खुपचं छान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचे .विनोद खुप छान मुलाखत घेतली आहे अभिनंदन
@skadam39452 жыл бұрын
शुभेच्छा आणि आतुरता... मराठी माणसाने आता मराठी चित्रपट थिएटरमध्ये पहायलाच हवेत. नक्कीच बघा. मराठी चित्रपट, कलाकार मोठे करा.
@kiranwaykos47472 жыл бұрын
ग्रेट सर
@SantoshShinde-gz7qy2 жыл бұрын
प्रवीण सर काय अॕक्टींग केलीय तुम्ही??तुम्हाला मानाचा मुजरा
@babankadam89422 жыл бұрын
दक्षिणेकडे अभिनेत्री+ अभिनेते फार वेडे दिवाने ,झाले आहेत प्रवीण तरडे यांचे। आणि टीमचं कौतुक करतातं। फोटोग्राफी म्हणून राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक विजेते म्हणून मिळणं आवश्यकता असते। ***💐
@sandipbhise51422 жыл бұрын
⛳⛳⛳
@Samarthsuccesslifepvtltd2 жыл бұрын
*सरसेनापती हंबीरराव का पहावा आपल्या फॅमिली सोबत कारण आत्ता पर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले पण त्यात कोणी अस शिकवले नाही की आपल्या माता बघिणीच रक्षण कसे करायचे पण या सिनेमात स्वतः मामा कसा होता आणि काय विचार होता ताराराणी कश्या घडवल्या हे बगा आणि आपल्या मुलींना भातकुलीचा खेळ शिकवण्या पेक्षा लाठी काठी ढाल तलवार शिकवा हे मामा सांगून गेले 🙏🙏 सर्वांना मनापासून विनंती आहे पिच्चर हा थेटर ला जाऊन बगा हंबीर त्यो खंबीर इतिहासातील 1 पान हुगडले आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला वाचायला वेळ नाही पण बगाईल तरी आहे म्ह नक्की बगा हर हर महादेव*🙏 आज पासून एक ठरवले आता ह्या हातून जितक्या मुली शिकवता येईल तितक्या शिकवणार ह्या छातीत दम आहे तोवर ऐसा मामा पुन्हा होणे नाही पिक्चर च्या शेवट ला अश्रू अनावर होतील असा पिक्चर आहे मामा चा नक्की बगा, शप्पत तुम्हाला जय शिवराय
@vijaymangalekar-patil7312 жыл бұрын
Nice👍👍👍
@ersaggy87912 жыл бұрын
Waiting for tomorrow
@babankadam89422 жыл бұрын
हेंद्रबाद १० लाख हुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातीळ ' मराठी भाषिक ' यांना पण विचारले जाईल का ? *****👌
@babasahebgolde68382 жыл бұрын
Sarsenapati Hambirrav parakramachi parakastha.
@rajendrbalmiki88132 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍💐💐💐
@sachinjadhav5952 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩
@firstindian56502 жыл бұрын
Soyara bai la justify kruch nka Ti ek nich bai hoti Ji sambhahi Raje na vish deun maraicha try kel Ti changli asuch shkt ny