सर तुमची "राजा शिवछत्रपती" मालिका आली तेव्हा मी चौथीत होते.. आणि महाराजांचा इतिहास ही होता चौथीला त्यामुळे पुस्तकात महाराज वाचून आणि तुमच्या रूपात त्यांना पडद्यावर पाहून त्या वयात एक वेगळी स्फुर्ती आणि प्रेरणा मिळाली🚩 तेव्हापासून मी तुमची खूप मोठी चाहती आहे.. ❤तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.. 🙏❣️
@BhaveshMandhare2 жыл бұрын
अमोल दादा, मी छत्रपती संभाजी मालिका ZEE5 OTT वर पाहत आहे..जबरदस्त आणि नैसर्गिक अभिनय केला आहे आपण! छत्रपती संभाजी महाराजांना घरा घरात पोहचवण्यात तुमचा मोला चा वाटा आहे! Hats off to you and entire team of "स्वराज्य रक्षक संभाजी"
@sanketdeshmukh36582 жыл бұрын
बरोबर
@ganpatkadam85112 жыл бұрын
बरोबर
@pushkars.kulkarni35612 жыл бұрын
वाह! फार छान वाटल तुम्हाला सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाचं Promotion करताना बघून ❤️🔥
@prathmeshkulkarni81032 жыл бұрын
एवढा सखोल अभ्यास आणि फक्त भुमिका न साकारता ती भुमिका अभ्यास करून कशी पडद्यावर आणत असाल याची प्रचिती नक्कीच आपल्या या video मधून येते दादासाहेब
@swaraindulkar4622 жыл бұрын
आजच्या काळात सर्वांना महाराज आणि शंभू महाराज माहीत झाले ते तुम्ही केलेल्या सीरिअल मुळेच. सर, ग्रेट काम आहे तुमचं. तुम्ही शंभू महाराज यांच्यावर चित्रपट काढावा.हीच नम्र विनंती.
@samikshagawade81112 жыл бұрын
खरयं... आम्हाला कंस मामा शिकवला पण कधी हंबीरमामा नाही शिकवले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून हंबीरमामांचा इतिहास आमच्या पर्यंत पोहोचला होता . आणि आता सरसेनापती हंबीरराव या चित्रपटामुळे संपूर्ण इतिहास समजायला मदत होईल. निष्ठा म्हणजे काय? याच उत्तर हवंय असेल तर शिवकाळात जावं, शिवकाळ वाचावा.
@sangitakakade89132 жыл бұрын
माननीय डॉ. अमोल कोल्हे सर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास तुमच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्त्येक मावळ्याच्या घरी पोहोचला आहे. तुमच्या व टीमच्या अनमोल योगदानामुळे इतक्या महान राजांच्या पराक्रमाची गाथा आम्हाला ऐकायला तसेच बघायला मिळाली. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...!!!🙏🙏🙏
@kirankhandagale84902 жыл бұрын
छत्रपती संभाजी मालिकेतील सर्व कलाकार परफेक्ट बसवलेत तुम्ही 🙏🏻🚩🚩
@aaplibaramati85342 жыл бұрын
मला का माहीत नाही परंतु मला तुमच्या तोंडून ऐतिहस ऐकायला आवडतो. 🙏🙏🙏 जय शिवराय
@prathmeshkulkarni81032 жыл бұрын
आणि सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा नक्कीच इतिहास घडवणार आम्हाला आतुरता आहे ती शिवप्रताप वाघनख ची
@AmolRKolhe2 жыл бұрын
तोही लवकरच येईल.. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीचीही घोडदौड व्हावी
@prathmeshkulkarni81032 жыл бұрын
@@AmolRKolhe होणार होणार फक्त तुम्ही आणि प्रवीण तरडे या दोन्ही energetic माणसांनी सोबत येऊन एक भव्यदिव्य सिनेमा तयार करावा
@arunparadhi36302 жыл бұрын
डॉ.साहेब आपण खरंच आपण कलाकार म्हणून ग्रेट आहात आणि त्यामुळेच मी आपला जबरदस्त चाहता आहे.आपल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपण रुपेरी पडद्यावर वास्तवरीतीने उभे केले त्याबद्दल आपल्याला मानाचा जय शिवराय💐💐💐💐💐
@onlinekida24442 жыл бұрын
अमोल दादा एकदम अत्यंभूत अशी माहिती आपण आपल्या व्हिडीओद्व्यारे दिली त्याबद्दल आपले आभार खरंच संपूर्ण इतिहासाची बारीक अशी माहिती देणारे असे नव नवीन व्हिडीओ पाहायला नकीच आवडतील. दादा आपण छत्रपती संभाजी महाराजांवर एक चित्रपट काढावा ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. 🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩🚩
@nileshjadhav21012 жыл бұрын
सर किती छान बोलण्याची लकब अम्हीला नेहमी ह्याच सरळ आणि खोल विचाराची शिदोरी नेहमी मिळते. जय शिवराय जय भवानी.
@hindavi.sahyadri2 жыл бұрын
अमोल दादा पिक्चर खूपच भारी आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं काम खूपच अप्रतिम केलेल्या आहे आम्ही सर्व परिवार पिक्चर पाहायला गेलो 🚩🚩🚩🚩🚩🚩
@VijayRajeshirke552 жыл бұрын
महाराजांचा इतिहास चालू पिढीला प्रेरणा देणारा आहे त्या इतिहासाचा वसा आणि वारसा तुमच्या सारखी मंडळी आज जगासमोर आणत आहेत ह्याचा सार्थ अभिमान वाटतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
बरोबर आहे सैराटने सडलेली डोके मजबुत होतील अशी आशा करू या
@मीमहाराष्ट्रसैनिक2 жыл бұрын
हंबीरराव मोहिते यांच्या सारखे मामा प्रत्येकाला मिळो
@aparnapingle29102 жыл бұрын
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय सरसेनापती हंबीरराव मामा मोहिते यांना विनम्र अभिवादन
@Sanatani_256_2 жыл бұрын
I'm Your Biggest Fan And You're My Inspiration Sir 😍, You're My Favorite Actor ❤️
@Shivsant_मेळा2 жыл бұрын
MINE TOO 🙌👑💫🚩
@mrunalsurve72632 жыл бұрын
Same here 🥰🤗🤗
@komalwalvale38482 жыл бұрын
Amol sir ganimi kava karun parat ghari yetil ...
@prashantbabar85542 жыл бұрын
फक्त महाराष्ट्रासाठी आणि भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी
It's really admiring to see you promoting sarsenapati movie. Real admirer of Chatrapati ShivShambhu!
@Shivsant_मेळा2 жыл бұрын
दादासाहेब असेच इतिहसाची ओळख करून देनारे video upload krt ja 🤩👑🚩💫🧡
@rohitkamble1442 жыл бұрын
सभांजी महाराज यांचा अभिनय करणारे पाहिले आणि लक्षात राहील अशी भूमिका
@suvarnakarad6062 жыл бұрын
संभाजी राजे पार्थ तुम्हाला खूप छान ते आणि खूप छान कामगिरी केली दादा तुमच्या या मालिकेमुळे खूप काही शिकायला मिळतो आणि लहान मुलांना इतिहास माहीत होतो चांगले
@kalyandattatraymohite47262 жыл бұрын
Salute to your thoughts and works sir . Only Amol kolhe fan .
तुमच्याही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतोय सर. 😊💐 जय शिवराय!🚩
@qwerty85832 жыл бұрын
मराठी माणसाने मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहीलेच पाहिजे🙏
@RajendraPol95 Жыл бұрын
अमोल दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता धन्यवाद🙏✨
@kumarwakode8032 жыл бұрын
जय शिवराय दादा आपल्याला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण चित्रपटाद्वारे सर्व जनतेपर्यंत पोहोचवा या मराठमोळ्या यांच्या घरापर्यंत पोचवावा हीच नम्र व कळकळीची विनंती आशा करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास पूर्ण जनतेसमोर आणाल चित्रपटाद्वारे आम्हाला तो पाहायचा आहे 🙏
@AmolRKolhe2 жыл бұрын
होय चित्रीकरण सुरू आहे
@Swapnilpawar212 жыл бұрын
Dr.Amol kolhe sir❤️❤️
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
प्रविण दादा अस रसायन आहे कि पिढी बदलवून टाकण्याची ताकद आहे जय शिवाजी व जय प्रविणदादा ग्रेटच
@samikshagawade81112 жыл бұрын
फक्त अभिनयातूनच नाही तर आपल्या अभ्यासू वृत्तीने महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी तुमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो. अमोल दादा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा चालता बोलता इतिहास....🚩🚩
@ssj4922 жыл бұрын
👍kzbin.info/www/bejne/gXK3fGxnqN6NiNE
@सत्याचाशोध2 жыл бұрын
दादा अभिमान वाटते तुमचा 🙏👍
@dipakshivalkar92602 жыл бұрын
अमोलजी खरच खुप आवडेल तुम्ही असा निष्पक्ष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तुम्ही सांगत रहा. खूप खूप छान वाटलं माहितीही भेटली. एक राजकारणी माणूस इतका निष्पक्ष इतिहास सांगू शकेल हे आता न पटणारी गोष्ट आहे. पण तुम्ही हा भगीरथ प्रयत्न करत आहात. आम्हाला नक्कीच तो आमच्या इतिहास अवलोकन ना साठी महत्त्वाचा ठरेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद .जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@prasadtelange7812 жыл бұрын
अमोल दादा खुप छान सादर केले सरसेनापति हबीरराव मोहिते यांची किर्ति च माहिती 🙏
@priyankashinde9871 Жыл бұрын
अमोल दादा तुमच्या तोंडून साक्षात छत्रपती संभाजी महाराज बोलात असल्याचा भास होतो🚩
@mayurgarkal85382 жыл бұрын
साहेब तुमच्यापेक्षा छान संभाजी महाराजांची भूमिका गशमिर सरांनी केली .,, तुम्हीही काही कमी नाही केला अभिनय पणं त्यांच्या शरीरामूळे त्यांना अगदी उठून दिसतेय तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही देखील पुढे चालून आणखी काही प्रोजेक्ट केले तर त्यात गशमिर सरांनाच धाकल्या धान्याचा roll dya 🚩🚩🚩🚩🚩💫
@Kiran-nb5xi2 жыл бұрын
You're true follower of ch. Shivaji Maharaj and ch. Sambhaji Maharaj. We all love you for creating epics on ch. Sambhaji Maharaj and ch. Shivaji Maharaj. keep doing it sir.
@meenalugade6272 жыл бұрын
दादा कोटी कोटी आभार इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी
@garudzep12 жыл бұрын
Jabardast sir.. Huge respect 🙏Jai Shivrai Jai Shambhuraje🚩
@anandraobhujbal95672 жыл бұрын
खूप छान इतेहासची माहिती आयकण्यास मिळाली dr. Kolhe sir .
@shaileshmpatil44492 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव चित्रपट बघितला त्यात आराध्यदैवत श्री छत्रपती शिवराय व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यापैकी एका भुमिकेत तुम्ही हवे होता अमोल सर
@AmolRKolhe2 жыл бұрын
होय.. विचारणा झाली होती परंतु त्याचवेळी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त होतो
@shaileshmpatil44492 жыл бұрын
अमोल सर खुप आवडल असत आम्हाला श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघायला 🙏🚩 🙏जय शिवराय जय शंभुमहाराज🙏
@Sarikatelekar12 Жыл бұрын
खूप छान अमोल दादा 🚩
@sharadgadade67092 жыл бұрын
अमोल दादा तुम्ही खरच ग्रेट आहात
@successacademyvita2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महराजां वर कसा चित्रपट असावा हा उत्तम नमुना दाखवण्याचे तुम्ही दिलेले आवाहन पूर्ण करा.. मी वाट पाहतोय...तुमचा सिनेमा नक्कीच उत्कृष्ट असणार...
@AmolRKolhe2 жыл бұрын
नक्कीच! सुरूवात झाली
@atulpande87812 жыл бұрын
Dhanyawad Dada..Khup chhan mahiti dili.
@shitalmane76742 жыл бұрын
आपण नशीबवान आहोत अशा आदर्श वीर देशभक्तांच्या भुमीत जन्म घेतला. आमच्या ही खूप , खूप शुभेच्छा.
@tamrajkilvish92152 жыл бұрын
Barobar ...
@ashutoshthite2 жыл бұрын
तुमची बोलण्याची शैली, सुंदरच ..!
@atishbalkavde75752 жыл бұрын
Thanks amol sir karan tumi aamche khardar aahet shirur
@pratiktiwariramji2 жыл бұрын
।। जय जिजाऊ ।।🚩 ।। जय शिवराय ।।🚩 ।। जय शंभुराजे ।।🚩
@adv.mayurisawant-bhosale2 жыл бұрын
जय शिवराय ! अमोल दादा, स्वराज्याचे सरसेनापती हंबीर राव मोहिते यांचे स्वराज्यप्रेम, थोरले छत्रपती शिवाजी महाराज आणि धाकले छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती असलेली भक्ति आणि निष्ठा वाखणण्याजोगी आहे. त्यांचे इतिहासातील विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील स्थान बहुमोलाचे आहे. सरसेनापती हंबीर राव मोहिते यांना मानाचा मुजरा ! ज्याप्रमाणे नेताजी पालकर यांचे धर्मांतर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात घेतले आणि मोहम्मद कुलीखान चे पुन्हा नेताजी पालकर बनवले . त्याप्रमाणे इतिहासात महाराणी सईबाई यांच्या हयातीत त्यांचे बंधु बजाजी निंबाळकर यांचे देखील धर्मांतर झाल्याचे आणि थोरल्या छत्रपतींनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतल्याचे काही ठिकाणी वाचनात आले. दादा, ही गोष्ट, ही घटना सत्य आहे का ?
@Mohiteindrajit2 жыл бұрын
I have no words for Sarsenapati hambirrao movie. Just WOW! It has beautifully captured mainstream events in Hambirrao Mohite's life. Engaging audience by giving some insight of how marathi swarajya was built with a great leader, Shivaji Maharaj. Highlighting the military strategies Maratha's used against foreign intruders, let them be Mughals or Portuguese. Camera direction, use of light, script everything fitted perfectly to create this mesmerizing movie. Overall it was a wonderful experience to watch it in theater. Proud of our ancestors who first cared for Swarajya and then for their own life. Must watch movie.
@nileshbankar32232 жыл бұрын
खुपच छान अमोलदादा.
@ashakolhe35242 жыл бұрын
Very nice. Best of luck.. Asha m kolhe. Kothrud.
@amrutakhot012 жыл бұрын
तुमच्या रूपात साक्षात शिवराय पहायला मिळतात 🔥🚩🙌
@paridmule39282 жыл бұрын
Khoob chan sar Jay Bhawani Jay Shivaji
@artikshirsagar92 жыл бұрын
अमोल दादा, स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहायला खूप आवडेल ....आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्हीच असायला हवे ... छत्रपती शिवाजी महाराज कि जय ...🙏 छत्रपती संभाजी महाराज कि जय ...🙏
@AmolRKolhe2 жыл бұрын
तयारी सुरू आहे
@more_br2 жыл бұрын
सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
@anujadeshpande57142 жыл бұрын
Khup chhan mahiti sir ....
@gr8abhi2 жыл бұрын
श्रीछत्रपती शिवाजी महाराज आबासाहेब, राजमाता जिजाऊ आईसाहेब, सरसेनापती हंबीरराव मामासाहेब, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज सर्वांचा त्याग, निष्ठा, नात्यांमधील प्रेमळपणा आयुष्य जगायला सतत खूप प्रेरणा देतो.
@mukeshbobade44492 жыл бұрын
अमोल कोल्हे सर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवा त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्हाला बघण्याची खूप इच्छा आहे... तुम्ही बनवलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच कौतुक कराव तितकेच कमी आहे...
@maheshpawar2262 жыл бұрын
Ho
@dilipnikam80932 жыл бұрын
आता तुम्हाला मोठ्या पडद्यावर दोन्ही महाराजांच्या भुमिकेत वाघासारखि डरकाळी देताना पाहिचं हायं !🙏🚩
@vaishnaviparmaj3332 жыл бұрын
Great sir khuop utsuk ahe 😍😍😍😍 parat parat navin Navin etihas baghayala kayam mala avadata sir tumhi dakhavat asalelaa etihas mala khup cha avadata ani tyatale sanskar parakram mala khup kahi deun jato manapasun dhanyavad sir iay jijau jay shivray jay Shambhuraje 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@vinodbedresupe2 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@prasadbhavsar63422 жыл бұрын
तुमचा नंतर गश्मीर महाजनी आवडले छत्रपती संभाजी म्हणून
@dr.vaishnavithorat21362 жыл бұрын
जय शिवराय सर आपला इतिहासाचा अभ्यास तर गाढा आहेच. मोजक्या वेळेत उत्तम प्रकारे आपण हा इतिहास सांगितला. सर, आपण एका मुलाखतीत किल्ले संवर्धनाविषयी थोडी माहिती दिली होती. सर, आपल्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या संघटना व किल्ले संवर्धनाविषयी एक vedio करावा अशी इच्छा... आपले महाराजांच्या काळातील रायगड ह्या स्वप्ना साठी आम्ही शिवशंभूच्या लेकी खारीचा वाटा आनंदाने देऊ... आपल्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा...
@a5creations6172 жыл бұрын
छान तुम्ही पाठिंबा देत आहे...तुम्हीं संभुराजे शोभला असता...फार
@digvijaymane59392 жыл бұрын
सर तुम्ही खूप सुंदर छान माहिती सांगितली आणि तुम्ही जे सांगितलं की चित्रपट नक्की बघा असे म्हणालात या अर्थी तुम्ही चांगली शिवभक्त आहात खुपच छान सर👌👌 आणि तुमची आम्ही शिवप्रताप चे तिन्ही चित्रपट नक्की बघू 👌👌
@anuradhabanait36632 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा👍👍👍👍खुप छान माहिती दिलीत 🌹🌹🌹🌹
@sushant14922 жыл бұрын
खूप सुंदर सिनेमा आहे..
@bhadkamarathi2 жыл бұрын
खरोखर अमोल ते अनमोल.... आहात आपण आम्हाला जगताना प्रेरणा भेटेल
@arvindtayde82032 жыл бұрын
Very good explanation 👏 Thanks Doctor!
@drmaheshbhor12332 жыл бұрын
अमोलच अनमोल
@kunalingale83072 жыл бұрын
Amol sir tumchya shabdat itihas aikayla khupppp chan watate as watate ki apan toh itihas aikat nhi jagat aho sir jr vel milat asel tr KZbin channel vr tumchya awajat maratha history baddl videos takat jaaa 🙏
tumcha kam great ahe sir ani tumhi je kahi Rajenchi bhumika sarkarlit ti great ahe ani ajaramar ahe the great person dr .amol kolhe saheb jai jijau jai shivrai
@_car_lover._09_2 жыл бұрын
I love hambirrao mama
@adwaittawar13212 жыл бұрын
नक्कीच चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहणार 💯💯💯
@riteshmohite11902 жыл бұрын
खरच खुप मोठ भाग्य आहे आमच की आम्हाला त्यांचे वंशज म्हणुन जन्म मिळाला व त्यांच्या मूळ गावत तळबीड मध्ये, खूप मोठ भाग्य 🙏🚩🚩
@amolmatkar2 жыл бұрын
Kolhe saheb ...amchay sambaji tumich🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohitrajkamble43092 жыл бұрын
Amche ...sambhaji Raje....tumhich
@Rajashree-42 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@gr8abhi2 жыл бұрын
मराठी चित्रपट कधीच कुठे कमी पडत नाही, पडणार नाही, मराठी कलाकृती जगभर पोहचावी, हीच प्रार्थना🙏
@ssj4922 жыл бұрын
👍kzbin.info/www/bejne/gXK3fGxnqN6NiNE
@sakshimore64442 жыл бұрын
स्वराज्य रक्षक संभाजी मालिका परत सुरू करावी विनंती करतो 🙏
@rajusawant73292 жыл бұрын
Pahila .ekdam superb direct kela ahe 👌👍jai shivray 🙏
@c-6prernatambe1712 жыл бұрын
Shivpratap ya series sati khup khup abhinandan तुम्हाला
@pallavibidwai54132 жыл бұрын
Great aahat sir tumhi 🙏
@anmolrahane75162 жыл бұрын
JAY SHIVRAY........ JAY SHAMBHURAJE...................... SARSENAPATI HAMBIRRAO YANNA MANACHA MUJRA........................
@sayujyaaradhye78982 жыл бұрын
Sir tumhi khup Chan mahiti sangitali
@krushna_nawale2 жыл бұрын
अमोल दादा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका डबल पाहिल्यापासून चालू करा plz
@vishalzambare3102 жыл бұрын
Wahh...kya bat hai dadasaheb 👍🙏
@mukeshbobade44492 жыл бұрын
Amol kolhe Rock's... ✌️
@dineshshelar89722 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे सर...!!! छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर नेहमी आपलाच चेहरा डोळ्या समोर येत असतो. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका तर अतिशय उत्तम झाली आहे. हंभिर मामा याच मालिकेमध्ये जास्त समजले होते.आपलाही एक सिनेमा लवकरच यावा ही जगदंबे चरणी प्रार्थना. आपण शिवजन्मभुमी चे नाव खुप मोठे केलेत. धन्यवाद ...!!! आपलाच एक कट्टर समर्थक आणि शिवशंभू भक्त🚩🚩🙏
@shamlimbore94062 жыл бұрын
Dr..Amol...Kolhe...Rocks.......
@Govi_72 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण 🥺😍 फक्त खंत एकच चुकीच्या पक्षात आहात याच वाईट वाटतं🥺🥺🥺
@tamrajkilvish92152 жыл бұрын
Modi Maharashtra chi badanami karat aahe tya paksha madhye asayala pahije ka mag