Рет қаралды 243
पावसाळा म्हंटल की रिमझिम सरी, मस्त निसर्ग सौंदर्य आणि आनंदी- आनंद. अश्या वातावरणात जर मित्र- मैत्रिणींची साथ असेल तर मग सोने पे सुहागा. अश्याच एका सुंदर भेटी साठी निवडलेले सुंदर resort- Forest Escape Koyna! निसर्गाचा वरदहस्त म्हणजे काय हे इथे येऊन कळते. इथले stays इतके comfortable आणि प्रशस्त आहेत की तुम्हाला खर्या अर्थाने relaxation मिळते. इकडची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर आजचा video नक्की बघा !
#पुण्याजवळचेresort #resortswithin200kmfrompune #forestescapekoyna #resortsinmaharashtra #resortsnearkolhapur #resortsnearkoyna #placesforfamilyvacation #placesforfriendsouting