Guruji thank you, haa upai kharch Yash milvun deto. Maj he 2year Aahe. .
@RaneGuruji2 ай бұрын
आपण आपला अनुभव सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल
@shraddhapradhan28132 ай бұрын
नमस्कार गुरूजी..मी आज मारूती स्तोत्र अकरा वेळा पठन केले आहे.रात्री बारा वाजता सुरू केले.मनाला खूप समाधान आणि प्रसन्न वाटत आहे.🙏🙏
@shraddhapradhan28132 ай бұрын
नमस्कार गुरूजी,मी गेल्या वर्षी पण केला होता.. आणि ह्या वर्षी दिवाळीला मी परत करणार आहे.मारूती स्त्रोत्र.. खूप छान आहे.उपासना.🙏🙏 धन्यवाद गुरूजी 🙏🙏 शुभ दीपावली.
@yogeshchaudhari87512 ай бұрын
माझे यंदा ३ रे वर्ष आहे. खूपच सुंदर उपाय आहे. धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
@mandarmanoli18282 ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद गुरुजी 🙏
@RaneGuruji2 ай бұрын
साधना करणार असाल तर तेही सांगा आणि साधना झाल्यानंतरही कळवावे आपल्या परिसरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवा
@dineshthakur89202 ай бұрын
मी ही पहिल्यांदा केली 11वेळा मारुती स्तोत्र वाचल.... रात्री 12वाजता अंघोळ केली नवीन कपडे घातले.... बापरे आणि किती झोप येत होती खरच त्या मारुती रायांनी माझ्याकडून वाचून घेतलं.... विसरू नये कितीदा वाचले म्हणून मी 11लक्समि गठ्ठा ठेवले होते 11वेळा मारुती रायाने वाचून घेतले मारुती स्रोत्र... परत मग झोपलो 1वाजता आणि पाहाटे 5वाजता उठलो पण कंटाळा न करता खरंच खूपच चमत्कारीक आजचा दिवस ठरला माझा...छान उटणं लावून अंघोळ केली चिरोटे फोडलं सकाळ पासून खूपच फ्रेश आणि भक्तिमय वाटत आहे... खूप खूप आभार आदरणीय राणे गुरुजी माझे....
@RaneGuruji2 ай бұрын
आपला अनुभव सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि हा उपाय पुढील वर्षी सुद्धा करायचा आहे त्याची वेळ मी पुढील वर्षी काही दिवस आधी कळवतो
@dinanathban81982 ай бұрын
मी गेले चार वर्षांपासून करीत आहे. 30 तारखेला करणार आहे. धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@RaneGuruji2 ай бұрын
उत्तम आहे
@asawarishinde49092 ай бұрын
मी हा उपाय करणार आहे
@omna2452 ай бұрын
👍🙏
@surekhakalsulkar9582 ай бұрын
Tumchyach sangnyavarun mi dar varshi karat aahe Hya varshi pan karnar 🙏🙏🙏🙏🙏
@RaneGuruji2 ай бұрын
उत्तमच आहे
@rekhapansare50632 ай бұрын
Me pan karna ahe
@sandipjadhav19682 ай бұрын
मी करणार.. संदीप जाधव..
@RaneGuruji2 ай бұрын
उत्तमच आहे ही साधना आपल्या परिचयातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवा त्यांनाही याचा लाभ होऊ दे
@jeevanphalak96232 ай бұрын
Me karnar 11velela marutistotrat
@RaneGuruji2 ай бұрын
उत्तम आहे
@pradipthasale90422 ай бұрын
छान मार्गदर्शन केले आहे मनःपूर्वक धन्यवाद🙏💐🌹 प्रत्येक स्तोत्र अकरा वेळेला वाचावे ? नमस्कार🙏🙏 मार्गदर्शन करावे
@RaneGuruji2 ай бұрын
याविषयी व्हिडिओमध्ये सांगितले आहे सांगितलेले सूचना नीट ऐका
@BhaktiBand-b4b2 ай бұрын
Me karnar ..BANDIVADEKAR KANDIVALI
@RaneGuruji2 ай бұрын
होय,,, 🙏
@maheshsuthar3632 ай бұрын
मै भी करूँगा 11 बार हनुमान चालिसा का पाठ
@RaneGuruji2 ай бұрын
बढिया है
@ankurpatil86622 ай бұрын
1माळ केल तर चालेल का?
@vilasthakekar6206Ай бұрын
Kundali पाठवण्यासाठी काय पाठवावे लागेल
@RaneGurujiАй бұрын
wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून माहिती पाठवा
@pushpamore625Ай бұрын
गुरूजी बाळ होण्यासाठी कोणता उपाय
@RaneGurujiАй бұрын
त्यासाठी तर जन्मपत्रिकेचा आधी अभ्यास करावा लागेल
@sandipjadhav19682 ай бұрын
उपाय करण्यापुर्वी संकल्प सोडावा का
@RaneGuruji2 ай бұрын
जर आपल्याला संकल्प कसा करावा हे माहीत असेल तर करा अन्यथा आवश्यकता नाही
@pradipthasale90422 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी🙏💐🌹 प्रत्येक स्तोत्र अकरा वेळेला म्हणायचे आहे ? श्री स्वामी समर्थ🙏💐🌹
@anjalichorghe36292 ай бұрын
मी करणार ११ वेळा हनुमान चालीसा,जय श्रीराम
@RaneGuruji2 ай бұрын
उत्तमच आहे ही साधना आपल्या परिचयातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवा त्यांनाही याचा लाभ होऊ दे
@sandipjadhav19682 ай бұрын
हा उपाय आपल्या घरीच करावा का
@RaneGuruji2 ай бұрын
उपाय कुठे करावा हे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे
@minakshichaudhari6088Ай бұрын
नमस्कार गुरुजी. मला ज्योतिष शिकवाल का? ऑनलाईन
@RaneGurujiАй бұрын
वेळेअभावी मला ते करणे शक्य नाही
@minakshichaudhari6088Ай бұрын
@RaneGuruji गुरुजी आपण कुठुन आहात.
@vilasthakekar6206Ай бұрын
Visthi शांती ही कुठे करतात मंदिरात की घरी माझा वय आहे 58 . केली तर चालेल का मार्गदर्शन करा
@RaneGurujiАй бұрын
मंदिरातच करून घ्यावी शांती करण्यासाठी वयाची मर्यादा नाही
@vilasthakekar62062 ай бұрын
वडवानल स्तोत्र दररोज सकाळी किंवा रात्री वाचला तर चालेल का
@RaneGuruji2 ай бұрын
होय
@manishad.38112 ай бұрын
५ वे वर्ष , मी हा उपाय करणार आहे
@RaneGuruji2 ай бұрын
फारच उत्तम आहे आपले कमेंट करून मला फार बरे वाटले
@manishad.38112 ай бұрын
@@RaneGuruji गुरुजी, तुमचे खरंच खूप आभार, मी जवळ जवळ ४ वर्ष अनुभवलं आहे, की एक शक्ती खरंच रक्षण करते , अडचणी न मधून अगदी सहज मार्ग निघतो,🙏🙏
@rajukastode17312 ай бұрын
माझे 5 वे वर्षे आहे.मी हा उपाय करनार.
@kumarsankheselectedselecte93332 ай бұрын
गुरुजी हे तिन्ही स्तोत्र वाचायचे आहेत की त्यापैकी कुठलाही एक स्तोत्र वाचला 11 वेळा वाचला तरी चालेल का
@RaneGuruji2 ай бұрын
कृपया एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सूचना नीट ऐका
@suhasm65922 ай бұрын
3 नही करायचे का फक्त एक करायचा.
@RaneGuruji2 ай бұрын
चार पैकी काहीतरी एक करा असे मी सांगितलेले आहे आणि साधना करण्याआधी व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पहावा त्यातले बारकावे समजून सुरू करा
@keadrshinde63452 ай бұрын
Namaskar Guruji Ha Upay ya divshi ani ya velich karnyache karan kai? Krupaya yogya margadarshan karave Dhanyavad .
@sachinShenvi-p1d2 ай бұрын
Maza divorce zalay Gharat sarkha vaad hoto.kamat man lagat nahi.
@RaneGuruji2 ай бұрын
आपले जन्मपत्रिका पहावी लागेल wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा