Рет қаралды 181,904
मृत्यू आणि पुनर्जन्म या मधल्या काळात आत्म्याचे काय होते ? मृत्यू नक्की कसा होतो ? त्याचबरोबर मृत्यू नंतरचे विधी व आत्म्याचा प्रवास याबद्दल यात माहिती सांगितली आहे. मृत्यूनंतर मरण पावलेल्या च्या घरामध्ये पिठ पसरले जाते व सावडल्या नंतर हे पीठ पाहिले जाते तेव्हा त्या पिठावर आपोआप काही चिन्ह उमटले जातात. यामुळे माणसाचा पुढचा जन्म कळतो का? खरंच यामागे सत्यता आहे का अंधश्रद्धा ? या विषयावर उहापोह करणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि शेअर करा
#Subscribe #Anandpimpalkar #Anandivastu #Rebirth
Connect With us on
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- ...