Product मिळण्यासाठी राज्यातील दुकानांची यादी पाठवा,comment वाचा
@suryakantawatade66694 ай бұрын
वसंत दादा इन्स्टिट्यूट मांजरी मध्ये आम्ही आलो तर तेथे प्रॉडक्ट मिळतील का?फोन क्रमांक द्यावा
@dipakmurkar29496 ай бұрын
Amba bag sathi...kont...jivanukht..ghav
@rajunimkar10205 ай бұрын
सर नागपूर ला उपलब्ध होऊ शकेल काय?
@MaheshPatil-rs8zj3 ай бұрын
सर्वांगिण किती रुपये लिटर आहेत आणि जळगाव जिल्ह्यात कुठे मिळतील
@mangeshkhatal02074 ай бұрын
कोणकोणते जीवाणू एकत्रित देऊ शकतो . आणि कोणकोणते एकत्रित देऊ शकत नाही
@mithunchavhanbanjarajaysev35287 ай бұрын
Kapus pikavar chalte ka
@amoljadhav17205 ай бұрын
नगर जिल्ह्यात भेंडा कारखाना येथे भेटत फक्त
@mudassarinamdar8785 ай бұрын
Direct institute madhun milel ka ?
@namdeodaud86155 ай бұрын
सिल्लोड संभाजी नगर मध्ये कोठे मिळेल सर
@mayurpatil66967 ай бұрын
यातील असे कोणते प्रॉडक्ट आहेत जे ऊस पिकाला एकत्र आळवणी करता येईल
@anilkusare77814 ай бұрын
मला आपल्या product's चा रीटेल शाॕप सुरू करायचा आहे माहीती द्यावी
@ashokmhase44707 ай бұрын
राहुरी कृषी विद्यापीठ येथे मिळेल का ?
@amolkulkarni53615 ай бұрын
हे जीवन जालना येथे कसे उपलब्ध करता येईल ते सांगा
@Jaishreeram29-s9v6 ай бұрын
अंबाजोगाई तालुक्यात कुठ ऊपलब्ध होईल
@baliramkukadep4 ай бұрын
महोदय कृषी विभाग माळी रोपमाळ मदतनिस पदाची जाहिरात 2013 पासुन भरती झाली नाही
@sanjayshinde60235 ай бұрын
हे जिवाणू खत बुरशी बुरशीनाशके वापरताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी तसेच यापासून काही दुष्परिणाम होतील का
@sachinkanhere104611 ай бұрын
Solapur madhe kuthe milel
@dr.tukarammote323111 ай бұрын
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा
@machhindrashinde1567 Жыл бұрын
A.nagar jilhat kontya thikhani milel
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
सहकारी साखर कारखाना येथे चौकशी करा
@sachinborole37006 ай бұрын
कस मागवायच
@umeshchougule24217 ай бұрын
कोल्हापूर (गारगोटी -कुर) येथे मिळेल
@savitasolankar86465 ай бұрын
अकलूज मध्ये कोठे मिळेल 🙏🙏🙏🙏
@dr.tukarammote32315 ай бұрын
सहकारी साखर कारख़ाना
@madannakhate6060 Жыл бұрын
सर आपले औषधे ता. पाथरी जि परभणी येथे कुठे मिळेल 🙏
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
तेथे नाही मिळणार. Vsi Manjari येथून मागवावे
@DinkarRote-w9m5 ай бұрын
धाराशिव मधे कुठे मिळेल
@dr.tukarammote32315 ай бұрын
रांजनी येथे नैचरल शुगर येथे आहे
@ShantaramRanadive2 ай бұрын
पॅन dya
@dattatrayakhore84597 ай бұрын
सर मी पुणे जिल्ह्यातील एक ऊस उत्पादक शेतकरी आहे .तुम्ही पाण्याचे प्रमाण सांगता ते खरं आहे परंतु ड्रोन द्वारे फवारणी केली तर एकरी 10 लिटर पाणी वापरतात तर त्याचा रिझल्ट येतो का ? तसेच मी जर मांजरी येते खते व टॉनिक घेण्यासाठी आलो तर भेटेल का ?
@shankarshinde8737 Жыл бұрын
रेन पेपर को चालते क
@LaxmanSarode-f9r6 ай бұрын
Kanda.chal.ka
@govindpawar30516 ай бұрын
हुमणी साठी कुठं भेटेल नाशिक येवला मध्ये पाहिजे होता
@rameshdesai5190 Жыл бұрын
कराड मध्ये कोठे मिळेल
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
सहकारी साखर कारखाने येथे मिळेल
@sahadevmadane751910 ай бұрын
आळवणी किंवा ड्रिप द्वारा कोण कोण ते जिवाणू खत एकत्र करून देऊ शकतो
@sahadevmadane751910 ай бұрын
कोण कोण ते जिवाणू बिलकुलच एकत्र मिक्स करून देऊ शकत नाहीत
@sahadevmadane751910 ай бұрын
मॅडम नक्की याबद्दल माहिती द्यावी
@NageshKetkar6 ай бұрын
छ संभाजीनगर मधे हे प्रॉडक्ट कुठे मिळतील
@Realatmx6 ай бұрын
Online buy kara
@gorakshanathpalve11311 ай бұрын
शेवगाव ला कोणाकडे भेटल
@dr.tukarammote323111 ай бұрын
नाही मिळणार तेथे
@bharatjadhav1363 Жыл бұрын
कोलाहापुर.जिलयात.कुठ.मिळतृ
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
साखर कारख़ाने येथे मीलेल
@prakashpotdar89934 ай бұрын
Phone uchalat nahit
@sanjaypatil1940 Жыл бұрын
को ल्हा पूर् मधे कुठे मिलती ल?
@bhagwanyadav45405 ай бұрын
इस्लामपूर मध्ये आहे
@Easybill11119 күн бұрын
Madam, sangli madhe kute milnar
@ravideshpande9492 Жыл бұрын
ऑनलाईन मिळतात का प्रॉडक्ट्स?
@bharatdeokar9692 Жыл бұрын
Nahi
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
नाही
@ashokdhamal5291Ай бұрын
Satara district mde kute milel
@rajupatil3437 Жыл бұрын
Sangli kuth milel
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
सहकारी साखर कारखाना येथे मिळेल
@rahulugale86148 ай бұрын
Online milat ka
@dr.tukarammote32318 ай бұрын
नाही
@sunilkale89694 ай бұрын
चांदवड नाशिकला कोठे मिळेल
@hemrajbhusare5812Ай бұрын
10:43 10:54
@atul12233 Жыл бұрын
Address send karava kuthe miltil
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
०२०२६९०२२२२
@VallabhKare5 ай бұрын
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी
@SanjayB-b3f Жыл бұрын
हे सगळं जैविक बॅक्टेरिया कुठे भेटेल ऑनलाइन भेटतील का संभाजीनगर मध्ये कुठे भेटेल फुलंब्री तालुक्यामध्ये भेटतील का
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
नाही
@makranddarunte8185 Жыл бұрын
मागवायचे कसे ते पण सांगा साहेब.
@Realatmx6 ай бұрын
@@makranddarunte8185you can go to majari pune by train
@rajabhaudeshmukh5809 Жыл бұрын
नंबर पाठवा or डर साठी
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
02026902222
@vilasbagde74 Жыл бұрын
Order kasa karava
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
आपल्या भाग़ातिल साखर कारख़ानेने आनले का याची माहिती घ्या नसता Vsi येथून आपनस आनावे लगेल
@appasahebdhanapune3364 Жыл бұрын
सर आपले हे सर्व प्रॉडक्ट अहमदनगर जिल्ह्यात कोठे मिळतील मला जैविक शेती करायची आहे
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
तेथिल साखर कारखाने आनत अस्तिल तरच मिलेल नाही तर Vsi पुणे येथे जाऊण आनवे लागेल
@KeshavGavali-zf8nb Жыл бұрын
पोस्ट ना मिळ तील का
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
98501 71561 मारोती जाधव यांना बोला
@YadavKamble-qd8ff Жыл бұрын
सर कुठे मिळतील पत्ता
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
०२०२६९०२२२२
@jayantbhagat2161 Жыл бұрын
कुठे आणी कसं मिळेल
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
आपल्या भागातील साखर कारख़ाना येते चौकसी करा, नसता vis येथून आनावे लगेल
@sachinmore4687 Жыл бұрын
Contact number pathwa order dynasathi
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
०२०२६९०२२२२
@gopalsinhgour795010 ай бұрын
Online Kasi bolavata yete te mobile number or email sanga