Рет қаралды 32
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे येथे आगमन*
सातारा दि. २९ नोव्हेंबर २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांचे आज दरे येथे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी त्यांचे स्वागत केले.