३ मतदारसंघ आणि ३ शिवसैनिक, बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले नेते Uddhav Thackray यांच्यासाठी परतले

  Рет қаралды 281,443

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#UddhavThcackray #Shivsena #ShivsenaUddhavBalasahebThcackray #MaharashtraTimes
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी जी मोर्चेबांधणी सुरू केलीय, त्यात एक गोष्ट कॉमन दिसते.. ती म्हणजे ठाकरेंच्या मदतीला धावून येणारे जे काही चेहरे आहेत, त्यात प्रामुख्याने एकेकाळचे शिवसैनिकच आहेत.. बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम केलेले नेते पुन्हा ठाकरेंना साथ देण्यासाठी परततायत.. याशिवाय सध्या भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांनाही ठाकरे गटाकडून चुचकारलं जातंय. पडद्यामागे सुरु असलेल्या ठाकरे गटाच्या या प्रयत्नांना काहीप्रमाणात यश मिळतानाही दिसतंय. उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या तीन शिवसैनिकांनी आता घरवापसी केलीय... हे तीन शिवसैनिक कोण आहेत... ते उद्धव ठाकरेंना कोणकोणत्या मतदारसंघात त्यामुळे मदत होणार आहे तेच या व्हिडिओत पाहू....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 171
@youngstar8893
@youngstar8893 2 жыл бұрын
उध्दव साहेब ठाकरे यांना मदत करणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty 2 жыл бұрын
बाळासाहेब शरीराने नसले तरी आहेत अजूनही प्रत्येक शिवसैनिकाचा मनात आहेत त्यांचेच आशिर्वाद 🚩🚩🚩🚩
@maheshtikhe2243
@maheshtikhe2243 2 жыл бұрын
Only Uddhav Thackeray only Shivsena
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र साहेब
@prajaktaandhare4101
@prajaktaandhare4101 2 жыл бұрын
खुप छान हया गोष्टीची खुपजण वाठ पाहत होते. असेच सगळे जण एकत्र येऊन शिवसेनेचा भगवा फडकवला पाहिजेच.
@babajimankar9976
@babajimankar9976 2 жыл бұрын
खूप छान 🙏उदव साहेब पक्ष प्रमुख 🙏🙏सर्वांचे अबीनंदन 🙏🙏
@shriramkulkarni2619
@shriramkulkarni2619 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त शिवसेना तेपण ठाकरे ब्रॅड महणून शिवसेना आहे महणून मुंबई आहे हे लक्षात ठेवा
@goodhuman6936
@goodhuman6936 2 жыл бұрын
True
@akashbayanache9211
@akashbayanache9211 2 жыл бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩🔥🚩🚩
@ashokdevale2356
@ashokdevale2356 2 жыл бұрын
Only uddv saheb
@nanakolse8442
@nanakolse8442 2 жыл бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshwarkolekar9224
@dnyaneshwarkolekar9224 2 жыл бұрын
मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏🚩🏹
@uditedit12
@uditedit12 2 жыл бұрын
खरा व सच्चा मानुस आहे ऊद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
रडतराऊत, टोमणे बहाद्दर!!!
@swami_smartha
@swami_smartha 2 жыл бұрын
Fadanvis roz tomne marto te chalt ka kuthe gel Fadanvis ch natki hindutva
@popatwarungase4261
@popatwarungase4261 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradeepchikhalkar5129
@pradeepchikhalkar5129 2 жыл бұрын
मित्रांनो आपण आपल्या भविष्य सांभाळत आहेत शिवसेनाच हे याचे माध्यम आहे
@vishnusarje1978
@vishnusarje1978 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 👍👍🙏🙏
@prakashjangam7399
@prakashjangam7399 2 жыл бұрын
येणारा काळ हा शिवसेनेसाठी सुवर्णकाळ असणार आहे निष्ठवंत शिवसैनिक खंबिरपणे उध्दवसाहेबांच्या पाठीशी आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@src6089
@src6089 2 жыл бұрын
योग्य वाटचाल उद्धवसाहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र ......🚩🚩🚩🚩🚩
@RAJPADALKAR
@RAJPADALKAR 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 2 жыл бұрын
छान आहे जय महाराष्ट्र
@rajeshdhabewar4822
@rajeshdhabewar4822 2 жыл бұрын
वेल कम उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्वागत आहे जय महाराष्ट्र
@dattarampalekar6126
@dattarampalekar6126 2 жыл бұрын
Shivsena jindabad 👍👍
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@VishnuSurve-qb1cl
@VishnuSurve-qb1cl 7 ай бұрын
फक्त ठाकरेच
@kundliaklalgude7324
@kundliaklalgude7324 2 жыл бұрын
एक नंबर जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🔥🔥🔥🔥
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
मराठी चा अभिमान बाळगा.🤨 मराठी त लिहायला शिका. 🙏🤦‍♀️
@rajarampingale4277
@rajarampingale4277 2 жыл бұрын
खूप छान बरोबर आहे जय शिवराय
@shamsoni766
@shamsoni766 2 жыл бұрын
बिल्कुल सत्य आहे ha vdio
@shivajishelode4647
@shivajishelode4647 2 жыл бұрын
जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे
@praviningole8149
@praviningole8149 2 жыл бұрын
We support Uddhav Thakare 🙏
@pandharinathkor5531
@pandharinathkor5531 3 ай бұрын
जुने शिवसैनिक आज बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना सहकार्य करतात फार मोठा विचार आणि महाराष्ट्राला गरज आहे
@rajendrakolekar192
@rajendrakolekar192 2 жыл бұрын
Shivsena uddhav thakre
@dattagawade7755
@dattagawade7755 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र,
@tanishkapatil4615
@tanishkapatil4615 2 жыл бұрын
Only uddhav thakre saheb
@drsubhashbagade6917
@drsubhashbagade6917 2 жыл бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा जोमाने खंबीरपणे उभी राहणार! मागच्या चुकांमधून उद्धवसाहेब नक्की शिकले असतील. जनतेने कोविड काळात केलेले त्यांचे काम पाहिले आहे. जनता त्यांना पाठिंबा देणारच देणार!
@satishkunde6061
@satishkunde6061 2 жыл бұрын
💐💐💐💐💐👍🏻🙏🏻🚩जय महाराष्ट्र!!
@ganeshsgodase1380
@ganeshsgodase1380 2 жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@sanjaychavan1434
@sanjaychavan1434 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
घ्या केळं!!!
@panduranggurav8241
@panduranggurav8241 2 жыл бұрын
Congratulations old shiv Sainik
@valmikshelke59
@valmikshelke59 2 жыл бұрын
Only Uddhav Balasaheb Thakre 🚩🔥🔥🔥🔥🔥🚩 Jay Shivsena 🚩 Jay Maharashtra 🚩
@vishaldarekar5361
@vishaldarekar5361 2 жыл бұрын
Udhav saheb thakare zindabad
@vishwasraodesai8673
@vishwasraodesai8673 4 ай бұрын
आम्हाला जेष्ठ शिवसैनिकाचा, गर्व आहे मी शिवप्रेमी,ठाकरे, साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे शिवसेना,धगधगता,निखारा, अन्यायाला, न्याय विचार देणारा, रोखठोकपणे बोलणारा,वाघ,आहे, म्हणजे खरी,ताकतवार,शिवसेना,होय
@pravinmhatre7881
@pravinmhatre7881 2 жыл бұрын
Abhinandan sarv junya shivsainikanche .
@shrivardhanlive7998
@shrivardhanlive7998 2 жыл бұрын
🔥🔥⛳⛳
@samadhanpatil6911
@samadhanpatil6911 2 жыл бұрын
फक्त ठाकरे ब्रांड आहे
@rajughadge3659
@rajughadge3659 2 жыл бұрын
गद्दारांना क्षमा नाही विकले गेले आहेत त्याना धडा शिकवला पाहिजे
@faiyazjetham8053
@faiyazjetham8053 2 жыл бұрын
Ek number
@sachinmaskare3123
@sachinmaskare3123 2 жыл бұрын
सिवसेनिकाना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩
@ratanbobade6971
@ratanbobade6971 7 ай бұрын
शेवट सत्याचा विजय होतो उद्धव ठाकरे साहेब एकनिष्ठ आहे सरदार नाही कोरोना काळात उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते व जनता वाचलेले आहे मी कोणी विसरणार नाही सामाजिक जनता सुद्धा ठाकरे साहेबांच्या पाठीमागे आहे असा मुख्यमंत्री होणार आमचा भाग्यच होतं कोरोना काळात आम्हाला त्यांनी वाचवलं
@panduranggurav8241
@panduranggurav8241 2 жыл бұрын
Uddhav Balasaheb Thackeray jindabad
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
मराठी त लिहायला शिका की. 🤦‍♀️🙏
@pralhadjadhav6808
@pralhadjadhav6808 2 жыл бұрын
परत येणाऱ्या वाघाचे अभिनदंन
@bhimraobelgaonkar1535
@bhimraobelgaonkar1535 2 жыл бұрын
Barobar aahe
@sureshthakre215
@sureshthakre215 2 жыл бұрын
Only Uddhav Thakre chi shiv sena
@abhaymalvankar3591
@abhaymalvankar3591 2 жыл бұрын
फक्त उद्धवजी ठाकरे
@santoshphale1593
@santoshphale1593 2 жыл бұрын
SHIVSENA MAHARASHTRA UDHAV BALASAHEB TAKHARE SAHEB 🚩🚩
@ravindrak.1109
@ravindrak.1109 2 жыл бұрын
शिंदेना ज्या पक्षाने ओळख दिली, त्याविरुद्ध गद्दारी करून, महाराष्ट्र द्रोही भाजपाच्या ताटाखालचं मांजर झाले... गद्दारीला माफी नाही... फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩
@shivajitile5416
@shivajitile5416 2 жыл бұрын
, तुम्ही एकट लढा यश 100 टकके
@SopanMandlik
@SopanMandlik 4 ай бұрын
3:41 🎉😢​@@shivajitile5416
@vijaybinnar8808
@vijaybinnar8808 2 жыл бұрын
Giret cm udhav balsheb takre gindabad 🐯🏹🔥💯🙏🚩
@ranjitpatil5993
@ranjitpatil5993 2 жыл бұрын
Only shivsena uddhav balasaheb thakre saheb
@pravinmurade7560
@pravinmurade7560 2 жыл бұрын
🙏🙏
@kalubandre6004
@kalubandre6004 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nandushejwal1236
@nandushejwal1236 2 жыл бұрын
वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांना शिवसेना समजण्यास शिंदे, फडणवीस कमी पडले हे वास्तव आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना जनतेच्या मनात चांगले स्थान आहे निश्चित शिवसेना उभारी घेणार, भाजप मिंदे चिंदे, मनसे 2024 थोबाडीत ठेवून देईल.
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 2 жыл бұрын
उध्दव साहेबांना एक विनंती आहे की जे गद्दार सोडून गेलेत त्यांना फरत घेऊ नका .आपल्या सोबत जी गद्दारी झाली आहे याची महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खूप चिड आहे. त्या गद्दाराची डिपाॅझिट जप्त होईल. 🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪जय महाराष्ट्र!!जय शिवराय!!
@nitt1774
@nitt1774 2 жыл бұрын
40 पैकी किमान 35 तरी निवडून येणार नाहीत...100%
@shivajikurhe2171
@shivajikurhe2171 2 жыл бұрын
जितक्या जागा लढवतील त्या सर्वांमधून पण 5 नाही येणार
@dhondiramatale5925
@dhondiramatale5925 2 жыл бұрын
Fakta ani fakta uddhav balasaheb thackeray
@hanumantpatil9380
@hanumantpatil9380 2 жыл бұрын
सुनामी येणार ठाकरेंचीदेशात
@bhikajinikam6805
@bhikajinikam6805 7 ай бұрын
उद्धव ठाकरे यांना जुन्या शिवसैनिकांची साथ मिळते ही अभिमानाची गोष्ट आहे जे कोणी नाराज होऊन दुसऱ्या पक्षात गेले असतील त्यांनी अवश्य प्रेरणा साथ देण्यासाठी परत स्व घरी परतावे परतावे
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 жыл бұрын
Uddhav ji age bado hum tumhare sath hai
@shivrajjagtap.3990
@shivrajjagtap.3990 2 жыл бұрын
40 गद्दार आमदार आणि 12 गद्दार खासदार..2024 ला तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार..🚩
@deepakchavan5302
@deepakchavan5302 3 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@MM-so7py
@MM-so7py 2 жыл бұрын
आता जे साथ देतील उद्धव साहेब...तेच खरे बाळासाहेबांचे खरे कट्टर शिवसैनिक...जे गेले त्यांना उभे शुद्ध करू नका...पूर्ण राज्य निवडणुकीची वाट पाहत आहे....🚩🚩🚩
@mohan1795
@mohan1795 2 жыл бұрын
उभे सुद्धा.... 😜🤭
@manohardicholkar6116
@manohardicholkar6116 2 жыл бұрын
M. T. Chanel. Fakt. Fakt. Aanandaachi. Baatmi. Dya. Aamha. Sarw. Saadya. Shiv. Sainikaana. Tumche. Laakh. Laakh. Aabhaar.
@rameshchouhan2044
@rameshchouhan2044 2 жыл бұрын
Good
@Desi_comedyvideo1
@Desi_comedyvideo1 2 жыл бұрын
Jay Maharashtra
@nileshdoshi4743
@nileshdoshi4743 2 жыл бұрын
उध्दव साहेब जिंदाबाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🚩🏹
@kunalpawar1726
@kunalpawar1726 2 жыл бұрын
Only thakary sena
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 2 жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हो 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩 शिवसेना झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@navnathgaikwad6140
@navnathgaikwad6140 2 жыл бұрын
खरे शिवसैनिक
@maheshkhot5525
@maheshkhot5525 7 ай бұрын
सर्व जुन्या शिवसैनिक वाघांचे हार्दिक स्वागत
@JayramParab
@JayramParab 7 ай бұрын
अभिनंदन
@ramakantjangam9239
@ramakantjangam9239 7 ай бұрын
Udhav Thakre Yogya Decesion Ghet Ahet. Jai Maharashtra
@subhashdeshmukh7741
@subhashdeshmukh7741 2 жыл бұрын
आम्हाला 100%वाटत की शीन्दे गट अनी बी जे पी 2024 ला पाया पडतील उद्धव ठाकरे साहेबा च्या की आम्हाला माप करा साहेब
@dasappannair1152
@dasappannair1152 2 жыл бұрын
Jai maharashtra
@sanjaybhosale7196
@sanjaybhosale7196 2 жыл бұрын
🚩🚩
@avinashjadhav1384
@avinashjadhav1384 2 жыл бұрын
गद्दारांना घरी बसवलच पाहिजे
@rushikeshsutar749
@rushikeshsutar749 2 жыл бұрын
Only uddhav Balasaheb thakare saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshthakre9128
@santoshthakre9128 2 жыл бұрын
जुनं तेच सोनं होणार
@mshaikh1960
@mshaikh1960 2 жыл бұрын
शिवसेना❤️🙏 गद्दारांना माफी नाही
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 2 жыл бұрын
Only thakre
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 2 жыл бұрын
पहिल्या पेक्षा जास्त जोमाने ऊधवजी झेप घेनार,
@sanjaykalel5467
@sanjaykalel5467 2 жыл бұрын
Only Thakare
@arunshejal1148
@arunshejal1148 2 жыл бұрын
एकनाथ गेला कोकनात
@sameernandgaonkar8327
@sameernandgaonkar8327 2 жыл бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद......
@saikute6990
@saikute6990 2 жыл бұрын
उद्धव साहेब जिंदाबाद भाजप हाटाव देश बचाव
@bhandepackersmovers0195
@bhandepackersmovers0195 2 жыл бұрын
parat yenarya sarvanche Abhinandan
@Majhevlogs
@Majhevlogs 2 жыл бұрын
गद्दरणा अद्दल घडली पाहिजे
@kailaspatil-nn9it
@kailaspatil-nn9it 3 ай бұрын
ठाकरे साहेब निष्ठावंत शिवसैनिक कानावापसघेऊनमशालपेटवा
@subhashpatil826
@subhashpatil826 2 жыл бұрын
Asech thakre sahebanchya mage ubhe rahile pahije naytar bhavisyat Maharastat gaddharich pik phopavel 🔥🔥🚩🔥🔥🚩
@yogeshkshirsagar6820
@yogeshkshirsagar6820 2 жыл бұрын
हो ते होणारच .जो gadari करेल त्याचा पराभ व
@pmk6233
@pmk6233 2 жыл бұрын
उद्धव ठाकेंच्या गटातील 2024 la 60 आमदार निवडून येतील
@chandrakantkalekar265
@chandrakantkalekar265 2 жыл бұрын
जुने ते .सोने यृा प्रमाणे माझ्या उध्दव सांभाळा बाळासाहेबांच्या हाकेला साथ देण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक मदतीला मातोश्री वर रांग लावू लागलेत शिवसेनाी पेटून उठला आहे
@pradeepsrajput3458
@pradeepsrajput3458 2 жыл бұрын
शिवसेना उभारी घेणार
@satishrane3875
@satishrane3875 2 жыл бұрын
हे हुषारीचे राजकारण आहे
@vidyabadade1257
@vidyabadade1257 2 жыл бұрын
नीच राजकारण्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे व्याजासकटपरतफेड झालीच पाहिजे
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН