सर, मी तुमची,,,निष्ठा. ... कथा पण एकली एका पेक्षा एक सरस अभिवाचन ही छान धन्यवाद😘💕
@anjalijadhav22112 жыл бұрын
Khup mast 🙏🙏🌷
@renukakagne70152 жыл бұрын
खुप छान कथानक अगदी आपल्या समोर प्रसंग घडला आहे असेच वाटले
@jeevansatav2 жыл бұрын
सुंदर
@arunkumarrajhans102 жыл бұрын
कथा ऐकून फार बरे वाटले सुंदर आहे अशाच काही आवडत्या कविता कथा ऐकायला मिळाव्यात सादरीकरण शब्दरचना मनापासून आवडली प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभा राहिला.फक्त, व्हिडिओ करतांना दोन वेळा झालाय.स्वप्न, पडलेय,पण स्वप्नात कोकरू मारलं हे कसं काय.सादरीकरण,आवाज अभिनय सुंदर वाटला.अशाच,कथा, ऐकायला मिळाव्यात अभिनंदन करतो आणि आशिर्वाद देत आहे
@maneshgholap9852 жыл бұрын
Mm FFS
@ajitkoli40632 жыл бұрын
Very nice
@kavitadicholkar92876 ай бұрын
खुपच छान 😅
@sunita5356 Жыл бұрын
😊
@rahulsakunde58682 жыл бұрын
नविन लेखकांमध्ये ज्या नवीन कथा येत आहेत त्यामध्ये दर्जेदार कथा लेखन करून लेखक शेडगे सर कथेचा प्रांत समृद्ध करत आहेत.खूपच छान कथा.पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा
@yuvrajkharat73322 жыл бұрын
छानच
@madukaradatrao45502 жыл бұрын
🙏🙏👌
@mohan_49012 жыл бұрын
कॉमेंट ला उत्तर देत जा म्हणजे बर वाटतं
@nandkumarshedge56642 жыл бұрын
नमस्कार मी लेखक प्रा नंदकुमार शेडगे सर्व रसिक श्रोत्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वजण या माझ्या कथेंचा आस्वाद घेतात ही माझ्यासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे कारण आपल्या प्रेरणेतूनच माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या हातून सकस असे साहित्य निर्माण होणार आहे आपला आशीर्वाद रुपी परमेश्वर माझ्या पाठीशी उभा राहू द्या हीच विनंती येणाऱ्या नजीकच्या काळात आपणास अशा अनेक सुंदर सुंदर कथा अभिवाचकांच्या सुंदर आवाजातून ऐकायला मिळतील त्याचा आपण आस्वाद घ्यावा हीच अपेक्षा पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद असेच प्रेम आणि आपुलकी राहावी हीच विनंती