Рет қаралды 64,632
पेशवाई श्रीखंड | श्रीखंड बनवण्यासाठी महत्त्वाच्या 40 टिप्स | 40 Tips For Perfect Shrikhand
गुढीपाडवा स्पेशल दह्यापासून श्रीखंड घरच्या घरी बनवा
श्रीखंड रेसीपी | दही कसे लावावे | चक्का कृती | गुढीपाडवा स्पेशल | Maharashtrian Shrikhand
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी घरच्या घरी श्रीखंड || Shrikhand Recipe ||
श्रीखंड हा दुधापासून बनणारा खास मराठी-गुजराती गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत हा प्रत्येक घरात हमखास केला जातो. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.
आज च्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर खास पेशवाई श्रीखंड कसे बनवायचे ते दाखवले आहे, हे श्रीखंड एकदम शाही बनते आणि अतिशय चविष्ट लागते. त्यामुळे असे श्रीखंड नक्की करून पहा आणि तुमचे अभिप्राय ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा🙏🙏
चक्का बनवण्यासाठी साहित्य :
१ लिटर दूध
१ टेबलस्पून दही
श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य :
१ लिटर दुधाचा चक्का
खडीसाखर आवश्यकतेनुसार
अर्धा वाटी केशर दूध (4-5 केशर वापरून)
भीमसेनी कापूर
200 gram लोणी
जायफळ आवडीनुसार
पिस्ता आणि बदाम आवाडीनुसार
माझ्या आणखी काही रेसिपी ज्या तुम्हाला पाहायला नक्कीच आवडतील 👇👇
चार चमचे साखरेत 400 ग्राम श्रीखंड 👇👇
• एकादशी विशेष | रताळ्या...
परफेक्ट पुरणपोळी च्या 40 टिप्स 👇👇
• मऊ लुसलुशीत पुरणपोळी स...
एक चमचा तेलात तर्री वाली कटाची आमटी 👇👇
• होळी स्पेशल चवदार 1 चम...
live session :स्वयंपाकासाठी मातीची भांडी कशी वापरावी👇👇
• Live Session-मातीची भा...
मातीचा तवा कसा वापरावा👇👇
• मातीचा तवा कसा वापरावा...
लोखंडी भांडी माहिती | लोखंडी कढई कशी साफ करावी 👇👇
• लोखंडी कढई कशी साफ करा...
live session :परफेक्ट घावणे आणि आंबोळी 👇👇
• परफेक्ट मालवणी घावणे आ...
live session :परफेक्ट उकडीचे मोदक 👇👇
• Live Session 1-उकड़ीच्...
#shrikhand40tips
#श्रीखंड
#श्रीखंड40टिप्स
#पेशवाईश्रीखंड
#राजभोगश्रीखंड
#Shrikhandrecipe
#GudiPadwaspecial
#गुढीपाडवा
#सात्विकभोजन
#satvikbhojan
#Shrikhand
#गुढीपाडवा
#InstantShrikhand
#kesarshrikhand
#श्रीखंडपुरी
#गुढीपाडवास्पेशल
#GudhipadwaSpecialRecipes
#HowToMakeShrikhand #HowToMakeShrikhandAtHome