आजीची सोपी पद्धत वापरून घरीच बनवा दह्यापासून चक्का व चक्क्यापासून अमूलसारखा श्रीखंड/Shrikhand recipe

  Рет қаралды 509,225

आपली आजी

आपली आजी

3 жыл бұрын

#Shrikhand #श्रीखंड_रेसिपी #गुढीपाडवा_स्पेशल
#workfromhome #earnextraincome #becomeanentreprenuer #Newbeginnings #Shop101 #GudiPadwa
साहित्य -
दह्याचा चक्का
1/2 वाटी साखर
7-8 इलायची
5-6 द्राक्षे
केसर
सुका मेवा
ingredients-
strained dahi
1/2 bowl sugar
7-8 elaichi
5-6 grapes
saffron
dry fruits

Пікірлер: 575
@shreyatupe7437
@shreyatupe7437 3 жыл бұрын
तुम्ही माझ्या आज्जी पाहिझ्या होत्या😍😘
@mamawithdaugther513
@mamawithdaugther513 3 жыл бұрын
अज्जि कैरिचे लोनचे बनवा ना मी बनवते खराब होते लोनचे खराब न होण्या साठी काय करावे
@manu0745
@manu0745 3 жыл бұрын
आजा बाई ओरोयै केक बअनवा
@manu0745
@manu0745 3 жыл бұрын
आजा बाई ओरोयै केक बअनवा
@ramachandrkashid9584
@ramachandrkashid9584 Жыл бұрын
😘😘😘😘😘😘😘😘😘🥰😍😍🤩🤩😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🤩🤩😍😍😍😍😍🤩🤩😘😘😘🤩🤩😍😍🥰🥰🥰🥰😍🤩 आजी तुम्ही कोठे राहता
@ashishchang3888
@ashishchang3888 3 жыл бұрын
आजी मी आज फर्स्ट टाइम श्रीखंड बनवते आहे
@manojpandey4014
@manojpandey4014
हो आजी मजेत तुमही
@shriraj17
@shriraj17 2 жыл бұрын
आजी तुम्ही रसमलाई बनवायला शिकवा please
@vak3520
@vak3520 2 жыл бұрын
मी बनवला होता श्रीखंड, तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप मस्त झाला...धन्यवाद 🙏😘😘
@user-pm7tk4ev4p
@user-pm7tk4ev4p
आजी आम्ही सगळे मजेत आहोत.
@sweetipatil7469
@sweetipatil7469
आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण येते ती सुद्धा खूप सुंदर स्वयंपाक करायची आणि तिने मला काही पदार्थ बनवायला शिकवले होते .
@ranibhendwade7828
@ranibhendwade7828 3 жыл бұрын
नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे खूपच सुंदर अगदी
@minawadekar6073
@minawadekar6073 3 жыл бұрын
गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा
@mrs.gaurilohakare5399
@mrs.gaurilohakare5399 Жыл бұрын
खुप खुप सुंदर पद्धत सांगितली आजींनी श्रीखंड बनवायची.
@yashohol9925
@yashohol9925 3 жыл бұрын
आजी सोनपापडी कर ना मला लय आवडती
@sapnasutar8272
@sapnasutar8272 3 жыл бұрын
Khup chan shrikhand zala ajji mastach mi karte 👌👌👌
@somnathraut587
@somnathraut587 3 жыл бұрын
खूप छान श्रीखंड आहे
@madhavwagh7920
@madhavwagh7920 3 жыл бұрын
आजी, प्रथम तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. घरच्या घरी तयार केलेल्या चक्क्याचेने श्रीखंड खूपच मस्त. तुमच्या भाषेत अगदी एक नंबर झाले आहे.👌👌👌
@smitastraditionalfood2261
@smitastraditionalfood2261 3 жыл бұрын
घरचा चक्का. छान Healthy+Traditional 👍👌🙏
@mimmyskitchenmarathi
@mimmyskitchenmarathi 3 жыл бұрын
आज्जी मी गुढीपाडव्याला बनवले होते तुमच्या पद्धतीने श्रीखंड खूपच छान झालं आता बाहेरचं नाही मागवणार घरीच बनवत जाईल.👍
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 60 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 18 МЛН
Factory making of Shrikhand
6:16
Street Food Junction
Рет қаралды 725 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 60 МЛН