Рет қаралды 260,397
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी घरच्या घरी श्रीखंड || Shrikhand Recipe ||
#vaishalideshpande #shrikhand #श्रीखंड #चक्का #chakka
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
चक्का बनवण्यासाठी साहित्य :
१ लिटर म्हशीचं दूध
१ टेबलस्पून दही
श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य :
१ लिटर दुधाचा चक्का (३३४ ग्रॅम)
२०० ग्रॅम साखर (१ कप)
१ टेबलस्पून दूध
केशर आवडीनुसार
जायफळ आवडीनुसार
वेलची पावडर आवडीनुसार
चारोळी आवडीनुसार
श्रीखंड हा पदार्थ आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र केला जातो. विशेषतः सण असेल तेव्हा घरोघरी श्रीखंड बनवतात. पण आता श्रीखंड दुकानात सहज उपलब्ध होते. त्यामुळे खूपदा श्रीखंड विकत आणतात. श्रीखंड बदाम, पिस्ते, आंबा, केशर असे पदार्थ वापरून बनवले जाते.
आज आपणही अगदी पारंपरिक पद्धतीने श्रीखंड बनवणार आहोत. म्हणजे दुधापासून दही, दही वापरून चक्का, चक्का वापरून श्रीखंड. असे हे पारंपरिक श्रीखंड कसे बनवायचे ते आपल्याला शिकवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे.
चला तर मग बघूया पारंपरिक श्रीखंड साध्या सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स मधून.
Ingredients for making chakka :
1 liter buffalo milk
1 tablespoon yogurt
Ingredients for making Shrikhand :
1 liter milk chakka (334 gms)
200 grams sugar (1 cup)
1 tablespoon milk
Saffron to taste
Nutmeg to taste
Cardamom powder to taste
Charoli to taste
Shrikhand is made all over Maharashtra. Especially when there is a festival, Shrikhand is made at home. But now Shrikhand was easily available in the shop. So many people buy Shrikhand. Shrikhand is made using ingredients like almonds, pistachios, mango, saffron.
Today we are going to make Shrikhand in a very traditional way. I.e. curd from milk, chukka using curd, shrikhand using chukka. My mother-in-law Suman Deshpande is going to teach you how to make this traditional Shrikhand.
Let us take a look at the traditional Shrikhand in a simple and easy way.
Topics Covered :
How to make shrikhand
shrikhand
shrikhand recipe
shrikhand recipe in marathi
shrikhand banana
श्रीखंड
श्रीखंड रेसिपी
श्रीखंड रेसिपी मराठी
श्रीखंड कसे बनवायचे
श्रीखंड कसे बनवतात
श्रीखंड बनवणे