कस तरी अण्णाभाऊ तुम्हाला आठवले..... अहो देशमुख साहित्यातील कोहिनूर हिरा म्हणजे डॉ.साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे त्यांचं नाव तुम्ही उशिरा घेतलं काय आणि नाय घेतलं काय. त्यांचा लौकिक कमी नाही होणार.... असो तुमच्या मनातील जातीयता नष्ट झाली नाही हे नक्की