जयobc जय भुजबळ साहेब obcसाठी भाजपा चांगला पर्याय आहे बाकी पक्ष फक्त obc चा वापर करून घेतात
@dhuldevshelake89397 сағат бұрын
एक नंबर निर्णय घेतला साहेब
@bhanudasveer74006 сағат бұрын
बरोबर भुजबळ साहेब
@adarshnews175 сағат бұрын
छगन भुजबळ साहेबांनी बिनधास्त भाजपा मध्येच जावे
@UdayNaik-u4y7 сағат бұрын
आता वय झालं आहे, थोडीशी विश्रांती घेऊन, भुजबळ घराणे सोडून, एखाद्या गरीब ओबीसी बांधवाला, आमदार करा😮😮
@tusharmandlik84276 сағат бұрын
मोदी साहेब जास्त वयाचे पंतप्रधान चालतात का तुम्हांला
@UdayNaik-u4y6 сағат бұрын
@tusharmandlik8427 मोदी साहेबांनी छगन भुजबळ साहेब यांच्यापेक्षा प्रॉपर्टी कमवली नाही, 2000 करोड ची प्रॉपर्टी कुठून आली त्यांना विचारा, आणि मोदी साहेबांची प्रॉपर्टी, किती आहे ते पण तुम्ही माहीत करून घ्या
@tusharmandlik84275 сағат бұрын
@@UdayNaik-u4y मोदी साहेबांची प्रॉपटी किती आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का
@milindsaner82695 сағат бұрын
@@UdayNaik-u4yपण ते आता भाजपसोबत आहेत.
@KrishnaSurnar-c5g5 сағат бұрын
खूप छान निर्णय आहे
@Chakradhargadhave-sz8sq5 сағат бұрын
ओन्ली भुजबळ साहेब
@DattaramKatkar6 сағат бұрын
भाजपने ऐक जागा राखीव ठेवली आहे.ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी भाजप सोबत जावे.
@ranjanakalyankar31376 сағат бұрын
फडणवीस यांनीच भुजबळ यांना नाटक पुढे केले असावे,
@vk-id5kr6 сағат бұрын
हा ओबिशि चा लिडर नसून फक्त माळी लोकांचा नेता आहे.
@abhilashwankhade66377 сағат бұрын
ज्या भाजपा ने भुजबळ यांना तुरुंगाची हवा दाखवली 😂😂 त्याच पक्षात जाणार 😂😂
@ravindrashinde9416 сағат бұрын
जिथे जाणार त्यांनाच नको आहेत।
@manmohanjadhav47506 сағат бұрын
स्वार्था साठी पक्ष बदला.
@YogeshGade-h4z7 сағат бұрын
जा लवकर
@santoshkurkute85196 сағат бұрын
आमदार खासदार मंत्री यांना वयाची मर्यादा ठेवा आम्हाला ५५ वय झाले का कंपनी घरी पाठवते तस नियम करा यांना पण
@laxmankharwade21317 сағат бұрын
साहेब भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करा पन नाटक केले तर जेलची हव मिळेल
@SandipPatil-kt1pl7 сағат бұрын
या माणसाने तुरुंगात जावावे... निवांत पणा आहे
@pandurangshelke74207 сағат бұрын
तुरंगाची हवा नको तर भाजपा शिवाय पर्याय नाही.
@samadhankhune22693 сағат бұрын
Jay joti Jay क्रांती
@dhanchandrajagdale44367 сағат бұрын
स्मशानात जावा आता संपूर्ण महाराष्ट्र लुटला
@Sadashivchandurkar5 сағат бұрын
पवार ने लुटला
@jedhekaka40616 сағат бұрын
महाराष्ट्राचा सातबारा कुनाचा आहे ...कळल
@yogeshkale284 сағат бұрын
जाऊ द्या जिकडे जायचे तिकडे
@sunilnigude23777 сағат бұрын
आता कुठे जा तू मला इज्जत नाही
@SP-kn4di5 сағат бұрын
Lakhoba lokhande 😂
@sjb-mx8lyСағат бұрын
भुजबळचे समर्थक माधव फाॅर्म्युल्यानुसार बीजेपीलाच वोट करतात. भुजबळचा राष्ट्रवादीला फायदा कम नुकसान जादा.
@tusharkaklij29323 сағат бұрын
Kashala bjp madhe jaata saral Devaghari jaa atta😂😂😂😂😂😂😂
@harshadgunge55665 сағат бұрын
]जनतेची सेवा करायला मंत्रीपद कशाला लागतय
@KrushnaRaut-iv8nn7 сағат бұрын
भाऊ
@prafulgawande22873 сағат бұрын
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले भुजबळ यांना भाजपा घेणार का? बीजेपी बाबत सामान्य लोकांमध्ये काय संदेश जाईल?😊😊😊
@rajuwakchoure88786 сағат бұрын
Welcome BJP 🎉🎉🎉
@user-ly2kh4rr8n6 сағат бұрын
Lachar Chagya Bhujbal.
@bandugaware20135 сағат бұрын
आता हेच राहिल होत
@karbharichaudhari9306 сағат бұрын
आमचा भाजप मधे जानेत पढंबा आहे
@DnyneshwarChavan-cy5hp6 сағат бұрын
Obc pahilvan
@KishorPatil-q6f7 сағат бұрын
Bjp. La. Ghbrun. Savre. Bjp. Vikat. Ghenar.
@vishnubasan79527 сағат бұрын
Chanel wale kiti mit lavta Tumi vadnari bekari magai badal bola