छान सांगितले आहे स.. strong, positive पणा, आईपण सगळ्या बाजूंनी तुझे विचार खूप खरे नि प्रामाणिक वाटले.. wish you all the best
@mrudulakale4307 Жыл бұрын
🎉🎉🎉 खुपच सुंदर सावनीताई .। आभिनंदन .! गाण्या च्या क्षेत्रामधे खुप शारिरीकव मानसिक मेहनत घेताय तुम्ही.। सर्व मुलींना,महिलांना गाण्याच्या क्षेत्रामधे तुमचा आदर्श ठेउन .,गाण्यामधे सतत पुढे जाता येईल.!
@vidyapatil6132 Жыл бұрын
अग तू आधुनिक हिरकणी आहेस. माझा पण तसाच अनुभव माझ बाळ छोट होत नोकरीचा पहीला दिवस कसाबसा संपला आणि रस्त्यावर एक लहान बाळ मला दिसल ते पाहून मला माझ्या बाळाची अधिकच आठवण येेत होती आणि मी सैरवैर झाली अनेक विचार आले, मी मनाला समजवत होती, हे बाळा काय करु तुझ्यासाठीच नोकरी करायला निघाली, चालता-चालता रडू येत होते,लोक माझ्याकडे बघत होते.मी डोळे पुसत चालत होते नव्हे धावत होते.
@suhasinisatam7952 Жыл бұрын
No words to express for working women❤👏👏
@mrudulakale4307 Жыл бұрын
तुम्हाला घरच्या सर्व लोकांचा ,सर्पौट छान मिळत आहे .!त्या सर्वाचे पण खुप आभिनंदन.!🎉🎉
@sujatapari8238 Жыл бұрын
आई घरातली किंवा जॉब करणारी असो प्रेमळ आई ❤आईपण भारी;सावनी तुम्ही खूप गोड आहात.
@pranalipatwardhan9939 Жыл бұрын
खूप छान सकारात्मक संभाषण
@ranijaiswal5497 Жыл бұрын
सावणी तुझा baby feeding चा प्रॉब्लेम सगळ्या वर्किंग वूमन ला येतो. आणि खूप छान गोष्ट ही आपली बाळ या गोष्टी समजून घेतात. निसर्ग आणि परमेश्वर आहे हे आपल्याला समजतात.😅
@varshadesai.6416 Жыл бұрын
खूप प्रगल्भ मुलाखत. यश उशीरा मिळाले तिला पण जे मिळाले ते एकदम भारीपणा देणारे मिळाले. सब्र का बहूत मीठा फल मिला है। God bless her always with great success. तिच्या मुलीचा छान पायगुण म्हणूया आपण
@snehals8078 Жыл бұрын
सावनी,तुझा आणी तुझ्या लेकीचा ,video पाणी लाटा,ग पाणी लाटा बघितला,बाई पण भारी देवा मधले मंगळा गौरीचे गाणे,खुपच गोड आहे लेक,तुझ्या सारखीच,दोघींनाही खुप शुभेच्छा,आणी आशीर्वाद . मुलाखत पण खुप छान झाली 👍👍👍
@pramodbarve1044 Жыл бұрын
सावनी तुला सलाम तु अशीच पुढे जात रहा Hans of savani
@pradnyamarathe5411 Жыл бұрын
छान मुलाखत.सावनी तुझा आवाज तुझ्यासारखाच गोड आहे.
@rutujapalkar4329 Жыл бұрын
Wow....very sweet interview❤
@aparnashendekulkarni3838 Жыл бұрын
खरंच छान
@amolkandikurwar1540 Жыл бұрын
You are Best as always❤👌
@pradnyatambekar1685 Жыл бұрын
Great sanvi🎉
@laxmankharat8271 Жыл бұрын
Savni you so beautiful ❤❤👌💞
@anushkabivalkar1753 Жыл бұрын
Great
@vaishalichilap8820 Жыл бұрын
👍👍
@vandanagaikwad2418 Жыл бұрын
Great working ❤
@mohiniwamorkar254 Жыл бұрын
खरोखर बाईपण भारी देवा सार्थक आहे❤
@pranilpatole9983 Жыл бұрын
छान झालाय इंटरव्यू 😀😊
@namitagurav2066 Жыл бұрын
Very good
@tejalferreira5815 Жыл бұрын
❤
@shobhna__9207 Жыл бұрын
Pan mazya navryane tar pahila balala feed kar sangitla asta..interview online hou shaktoa...jasa gaana gaylis online
@snehadivekar3821 Жыл бұрын
❤❤
@chhayataralkar6602 Жыл бұрын
👍 Great पण हे सगळं रोज office ला शक्य आहे का?
@manasikhire2936 Жыл бұрын
Khup chhan Mulakhat.😊
@shivajibobade4062 Жыл бұрын
Hila sur name nahi ka?
@omkar3674 Жыл бұрын
Congratulations For your Baby is Coming Congratulations 🎉🥳