Рет қаралды 14,948
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,डोंबिवली शाखा आयोजित सावरकर विचारदर्शन हा कार्यक्रम दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी ब्राह्मणसभा, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ६ ते ८ मध्ये संपन्न झाला. यात वक्ते मा. श्री. शरदजी पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आपले विचार मांडले.
संस्थेची वेबसाईट - www.swatantryaveersamajiksans...
#swatantryaveersavarkar #dombivli #Dombivli #dombivlieast #sharadponkshe #speech #thoughts #sharadponkshesavarkar #SharadPonksheSavarkarVicharDarshan