SC Verdict | २०१९ ची कसर भरुन काढली, Harish Salve यांच्या फक्त एका युक्तीवादाने सगळं वारं फिरलं

  Рет қаралды 6,055

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#HarishSalve #SupremeCourt #MaharashtraTimes
अजित दादा आणि फडणवीसांनी २०१९ ला ८० तासांचं सरकार स्थापन केल्यानंतर त्याला महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.. कपिल सिबल आणि अभिषेक मनू सिंघवी या महाविकास आघाडीच्या वकिलांना भिडण्यासाठी भाजपनेही फौज उभा केली.. पण एका वकिलाची उणिव भासली आणि सगळा डाव फसला.. हे ज्येष्ठ वकील म्हणजे हरिश साळवे.. २०१९ ला हरिश साळवेंची उणिव भासली आणि भाजपचं सरकार ८० तासात कोसळलं, पण शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर जेव्हा कोर्टातल्या लढाईची वेळ आली तेव्हा हरिश साळवेंनी जो युक्तीवाद केला आणि जे मुद्दे मांडले ते गेमचेंजर ठरले.. शिंदे आणि फडणवीसांचं सरकार वाचवणाऱ्या वकिलांच्या टीममधले हरिश साळवे कशामुळे खास ठरले आणि कोर्टातला कोणता युक्तीवाद सर्वात महत्त्वाचा ठरला तेच या व्हिडीओत पाहू..
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 4
@shinderupesh71
@shinderupesh71 Жыл бұрын
Harish salave chya ujtivadane zal sangayala laj nahi vatat media la. Lok kay chamchyane dudh pitat. Sagal chuk tari sarkar barobar. Modiche gulam sc ec
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 6 ай бұрын
PADLECH PAHIJET.
@YesIcan3719
@YesIcan3719 Жыл бұрын
घंटा खेळ पालटला ?? मोदी शहांच्या दबावात निर्णय झाला आहे यात कोणत्या वकिलाचा काहीही संबंध नाही.
@nivruttisatpute7006
@nivruttisatpute7006 Жыл бұрын
Kide padtil saglyana
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН