School Admission Pre Primary Eligibility: पहिलीत प्रवेशासाठी 6 Years Age अट का? सोपी गोष्ट 801

  Рет қаралды 139,824

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #SchoolAdmission #PrePrimary #सोपीगोष्ट
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचं किमान वय सहा वर्ष हे निश्चित करण्यात आलं असून, ते काटेकोरपणे पाळलं जावं असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा दिलेत. आता हे वय सहा वर्ष असं कोणी निश्चित केले?शाळेत जाण्याचे योग्य वय काय आहे, जाणून घेऊयात
लेखन - जान्हवी मुळे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 151
@rajalkar1934
@rajalkar1934 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. आणि त्या play schoolवरही बंदी घालावी.
@nileshtayade3671
@nileshtayade3671 Жыл бұрын
मला तर वाटतं मुलांना लवकर शाळेत टाकून त्यांचे 6वर्ष खेळायचे दिवस आपण हिसकावून घेत आहोत,, मी 1998 मध्ये पहिलीत 7 वर्षाचा असताना प्रवेश केला
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 Жыл бұрын
काही नाही मुंबई ला तर अडीच वर्षांत अॅडमिशन केले नाही तर पहिलीला अॅडमिशन देत नाहीत. बंद करा ना मग ते शिक्षण मी माझ्या मुलीला playgroup Nusery ला अॅडमिशन घेतले नव्हते तर तिला आत्ता junior kg ला पण अॅडमिशन भेटत नाही माझी मुलगी आत्ता 3 वर्षे पाच महिण्याची आहे. मग पहिलीला तर काय उभे पण करणार नाहीत. सरकार नेच यावर बंदी आणायला हवी ना. पालकांना पर्याय नाही.
@pallavikapil3232
@pallavikapil3232 Жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती सांगितली आजकाल सगळे लोक मुलांना अडीच वर्षातच शाळेत टाकतात त्या कोवळ्या जिवाला कळतही नाही आपण काय करत आहोत ते प्लेग्रुप आधी बंद झाली पाहिजेत
@abcd-og7bv
@abcd-og7bv Жыл бұрын
Play group ter khup luttat ahet lokana
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 Жыл бұрын
Gov yavar action ka ghet naahit
@SachinPawar-bg6sz
@SachinPawar-bg6sz Жыл бұрын
Paise kamvayche karkhane.
@singersumedha
@singersumedha Жыл бұрын
अगदी बरोबर आहे... मुलांना लवकर शाळेत पाठवन म्हणजे त्यांच्या मनात शिक्षणाविषयी भीती निर्माण करणं आहे.. त्यांच्या भावनिक विकास खुंटवण आहे..👍
@sujitbhagwat3447
@sujitbhagwat3447 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे sir आज पालकांनाच प्रभोद नाची गरज आहे
@YDPatil-tu9oh
@YDPatil-tu9oh Жыл бұрын
Barobar
@HHM30
@HHM30 3 ай бұрын
👏👏👏👌👌👌💯%✅✅✅✅
@shivajiranjane9558
@shivajiranjane9558 Жыл бұрын
कानाला हात लागला की मुलांना शाळेत घालायच 🤣🤣😇😂
@vishaldeshmukh3021
@vishaldeshmukh3021 2 ай бұрын
😅😅😅best rule ahe bhai mala asach ghetla hota marathi shalet ata me IT engineer ahe MNC madhe june ch rule barobar hote
@Rawdrathod
@Rawdrathod Жыл бұрын
खूप छान सर माझा मुलगा सध्या २:५ वर्षाचा आहे. मलापण त्याला ६ वर्षी शाळेत टाकायचे आहे. पण मित्र मनंतात त्याचे आयुष्य तू बरबाद कर्शिल त्याला शाळेत आताच टाक. तुम्ही सांगितल्या मुळे मनाला आधार मिळाला सर धन्यवाद.
@HHM30
@HHM30 3 ай бұрын
✅✅✅ maza mulga 3 varshacha zala tr amhalahi saglech bolat hote ki ka nahi takl mhanun tyaveli tyala bolta pan yet nvt mhanun amhi tharavl hot 4 nantar nursery la takav pan to purn varsh lokanchi bolni khanyat Gela, lokanna fkt competition karaychi karaychi aste mulanchya capacity cha vichar nahit kart
@Kirangajbhe.
@Kirangajbhe. 2 ай бұрын
Majya mula la 4 year hote aata ni nursery mde takl
@pratimasonkamble1137
@pratimasonkamble1137 Жыл бұрын
हो, खरचं आहे हे सगळ माझा पण हाच अनुभव आहे, माझा मुलगा पण आता 7 वर्षाचा होईल तेव्हा तो पहिल्या इयतेत जाईल,.
@mahendramanohar7735
@mahendramanohar7735 Жыл бұрын
सहा वर्षाचा झाल्यावर शाळेत टाकायला पाहिजे , बालकाच्या मेंदूचा विकास हा जन्मापासूनच सुरु झालेला असतो, उलट तो जर सहा वर्षच्या आत असेल तर त्याला नर्सरी किंवा बालवाडी मधे नक्की घाला, आणि त्याला रेषा ओढायला, चित्र रंगवायला, 1-10 पर्यंत उजळणी असा छोटा मोठा अभ्यास द्यायला हवा, जेणे करुन त्याला त्याच्या मेंदू ला अभ्यासाची आवड निर्माण होईल. आणि तुम्हीं जर थेट ७ वर्षांचा झाल्यावर वर शाळेत टाकल आणि त्याला एकाएकी हे सर्व जड जाईल, आणि अभ्यासाची आवड निर्माण होणार नाही. हे सर्व मी माझ्या भाच्या वरील अनुभवा वरून सांगत आहे.
@vibesofasmr3610
@vibesofasmr3610 Жыл бұрын
Hishar asel tar ghai kelelich bari
@ravindrapawara5741
@ravindrapawara5741 Жыл бұрын
नर्सरी, ज्युनिअर, सिनियर केजी करावीच लागते का? आम्ही डायरेक्ट पहिलीत गेलो होतो.😂
@आपलीमाणसे-ह5न
@आपलीमाणसे-ह5न Жыл бұрын
​@@ravindrapawara5741 अगदी बरोबर😂😂
@AshaChikankar
@AshaChikankar 3 ай бұрын
Mazya mulga 6 varshe 10 month madhe Gela 1 st la
@gauravGhule2005
@gauravGhule2005 Жыл бұрын
6 year kids school addmission absolutely correct 👍🙏
@ashugaikwad1409
@ashugaikwad1409 Жыл бұрын
आताच्या 4-5 वर्षाच्या मुलांना अभ्यास पुर्ण झाला नाही तर किती टेन्शन येत. त्यांच वय आहे का टेन्शन घेण्याच
@varshamisal9725
@varshamisal9725 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. साडेपाच वर्षाचे मुल आणि सहा वर्षाचे मूल यांच्यातही फार फरक जाणवतो.
@poonamgundgund2747
@poonamgundgund2747 Жыл бұрын
Barobar
@seematoraskar593
@seematoraskar593 Жыл бұрын
हो हा अनुभव मला आला आहे, माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे आणि मी त्याला जानेवारी मध्ये play group ला पाठवत होते, तो school मध्ये जाताना खुप रडायचा आणि 15-20 दिवसाच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की तो खुप stress मध्ये आहे, झोपेत दाचकून रडत उठायचा, आणि त्या नंतर मी त्याला शाळेत पाठवण बंद केलं, आणि ठरवलं की त्याला योग्य वयातच शाळेत पटवलं पाहिजे.
@ashwiniKul8553
@ashwiniKul8553 Жыл бұрын
Same here Mazi mulgi atta paavne 3 varshanchi ahe Tila 2.5 yrs chi astana me shalet pathavle teva ti ratri dachkun uthaychi Mag me tila shalet pathvaycha band kela
@Army_Life_With_Fauji_Wife
@Army_Life_With_Fauji_Wife Жыл бұрын
माझ्या पण मुलाचा same problem zala मी पण त्याचा स्कूल बंद kel
@leenajohare3831
@leenajohare3831 Жыл бұрын
Pn palygoup madhe tr jast khelch shikvatat.aani poem aani changlya savai jase ki su shi aalyavr sangne nantr hat dhune vaigre majhya mulach ult aahe jevha to ghari asaycha tevha to khup chid chid karaycha mi tyala playgrop madhe pathavayla laglyapasun to aanandi rahto konkontya khelnyabrobr khelala vaigre sgl sangto aani tyach brobr to purn abcd pn mhanto aani 1 to 30 paryant pn bolto aamhi tyala force krt ny tyalach aavdt mulanchi khamata baghun tyana shalet takl pahije. Utl to shalet jaysathi radto karan tithe bharpur khelne astat brobrichi mula astat tr tevdhech tyanche 2 tas. Mast jatat karan mi mumbait tahte flat system aani tyat mulana evdhe chote Astana baher pn ny patahau skt tr te gharat ch rahun kantalun jatat .
@HHM30
@HHM30 3 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@sushantambhore3631
@sushantambhore3631 Жыл бұрын
हे सगळ खर असेल पण नर्सरी आणि केजी मध्ये टाकावे की नाहीत यावरही एक व्हिडिओ बनवा
@balirammane8075
@balirammane8075 Жыл бұрын
नर्सरी आणि के जी हा बिझनेस आहे, इयत्ता पहिलीच्या आधी, फक्त बालवाडी चे शिक्षण पुरेसे आहे. नर्सरी आणि के जी मध्ये एडमिशन करून खिशाला कात्री लावावी काहीच गरज नाही.
@Chaitu533
@Chaitu533 Жыл бұрын
​@@balirammane8075बरोबर आहे
@artgallery385
@artgallery385 Жыл бұрын
आमच्या शहरात सगळ्या पालकांना वेड काय माहीत काय झाल आहे, २ वर्षापासून play school मध्ये घातल,आणि ८,८ पानी अभ्यास असतो मुलाना, माझा मुलगा ३ वर्षाचा होईल आता, त्याला शाळेत नाही जायला देत म्हणून सगळे मला वाईट बोलतात
@vitthalwaradestudio3309
@vitthalwaradestudio3309 Жыл бұрын
नर्सरी ,केजी हा शाळेचा भाग नाहीत
@madhurajadhav5410
@madhurajadhav5410 Жыл бұрын
​​@@artgallery385 MI pan mazhya mulga 3 Varsha zhalyvar nursery madhetakley. Actually hya vayat te apoap Shiktat.aplyala jast lax dyave Lagat nahi. Ani te anandane karatat .
@shaikhfarida6823
@shaikhfarida6823 Жыл бұрын
It's correct.Finland is no 1 in education and they go to school at age of 7 yrs. During gurukul times, students used to go at age of 7.
@Whathappenedon
@Whathappenedon Жыл бұрын
Not only during Gurukul time , but in British era and till 70-80 ‘s children admits to school when child complete 7 years
@archanashinde4985
@archanashinde4985 Жыл бұрын
माझा मुलगा साडे सात वर्षाचा आहे आत्ता पहिलीत आहे लेट शाळेत घालावं हे बरोबर आहे पण त्याचबरोबर अभ्यासक्रमही कमी करावा पहिलीच्या मुलाला तेरा विषय , कोणता विषय लक्षात ठेवावा ?
@loopvideo26
@loopvideo26 Жыл бұрын
मग विज्ञानच सांगते कि मुलांना मातृभाषेतच शिक्षण दिले पाहिजेय. मग तसा नियम का केला जात नाही.? आणि त्याची सक्ती का केली जातं नाही?
@HHM30
@HHM30 3 ай бұрын
Mala pan khup vait vattay ki as ka private valyani sagli vat lavliye matrubhashela koni mahatv det nahiye
@unknwn967
@unknwn967 Жыл бұрын
सध्या 3 वर्षांपासून ज्युनिअर kg सिनिअर kg मग nersory मग पहिलीत असा ट्रेंड आलाय ,,,मुलाना 3 वर्षपासून च जर शिक्षणाचा आग्रह धरतात ,यावर के करावे याबद्दल एक विडीओ बनवने गरजेचे आहे
@HHM30
@HHM30 3 ай бұрын
✅✅✅
@meghakulkarni8048
@meghakulkarni8048 Жыл бұрын
Ane maje mulgi 3.5 varshachi ahe tela nursery madhe admission ghetla ahe te swathun mahnate mala school la jaycha ahe 2 day sutti asala tare school la soad mahnate ane tela fakata school che avad vahave mahnun admission ghetlela ahe tela amhe kasalach force nahe karata bharpur khelo deto ane te teja school life khup enjoy karat ahe
@anilgarkal3335
@anilgarkal3335 Жыл бұрын
*खासगी संस्थानि मराठी शाळा बंद तर पाडल्या त्यासोबत अंगणवाडीही*
@HHM30
@HHM30 3 ай бұрын
✅✅✅✅
@balasahebpachare8053
@balasahebpachare8053 2 ай бұрын
बरोबर आहे साहेब तुमचे विचार लहान मुलांच्या मनावर दडपण येते त्यांचे खेळण्याचे बागडण्याचे दिवस असतात आणि parants त्यांना लहान वयात शाळेत पाठवतात खूप त्या मुलांवर अन्याय केल्यासारखे वाटते.
@lifejourneycom
@lifejourneycom Жыл бұрын
सहा वर्षे पूर्ण की सहा वर्ष चालू याबाबत मार्गदर्शन व्हावे
@amrutapatil308
@amrutapatil308 3 ай бұрын
6 varsh purn havet
@MareGayake
@MareGayake 2 ай бұрын
दादा तू सांगितलेल्या व्हिडिओमध्ये माहितीचा पूर्णपणे मी पालन करेल कारण मलाही असं वाटत होतं की मी माझ्या मुलाला लवकर शाळेमध्ये टाकेल म्हणजे तो खूप हुशार होईल पण मी त्याच्याबरोबर त्याच्याही पेक्षा जास्त वेळ त्याच्यामध्ये घालून त्याला शिकवेल मी घरामध्येच ते पण खेळता खेळता
@bhagyabablad5575
@bhagyabablad5575 Жыл бұрын
Thank u so much as a teacher maza pan hech opinion aahe ....
@sonalichaudhari6977
@sonalichaudhari6977 Жыл бұрын
आपलं म्हणणं बरोबर आहे ,,, पण शालांनी बाजार मांडलाय ,,6 व्या वर्षी म्हणजे पहिलीत प्रेवेश भेटत नाही ,,कारण काय तर जागा फुल ,जर शाळेत टाकायचं तर नर्सरी , L Kg ,, H Kg त्याच शाळेत केलं असेल त्यांनाच प्रवेश ,, म काय उपयोग 6 वर्षा व्हा नियम करून ,,,,
@shubhangideshpande3736
@shubhangideshpande3736 Жыл бұрын
Agdi barobar ahe tumch
@sanjayjakhotiya938
@sanjayjakhotiya938 Жыл бұрын
Absolutely correct. ,sir.👍👍
@YDPatil-tu9oh
@YDPatil-tu9oh Жыл бұрын
I am professor of vdya Vikas school of science and arts and not just agree but my 4.5years not going to any school
@shreyapatil2308
@shreyapatil2308 Жыл бұрын
पण आज काल जुनियर, सिनियर मधेच मुलांना ABC आणि 123 लिहायला शिकवतात व तश्या प्रकारे परीक्षा घेण्यात येतात.
@knowledgepravah3410
@knowledgepravah3410 Жыл бұрын
Majya mulila 3 varsha madech ABC aani 123 lihayala yete
@professionalwriter5631
@professionalwriter5631 Жыл бұрын
Education has become business now a days. fancy things playgroup, nursery, kg, sr kg.. Etc... Children are now days competition mechanism for parents.. If both parents are working then the standard process is day care, even parents wants to focus on their career rather than child. Now a days children are mote friendly towards gadgets than activities this will have an immense negative impact in future .. Now for this trend everyone is new so we will see actual proactive practical problems like mental health, avg living age in next 20-25 years.. Over use of technology has ruined human beings... It's the fact we can't ignore it..
@monikatodkar1
@monikatodkar1 Жыл бұрын
Lll
@monikatodkar1
@monikatodkar1 Жыл бұрын
L
@yogeshgaikwad6674
@yogeshgaikwad6674 Жыл бұрын
Right sir, right content
@onlinemoneyguru
@onlinemoneyguru Жыл бұрын
मला ४.५० वर्षाचा असतांनाच १ ली मध्ये नाव टाकलेला. त्यामुळे माझी शाळेत असताना मानसिक स्थिती बरोबर नव्हती.
@manishakamble7985
@manishakamble7985 Жыл бұрын
७ वर्ष हे योग्य आहे १ ली साठी.
@harsh-simplelife
@harsh-simplelife Жыл бұрын
Great content channel ✌️✌️👍👍
@meghakulkarni8048
@meghakulkarni8048 Жыл бұрын
Nahe sir early age school la ka pathavata karan tena sharing te kala pahije aaj kal kay joint family rahela Nahe ane nuclear family madhe aai vadele 2ga job la jata MULANA kad tevada laksha dayala time nasta ane te ekala konde hoata tya mula pan ha decision ghetla jhata ane tena motor development ashe khup activity asta je aaj kal school madhe ghetla jata
@shiv...20
@shiv...20 Жыл бұрын
Play group..nursary mdhe takave ki nahi...an kewa..??
@dhanashreekamble5678
@dhanashreekamble5678 Жыл бұрын
Mazhi मुलगी feb 2023 la 4 year's chi झाली तर सगळे मला सांगतात की current year madhe Tila junior KG मधे compulsory admission घेतले पाहिजे. But मी तिला last year nursery मधे टाकले होते पण ती खुप आजारी पडली, शाळेत न जाण्यासाठी रडायची मग मी तिला force नाही केलं आणि तिची nursery incomplete राहिली आता काय करू काही समजत नाही Plz advice me seriously
@ashishthosar1740
@ashishthosar1740 Жыл бұрын
Get well soon madam may lord give you blessings 😢
@ashugaikwad1409
@ashugaikwad1409 Жыл бұрын
आपण लहानपणी किती खेळ खेळलो. मग त्यांच बालपण सुद्धा हसत खेळतच जायला हव
@sumedhapandit-thakur5884
@sumedhapandit-thakur5884 Жыл бұрын
It depends on the child. Some kids can grasp at young age some cannot even at 7 years
@MadhuraBobhate-qt3rd
@MadhuraBobhate-qt3rd Ай бұрын
Dhanyawad
@sachinsalvi11
@sachinsalvi11 Жыл бұрын
Sir kahi news correct karane garajeche ahe..... Kahi updated mahiti tumhala mi devu shakato....i have fought for this cause with state govt.
@MAMATAMHATRE-pd5cn
@MAMATAMHATRE-pd5cn 2 ай бұрын
Thankyou so much sir For usefull imformation
@AshwiniPatil-xj7th
@AshwiniPatil-xj7th Жыл бұрын
Sir maza mulga June madhe 5 year8 mahinyacha hoil tyala pahilit jaudyave ka
@swapna6246
@swapna6246 3 ай бұрын
सर माझी मुलगी ३ वर्षाची आहे मग तिला नर्सरी ला ऍडमिशन घेतली पाहिजे क नाही
@priyankagirtkar4137
@priyankagirtkar4137 Жыл бұрын
अगदी बरोबर
@lushmasontakke7038
@lushmasontakke7038 Жыл бұрын
वय 6 वर्षे अगदी योग्य आहे
@MAMATAMHATRE-pd5cn
@MAMATAMHATRE-pd5cn 2 ай бұрын
आज काल,2.5वरशा तच, मुलांना play group la टाकतात
@rohansajekar2007
@rohansajekar2007 2 ай бұрын
Correct Information
@aditigawade4376
@aditigawade4376 Жыл бұрын
Thank you so much for information sir....
@dattatrymate4190
@dattatrymate4190 Жыл бұрын
I totally agree with this things l have a son of 6year old he is never belong to any school.l thing that this 6 year of any child is his/her own. We don't have rights to destroy their fridom. After 6yer is better.
@punamhulgunde268
@punamhulgunde268 Жыл бұрын
अगदी बरोबर....👍👍
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 Жыл бұрын
Chhan batami 👍
@CodingInMarathi_Deepika
@CodingInMarathi_Deepika Жыл бұрын
For Maharashtra state new age rule it says that the kids who born after june to dec can take admission in class 1 at age 5 and half
@priyankavetale8981
@priyankavetale8981 Жыл бұрын
thanks for the information
@shitalwaghmare3453
@shitalwaghmare3453 Жыл бұрын
मुलाना शाळेत कधी पाठवावा ते प्रश्न्य विचारला लागली कि टाकून देयाचं
@sadhanasuryvanshi7280
@sadhanasuryvanshi7280 Жыл бұрын
बरोबर आहे सर🙏👌
@rajashripatil9443
@rajashripatil9443 Жыл бұрын
Agdi barobar bolta tumhi
@vinodghorpade9570
@vinodghorpade9570 Жыл бұрын
नर्सरी स्कूल च काय करायच 😀😀😀😀3 वर्षा
@worldofswapnali6234
@worldofswapnali6234 Жыл бұрын
Mi tr manel brr zal ha rule zala.mi Facebook la post bgte .1 year zal baby asle li aai vicharte kontya cource la pathwaw 😀
@nilimapatil9570
@nilimapatil9570 Жыл бұрын
Mazi mulagi sade char varshachi ahe pn mi tila ajun nahi pathvle shalet.sagle mhanat hote lavkar takaycha na tila school madhe pn 2-3 Varsha pasunch tichavr burden takan mala patat navta.mi gharich tila khelat khelat shikavt aste
@shitalkhutale7828
@shitalkhutale7828 Жыл бұрын
6 वर्ष पूर्ण झाली पाहिजे का?
@aniketani4543
@aniketani4543 Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे 💯
@rashmikarekarsirodkar8395
@rashmikarekarsirodkar8395 Жыл бұрын
Please new education policy var video बनवा.
@archanajadhav9663
@archanajadhav9663 Жыл бұрын
Me ase एकले ahe ki marathi shalet ७ varshache astana pahilila ghetat. He khre ahe ka
@gayatriwarankar9296
@gayatriwarankar9296 Жыл бұрын
Kayda jr sangto 6 yr ntr taka te convent ka 2.5 yr chya mulala na ghetat tyanchya vishayi kothe complaint krta yeil mg
@amrutakadam3235
@amrutakadam3235 Жыл бұрын
Khupch chan decision... mula na khup load yeto ...
@aleshmeshram485
@aleshmeshram485 Жыл бұрын
Very good🙏🙏🙏
@nidhilondhe
@nidhilondhe Жыл бұрын
Right
@Yamini102.
@Yamini102. Жыл бұрын
Majha tr ya ghostila kup virod hota.je vay mulanch khelyach bagdych astey.tya vayat tyana gadh zhopetun jaberdasti uthun schoola jayla force Karto.play group veigre he ky ah te tyana mahiti nahi.tripn majhe relative mla boltat ki school mdhe pathva mulila mjha nailaj hota mhanun mg Tila school mde mjha mistarani admission kele.
@suhaspatil9500
@suhaspatil9500 Жыл бұрын
Sir 27 septembar 2023 la 6 years mulila purn honar shala pravesh 1 lit ghalave kay
@shaikhfarida6823
@shaikhfarida6823 Жыл бұрын
Age 6 is perfect
@mayurithakare5555
@mayurithakare5555 5 ай бұрын
sir fist stander la jail teva tyach age 6 years complite vayla 4 month baki rahil tyala admmition milel ka ki 6 complite pahije
@dipalitealavne5949
@dipalitealavne5949 Жыл бұрын
Nhi amchy kde pn Asch kel majhy mulila 5 1/2 lach ghatl 1st madhe
@yuvikanalawade8337
@yuvikanalawade8337 Жыл бұрын
Aaho dada majhi mulgi aata sadetin varshanchi aahe pan aamchya sasubai mhantat tila shalet ghal pan ti ajun nit bolat suddha nahi mi kay karu kalat nahi
@saritashomemadefood
@saritashomemadefood Жыл бұрын
👌👌👌
@feelmylove622
@feelmylove622 Жыл бұрын
Pahili chya aadhi nursery jr sr kg la pan takaych ki nahi?
@atulchunarkar1668
@atulchunarkar1668 Жыл бұрын
Majh pn same question aahe..?
@balirammane8075
@balirammane8075 Жыл бұрын
नर्सरी आणि के जी हा बिझनेस आहे, इयत्ता पहिलीच्या आधी, फक्त बालवाडी चे शिक्षण पुरेसे आहे. नर्सरी आणि के जी मध्ये एडमिशन करून खिशाला कात्री लावायची काहीच गरज नाही.
@maheshjangam4394
@maheshjangam4394 Жыл бұрын
Yes sir
@priyankakhodke4794
@priyankakhodke4794 Жыл бұрын
Khar aahe yamule mul mansik tanavat yeu shaktat v tyacha prinam tyachya shikshnavr hou shakto
@RohitPawar-xb9sq
@RohitPawar-xb9sq Жыл бұрын
निखिल वागळे सेम
@rupalicookingothervideo8630
@rupalicookingothervideo8630 Жыл бұрын
Mulana 6 years complete zalyanatarch 1std madhe takayla pahije
@monalghode9280
@monalghode9280 Жыл бұрын
Mumbai madhil aamchya parichayatil trine tichya savva 2 varshachya mulila nursery madhe ghatala hot.
@Baapofmemes
@Baapofmemes Жыл бұрын
Me 4 varshacha hoto 1st standard madhe 😎
@samidhatanavade3771
@samidhatanavade3771 Жыл бұрын
Maste video.......
@IMSJGAMING
@IMSJGAMING Жыл бұрын
Adhich varshachy mulanvar ha anyay aahe aas sangayche aahe ka
@rajupavhane8304
@rajupavhane8304 Жыл бұрын
Nice video
@rajugavale5754
@rajugavale5754 4 ай бұрын
मानातल बोलले सर
@pratham2820
@pratham2820 Жыл бұрын
5 year cha aslya var 1 hili la asayla pahije
@pratham2820
@pratham2820 Жыл бұрын
Amhi pan shiklo na 5 year cha 1 li la hoto teva
@vinayakabade3437
@vinayakabade3437 Жыл бұрын
💛
@sachinx30
@sachinx30 Жыл бұрын
Rule says age at the time school start or age at 31st Dec of that year? Boundary cases like Nov/Dec born are at most confusing… please guide
@gsujeet21
@gsujeet21 10 ай бұрын
At least in MH, rule is about 31st Dec
@gsujeet21
@gsujeet21 10 ай бұрын
And yes it is confusing decision for a child born in nov/dec
@p.kofficial5384
@p.kofficial5384 Жыл бұрын
Mazya veli 7 year che zalyavar school Madhe ghet hote
@AkhtarFakir-b9l
@AkhtarFakir-b9l 3 ай бұрын
Yes he barobar aahe mulanvar khup dadpan yet aahe tyach balpan khrab hot aahe 😂😂😂
@nilamruke1257
@nilamruke1257 Жыл бұрын
Paisa kamvnyasatthi playgroup nur jago jagi chalu ahet tyamule palak mul 2/ 2half years che astanach Taktat .chukich ahe bandi ghala v
@annunikam844
@annunikam844 Жыл бұрын
Thank you sir for information
@ankurtapase
@ankurtapase Жыл бұрын
5 te 6 yrs yogya ahe
@rambakre376
@rambakre376 Жыл бұрын
Jr kg sr kg Hyatt tar sagal shikavtat
@amitmanwar7513
@amitmanwar7513 Жыл бұрын
सर शिक्षक भरती निकालाला विलंब का होत आहे याबाबत माहिती व्हिडिओ बनवून आमची व्यथा मांडाल
@amolpatil8050
@amolpatil8050 Жыл бұрын
Right..
@sumitgaikwad6377
@sumitgaikwad6377 Жыл бұрын
केंद्र सरकार च्या नोकर भरतीचे ही वय वाढेल ना?
@er.meshram5141
@er.meshram5141 Жыл бұрын
5 warsh purese ahet pahili sathi
@komalborse2087
@komalborse2087 Жыл бұрын
Amhi aamchya mulila 5 year chi zalyavr direct Sr kg madhe admission ghetl. Pn ata 1st madhe janyasathi 6 year complete honyasathi fkt 7 divas kmi ahe pn tri 1 st madhe admission nahi det ahe ata prt Sr. Kg tch admission kravi lagt ahe. Yavr pn sarkarne vi4 krayla pahije hota. 1 pn divas mage pudhe nahi as ks mhnta
@swaranyaS
@swaranyaS Жыл бұрын
Punha Sr. KG madhe basavtana double fee bharavi lagnar na? Mhanje punha Sr KG chi fee? Mag suruvatilach admission detana shala ha vichar karat nahi ka?
@sanskrutichaudhari7775
@sanskrutichaudhari7775 Жыл бұрын
माणसाच आयुष्यमान कमी झालं आहे मुलांची लहान वयात ग्रासपींग पोवर जास्त असते म्हणून त्याना पाच वर्षाचे पहिलीत जातील असेच वय योग्य आहे मग पुढे करीयरलाही त्याचा फायदाच होतो आज उच्चशिक्षण आवश्यक झाल्याने पुढील आयुष्याला मग उशीरच होत जातो
@madhurajadhav5410
@madhurajadhav5410 Жыл бұрын
Ho.pan kashala. 1 Varsha jast khelale tar Kay hoil. Shikshan zhalyavar careeer ahech ki Ani aplyla mule zhalyvar apan thoda gap ghetoch ki.kadhi Kashi koanala 6 mahine job milat nahi tevha? Actually MI khup Palak baghitlae ahet lavakar shalet ghatley mhanun pachatap karat ahe.
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,2 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 12 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 63 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 56 МЛН
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,3 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,2 МЛН