सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क -8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10
Пікірлер: 51
@atulzambre8281 Жыл бұрын
🌵🌵 सरांनी ड्रॅगन फूड विषयी छान पद्धतीने पोषणावर भर देण्यास महत्व दिले आहे हे सगळे SCT वैदिक कमाल आहे 🌵🌵☘️☘️
@openeyes14412 жыл бұрын
8:14 new dialogue very good. impressed with Ram sir thinking...!
@mallikarjunmente10142 жыл бұрын
खूप छान एकसारखी वाढ दिसते.SCT वैदिक पोषण मुळे छान रिझल्ट.छान मार्गदर्शन माहिती आम्हाला मिळाली सर
@harshadnikam92472 жыл бұрын
पोषणा बाबतीत खूप छान माहिती सांगितली सरांनी👌👌👍🌱
@rajsinhdeshmukh53462 жыл бұрын
तन नाशक,स्लरी , वेस्ट डी कंपोजर चे वाइट अनुभव तर SCT चे चांगले रिझल्ट 👌👍
@surajjagtap97622 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले राम सरांनी 💗👏👌 तन नाशक हे प्रगती नाशक आहे 💯💯
@soilchargertechnologymanga83012 жыл бұрын
जबरदस्त ड्रॅगन फ्रुट चा प्लॉटSCT वापरल्यामुळे जबरदस्त वाढ भरपूर फुटवा
@dattatrayshelke23052 жыл бұрын
अनमोल मार्गदर्शन केले आहे राम सरांनी सन , बर्निंग पाणी वेवस्थापन तन नाशकाचे दुष्परिणाम खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर
@narendradeshmukh20622 жыл бұрын
सरांनी खूप छान अशी माहिती सांगितली तर नाशकाचे तोटे तणनाशके तन नाशक नसून प्रगती नाशिकचा आहे सर्वांनी पो षणा व ती भर दिला पाहिजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा सण भरणी होत नाही हे डॉट मध्ये दिसत आहे दीड महिन्यांमध्ये एवढे छान रिझल्ट खूपच छान
@vaibhavkoli772 жыл бұрын
जबरदस्त प्लॉट ची ग्रोथ झाली आहे ड्रॅगन प्लॉट . एका सारखी ग्रोथ आहे ... जमिनुतन पोषण एक नंबर झाला आहे ..
@surajmadghe25782 жыл бұрын
योग्य पोषण दिल्याचं बर्निंग सारखे कोणतीही समस्या येत नाही या व्हिडीओमधून हे आम्हाला लक्षात आले
@rudradoiphode70342 жыл бұрын
व्हिडिओ मधून ड्रॅगन फूड विषय खूप छान माहिती मिळाली
@anilraskar72652 жыл бұрын
खूप छान ड्रॅगनची प्रगती झालेली आहे SCT वैदिक मुळे . राम सरांचे खूप छान मार्गदर्शन 🙏🙏
@shubhamambure5662 жыл бұрын
व्हिडिओ पाहून खुप छान मार्गदर्शन मिळाले सर 👌👌
@prasadghotekar64522 жыл бұрын
खूप छान प्लॉट आहे सर कॅनोपि ग्रोथ खूप छान आहे 👌
@subhashsudake11042 жыл бұрын
ड्रॅगन फ्रुटचा चा प्लॉट अतिशय सुंदर आला आहे
@kailaskorekar17292 жыл бұрын
या विडिओ मधून राम सरांचे सगबनिंग तसेच तणनाशक विषयी खूप छान मार्गदर्शन केले आहै 💪💪👌
@fco60592 жыл бұрын
जबरदस्त वाढ झाली आहे
@user-sc6jq5ij9d Жыл бұрын
धन्यवाद राम सर खूप सुंदर माहिती दिलीत रोपे कुठे मिळतील
@prashantgangade71842 жыл бұрын
ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट खुप चांगला आहे. ड्रॅगन फ्रुट विषयी चांगले मार्गदर्शन भेटले . .
@kailasgore8286 Жыл бұрын
ड्रॅगन फ्रुट साठी पाण्याचे नियोजन व तनाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे यावर चांगले मार्गदर्शन मिळाले
@user-qu3lx7tg2w2 жыл бұрын
खूप छान सर डरॅगन फ्रूट उत्तम पलाट आहे
@ankitasoriya0072 жыл бұрын
अनमोल मार्गदर्शन 👍👍👍
@maheshshewale3531 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन मिळाले
@sidheshwarghodake30892 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन मिळाले सर
@johebsheikh8202 Жыл бұрын
Sct वैदिक पोषणाने सन बर्निंग प्रॉब्लम पूर्ण बंद।
@anilraskar7265 Жыл бұрын
जीवामृत ,वेस्ट डी कंपोजर वापरून रिझल्ट येत नव्हता ,SCT वैदिक वापरताच दिड महिन्यात अफलातून रिझल्ट 👌👌
@amitgangurde79862 жыл бұрын
Khara ahea sir,, me 5-6 pole lavli ahea matra 4-5 months pasunNavin growth hottt navti ,pan atta June made super soil charger ani leaf charger takla tar atta 7 September ahea atta dragon fruit chi growth ring la phohochli ahea ,all thnx to sct technology .
@nitingolait47902 жыл бұрын
सुंदर प्लॉट आहे .
@vaijinathkale27412 жыл бұрын
प्लॉट खुप छान आहे सर
@satyappa59312 жыл бұрын
खुप छांन रिजल्ट आहे सर ड्रैगन प्लाट सुंदर आहे सर 👍
@mayursonawane31192 жыл бұрын
व्हिडिओ मधून ड्रॅगन फ्रुट विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले
@ganeshshinde162882 жыл бұрын
मी उसासाठी वापरलेले आहे खूप छान ऊस आलेला आहे
@pritamande26742 жыл бұрын
एस सी टी वैदिक पोषण जबरदस्त
@balajisuravase572 жыл бұрын
👌🌷🌹🌹खुपच भारी
@abhijitbansode42232 жыл бұрын
SCT Vadik कृषी अमृत सोईल चार्जर जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढून झाडांचे थांबलेले वाढ पुन्हा सुरू झाली
@radheshamwaghmare9589 Жыл бұрын
चोपण जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रुट हे पीक येईल का
@sharadgodse80662 жыл бұрын
👌👌
@ravibajad2753 Жыл бұрын
Pan kharach tumhi santay tasa results milatT ka
@fcodepartment44332 жыл бұрын
तणनाशकाचे दुष्परिणाम ह्या व्हिडिओ मधून अभ्यासायला मिळताहेत
@somshinde_45 Жыл бұрын
I am interested
@aryanlightonly86582 жыл бұрын
राम सराची ड्रॅगन फ्रुट ची बाग आहे का
@meditationmusic5064 Жыл бұрын
Sir काळ्या जमीनीत येते कां
@mobilegamezone2512 жыл бұрын
सर हे पृयोग कापसावर पण होईल का
@hemantpatelmohanpatel41842 жыл бұрын
Dragon 🐲 fruit me income profit nahi hai
@akdraganfruitsfaram54712 жыл бұрын
असंच असतं हो हे सगळं
@suhaspatil56162 жыл бұрын
अप्रतिम रिझल्ट आहेत सर
@vikaskapse61192 жыл бұрын
असच असत म्हणजे काय,सर.
@Farmer002 жыл бұрын
ड्रॅगन पिकाला सोईल चार्जर शिवाय पर्याय नाही हे या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे सर्व शेतकरी यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा