No video

SCTवैदिक ड्रॅगन प्रतिझाड 33फळ, कळ्या भरपूर असून खोडाला सेटिंग.संडे फार्मेर ने पिकवली मधाळ फळ

  Рет қаралды 14,073

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

Пікірлер: 56
@gajendrabhoyar5245
@gajendrabhoyar5245 2 жыл бұрын
खुप छान ड्रॅगन फ्रुट बाग सर अभिनंदन 🙏💐 संडे फार्मर शेतकरी बंधूंनी एस सी टी वैदिक तंत्र वापरून फक्त पिकच नाही फुलवल तर वृध्द माता पिता यांच्या चेहऱ्यावर आनंद,समाधान फुलविले आहे. या पेक्षा मोठी कमाई काय. हि किमया साधली 🌺SCT वैदिक 🌺 ने. 🙏
@vlogs7808
@vlogs7808 2 жыл бұрын
सर खूपच जबरदस्त व्हिडिओ आवडला बोलण्याची स्टाईल शरीराचे हालचाल शेतकऱ्यांचे आकर्षक खूपच छान
@soilchargertechnologymanga8301
@soilchargertechnologymanga8301 2 жыл бұрын
खूप छान ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट फळांची सेटिंग जबरदस्त फळांची कॉलिटी जबरदस्त फळांची संख्या जास्त फळाची चव चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार
@shubhamambure566
@shubhamambure566 2 жыл бұрын
SCT वैदिकमुळे मातीची सुपीकता वाढवून शेतकरी बलवान झाला आहे. आणि शेतीमध्ये खुप छान प्रगती करत आहे.👌👌💪💪
@rudradoiphode7034
@rudradoiphode7034 2 жыл бұрын
खूप छान प्लॉट आहे सर अमित सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं खोडावरती सेटिंग पहिल्यांदाच पाहायला मिळाली
@udamalekomal3560
@udamalekomal3560 2 жыл бұрын
SCT वैदिक मुळे जबरदस्त सेटिंग 🤟
@gauripatil9555
@gauripatil9555 2 жыл бұрын
१००% वैदिक प्लॉट , खुप आतुरतेने व्हिडिओ ची वाट बघत होतो , खुप छान बागेचे नियोजन केले आहे , नंदनवन फुलवले.
@user-se5qx6vl6e
@user-se5qx6vl6e 20 күн бұрын
सरजी व्हिडिओ खूप छान आहे तुमचे प्रॉडक्ट खूप छान आहेत पण शेतकऱ्याचे मोबाईल नंबर जर व्हिडिओ मध्ये टाकले तर आम्हाला संपर्क साधता येईल
@audumbarparekar4594
@audumbarparekar4594 2 жыл бұрын
पानांची साईज खूप छान आहे फुटवाही भरपूर आहे फळे आणि कळ्यांची संख्या भरपूर आहे कारण त्याला पोषण चांगल्या प्रमाणात गेलेले आहे हा सर्व चमत्कार फक्त वैदिक मुळे आपल्याला पाहायला मिळतो
@dattatrayshelke2305
@dattatrayshelke2305 2 жыл бұрын
खुपच छान आहे , ड्रॅगन फ्रुट प्लॉट पाणाची लांबी संख्या ग्रेनरी मस्त आहे फुले आणि फळे सेटिंग भरपूर प्रमाणात आहे माती बलवान पिक पहिलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्य वान हा चमत्कार फक्त स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच करू शकते
@narendradeshmukh2062
@narendradeshmukh2062 Жыл бұрын
खरंच खूप छान असा ड्रॅगन प्लॉट आला आहे ग्रॅनरी खूप छान आहे आणि पान खूप छान आहेत सेटिंग भरपूर आहे वजन भरपूर आहे एस सी टी न वापरणाऱ्या शेतकऱ्यांना तीन-चार वर्षे जातात असा प्लॉट होण्यासाठी
@devidasnagare1819
@devidasnagare1819 Жыл бұрын
या फळाला माकड किंवा कुठल्या जनावराचा उपद्रव आहे का आपली बाग खूपच सुंदर आहे सर परंतु याचे उत्तर पाठवा
@shripadbalkhande3254
@shripadbalkhande3254 2 жыл бұрын
SCT वैदिक च्या पोषणाने जबरदस्त सेटिंग
@rajkumaraware993
@rajkumaraware993 2 жыл бұрын
खूप सुंदर प्लॉट आहे बुडामध्ये सेटिंग मधमाशांचे प्रमाण भरपूर
@omkarkotalkarvlogs
@omkarkotalkarvlogs Жыл бұрын
It's just a promotional video , reality is different
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Tell ur teallity
@omkarkotalkarvlogs
@omkarkotalkarvlogs Жыл бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL i have seen the video of same farmer way before you shot yur video, however there he haven't mentioned a singel word about SCT . I can share you the link 🔗 if at all this farmer was using SCT vaidik he would have mentioned it in that video . Where as he used mostly organic manure and jivamrut for his farm .
@omkarkotalkarvlogs
@omkarkotalkarvlogs Жыл бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL and i also trust SCT vaidik alot till date but I believe in reality and would showcase the same vice versa
@omkarkotalkarvlogs
@omkarkotalkarvlogs Жыл бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL I am also planning to use SCT vaidik and will be attending your workshop In Nashik. So I'm not denying the fact where SCT is lacking anywhere Or I want to offend any product
@rupraodahat5016
@rupraodahat5016 Жыл бұрын
एखादा नवीन लेटेस्ट व्हिडिओ दाखल करा. तेच ते पाहून नवीन माहिती मिळत नाही.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
नेमकी तुम्हाला काय पाहीजे ते सांगा ☝️
@RohanKorekarSCTV
@RohanKorekarSCTV 2 жыл бұрын
अभ्यास करून शेती केली तर या शेतकऱ्या प्रमाणे इतर ही शेतकरी समृध्द होतील. साइझ क्वालिटी,quantity खुप सुंदर आहे.🌵🍒 SCT वैदिक मुळे झाडांना भरपूर पोषण मिळते.💪 रोग येत नाहीत.आठवड्यातून फक्त एक दिवस शेती करून ही ड्रॅगन फ्रूट बाग उत्तम पिकवली आहे🌵🌵🌵👌👏
@KP-qq5zc
@KP-qq5zc Жыл бұрын
Farmers need to increase humus in the soil...by using Vermicompost, Jiwamrut..that is sufficient to get best result...
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Are bhawa swatacha channel kholun prachar kar na tula koni adawale
@omkarkotalkarvlogs
@omkarkotalkarvlogs Жыл бұрын
True , but vaidik has its different powers and strength
@KP-qq5zc
@KP-qq5zc Жыл бұрын
@@omkarkotalkarvlogs What do you means about VAIDIC...already vaidic shlokas given in ancient literature about the Jiwamrut and panchagavya...what is different in SCT veidic fertilizers..you peoples are fooling poor farmers...just attaching Vedic word...so called SCT technology is very expensive... you people have taken the ingredients from here only...also not mentioning the ingredients on packages...just taking the advantage of situation...
@omkarkotalkarvlogs
@omkarkotalkarvlogs Жыл бұрын
@@KP-qq5zc yeah exactly then why to use this product
@KP-qq5zc
@KP-qq5zc Жыл бұрын
@@omkarkotalkarvlogs Dear I am not saying that, product is bad, definitely product may be good...but the cost associate with SCT is high...manufacturer is snatching huge profit from it, which is definitely not desirable considering the todays situation of poor farmer...
@anilraskar7265
@anilraskar7265 2 жыл бұрын
SCT वैदिकचा सुपर ड्रॅगन फ्रूट प्लॉट 👌👌
@user-qu3lx7tg2w
@user-qu3lx7tg2w 2 жыл бұрын
खूप सुंदर ड्रॅगन फ्रूट जोमदार फुटवे सेटिंग भरपूर कलर शायनिंग कॅनोपी ग्रिनरी
@prasadgadave1407
@prasadgadave1407 2 жыл бұрын
हे फक्त SCT वैदिक मुळे शक्य झाले आहे 😋😋
@vijaygore5014
@vijaygore5014 Жыл бұрын
हि सर्व "Sct वैदिक" कमाल आहे. 💪💪👌👌
@pritamande2674
@pritamande2674 2 жыл бұрын
सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी एक चमत्कारच आहे ज्या शेतकऱ्यांनी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे त्यांना त्याचे अफलातून रिझल्ट मिळत आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी च्या पोषणात खूप ताकत आहे
@pratikshanehe6625
@pratikshanehe6625 2 жыл бұрын
Amazing setting with attractive fruits 👍🏻👌
@shripalgurnule2506
@shripalgurnule2506 Жыл бұрын
Don pol madhil antar kiti ahe
@shripadbalkhande3254
@shripadbalkhande3254 2 жыл бұрын
SCT वैदिक च्या पोषणाचा कमाल
@pramodsurve8507
@pramodsurve8507 2 жыл бұрын
खुपचं छान प्लॉट आहे.
@my9692
@my9692 Жыл бұрын
Dragon fruit variety कुठली आहे
@gouria.b.9332
@gouria.b.9332 2 жыл бұрын
Sct vadik रोज नवीन नवीन चमत्कारिक रिझल्ट देत आहे
@rajuparteti8510
@rajuparteti8510 Жыл бұрын
सुंदर बाग सर
@prasadkulkarni627
@prasadkulkarni627 2 жыл бұрын
Exlent प्लॉट
@mallikarjunmente1014
@mallikarjunmente1014 2 жыл бұрын
ग्रेनरी, पानाची साईज, बंचेस मध्ये सेटिंग आहे, हे सर्व SCT वैदिक पोषण मुळे शक्य आहे 👍🏻
@mahaveervhargar8726
@mahaveervhargar8726 Жыл бұрын
Mihi prva khalley Chan test Ani godi hi
@dragonfruit7070
@dragonfruit7070 2 жыл бұрын
Nice plot sir
@sangitapatil5031
@sangitapatil5031 Жыл бұрын
भरपूर सेटिंग ,भरपूर फळे ,फळांचे वजन पाचशे ग्राम च्या पुढे वजन चविस्ट
@khandare
@khandare Жыл бұрын
Mala ya shetkari cha no dya ki sir
@kalyanigangonda7722
@kalyanigangonda7722 2 жыл бұрын
SCT वैदिक शेती शाश्वत शेती आहे, हा Soil चार्जर टेक्नॉलॉजी चे किमया आहे
@user-dj8tg4vb4y
@user-dj8tg4vb4y 2 жыл бұрын
राम सर साहेब नमस्कार मी मुंबईकर तुमच्या व्हिडिओवर आजकाल काही निगेटिव्ह कॉमेंट यायला लागलेत पण SCT Vedic चे नावं न घेता कमेंट करतात जसे ह्या मुळे फक्त हिरवे पणा वाढुन नत्राचे प्रमाण वाढते फायदा होत नाही म्हणुन मी शेतकरी नसुन देखिल ग्रामिण भाषेत त्याला रिप्लाय देऊन विचारले मी पण SCT Vedic बद्दल वापरण्याचा विचार करतोय तर त्याने देखिल तुमचे नावं न घेता म्हटलं की तुम्ही विचार करता त्याबद्दल 👃👃👃👃
@fcodepartment4433
@fcodepartment4433 2 жыл бұрын
सर काय असताना आपण काही चांगले काम करत असाल तर त्याला विरोध करणारे असतातच , परंतु जे शेतकरी सांगतात ते लक्षात, काही लोक असतात ज्यांना पड द्यामागून बोलतात त्यांना समोर येयला नको असते
@dhananjayvarpe6325
@dhananjayvarpe6325 Жыл бұрын
Mobile no plz sir
@akashkale4524
@akashkale4524 Жыл бұрын
वैदिक सीईटीचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 12 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 15 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
VISKAGRO CUCUMBER SANVI (Farmer feedback)
2:47
VISKAGRO PRIVATE LIMITED
Рет қаралды 8 М.
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН