SCTवैदीक बदबद डाळींब भाग2)शेतकर्याचे मार्गदर्शक स्वत: पिकवले मग शिकवले‼️तज्ञांना विचारात पाडनारी बाग

  Рет қаралды 6,866

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Пікірлер: 43
@sunilnikam7040
@sunilnikam7040 Ай бұрын
राम सरांचे व्हिडीओ पाहिल्यास साक्षात कृषी सद्गुरु आपल्याला कृषी अमृत पाजतात आहे त्यामुळे सर्वसामान्याचे जीवन सुखी राहील
@harshalmukhekar9138
@harshalmukhekar9138 Ай бұрын
७ महिन्याचे फळ असून गुणवत्ता अजूनही जबरदस्त, कमी पाण्यात ही अमृतजलने खूप जबरदस्त फळ येऊ शकते हे सिद्ध करुन दिले खूप छान लोंढे सर sct वैदिक टेकनॉलॉजी इज़ ग्रेट टेकनौलोजी
@BahusahebKhemnar
@BahusahebKhemnar Ай бұрын
ज्ञानेश्वर लोंढे सरांनी स्वतःची बाग तर पिकवलीच परंतु एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी त्यांच्यासारखे शेतकरी घडवायला सुरुवात केली आहे. त्यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही सुजलाम सुफलाम करण्याच कार्य ते करत आहे अतिशय सुंदर ❤❤
@pachoresagar2852
@pachoresagar2852 Ай бұрын
श्रध्दा, निष्ठा व सातत्य ❤
@avinashkhairnar379
@avinashkhairnar379 Ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 नाद खुळा नाना भाऊचा🙏 राम सर गुरू असल्यावर विषय वेगळा असतो.🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺
@mohanchincholkar6144
@mohanchincholkar6144 Ай бұрын
असली डाळींबाची बाग मी आयुष्यात बघीतली नाही . आमच्याकडची बाग तुमच्या बागेच्या अर्धातपण नाहिये.
@fco6076
@fco6076 Ай бұрын
जबरदस्त सेटिंग हिमाचल प्रदेश सारखं फळ ❤ लालबुंद मोठ्या आकाराचे फळ ही फक्त किमया फक्त वैदिकच साधू शकते ‼️
@fco276
@fco276 Ай бұрын
जास्त पोषन जास्त नफा हाच वैदिकचा मूलमंत्र.
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 29 күн бұрын
अता परयंत चा सर्वत सुंदर प्लॉट ❤
@rrokade73
@rrokade73 Ай бұрын
सतत 4 वर्ष SCT वैदिकचा अनुभव आज लोंढे सरांना डाळिंब मार्गदर्शक बनवत आहे स्वतः सोबत इतर शेतकऱ्यांचे डाळिंब बाग देखील ते स्वतःचे समजून फुलवत आहे
@vishalchabukswar8572
@vishalchabukswar8572 Ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@MahadevLahamge-d9z
@MahadevLahamge-d9z Ай бұрын
खूप खूप छान आहे लोंढे साहेब
@nitalibhoyar2465
@nitalibhoyar2465 Ай бұрын
Very nice settings ❤❤❤
@bapukale4320
@bapukale4320 Ай бұрын
Great sct vedik
@appubiradar4621
@appubiradar4621 Ай бұрын
लोंढे बद बद 🎉🙏🙏
@madhukarborse7179
@madhukarborse7179 Ай бұрын
1 number
@Sfgadashagkskskoan
@Sfgadashagkskskoan Ай бұрын
U won
@fco606
@fco606 Ай бұрын
Sct वैदिकचे पोषण दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी चांगली रहाते ‼️
@yogesh8205
@yogesh8205 26 күн бұрын
काय बाग आहे मी सुध्दा अचंबित झालो फळे पाहुन राम सर पहिले तुम्हाला नमस्कार 🙏 सर माझी पहील्या वर्षाची बाग आहे म्हणजे 12 महीने झाले आहे बाग लागवड करून तर मला SCT वैदिक चे मार्गदर्शन पाहिजे नांव योगेश आळंदकर रा. सिद्धपुर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर कॉटेक मिळेल का 💯🙏♥️♥️
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 26 күн бұрын
तुम्ही ८६६९२००२२६ या नंबर वर संपर्क करा
@abhimag
@abhimag Ай бұрын
Bhag 3 upload karava, baghitla ki jhop shant lagel😊 Jai sct vedic
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@abhimag उद्या उरलेले दोन भाग अपलोड होतील
@fco606
@fco606 Ай бұрын
Sct वैदिक चे पोषण पिकाला दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी वाढते ‼️
@dhanajiwagh3232
@dhanajiwagh3232 Ай бұрын
वाव खुपच छान, अति सुंदर मलाही वैदिकचे स्टेटमेंट कशे भेटेल
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@dhanajiwagh3232 call 7030772609/8/4/5
@ravindratikkal4996
@ravindratikkal4996 Ай бұрын
लोंढे सरांसारख मार्गदर्शन शेतकऱ्याला इतर विक्रेते करत नाहीत
@umeshadale6322
@umeshadale6322 Ай бұрын
अप्रतिम बाग
@bapukale4320
@bapukale4320 Ай бұрын
Shrigonda a nagar la disturber no pahije
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@bapukale4320 call 8669200222/5/6
@vikaskapase-kh6wu
@vikaskapase-kh6wu Ай бұрын
sct vaidik kharach changle aahe,pan ram sir kadhich nimatod v pin hole borer vishayi boltana disat nahi.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
बाळा जुने व्हिडीओ पहा , जे बोलायचे ते ७ वर्ष बोलून झाले आता रोगच येऊ देत नाही तर का बोलायचे ⁉️ तू वैदीक करून बघ रोग विसरून जातो की नाही बघ‼️
@vikaskapase-kh6wu
@vikaskapase-kh6wu Ай бұрын
Nakki sir.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@vikaskapase-kh6wu 😊
@drpanditkumarsalunkhe7740
@drpanditkumarsalunkhe7740 Ай бұрын
आदरणीय राम सारंच SCT वैदिक मार्गदर्शन आणि लोंढे सरांनी तीन वर्ष फुल ताकतिने SCT वैदिक चे पोषण दिल्या मुळे ही बाग अशी जबरदस्त फुल्ली आहे . हा चमत्कार १००% SCT वैदिक पोषणाचा चमत्कार आहे खूप जबरदस्त प्लॉट आहे .
@ajinathandhale6147
@ajinathandhale6147 Ай бұрын
बागेला टोटल किती खरच आला खताचा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
@@ajinathandhale6147 पहिला व्हिडीओ मध्ये चार वर्शांचा खरंच दिलेला आहे
@dipaksonavane1420
@dipaksonavane1420 Ай бұрын
मला देवळा व कळवन मध्ये कुठे भेटेल
@pakundan8589
@pakundan8589 Ай бұрын
Wajgoan road la😊
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Ай бұрын
Call 7030772605/4/9
@fco606
@fco606 Ай бұрын
Sct वैदिकचे पोषण दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी चांगली रहाते ‼️
@fco606
@fco606 Ай бұрын
Sct वैदिकचे पोषण दिल्यावर पिकाची टिकवण क्षमता व क्वालिटी चांगली रहाते ‼️
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Spotlight On Market's Performance This Week, Paint Stocks & More
23:16
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20