नमस्कार सर लय भारी धन्यवाद जय एस सिटी वैदिक...👌👌👌🙏🙏🙏🙏
@FCO225-wz3zt3 ай бұрын
SCT वैदिक चे रिझल्ट खूप चांगले आहेत. प्रत्येक शेतकरी मित्रांनी थोडया क्षेत्रात तरी प्रयोग करून अनुभव घेतला पाहिजे तेव्हाच विश्वास बसेल ‼️
@shetilasoneridivas3 ай бұрын
😊
@PundlikDeshmukh-ry7fk3 ай бұрын
राम सरांनी SCT वैदिक चा जन्म कसा झाला हे सांगून शेतकऱ्याचे समाधान केले आणि फार छान मार्गदर्शन केले सरांनी धन्यवाद सर 🙏
@digambarpawar19963 ай бұрын
केमिकल दुकानदार वाले सुद्धा वैदिक प्लॉटचे कौतुक करत याच्यापेक्षा शेतकऱ्याला अजून काय हव आहे. नक्कीच त्या भागातील शेतकऱ्यांना या व्हिडिओतून फायदा होईल.
@kailasrahane10363 ай бұрын
जय जय वैदिक शेतीमध्ये महाक्रांती येणार.रामसरांना खुप खुप धन्यवाद
@nitinbhor19363 ай бұрын
नमस्कार सर, आपलं SCT वेदिक च काम खूप छान आहे .मी आपले sct वेदिक चे सगळे प्रोडक्ट वापरतो. एक विनंती आहे , आपल्या नवीन प्रोडक्ट मिरकल, सम्राट, शक्ती चा वापर कसा व एकरी किती करावा, प्रत्येक प्रोडक्ट कधी वापरावे प्रत्येकाचे फायदे काय, याचा आपण स्वतः सविस्तर एक व्हिडिओ करावा.
@agropro913 ай бұрын
My icon is Ram sir..
@babanshankarlande47773 ай бұрын
खुप छान सर l
@fco60473 ай бұрын
घेनाऱ्याच पात्र मोठं असेल तर एक व्हिडिओ खूप काही देऊन जातो, शेतीची प्रेरणा,पद्धती, ज्ञान,अध्यात्म अगदी सगळ काही.
@RushikeshRaut-vh4bv2 ай бұрын
जय श्री वैदिक
@dvlog58233 ай бұрын
माझा पेरू च प्लॉट 11 महिण्याचाच आहे,SCT वैदिक वापरतोय सुरुवातीपासून खूप छान रिझल्ट आहे.100+ सेटिंग आहे, gandhul संख्या खूप आहे.
@Dhanraj-3113 ай бұрын
Dada tumcha mob no sanga na
@NehaShimpi-r4l2 ай бұрын
Mo. No. Dya bhai tumcha
@jivanchaudhari72112 ай бұрын
Jay gurudev datta shree Swami samartha 🚩🕉️🙏
@samirkokate89683 ай бұрын
Very nice sir ji
@SameerParekar3 ай бұрын
मी स्वतः या प्लॉट ला भेट दिली़ आहे, टोटल sct vaidik प्लॉट आहे हा, त्या गावातील आजूबाजूच्या पुर्ण केमिकल वापरलेले प्लॉट फेल आहेत आणी sct vaidik वापरलेला प्लॉट पूर्ण ताकदीने आज खूप भाव खाऊन जातोय...जय sct vaidik....
@MaheshVarat-103 ай бұрын
Nice 👍❤❤❤
@balajirupnar12473 ай бұрын
Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rameshgoudar30293 ай бұрын
Super sir
@umeshadale63223 ай бұрын
अहो तुमचे डिस्टबुटर व्हिडिओ मध्ये जेवढं बोलतात ना तेव्हढ खत घेयला विश्वासान बोलत नाही त म्हणातात यात थोड केमिकल वापरा हे वराट साहेब ओ माझा अनुभव आहे सर मी वापरतोय SCT वैदिक
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
तुमचा नंबर द्या, तुमचा गैरसमज होतोय वैदीक पुर्वी SCTसोबत केमिकल घ्यावे लागत होते, कॉल करा सविस्तर माहीती द्या ‼️ ९८८१७९८०२८ मग बोला तुम्ही युजर आहात तर तुमचे असे रिझल्ट का नाहीत⁉️
@MaheshVarat-103 ай бұрын
Chain ❤❤❤❤
@SatishSabale-z5v3 ай бұрын
मी चार महिन्याचा ऊस झाल्यावर वैदिक प्रोडक्ट वापरले जबरदस्त रिझल्ट मिळाला
@KisanKhokrale3 ай бұрын
SRT Alefata,otur laa ahe ka?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@NanduShelke-n5qАй бұрын
सर एक एकर उसासाठी किती खर्च येतो
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALАй бұрын
तुमच्यावर आहे तुम्हाला किती टनेज वाढवायचे आहे परंतू साधारण १०-२०% ग्रोथसाठी २५,३५ ०००/- येतो
@Namdevwagh123453 ай бұрын
राम सर मी पेरूचे खूप व्हिडिओ पाहतो त्यात केमिकल वाले सांगतात हे सोडा ते सोडा पण आपल्याकडे ती झंझट नाही हो एकदा बेसल डोस दिला का निवांत झोपा काढायच्या