SCT वैदिक तंत्रज्ञानाचा संपूर्ण डोस दिला तर शेतकरी लखपती झाल्याशिवाय राहणार नाही.याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ👌
@शामवैदिकशेती20 күн бұрын
❤❤ वैदिक म्हणजे आनंद ❤❤ वैदिक म्हणजे समाधान❤
@rajsinhdeshmukh534622 күн бұрын
खूप जबरदस्त प्लॉट आहे . शेवटी सर्वांचे उसाचे पेरे छोटे राहतात तिथे वैदिक उसाचे पेरे लांब आहेत
@Rohan_Korekar20 күн бұрын
Soil charger technology ने ऊस जबरदस्त आलेला आहे. 40 कांड्या ऊस , विषमुक्त ऊस..🎋👌
@vishalchabukswar857222 күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@prasadkulkarni62722 күн бұрын
ऊस शेती मध्ये क्रांती घडवणारे तंत्रज्ञान. कमी पाण्यात सुद्धा ऊस शेती शक्य आहे❤
@fco221422 күн бұрын
Sct वैदिक मध्ये केमिकल एवढाच खर्च करून उत्पादन मात्र वाढतय आणि केमिकल मध्ये एवढा खर्च करून सुद्धा हवं तस उत्पादन मिळत नाही हे फक्त sct वैदिक वापरल्यावरच कळत‼️40 कांड्याचा ऊस 😮 आणि त्यात 25 टन ने उत्पादन अधिक ‼️ SCT वैदिक है तो सब मुमकिन है 💪
@tusharjadhav76565 күн бұрын
40 bag kharch kiti hotay
@rajumandole377022 күн бұрын
जय श्री वैदिक जय श्री राम
@appubiradar462122 күн бұрын
वैदिक 💪💯
@patilamol20322 күн бұрын
Sct treatment प्रमाणे एकरी sct चा किती खर्च आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL21 күн бұрын
कॅाल ८६६९२००२२०/१/२/३/४
@asaramkure99722 күн бұрын
किती महीन्याचा...
@krishnatkhalate702422 күн бұрын
16 mahine
@prasadpathare810922 күн бұрын
Kiti mahinya cha ahe
@krishnatkhalate702422 күн бұрын
16 mahine
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL18 күн бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226/7030772604
@fco60622 күн бұрын
SCT वैदिक चा वापर करून शेतकरी घेत आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन ‼️
@rushikeshhosure91422 күн бұрын
Amchyakade kadhun dakhava laturla 30 tan nighto amchyakade
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL22 күн бұрын
कॅाल करा काढून दाखवतो ७०३०७७२६०४/५/९
@शामवैदिकशेती20 күн бұрын
नक्की निघेल १००% शेडूल वापरा सर
@rushikeshhosure91422 күн бұрын
Amchyakade kadhun de 40 hajar khrchat kashala lokana fasvta
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL22 күн бұрын
कांगावा करून साप साप म्हनून जमिन आपटू नको ऋषी ,तु जर अपयशी आहेस तर चिंतन कर , हजारो शेतकरी सक्सेस होताय मि का फेल होतोय , अघिकार्यांना कॉल करा तूझी समस्या मांड १५०० व्हाट्सएप गृप आहेत पण तूला ते करायचं नाहीये याचा अर्थ तुला फक्त समोरच्याला चुकिचं ठरवन्यात मजा वाटते रिझल्ट च काही देनं घेणं नाहीये आणि खरंच असेल तर कॉल कर ७९७२७३२५२६ व मांड तुझी समस्या ‼️
@शामवैदिकशेती20 күн бұрын
वेदिक जमिनीला पोषण देतं कुणाला फसवत नाही हजारो शेतकरी आनंदाने शेती करत आहे❤