ऑगस्ट ला यांनी खंड सांगितला तर महिनाभर तुफान पाऊस झाला आता सप्टेंबर मद्ये खुप पाऊस सांगत आहेत तर नक्की पावसाचा खंड पडणार 😂😂
@rajujamdade45333 ай бұрын
बरोबर आहे पहिले दहा दिवस एक थेंब पाऊस पडला नाही
@sandipthete90143 ай бұрын
पडला खंड 😂😂😂
@nageshbadgude40823 ай бұрын
2 तारखेला ला लास्ट झाला.. आणि सप्टेंबर मध्ये खंड पडला
@balajichapole80873 ай бұрын
धन्यवाद देवा पाव लास छोटा वीडीयो बनवला राव
@sanjayraghatate80923 ай бұрын
IMD चां हवामान अंदाज कधीही खरा ठरला नाही.
@dhiraj18353 ай бұрын
😂
@भारत-म8झ3 ай бұрын
😂😂
@pawargaurav55143 ай бұрын
😢😂
@ramakantgarad24983 ай бұрын
आनंद आहे साहेब माहिती उपयुक्त वाटत आहे 😮
@jaydeepranware46833 ай бұрын
सगळे हवामान तज्ञ नुसतं गोल गोल फिरवत सांगतात नेमकं काय झ्याट ह्यांना काय कळत नाही 🤔😂
@Sarthakraundal72123 ай бұрын
😂😂😂😂
@vinoddutonde92153 ай бұрын
Thanks for small session
@shejulsamadhan3 ай бұрын
2:17 मागील व्हिडीओ इडीट करून टाकला
@sudhakardhumal10623 ай бұрын
Good information
@MAHAJANHIRASING3 ай бұрын
कोण खरा आणि कोण खोटं तेच समजत नाही
@pawargaurav55143 ай бұрын
जेव्हा IMD ने red अलर्ट दिला त्या दिवशी निखळ ऊन पडले होतो चांगले संशोधत्मक अधिकारी निवड करा सगळ्यांना फायदा होईल
@kailaspawar46473 ай бұрын
शेतकऱ्यांनी काय करायचे काय नाही हे त्यांना माहित आहे . तुम्ही फक्त तुमचं काम नीट करा
@ViP_08-cp7cv3 ай бұрын
कोकणात नैऋत्येकडून ढग तर येत आहेत..पण,जसे सप्टेंबरमध्ये अरबी समुद्राची शाखा कमकुवत झाल्यामुळे पाऊस कमी झाला आहे..अधून-मधूनजोरदार सरी सुरू आहेत.
@vishnushinde46193 ай бұрын
उपळाई बु ता माढा जी सोलापूर ईथे मोठा पाऊस कधी पडेल
@kiranrajput95123 ай бұрын
परतीचा पाऊस महाराष्ट्र त पडेल का सर,व पडेल तर केवा पासून पडेल तेवड सागा फक्त सर
@prasadnale48653 ай бұрын
प्रश्न- परतीचा पाऊस कसा राहील उत्तर - भलताच
@narayanbhujang127833 ай бұрын
सकाळी ढग लाल दिसले की मुसळधार पाऊस पडतो...हा एक बदल शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा... यांना मुलाखतीसाठी आणा..
@krushnagole75013 ай бұрын
खॲअअअअऔौओ धन ़
@mandarsarpotdar58593 ай бұрын
आत्मविश्वास नसलेले लोक
@sandipparmale23353 ай бұрын
14 तारेखे पर्यन्त पाऊस आहे आणि नंतर विश्रांति घेनार पाऊस 🙏
@maheshbolgad99433 ай бұрын
हाच म्हणाला होता जून मधे कमी जुलै मध्ये जास्त ऑगस्ट मध्ये कमी सप्टेंबर मध्ये जास्त काय खर नाही हेंचे वेड लावलाय सगळ्यांना
@karbharisolunkhe10543 ай бұрын
छोटा व्हिडिओ बनल्या बद्दल धन्यवाद
@समृध्दशेती-फ7म3 ай бұрын
कामाचे नियोजन सांगतोय का हवामान अंदाज
@kiranjadhav23073 ай бұрын
नक्षत्र बदलले की, पावसाची स्थिती बदलते हे ऐकायला मिळतच नाही? आता अल निनोचा जास्त दबदबा आहे असे सांगितले जाते? हवामानाचा अंदाज बाहेर चे देश वर्तवितात तो खरा ठरतो ब-या पैकी? पण इथे अंदाज हा शेतक-याला फसवण्यासाठी वर्तविला जातो की काय हा संशय का मनी येतो???
@sjb-mx8ly3 ай бұрын
काही जिरायत क्षेत्रात परतीच्या पावसावर रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते. त्यामुळे परतीचा पाऊस कधी आणि किती पडेल, याचा अंदाज दिल्यास शेतकऱ्यांना पेरणीचे योग्य नियोजन करता येईल.
@SagarRNikure-hq4hr3 ай бұрын
विशेष आशी माहिती मिळाली नाही पाऊस जातो का कमी होते हे समजलं नाही
@sureshdorge60373 ай бұрын
भारतीय हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस नाही त्याचे काय
@sandipahire22083 ай бұрын
Indian dai pool neutral ka hote
@श्रीस्वामीसमर्थ-भ2म3 ай бұрын
विचारलं काय सागतो काय...माकडा😁😎😎
@prabhakaringale76903 ай бұрын
महाराष्ट्रातील avrshan grast bhagat puresha पाऊस नाही. विहिरीचे पाणी patlit vadh नाही. फक्त चालू hangamatil पीक चांगले आहेत.
@yogeshbongale27943 ай бұрын
पिंपळखुंटे तालुका माढा जिल्हा सोलापूर आजपर्यंत मोठा पाऊस झाला नाही पावसाळा संपला
@Rockstar_man_013 ай бұрын
हवामान खात उपटत असतं
@nivruttipawar79933 ай бұрын
काय राव तुम्ही जुनाच व्हिडिओ इडीत करून टाकता
@भारत-म8झ3 ай бұрын
IMD मध्ये हुशार लोकं बसवा
@tanvishelar8-b6793 ай бұрын
जुना विडिओ आहे हा पाच दिवचा.
@kakasahebumbre77273 ай бұрын
काय.सागितलं बिन कामी
@SharadNagargoje-hn4xg3 ай бұрын
IMO जुन.महीन्यात. पाऊस नाही.आणी पाऊस. जुन.मध्येच. पडतो.
@nileshhadawale23833 ай бұрын
पाऊस कसा राहील हे राहील बाजूला शेतकऱ्यांना कदी काम करायचं याचं च मार्गदर्शन केलं रावं
हवामान खात्याचे अंदाज चुकत आहेत. पंधरा दिवसापूर्वीच पाऊस संपला म्हणून सांगत होते. पण वाढीव 15 दिवस झाले पाऊस पडतोच आहे.पंचागकर्त्यांचे अंदाज बरोबर वाटत आहेत आणि परतीचा पाऊस म्हणजे काय ? हल्लीच हा शब्द ऐकायला मिळतोय.
@sjajaw3 ай бұрын
भारतीय हवामान खातं आल्याला हात देऊ आहे 😂 काही खरे नाही .
@Tejas_thakur_3 ай бұрын
पूर्वीचे सगळे हेचे व्हिडिओ खोटं ठरले
@pawandankhade41243 ай бұрын
हा उभाठा सारखा बोलतो
@kailasshinde40913 ай бұрын
हवामान खात बोगस आहे
@SharadNagargoje-hn4xg3 ай бұрын
तुमीकशाला.सांगता.तुमच.कधी.खरच. झाले.नाही.
@VirajChavhan-id3fj3 ай бұрын
Fakt punjab dakh original mahiti deto,baki bogas, setkaryala sarv samjto ,tumhi khoti mahiti deu Naka,setkaryala ghabrayu Naka,😮😮😅