मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan)

  Рет қаралды 211,605

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

मामा मामी आले शेतीची फोड करायला 😍 | भर पावसात दुपारचे शेतावरचे जेवण - आंबवली, मंडणगड (Konkan) सध्या शेतीची कामे जोरात सुरू आहेत. मामा आणि मामी आमच्या शेताची फोड करायला आले होते. दरवर्षी मामा आमच्या शेतात नांगर धरायला येतो. मामी आई सोबत काम करतात. सकाळी लवकर उठलो होतो. फोड करायला आईने नांगर अगोदर मामाच्या गावावरून आणला होता. सकाळी मी मामाच्या गावी बैल आणायला गेलो. प्रांजु सोबत होती. सकाळी जोरात पाऊस आला. आम्ही भिजत माझ्या मामाच्या गावी पोहोचलो. जाताना रस्त्याला निसर्ग नजरे बघण्यासारखे होते. पावसाळ्यात कोकण अगदी खुलून निघतं. कोकण म्हणजे स्वर्ग याचा प्रत्यक्ष अनुभव पावसाळ्यात येतो. पावसाळ्यातील कोकण खरंच पाहण्यासारखं असतं. मामा बैल घेऊन शेतावर आला. मामांनी आमच्या शेतात नांगर धरला आणि शेताची फोड केली. कोकणात पारंपरिक शेती कशी करतात हे बघायला मिळेल. आम्ही भातशेती अशीच दरवर्षी करतो. वर्षाने सकाळी लवकर उठून जेवण तयार केले. जेवणात बिरड्याची भाजी, खेकड्याचा रस्सा होता. आम्ही शेतावर दुपारी सगळे एकत्र जेवलो. शेतावर जेवायची मजा काही औरच आहे. निसर्गाच्या सानिध्यात जेवायला खूप मजा येते. संध्याकाळी उशिरापर्यंत शेतात काम केले. आम्ही संध्याकाळी घरी निघालो. पाऊस दिवसभर पडत होता. गावचं कोकणातलं ग्रामीण जीवन हेच खरं जीवन आहे. येथे कष्ट आणि त्यातून मिळणारं समाधान हीच श्रीमंती आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मामा मामी शेत फोडायला आले ते दाखवले आहे. दुपारचे आमचे शेतावरच जेवण दाखवले आहे. कोकणात पावसाळ्यात निसर्ग कसा असतो ते पाहायला मिळणात आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MamaMamiAaleFodayala #MazeMamaMami #DuparcheJevan #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 480
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
पाऊस भारी, मेहनत पण भारी, आपल्या मालकाचे ऐकून नांगर ओढणारे बैल आणि शेतावरचे कष्टाचे जेवण काय मजा येत असेल 🙏🙏🙏🙏🙏🙏
@maharashtra0719
@maharashtra0719 3 жыл бұрын
सतिश भाऊ काळजी घ्या कुटुबाची पावसामध्ये जास्त भीजु नका लाईक तर होणारच👍👍👍
@sangitanimhan3207
@sangitanimhan3207 3 жыл бұрын
👌👌👍👍
@ujwalapatil8406
@ujwalapatil8406 3 жыл бұрын
@@sangitanimhan3207 , ,
@sharadgavande5871
@sharadgavande5871 3 жыл бұрын
छान
@viniwarule4508
@viniwarule4508 3 жыл бұрын
Hard working people...people like you are backbone of rural life. ..kudos to all your family members..
@radhikashinde2365
@radhikashinde2365 3 жыл бұрын
Ur mom is dam cute...tya jevna aadhi ghas kadhun theta na tevha mala aaji chi aathvn yete....n ur wife's smile is so blissful...keep it up..I really enjoy ur video...
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
प्रद्नू खूपच गोड आहे, खूप मजा वाटते, त्याला बघितले की किती निरागस चेहरा आहे त्याचा, शेतातले व्हिडिओ खूपच मस्त असतात,भारी वाटते,आम्हीच शेतावर आल्या सारखे वाटते, चित्रपट पाहिल्या सारखे वाटते.
@aaliyahkiran5460
@aaliyahkiran5460 3 жыл бұрын
Varsha kaamat ekdam expert n shanth. Aapan n aplah kaam barah. Mala Varsha khup aavdte. Ani expert in working n simple.
@chhayakurle437
@chhayakurle437 3 жыл бұрын
Mast najara.👍 बैलं kiti sunder आहेत 👍 प्रांजू ल रेनकोट ghala म्हंजे रस्त्यात बिन्धास्त चालेल..हाथ मोकळे ठेऊन👍
@amitayelve1028
@amitayelve1028 3 жыл бұрын
तुमचे हे गावचे..पावसाचे विडियो अप्रतिम.. अगदी refreshing असतात.. सकाळ.. जेवणाचे बेत.... बैल.. नांगर.. शेताच्या बांधावर.. एकत्रित जेवण.. सर्व अप्रतिम 👍👍👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@rajeshkulecommentator3537
@rajeshkulecommentator3537 3 жыл бұрын
आपल्या मुलीचे पण कौतुक आहे. कितीतरी व्हिडिओ मध्ये चालत जाऊन प्रवास केला आहे. खूप supportive .So nice. याला म्हणतात आपले typical कोकणातील पावसाळी आनंद
@Shalinisanjaykap
@Shalinisanjaykap 3 жыл бұрын
मस्त भाऊ
@rosycunha9671
@rosycunha9671 3 жыл бұрын
So beautifull it's a nice example for the people who have migrated to cities that they should not leave their native place and take care of their ancestral properties .we enjoyed watching your video god bless 🙏
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
कष्टाचे काम असते शेती करणे.खूप छान व्हिडीओ.लाडू भारी ऐकत होता सुरूवातीला शांतपणे. खूप मस्त बोलतो.
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 жыл бұрын
शेताच्या बांधावर जेवायला खुप मज्जा येते . दादा पुन्हा एकदा गावची गोड आठवण .👍👌😍❤️
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 2 жыл бұрын
सतिशदा शेतीची बरीच माहिती दिली..कोकणातील तुफान पावसात शेतीची कामे, शेतावर जेवण..बघूनच मन भरून पावले आम्हा शहरवासीयांचे.
@jaydeepthakur4775
@jaydeepthakur4775 3 жыл бұрын
बापरे हातात धरायला भीती नाही वाटत आम्हाला तर व्हिडिओ बघून च भीती वाटते कष्ट खूप आहेत शेती मध्ये बघायला छान वाटते👍👍
@akshayjadhav3128
@akshayjadhav3128 3 жыл бұрын
व्हिडिओ खुप सुंदर झाला आहे आपल्या मंडणगड मधील पाऊस आणि पारंपरिक शेतीची कामे पाहुन खुप छान वाटलं (टाकेडे-मंडणगड) 💕
@shundi5
@shundi5 3 жыл бұрын
किती सुंदर आहे हे शांत जीवन. मेहेनत आहे पण सुख ही आहे. तुमची बायको खूप मेहेनती आहे. सध्या छोट्या संसारात पण आनंदी आहे, तुमच्या कडे जेवायला येऊ असं वाटू लागलाय सतीश
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏
@misalchetana
@misalchetana 3 жыл бұрын
I always appreciate ur wife she is so calm and hardworking..
@vidyarajput4513
@vidyarajput4513 Жыл бұрын
खुप मस्त खुप गावाकडची आठवन येते विडीयो बघितल्यावर
@shahrukhshaikh411
@shahrukhshaikh411 3 жыл бұрын
😊 खूप भारी वाटलं भाई आज तुमचा हा विडिओ बघून मस्त आनंद घेतला आम्ही ह्या व्हिडिओचा...👌👌👌👍👍
@rajeshkulecommentator3537
@rajeshkulecommentator3537 3 жыл бұрын
नांगरी आणि बायका घोंगडी आणि कागद हा जुना पेहराव.👌👌👍👍
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 3 жыл бұрын
कोकणचे सौंदर्य मन लुभवून टाकते❤️👍
@rupeshjadhav7506
@rupeshjadhav7506 3 жыл бұрын
खरी मजा गावची तर तूच घेतो भावा शेतावरती जेवण करायची मजा ही खूपच वेगळी आहे
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
खरे कष्ट गावातील लोकांचे शेतात बसुन जेवायला पण मज्जा येत असेल ना खुप खुप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे मस्तच
@rajep572
@rajep572 3 жыл бұрын
खूप.छान विडीओ.तुमाला.भरपूर.पाऊस.आहे.आमचेकडे.अजुन.पाऊस.नाही.भरपूर.पीक.येऊ.सुख.समरधी.लाभो ही.शुभेछचा....शिवाजी काशिद. निगडी खुद॔.ता.जत.जि.सांगली
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@vivekhire5495
@vivekhire5495 3 жыл бұрын
Mast video Satish, we people in cities don't value the farmers. This video will definitely help in getting respect to farmers hard working. 🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
🙏🙏
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 3 жыл бұрын
खुप छान वातावरण पावसाळ्यात चे 👌 लय भारी शेती खुप छान होती शेता मध्ये तुम्ही एकत्र जेवायला बसले ते खुप भारी वाटल 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@pansare9941
@pansare9941 3 жыл бұрын
खुप छान विडिओ झाला पावसाळ्यात गावातील मज्जाच वेगळी असते मस्त सतिश भाऊ खूप मेहनत करतात तुम्ही सगळीच कामे सांभाळून 👌👌👍👍
@kamleshshinde238
@kamleshshinde238 3 жыл бұрын
लय भारी रे शेतावर जेवण नैसगिर्क वातावरण मध्ये आनंद लुटत आहात👍👍👍
@ambadasparave6459
@ambadasparave6459 3 жыл бұрын
खुप छान निसर्ग सौंदर्य आहे कोकणातील आणि पाऊस💦 तर लय भारी व्हिडिओ खुप छान होता मित्रा👌👌💐💐
@pradnyameher4992
@pradnyameher4992 3 жыл бұрын
मस्त, लहानपणीचे दिवस आठवले.. मी पण अशीच आजी आजोबा मावशी सोबत शेतावर जायचे आणि तिथेच जेवायचे 😍😍🥰🥰
@jyotigharat7666
@jyotigharat7666 3 жыл бұрын
आई आणि तुम्ही बैठकीला बसता का स्मरण आज दादा तुम्ही लावून घरातून बाहेर पडला जय सदगुरू 🙏🙏🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️🙏
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
भरपूर कष्ट आहेत. व्हिडीओ छान च बनवला आहेस. सगळे एकमेकांना मदत करतात. किती बरं वाटतं.
@sandyphage4643
@sandyphage4643 3 жыл бұрын
शेताच्या बांधावर जेवण करण्याची मज्जा काय औरच आहे. खूप मस्त वाटत.
@akshaypingale9695
@akshaypingale9695 3 жыл бұрын
पावसाळी शेतावरच जेवण.. आणि पावसात गरमा गरम चहा..व्वा..स्वर्गसुख❤️
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 2 жыл бұрын
काय सुंदर गाव आहे. पावसाळ्यातील कोकण बघणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद असतो. अप्रतिम!!!
@mangeshkadam7518
@mangeshkadam7518 3 жыл бұрын
नमस्कार सतिश.... गावचं वातावरण खुप छान....मंगेश कदम..दापोली
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 3 жыл бұрын
मित्रा लय भारी रे शेतावर जेवण नैसगिर्क वातावरण मध्ये आनंद लुटत आहात
@sachinchavan941
@sachinchavan941 3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ शेताच्या बांधावर जेवणाची मजा वेगळीच असते 👌👌👍👍
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
पा्ंजू आज खूप छान व सुंदर कामे केली पाप्पंनबरोबर मामाच्या गावाला गेली आजीला जेवन नेले खलाशी खूप गोड बोलतो आहे मजा येते तो व्हिडीओ मध्ये नसेल तर मजा येतनाही दादा तुम्ही आईला शेतीच्या कामात आईला खूप छान मदत करत आहे सर्जा राजा जोडी खरच खुप सुंदर आहे निसर्ग सौंदर्य सुंदर ताईंचा स्वयंपाक मस्तच व तोही शेतात बसून जेवण लय भारी व्हिडिओ खूप खूप छान व मस्तच 👌👍✌🙏
@shraddhatawde6587
@shraddhatawde6587 3 жыл бұрын
खुप छान मेहनत खुप करता सगळे जण विडीओ छान गावची आठवण आली असे छान छान विडीयो टाकत जा
@sangitajoshi5868
@sangitajoshi5868 3 жыл бұрын
खूपच भारी पाऊस आणि वातावरण 👍👍
@supriyathorawade2476
@supriyathorawade2476 3 жыл бұрын
Wow, amazing lucky to have such native place...
@mangeshgaikwad1941
@mangeshgaikwad1941 3 жыл бұрын
Tumche video khup chhan astat ikdam natral parivaarchi kalji ghya
@ashwineesalve7758
@ashwineesalve7758 3 жыл бұрын
Pranju pn mummy sarakhich jorat chalte n active pn ahe..mastch😘😘
@snehaindulkar7158
@snehaindulkar7158 3 жыл бұрын
हा व्हिडिओ खूपच छान होता. पाहायला बरे वाटले.शेतीची कामे अवोसंम
@vidyashivkar6986
@vidyashivkar6986 3 жыл бұрын
खूप छान!. बळीराजा सुखी होऊ दे🙏
@preetikaur2328
@preetikaur2328 3 жыл бұрын
khoopach chaan jaam avadla video,, 👌👌❤️❤️
@mangeshgawde911
@mangeshgawde911 3 жыл бұрын
खुप सुंदर.... मला साधारण 35 वर्षा पूर्वीचा काळ आठवला, आम्ही गणपती आणि मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेली की आई सोबत मामाच्या गावी डोंगर - सड्या वरुन चालत जायायचो. खुप मजा यायची... गेले ते दिवस, पण तुझ्या व्हिडियोने जुन्या सुवर्ण काळाच्या आठवणी ताज्या केल्या...👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@vikaspakad1752
@vikaspakad1752 3 жыл бұрын
बैलांची जोडी खूप सुंदर आणि शेतावरच जेवणं खूप भारी👌👌👌
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 жыл бұрын
Dada Baile Sundar Aahet Ho.😁👌👍💚💚💚💚💚
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 3 жыл бұрын
Mast खूप सुंदर वाटलं व्हिडिओ बगून. शेतातली काम मस्त .खूप मस्त वातावरण आहे कोकणातलं मस्त 👌👌
@swapnilwankhede1101
@swapnilwankhede1101 3 жыл бұрын
खुप छान पारंपरिक पद्धतीने शेती ❤️❤️❤️
@mansirahate8269
@mansirahate8269 3 жыл бұрын
बाबु लहान आहे त्या लाल चहा देऊ नका बाकी तुमच्या बरोबर शेतीची कामं करताना मज्जा आली लय भारी गावचे प्रसन्न वातावरण मस्तंच 😊
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you
@ashwinimade7335
@ashwinimade7335 3 жыл бұрын
सतीश तुम्ही सर्व जण खूप कष्टाळू आहात. तुझे व अविनाश चे खूप लोक कमेन्ट करतात दुसर्‍या चॅनल वर कौतुकाची
@handetejal3111
@handetejal3111 3 жыл бұрын
Khup mast video....khup chan view ahe pavsat konkan mdhe....mast lal lal mati...chote chote धबधबे ....mehnat krun kelel potbhr jevan....ani pradnu mast chai pyayla shiklay ha....khupch chan....vat bght asto amhi video chi...
@aparnamuzumdar7547
@aparnamuzumdar7547 3 жыл бұрын
Maaaaasssst! Paus maaast. Gao cha paus ani sarvach njoy kele. Golu cute.
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
मस्तच व्हिडिओ सतीश बैल जोडी मस्त.छान काम चालले आहे.मजा येतेय ना शेतीची कामं करताना.असेच मजेत रहा.काळजी घ्या.पडुडी .प्रंजुळा ♥️♥️
@malharisandbhor6194
@malharisandbhor6194 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ, कोकणात पाऊस काही औरच असतो👌👌
@ajitchorge7097
@ajitchorge7097 3 жыл бұрын
खूप खूप छान .....गावचे वातावरण ...नजारा एक नंबर....भावा ...
@sachinjadhav8089
@sachinjadhav8089 3 жыл бұрын
Satish Bhai me tumche sarva video pahto pan aaj comments karto tumche sarva video chan astat tumchi family khup chan aahe sarva Ahet aajcha shetat nagrani video pavus.vanbhojan.tuche baila khupch chan anubhav aahe.thanks for every thing
@sameerpunwat5007
@sameerpunwat5007 2 жыл бұрын
Masttt video...ekdm bhaari video astat tuze dada....ani te kasav 🐢 ekdm bhaari....
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 жыл бұрын
सतिश अेकदम छान सगळा निसर्ग शेति बैल शेति मस्त घरी मुंबई मधे आम्हास कोकण बघतोय मिसेस दिक्षीत
@keshav833
@keshav833 3 жыл бұрын
खुप छान तुमचे व्हिडीयो बघितले की गावी गेल्या सारखे वाटते
@vasantsalunke9521
@vasantsalunke9521 3 жыл бұрын
सतीश दादा 1,नंबर विडियो
@sunilgujar507
@sunilgujar507 3 жыл бұрын
खूप छान शेतातल जेवण खूप भारी झाल👌👌👌👌👌👌
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
Khup chan video 👌🏻👌🏻
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 3 жыл бұрын
सुन्दर दृश्य आणि vatavaran
@King_Roshan138
@King_Roshan138 3 жыл бұрын
Khupc Chan Satish Bhau...Ashec Navnavin Vedios Banvat Raha, amhala tumce sagle Vedios khup awadta #roshan
@samadhankadam2701
@samadhankadam2701 3 жыл бұрын
Hi Satish, Nehamipramane khup chhan vlog aahe. Sundar nisarg, sheti aani gavatali lok. Far chhan. Awesome 👌
@nehak6145
@nehak6145 3 жыл бұрын
खूप छान vlog,पावसाचा नजारा मस्त,वातावरण एकदम भारी.तुमच्या सर्वांच्या मेहनतीला सलाम
@sanjaymahadik1268
@sanjaymahadik1268 3 жыл бұрын
मित्रा 2 दिवस झाले मोस्ट ऑफ व्हिडिओस पाहिले ..मस्त गावची आठवण आली..जस्ट सबसक्राइब केलं ...माझं गाव पण जवळच आहे ..कादिवली
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
😊😊❤️❤️
@jindgiekhunarpoornimachoug1837
@jindgiekhunarpoornimachoug1837 3 жыл бұрын
Hi pradnu pranju. ..nice video shetichi kam aani paus enjoyable
@sunitapola25
@sunitapola25 3 жыл бұрын
Tumhi bolta Na Pradnu Tumchya Bolnya kade Tak Laun Laksh deto Tumche Video Apratim 👍
@pratiksha6518
@pratiksha6518 3 жыл бұрын
Khup mast vidio bhari vatal😍🥰
@gayatrigokarn745
@gayatrigokarn745 3 жыл бұрын
Mast ek number blog satish. Feel fresh after seeing ur blog. So big thank u. God bless u all. Enjoy tc of u nd ur family. Bye pradnu nd pranju.
@dilipvlogs2138
@dilipvlogs2138 3 жыл бұрын
खुपच मस्त होता व्हिडिओ
@shilpa_Desai.1728
@shilpa_Desai.1728 3 жыл бұрын
Khup lucky ahet. Tumhi dada. Itak सुंदर, निसर्ग, pahila tumhala milt, ani tumhi sarve jan far महिनत kartat, aai tr khup ch, tr tumhala yach nakki फल milel👍👍👍🙏🙏
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 3 жыл бұрын
Pranju la pan chan saway ahe ...bilkul थकत nahi ...khup khup prem pranjula ...god bless u ..n all ur family
@shaileshrahate5945
@shaileshrahate5945 3 жыл бұрын
We appreciate your efforts making video. I love video because I enjoyed Pradu innocent and happy smile. His smile made my day. God bless him allways.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
😊🙏❤️❤️
@kasarsid
@kasarsid 3 жыл бұрын
Pradu khup ach sweet ahe satish dada! Khup mast video banavtos! 👍👍😊
@prashantraut6953
@prashantraut6953 3 жыл бұрын
Mumbai chya concritikarna peksha gavi rahun farming kelel uttam aahe. Khar sukh gavich aste. Video was awesome.
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m 2 жыл бұрын
अप्रतिम पावसाळ्यातील निसर्ग व शेती दाखवल्याबद्दल धन्यवाद
@kirtisurwade3148
@kirtisurwade3148 3 жыл бұрын
खुप छान मी कधी खेकडा खाला नाही पण तुमच्या विडिओ मध्ये सारखे खेकड्याची रेसीपी बघुन खेकडे खाऊ वाटत आहे पण समोर आणल्यावर खुप भीती वाटते
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
कोकणातील पावसाळ्यातील विहंगम दृष्यांचा व्ही.डी ओ. खुप मस्त आहे सतीष दा . मामा जवळून दाखवावे लागत होते . जेवण छान होते .धन्यवाद .
@vishaljagdale1733
@vishaljagdale1733 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ....निसर्ग मस्त वाटला...शेतीच्या व्हिडिओ खूप छान वाटतात आठवणी जाग्या करतात....शेतातील एकत्र जेवण खूप छान 👌👌👍
@saurabhgaming7652
@saurabhgaming7652 3 жыл бұрын
आपल्या कोकणाची बातच न्यारी माझं आजोळ चिपळूण आहे.पावसाळ्यात तर लय भारी दृश्य
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@mazkonkanratnagiri8459
@mazkonkanratnagiri8459 3 жыл бұрын
खूप छान वाटत ही विडिओ पाहून जुनी आठवण जागी झाली👌🌴🚩⛈️⛈️⛈️
@sarikakawade3999
@sarikakawade3999 3 жыл бұрын
Khup👌🏻👌🏻👌🏻
@bhaktiskitchen6813
@bhaktiskitchen6813 3 жыл бұрын
Khup chan vlog bantat dada tumhi, mehant khup kartat hatsoof tumhala.
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 3 жыл бұрын
Khupch masst video bharich
@kanchanwahane1621
@kanchanwahane1621 3 жыл бұрын
Shetaver jevan karayach manjhe khup majja yet. Vatavaran khup ch mast ahe.
@gaikwadbharati1106
@gaikwadbharati1106 3 жыл бұрын
Khup chan
@sandeepthakarlar1916
@sandeepthakarlar1916 3 жыл бұрын
Khup chaan
@sunitakadam1374
@sunitakadam1374 3 жыл бұрын
Khupach mast hota video .
@Ompatilkitchen
@Ompatilkitchen 3 жыл бұрын
Khup bhari vatay.khup chaan ek aathavan gavachi.lucky
@kaveridhurat3243
@kaveridhurat3243 3 жыл бұрын
Mastch shetavarch jevan aani pangat nice 😋😍
@ruchii8613
@ruchii8613 3 жыл бұрын
शेतावर जेवणाची मजा लय भारी कष्टाची काम सर्जा राजाची जोडी लय भारी जेवन बघून तोंडाला पाणी सुटले ❤️😍
@jayakarle8831
@jayakarle8831 3 жыл бұрын
Wow beautiful loving to see your son is so nice cutie pie working in farms during rain soooooo beautiful daughter is also enjoying it keep it up
@shilpashirke3251
@shilpashirke3251 3 жыл бұрын
खूप छान पावसाळ्यात वाटत.
@munnaattar8776
@munnaattar8776 3 жыл бұрын
Khup chan watla video
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 16 МЛН