Fish Curry and Rice is not just a food its ecological recipe of Konkan #konkan #fishing #villagelife
Пікірлер: 59
@ankushtayade11759 сағат бұрын
पहिली कमेंट तुमच्या निसर्ग प्रेमा साठी , निसर्ग वाचवण्या साठी । 🎉
@santoshnighot51296 сағат бұрын
Great information 👍
@manoharsawant2637 сағат бұрын
अशीच फिश करी (माश्यांची कडी) गेली ६० वर्षे खातोय. आजीच्या हातची आईच्या हातची आणि नंतर पत्नीच्या हातची कडी. पण त्यामागचे तत्वज्ञान प्रथमच समजले. व्वा सलाम.
@6_t_ngaming5628 сағат бұрын
आम्ही कोकणकर खाद्यसंस्कृती बाबत श्रीमंत आहोत
@pareshpade7 сағат бұрын
सर तुम्हाला बोलायला काही शब्द च उरले नाही आहेत, तुम्ही ज्या प्रकारे सर्व स्पष्टीकरण करून सांगता ते एकदम अप्रतिम आहे, भावनायदायक उद्देश...
Very well said Prasad we are proud of you and so much lucky we are konkannastha, thank you so much for explaining very nice 👍👍❤❤❤
@KokanClass8 сағат бұрын
खूप छान माहिती दादा🙏 आम्ही कोकण करी तुमची खूप आभारी आहोत
@surendrapusalkar71307 сағат бұрын
वा खूपच छान माहिती दिली
@sachinpujari99506 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@FARUKHKHAN-ez7mb7 сағат бұрын
खूप खूप सुंदर .धन्यवाद.
@SayliGugale21008 сағат бұрын
छान माहिती दिली सर. 👌👌🙏 या सगळ्याचा आनंद आम्ही देखिल घेतो.
@behappywithnature84089 сағат бұрын
❤❤❤❤
@pundliksavare86697 сағат бұрын
व्हिडिओ मस्त आहे ❤❤
@ShekharDanke-sy7ks8 сағат бұрын
Fish curry rice yummy food mitra
@memalvani83747 сағат бұрын
👌
@shubhambhosale21497 сағат бұрын
खूप छान दादा❤
@yatinashar38548 сағат бұрын
Kubh saras Prasad
@sachinmathe23408 сағат бұрын
सुंदर विचार
@गावरानधुरळा8 сағат бұрын
आम्ही परवा कोकण बघण्यासाठी आलो होतो तेव्हा तुम्ही फोन रिसीव केला नाही. प्रसाद दादा.संतोष जाधव.पंढरपुर.
@vaishalikadam79468 сағат бұрын
खुप च छान
@AmitParadkar-u8l8 сағат бұрын
रान मानुस ❤❤❤❤
@SmitMohite8 сағат бұрын
सुंदर दादा ❤
@vishantgaonkar178 сағат бұрын
खूपच छान❤
@sanjaykadam49637 сағат бұрын
श्री गुरुदेव प्रसाद माझे गुरुदेव जगद्गुरु नरेंद्र महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या मार्गदर्शनाखाली वसुंधरा पायी निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा हे संदेश घेऊन पाच ठिकाण वरुन नागपूर नाशिक मराठवाडा परभणी तेलंगणा मुंबई येथुन निघाल्या आहेत
@behappywithnature84089 сағат бұрын
Yummy food 😋😋
@SardarPatil-wt5od6 сағат бұрын
🙏🙏🙏
@RakeshRana-lb3jw6 сағат бұрын
भाऊ तुला या व्हिडिओ मध्ये तुझ्या व्हॉईस मध्ये काम करायला हवं. तुझा व्हिडिओ मधला कंटेंट खूप चांगला आहे पण हे ऐकायला थोडा वेगळा अटकल्या सारखं वाटते म्हणून तू एडिटिंग वर भर दे.❤
@राकेशशेट्ये-न2थ7 сағат бұрын
❤
@pushpabhalekar58358 сағат бұрын
❤😊
@agrimusic-wt1ig8 сағат бұрын
Madhe madhe avaj break hoto bhava
@AishwaryaParab-w3g8 сағат бұрын
😊😊😊
@arjunvengurlekar89087 сағат бұрын
मातीच्या भांडी मध्ये शिजवा आणखी चांगल होईल
@pundliksavare86697 сағат бұрын
तुमचा कोकण मधील पत्ता सांगा कोणत गाव
@CULTUREOFKOKAN8 сағат бұрын
❤🎉
@sagarpawar78906 сағат бұрын
Bhava tu title fish kari rice thevlas pan ti shreya bhugde tu jya varti copyright claim karel majya hotel cha naav kaa vaaparlas mhanun
@JiteshBhandari-s3h8 сағат бұрын
Dada Mala tujyasi baat Karaichi aahe soil var aani tuji madat havi
@Vishal-kadam24x77 сағат бұрын
कोकणात led पर्षीयन मासेमारी नावाचं वादळ घोंगवतोय तो थांबला पाहिजे. माझे मच्छिमार कोळी बांधवांचं जीवन धोक्यात आहे
@egaldove17468 сағат бұрын
प्रसाद मियेतय जोवक तुजो फोन लागनानाय
@yogeshdeshmukh87557 сағат бұрын
While exploring the land of konkan in video at other side you are exploring sale & developing scope of land mafias. It is your duty to protect the land while you explore. Get legal advice because it’s your responsibility. It’s my personal opinion.
@deepaksawant29672 сағат бұрын
तुझे प्रत्येक ब्लॉक बघण्यासारखे असतात त्याहून तुझी सविस्तर माहिती ऐकून जतन करण्यासारखी असते....