अण्णा आला मुंबईतून कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan

  Рет қаралды 126,171

S FOR SATISH

S FOR SATISH

15 күн бұрын

अण्णा आला पावसाळ्यात कोकणातील गावाला 😍 | शेतावर जाऊन पकडले मासे | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageInMonsoon #ShetatPakadleMase #FishingInKokan #sforsatish
सध्या कोकणात शेतीच्या कामांना वेग धरला आहे. कोकणात मुसळधार पाऊस या महिन्यात पडत असतो. कोकणात भातशेती जास्त केली जाते. सध्या भाताची लावणी सुरु आहे. शेतीच्या कामासाठी आणि हवाफ़ेर करायला मुंबईमधून अण्णा गावाला आलेला आहे. आमच्या शेताच्या बाजूला खाडी असल्यामुळे शेतात भरतीच्या वेळेस मासे शेतात येत असतात. बोय मासे शेतात खूप प्रमाणात येत असतात. अण्णा आणि मी शेतात जाऊन कांदळीनें मासे पकडले. कोकणातल्या गावी सध्या शेतीची कामे सोबत मासेमारीचा अनुभव घेता येत आहे. दरवर्षी आम्ही शेतीवर अशा प्रकारे मासेमारी करत असतो. घरी येऊन आईने मस्त रेसिपी तयार केली. तुम्हाला गावचे शेतीचे व्हिडीओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 274
@ajayswami9775
@ajayswami9775 14 күн бұрын
कोकणातील माणस खरच खुप ग्रेट आहेत. दादा तुम्ही down to earth आहात तुमचा साधा सरळ पणा खुप मनाला भावतो ..❤❤
@supriyadivekar3868
@supriyadivekar3868 14 күн бұрын
किती छान वातावरण आहे गावाचं. चोहीकडे हिरवेगार. आई पण किती कष्ट करते. सतीश भाऊ तुमचे गावाचे वलॉग भारी असतात.
@SFORSATISH
@SFORSATISH 10 күн бұрын
❤️❤️
@seemajadhav6761
@seemajadhav6761 14 күн бұрын
खुप छान पावसाळी वातावरण कोकण सौंदर्य आणि आईच्या हातचं जेवण एक नंबर मस्त सतिश दादा❤❤👌👌
@ashwinimhapankar1774
@ashwinimhapankar1774 14 күн бұрын
किती भारी पाऊस पडतोय गावी.. हिरवंगार दिसतंय सगळीकडे खुपच छान.. अण्णा लकी आहे गावी आल्या आल्या भरपूर मासे मिळाले खाण्या साठी.. 😂😂😅😅
@shailalande4150
@shailalande4150 14 күн бұрын
किती भारी पाऊस पडतोय गावी हिरवीगार दिसतंय सगळीकडेच खूपच छान
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 14 күн бұрын
तुमच्या कामाला सलाम खूप कष्ट करता सर्व जण बोयट माशांचे कालवण आणि फ्राय लय भारी बघून तोंडाला पाणी सुटले व्हिडिओ फारचं छान
@ashwinichavan9033
@ashwinichavan9033 14 күн бұрын
सतीश तुम्ही अस्सल शेतकरी आहात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे तुमच्या आईला नमस्कार आणि त्या खूप छान व्यक्ती आहेत
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 14 күн бұрын
खर आहे अस पहिल की वाटत याव तुमच गाव बघायला 👌🌿⭐🌿⭐🌿⭐❤😊मासे खायला😊
@KrushnaLahane-dd5cm
@KrushnaLahane-dd5cm 14 күн бұрын
खुप छान आहे तुमचे गाव हीरवळ आहे सर्व एक दम सुंदर आहे गाव ❤❤
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 14 күн бұрын
तुमच्या सर्व family चे स्वभाव खुप चांगला आहे. आई व वर्षा पण खुप सुंदर फिश ची रेसीपी करतात. मला फिश फार आवडतात. त्या मुळे मी खुप तुमचे 🌿vlog 🌿बघते❤❤❤👌😊
@amolcreation4101
@amolcreation4101 14 күн бұрын
तुमच गाव खुप सुंदर आहे आवडल आपल्याला 4 वर्षापासून पाहतोय खूप छान.. पण मुंबईचे video नाय आवडत आपल्याला सॉरी आम्हाला फक्त कोकण आवडत ok
@pranavdesai-tg6en
@pranavdesai-tg6en 14 күн бұрын
खूप मस्त विडिओ होता मजा आली बगायला, अजून बगत राहवं वाटत 👌
@rasikahaate
@rasikahaate 14 күн бұрын
खूप सुंदर आहे गावचा नजारा.❤ बोय माशाचे कालवण व फ्राय एकदम भारी दिसत आहे.❤
@santoshbhoir8032
@santoshbhoir8032 14 күн бұрын
खुपच छान हिरवगार शेती डोंगर सुंदर वातावरण आणि चढलेली शेतातली मासेमारी छान विडिओ❤👌👍👍👍😊
@ashwinimangire9289
@ashwinimangire9289 14 күн бұрын
मी पहिल्यांदा जेव्हा तुमचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस असा प्रश्न पडायचे शेतात कसे मासे येत असतील ...खूप उत्सुकता असे तुमच्या व्हिडिओचे ...मस्त मस्त खरंच कोकण सुंदर आहे खूप सुंदर आहे मी एक दिवस होते पण एक दिवसात खूप आनंद घेतला समुद्रकिनारी राहिले.... पण तुमचं गाव सारखं ठिकाण मला खूप आवडते खरंच मनापासून खूप छान..
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 13 күн бұрын
एक नंबर ब्लॉग, अत्यंत रम्य वातावरण, खूप मासे भेटले, आईच्या हातची रेसिपी एक नंबर 👌👌👌
@pansare9941
@pansare9941 14 күн бұрын
मस्त छान विडिओ एक नंबर पाऊस आणि गावाकडचे वातावरण मस्त 👍👍👍👌👌👌 प्रदनु ने या पावसांत खूप मज्जा केली असती
@sunilsalvi1339
@sunilsalvi1339 11 күн бұрын
निसर्ग सौंदर्य बघायला फार छान वाटते. धन्यवाद!
@prashantchaudhari7271
@prashantchaudhari7271 14 күн бұрын
खुप वाट पाहत होता मी म्हणलो आज ब्लॉग येतो की नाय आम्ही नाशिक कर तुमचं कोकण आमचं नाशिकः जय शिवराय जय श्री राम
@diyagharat4668
@diyagharat4668 14 күн бұрын
दादा खूप छान व्हिडिओ बघायला खूप मजा आली हिरवगार निसर्ग ....आणि तुम्ही मच्छी सुद्धा पकडली... खूप भारी वाटलं आजचा व्हिडिओ बघायला
@rohinipandit4621
@rohinipandit4621 14 күн бұрын
तुम्हा दोघा भावांना एकत्र बघितलं ना की खूप छान वाटतं. तुमच्यातले प्रेम असेच आयुष्यभर राहूदे.छान प्रेमळ आणि कष्टाळू फॅमिली आहे तुमची.खूप शुभेच्छा.🎉 आज आण्णा पण व्हिडिओ मध्ये बोलत होता ...भारी वाटलं 🎉
@SFORSATISH
@SFORSATISH 10 күн бұрын
Khup abhar❤️
@anghamane3507
@anghamane3507 14 күн бұрын
❤❤❤❤❤ अफलातून च करामती लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच छान च मस्तच 🙏🙏🙏🙏🙏 कसलं भारी तुम्ही 1नंबर च सगळे च फोटो सुंदर नजारा मी बघत च राहिले मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा व्हिडिओ आणि क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 अण्णा आणि सतीश भाऊ ❤❤❤❤❤
@ompatil3498
@ompatil3498 13 күн бұрын
Khup chan mastch...😊
@mandarsawant7309
@mandarsawant7309 10 күн бұрын
मस्त हिरव गार शेत,आई आणि तुम्ही सगळे जण किती कष्ट करता मासे आणि हिरवा निसर्ग बगून छान वाटले.😊
@sadanandghadge941
@sadanandghadge941 13 күн бұрын
अति सुंदर लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असे व्हिडिओ बघून .धन्यवाद...❤
@minalpanchal4774
@minalpanchal4774 14 күн бұрын
तुझे गावचे व्हिडियो बघायला खूप मजा येते आणि दोघे भाऊ मस्त
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 14 күн бұрын
किती सगळीकडे हिरवळ आहे सुंदर वाटत मस्त आहे विडिओ शेतीचे काम करायला मजा येते नशीबवान आहात तुम्ही लोकं मच्छि भरपूर पकडली आम्ही पण लग्नच्या आधी ही कामं केलेली आहेत
@SandeepPalkar-oh5gq
@SandeepPalkar-oh5gq 9 күн бұрын
लई भारी शतीस भाऊ १ नंबर व्हिडिओ बनवता.असे वाटते की !मी प्रत्येक्षात तिथेच आहे.मी पण कोकणातला आहे.तुमचे व्हिडिओ पाहून गावी गेल्याचा अनुभव येतो.फार छान
@vilasgeete4738
@vilasgeete4738 14 күн бұрын
सतीश दादा कोकणातील पावसाळी वातावरण निसर्ग सौंदर्य आम्हाला घरबसल्या पहावयास मिळते तुमच्या व्हिडिओ मधून खुप छान
@gajanantotre9969
@gajanantotre9969 14 күн бұрын
Khoopach chhan manapasoon aavadla
@ninadtandel2706
@ninadtandel2706 14 күн бұрын
खुपच छान कोकण आहे आणि शेती चा काम खुपच मेहनत आहे बॉईट मासे जाम मिळाले मस्त रेसिपी आहे 🐟😍❤️
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 14 күн бұрын
khup chan mast nice
@veenawaikar5008
@veenawaikar5008 14 күн бұрын
Chaan video. Shetichi kaam baghyala mast vatat. Anna aalay great. Dhanyavad gavacha nisarg dakhvalyabaddal.
@ShaileshDhadve-bv3gd
@ShaileshDhadve-bv3gd 14 күн бұрын
मजा आहे फुल
@vlogs-gi4lv
@vlogs-gi4lv 14 күн бұрын
❣️❣️खुप भारी आमचा कडे टोमॅटो द्राक्षे असतात शेतीत सर्व भाजीपाला 🙏🙏. मी नाशिकक्क र ❣️❣️एन्जॉय ❣️❣️
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 10 күн бұрын
Khup khup chhan
@manoharbhovad
@manoharbhovad 14 күн бұрын
खूपच छान 👍🏻
@shriramkane5801
@shriramkane5801 14 күн бұрын
मस्त वातावरण...गावात आलोय अस वाटल...
@sangitajoshi5868
@sangitajoshi5868 14 күн бұрын
किती छान पाण्यात बसुन आनंद घेतायत खरच भाग्यवान आहात दादा😊😊
@ashapatil9257
@ashapatil9257 14 күн бұрын
Satish khupach mast nisarga ahe tumchakade baghatana amhi tya nisargabarobar ahe ase vatte tumhala shetisathi khup shubhecha
@ashishpatil5375
@ashishpatil5375 12 күн бұрын
खुप छान
@SarikaGhag-m3l
@SarikaGhag-m3l 14 күн бұрын
Khup chan vatal video baghun 😊
@sheelalopes1275
@sheelalopes1275 Күн бұрын
Khup khup Chan dada bhatachi avni khupach Chan vattha yave ani shetat ghusave .ajach maja chan nisarga khup mase dada Amala yayche ahe yek divas tumcha gavala
@user-nc6mh1qy3h
@user-nc6mh1qy3h 11 күн бұрын
Your mom works very hard. I love working in the field its so nice specially when it rains.
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 3 күн бұрын
दादा आपले गाव सुंदर आहे, कोकणात येऊन बघणे होणार नाही..आपण व्हिडिओ च्या् माध्यमातून दाखवले बदलत आभारी आहोत
@mohanrale5809
@mohanrale5809 13 күн бұрын
अप्रतिम ❤विडिओ खूप छान ❤
@VandanaTelore
@VandanaTelore 14 күн бұрын
खूप छान पाऊस पडतो हिरवगार शेत सगळीकडे खुप छान दिसते अण्णा खुप दिवसांनी दिसला मासे एक नंबर
@user-cc6on5mh8y
@user-cc6on5mh8y 14 күн бұрын
मस्त 👌👌👌
@anushkanaik7670
@anushkanaik7670 14 күн бұрын
Woww mast macchi ek number 👌
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 14 күн бұрын
खुप छान निसर्ग अप्रतिम आईने छान जेवण बनविले एक नंबर विडीयो
@user-he7xz1oo5v
@user-he7xz1oo5v 14 күн бұрын
लय.भारी
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 14 күн бұрын
Mase 1 num dada ❤❤ aaicha hatacha jewan 1 num ❤❤ khup mast jeevan gavacha ❤❤
@mangeshpatil247
@mangeshpatil247 14 күн бұрын
Khup chan
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 14 күн бұрын
Khup chhaan vlog.......😊👍👌🙌
@mansolanki9889
@mansolanki9889 14 күн бұрын
दादा खरंच खूप छान व्हिडिओ आणि , बोयेट mashyachi कडी एक नंबर,तुझा गाव खूपच सुंदर आहे❤
@classicelec9454
@classicelec9454 14 күн бұрын
Aajcha video khup bhari hota Aana ani aai barobar cha❤
@kishorkatkar6139
@kishorkatkar6139 13 күн бұрын
Khup chan ❤❤❤
@vaibhavnarkar3127
@vaibhavnarkar3127 13 күн бұрын
खुप छान व्हिडीओ दादा आम्ही पण मासे पकडतो खुप मज्या येते लांजा तुन व्हिडीओ बगतो आम्ही 👌
@maheshrahatwal3498
@maheshrahatwal3498 14 күн бұрын
लय भारी
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 14 күн бұрын
खुप छान 👍🏻🙏🏻
@user-jt8ve8lq4t
@user-jt8ve8lq4t 14 күн бұрын
🙏👌👍खुप सुंदर, मन अगदी प्रसन्न होते👍👌🙏 🙏👌👍सतीश भाऊ👌🙏👍आईला व अण्णा तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा👍👌🙏काळजी घ्या👍👌🙏
@haribhaudabhane2828
@haribhaudabhane2828 14 күн бұрын
माझी लागवड झाली
@jyotikakade9143
@jyotikakade9143 14 күн бұрын
खूप छान आहे
@pritamkorgaonkar1631
@pritamkorgaonkar1631 4 күн бұрын
Khupach sundar aahe tumche gaon🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻❤❤❤
@user-lf4uz5ub5p
@user-lf4uz5ub5p 14 күн бұрын
सतीश दादा तुमच गाव खुप छान आहे मला तुमचे हिडीओ बघायला खुप आवडतात
@manishashinde6022
@manishashinde6022 14 күн бұрын
सतीश तुमचे गाव म्हणजे स्वर्ग आहे.खुप सुंदर नजारा असतो.तुम्ही खरचं खुप मेहनत करता..
@sudhapatole5597
@sudhapatole5597 13 күн бұрын
Apratim Nesarag Mast Fishing Aai n Mast Fry Curry Keli
@Alkaskitchen402
@Alkaskitchen402 14 күн бұрын
खूप छान कोकणातलं वातावरण मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते.खूप छान असतात व्हिडिओ.गावचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते.शेतीची काम वैगरे मस्त वाटत व्हिडिओ बघून.आमचं गाव सातारा आहे.कोकणातील निसर्गरम्य सौन्दर्य पाहून खरंच खूप छान वाटत
@savitapatil8058
@savitapatil8058 14 күн бұрын
Mast tumhi gave😊
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 12 күн бұрын
Khub Sundar View 👌👌
@rekhakotangale1541
@rekhakotangale1541 14 күн бұрын
खुब छान आहे विडियो छान ❤❤❤
@suchetasavant277
@suchetasavant277 14 күн бұрын
Dhabdhaba khup chaan tumche gav n nisarg mastch
@nirmalapatil5727
@nirmalapatil5727 14 күн бұрын
खुप छान विडीयो.
@RameshMore-v9z
@RameshMore-v9z 9 күн бұрын
❤❤❤❤khup Chan dada
@archanashah5547
@archanashah5547 13 күн бұрын
खूप सुंदर आहे गाव👌
@Sandhyapatil007
@Sandhyapatil007 14 күн бұрын
खूप छान विडिओ दादा मासे पण खूप छान तुमचे गाव खूप छान आहे ❤❤🎉🎉🎉🎉
@mansigupte5305
@mansigupte5305 14 күн бұрын
सतिश झाडाझुडपातून टाकळा फुले काढताना संभाळून काढ काळजी घ्या सर्वांनी मोठी काठी ठेव जवळ आणि विडिओ तर एकदम भारी त्यात गावचा म्हटल्यावर लय भारी. तसे सर्व विडिओ छानच असतात गोंधल मांडिला आपला गोलू कसा आहे
@nileshmalusare7006
@nileshmalusare7006 14 күн бұрын
कालवण बघून गावची आठवण आली नेहमीप्रमाणेच लय भारी सतीश भाऊ ❤😋👌👍
@archanalohakane4239
@archanalohakane4239 14 күн бұрын
Khup Chan video
@sunitakadam1374
@sunitakadam1374 14 күн бұрын
Khupache bhari
@manojwankhade2620
@manojwankhade2620 14 күн бұрын
सतीश ये कधी आमच्या कडे नागपूर ला सर्वजण, आणि आम्हाला हि बोलाव तुझ्या गावचा निसर्ग सौंदर्य बघायला , रोज वाट बघतो तुझ्या ब्लोग ची .
@haseenajuwaley9194
@haseenajuwaley9194 14 күн бұрын
Khup must beutiful nisarg tumcha gaaw .
@pallavidongare5606
@pallavidongare5606 14 күн бұрын
Khup chan gaav ahe tumch dada pahun yaychi iccha hote karan ase anubhav kadhi ghetlech nai...... Bharich refreshing
@riahirlekar8690
@riahirlekar8690 9 күн бұрын
Waah khup chaan vatavaran aani boi Massey mast bhetley dada anna mast rass aani fry keley aai
@RanjanaShingare
@RanjanaShingare 14 күн бұрын
छान
@sopanbadgujar153
@sopanbadgujar153 13 күн бұрын
Khup chan dada video ❤
@sonalichitnis5402
@sonalichitnis5402 14 күн бұрын
Khup chhan, mast vatate paus padtana
@ankushkale8734
@ankushkale8734 14 күн бұрын
खुप छान दादा ❤❤❤
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 8 күн бұрын
1 no video mast village naturals superb ❤❤❤🎉🎉🎉 video
@maheshbhoir6011
@maheshbhoir6011 13 күн бұрын
खूप सुंदर आहे तुमच गाव ❤😍
@bharatiwakode5504
@bharatiwakode5504 14 күн бұрын
Ho kharach, Satish amhi gharibasun tu amhala gawacha anubhav dilas Thank you for such a lovely video.❤❤❤
@hemakotian7334
@hemakotian7334 13 күн бұрын
Satish...... mouth watering food.....so yummy...n thankyou for sharing the happy n live moments of native.....so pleasant to see.❤❤
@vaidehibhide2012
@vaidehibhide2012 14 күн бұрын
छान व्हिडीओ
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 11 күн бұрын
Khupch sunder aaha kokan 👌👌👌👍👍👍
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 14 күн бұрын
Khup chanVideo
@rohinimahadik2284
@rohinimahadik2284 14 күн бұрын
Khoop khoop Chan ahe tumcha gaon
@ShivanshPatil-ot7ps
@ShivanshPatil-ot7ps 8 күн бұрын
Ek no dada
@vaibhavilad7047
@vaibhavilad7047 14 күн бұрын
मला तर वाटत होतं मी शेतातच काम करते मला पहिले दिवस आठवले खूप छान सतीश दादा आईची रेसिपी खूप छान खूप नशीबवान आहात तुम्ही असेच रहा दोघे मी तर खूपच आनंद घेतला जय सद्गुरू
@suchetasavant277
@suchetasavant277 14 күн бұрын
Satish bhau video khup chaan sagli kade hirwe hirwe gaar mast diste dolyala shant wate mase mastch milale
@user-di6mc7wl2k
@user-di6mc7wl2k 14 күн бұрын
सतीश भाऊ बोइर माशाचा डोकं खूप टेस्टी असतो तुम्ही पूर्ण कडून टाकता मी पण दापोलीचा आहे आम्ही पण वान लावून मच्ची पकडतो
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 4,6 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 4,6 МЛН