Shahaji Bapu Patil Speech : सगळे कारखाने अभिजीतकडे द्या, नाय चालू झाले तर आमदारकीला उभाच राहत नाय

  Рет қаралды 83,784

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AbhijitPatil #ShahajiBapuPatil #Pandharpur #MaharashtraTimes #Solpaur
माढा आणि सोलापूर लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते...
यांच्या प्रचारार्थ पंढरपूर, सोलापूर येथे भाजपा महाविजयी संकल्प मेळावा पार पडला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
सोबतच अभिजीत पाटलांवर भरभरुन बोलत त्यांनी त्यांचं कौतुकही केलेलं पाहायला मिळालं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 128
@hanumantwaghmare4139
@hanumantwaghmare4139 4 ай бұрын
फडणवीस साहेब शहाजी पाटलाला राष्ट्रपती बनवा
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 ай бұрын
😂😂 मग टरबूज काय होणार
@jcagro6350
@jcagro6350 4 ай бұрын
जनता शरद पवार साहेब यांच्याबरोबर आहे... तुम्ही कितीही आमदार फोडा काही फरक पडणार नाही....
@Dayakan867
@Dayakan867 4 ай бұрын
किती पण बोंबाल... तुतारी वाजवणार🎉 मोहिते पाटील
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
तमाशा काढ तु शाज्या😂
@madhukarvyavahare8237
@madhukarvyavahare8237 4 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यातील करमनुक
@vishwambharchakle
@vishwambharchakle 4 ай бұрын
बापू आता तुझं 6 महिने बाकी आहेत मग घरीच बसायचं आहे कायमच...
@zulfiquarshaikh248
@zulfiquarshaikh248 4 ай бұрын
💯 percent right
@govindshinde7085
@govindshinde7085 4 ай бұрын
दडपशाही चार तारखे पर्यंत चालणार भाजप ची. चार तारखे नंतर भाजप हद्दपार.
@kirangadade1261
@kirangadade1261 4 ай бұрын
आधी बंदी घालायची मग मदतीची नौटंकी करायची 😂😂😂 बिनडोक बिनलाजे
@trades_with_profit
@trades_with_profit 4 ай бұрын
जळू नको येणार तर भाजप 😂❤
@kirangadade1261
@kirangadade1261 4 ай бұрын
@@trades_with_profit कुणी येऊदे पण खरं बोलायला बंदी घातली आहे का...
@dayanandgaikwad3078
@dayanandgaikwad3078 4 ай бұрын
शाजा कुनालातर हुलीवर घालुन बुलीवर बसवुनकोन निंबालकर कदिच पडलाय आता तुझा नंबर कमिंग सून 2024
@pruthvirajghule8474
@pruthvirajghule8474 4 ай бұрын
Only ताई
@gajananjatal5340
@gajananjatal5340 4 ай бұрын
वा रे बापु नाक कापल त ,,,हाय वा रे बोलबचन
@sangramjadhav140
@sangramjadhav140 4 ай бұрын
महाविकास आघाडी 🎉
@chaitanyashende0072
@chaitanyashende0072 4 ай бұрын
लवकरच माढयात आणि सोलापुरात तुतारी🎷 वाजणार...आणि तिकडे तुझे 12 वाजणार...😂
@sugrashensawant8139
@sugrashensawant8139 4 ай бұрын
तुम्ही येताय का बघा
@user-jg3xl8mx1p
@user-jg3xl8mx1p 23 күн бұрын
Gadar Aahe
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 4 ай бұрын
महायुती विजयी भवा यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@RavindraPawar-db5mt
@RavindraPawar-db5mt 4 ай бұрын
Shahaji Bapu Great Man
@SudamDahigode
@SudamDahigode 4 ай бұрын
Only रणजित दादा 🙏🙏
@dadapawar8422
@dadapawar8422 4 ай бұрын
हा फक्त टाईमपास आहे
@amolwaghmode6975
@amolwaghmode6975 4 ай бұрын
शहाजी पाटील तुम्हाला 2024 ची विधान सभेची निवडणुकीत पराभूत होत आहे म्हणून अभिजित पाटील यांना फूड करतोय, शहाजी तुम्ही उभा रहावा, तुम्हाला कळेल शरद पवार काय आहे ते तुम्हाला कळेल
@netajigharage1414
@netajigharage1414 4 ай бұрын
Bapu ata nivant rahnar ata ky nivadnuk ubha rahatch nahi😂😂😂😂😂😂
@nanasobhosale700
@nanasobhosale700 4 ай бұрын
शिव सेनेची 1100 मते नसती तर बापू तुम्ही आमदार झाला असता का
@rajkumarkadam529
@rajkumarkadam529 4 ай бұрын
आदरणीय टरबूज
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 5 күн бұрын
ओन्ली बापू ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@akshaypatil6095
@akshaypatil6095 4 ай бұрын
फडणवीस का भारी आहे त्यांच्यावर, बायकोवर काहीही वैयक्तीक टीका करा, शिंतोडे उडवा, राजकीय आरोप करा पण हा माणूस एका शब्दाने कोणालाही उलट उत्तर देत नाही की विरोधकांना वाईट बोलून दुखावत नाहीत. समोरचा माणूस कितीही त्रास देऊद्या, आपण आपल्या खुशीत राहून त्याकडे दूर्लक्ष करत रहायचं, शेवटी शेवटी तोच त्रास देणारा वैतागून तिरसट पणे वागायला लागतो, तो एकदम कमजोर होत जातो, त्यावेळी साधा एक धक्का दिला तरी तो कोसळतो ही रंनीती एका महात्म्याची असते. शरद पवार, उद्धव ठाकरे अशा मातबर राजकारण्यांना ( उद्धव ठाकरेला मातबर म्हटल्याबद्दल दिलगीर) फडणवीसानी असा दणका दिला राजकीय की यांची झोप कायमची उडाली. त्यासाठी आधी घडा टाच भरला की तो थोडा धद्दा दिला तरी गडगडत जातो, ती टाच भरायची वाट फडणवीस पाहतात अन घडा पार उलथा पालथा करतात. आजवर फडणवीसांच्या तोंडून एकही वादग्रस्त वा वाईट विधान झालं नाही हे या संयमी माणसाचं लक्षण आहे. लोकं त्या उद्धव ठाकरेला संयमी म्हणतात अन हा गटार वाहिल्यागत भाषणं ठोकत असतो. चाणक्य शरद पवार यांना म्हणतात अन कोणीही येऊन येड्यात काढून जातो. काल फडणवीसांजागी जर उद्धव बाई असत्याशतर जरांगेला पिंऱ्यात घालून मातोश्रीत पाणी भरायला ठेवला असता, पण फडणवीसांनी कायद्यात वायदा केला.
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 4 ай бұрын
तुला काय चाटायची ती चाट फडणवीस ची जरांगे पाटील यांना कशाला काय बोलतोस. ते महान मराठा नेते आहेत.
@bhatupatil-js3ix
@bhatupatil-js3ix 4 ай бұрын
शरद पवारांच्या नाद करायचा सोडून दे
@maheshdeshmukh2029
@maheshdeshmukh2029 4 ай бұрын
बापू तुम्ही ज्याच्याकडे जाता त्या नेत्याचे वजवाटुळ होते आता नंबर टरबूजाचा आहे
@maheshdeshmukh2029
@maheshdeshmukh2029 4 ай бұрын
तुम्ही पवार साहेबांकडे गेला लोकसभेचा विरोधी पक्षनेता काॅग्रेस सोडून चार खासदारांच्या पक्षाचा नेता झाला. तुम्ही सेनेत गेला 171 जागा लढवणारी सेना मोठा भाउ सेना युतीत मिठाचा खडा पडला उद्धव ठाकरे पंधरा आमदारावर आला आता एकनाथ शिंदेकडे गेला त्याला हागामुतायला दिल्लीकडे बघायला लागतेय स्वतःच्या पोराला उमेदवारी टरबूजाला जाहीर करावी लागतेय लोकसभेनंतर त्याचा नामोनिशाण मिटणार आहे आणि आता ते काम फत्ते करून तुम्ही टरबूज मोहीम हाती घेतली आहे का❓ म्हणजे तो फौजदाराचा हलवदार झालाय त्याची हलवदारकी घालवायची कामगिरी बापू तुम्ही इमानेइतबारे बजावा
@nagnathmahadik6376
@nagnathmahadik6376 4 ай бұрын
शरद पवारांच्या मुळे दिपक आबा मुळेच बापू आपण आमदार झाला होता हे विसरू नका
@vijaypisalvlogs
@vijaypisalvlogs 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pn2uaZ6na8qthdEsi=4ZZuekGfv4km6baF अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई करुन राजकीय डाव टाकला पण सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे.
@ramdasmane7502
@ramdasmane7502 4 ай бұрын
काल परवा एकमेकांना नागडं उगड केले आणि आज,,,,,,,
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 4 ай бұрын
काय 🌲 झाली काय डोंगर 🗻 बेस्ट
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 4 ай бұрын
भाजपा हटावं देश बचावं महाराष्ट्र बचावं 😡😡
@gurudeolondhe7119
@gurudeolondhe7119 4 ай бұрын
Only Sharad Pawar
@AjiinathDhumal-xu5dz
@AjiinathDhumal-xu5dz 4 ай бұрын
तुम्ही काय जरि मणला तरी भाजपाला मतदान नाही
@prakashbhosale1767
@prakashbhosale1767 7 күн бұрын
Dipak aba fight deu shanar nahit khup vel lagel
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 4 ай бұрын
काय बोलतोय 😂
@jaydeepj1101
@jaydeepj1101 4 ай бұрын
निष्ठेची भाषा करू नका जनतेन बघीतलं
@sukumarware6189
@sukumarware6189 4 ай бұрын
कारखाना अगोदर का सील केला ते सांगा?
@suhasbandgar6873
@suhasbandgar6873 4 ай бұрын
Abhijeet Aba la ubha karnar ki Dipak Aba la... Kitivela Rajarambapu chi ijat ghalvnar
@bandubirlinge7517
@bandubirlinge7517 4 ай бұрын
एक होता विदूषक
@Rohit71766
@Rohit71766 4 ай бұрын
मग तू काय उपटली का?
@YuvrajShivarkar
@YuvrajShivarkar 4 ай бұрын
अजित पवारला नाव ठेवणारा बाप्पु आता अजित पवार वर बोलणार नाही कारण तो आता ह्यांचा पत्ता कटकरिन शिंदेचा सुद्धा पत्ता कटकरणार बरोबर तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार अजित पवार
@purshotamsonone7322
@purshotamsonone7322 4 ай бұрын
हे परत निवळुण येत नाही
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 4 ай бұрын
बापू झाडी डोंगरे बघायची ट्रीप काढ आता 😂😂😂
@harilokhande4155
@harilokhande4155 4 ай бұрын
आईघाल्या
@rnbmaths
@rnbmaths 4 ай бұрын
गावंढळ
@raghunathchavan904
@raghunathchavan904 4 ай бұрын
८५वर्ष म्हातारयाचा घाबढा बंग शहाजी बापू तुझी कायमची झोप उडल सांगोल्यात फक्त अनेकेत देशमुख
@dilipshejal9366
@dilipshejal9366 4 ай бұрын
तुम्ही निवडुन या बास झाले
@anilbagde2749
@anilbagde2749 4 ай бұрын
शहाजी तू कितीबी आगपाखड कर धैर्यशील भैय्याच निवडून येणार नंतर विधानसभेला देशमुख
@pandupawar5296
@pandupawar5296 4 ай бұрын
आगोदर त्या दिपक आबा ला शब्द दिलाय त्यांना उभा कर तवर दुसऱ्या ला बापाची औलादी चा शब्द देयलागलाय
@bhimraoshendage4012
@bhimraoshendage4012 4 ай бұрын
ओन्ली बापू ✌️✌️✌️🙏🙏🙏🙏
@dadapawar8422
@dadapawar8422 4 ай бұрын
Only शरद पवार
@tractorlavrs8416
@tractorlavrs8416 4 ай бұрын
अभिजित आबा पाटील समर्थक
@vaibhavkulkarni8551
@vaibhavkulkarni8551 4 ай бұрын
लोकशाही आहे कोण अभि कोण काय
@vijaypisalvlogs
@vijaypisalvlogs 4 ай бұрын
पेताड
@user-tx5gc1os4l
@user-tx5gc1os4l 4 ай бұрын
Babasaheb deshamukh❤
@rohitjj1166
@rohitjj1166 4 ай бұрын
तुमचे लय बेकार हाल होणार आहेत
@rahuldhawale
@rahuldhawale 4 ай бұрын
भाजपा सरकार जिंदाबाद
@gurudeolondhe7119
@gurudeolondhe7119 4 ай бұрын
India gathbandhan jindabad
@tanajijadhav1911
@tanajijadhav1911 4 ай бұрын
तुतारी वाजणार
@jaydeepj1101
@jaydeepj1101 4 ай бұрын
आबाला संपायला बापू तयार
@user-ls5cq9kj7v
@user-ls5cq9kj7v 4 ай бұрын
महेश कडा कारखाना
@pradipkumarpatil5438
@pradipkumarpatil5438 4 ай бұрын
बापू जरा जास्तच होतंय असं वाटत नाही का
@user-ls5cq9kj7v
@user-ls5cq9kj7v 4 ай бұрын
फडण20स घरी नी
@ramdaspawar3238
@ramdaspawar3238 3 ай бұрын
तुझ्या घरी कोण आठवले साहेब
@asp6892
@asp6892 4 ай бұрын
Shahaji Bapu atta modi chi jaga ghy...
@rightbaat2226
@rightbaat2226 4 ай бұрын
करा भाच्याला आमदार आणि दीपक आबाला बसवा तसच
@rightbaat2226
@rightbaat2226 4 ай бұрын
मग दीपक दीपक आबा साळुंखे ने काय करायचं
@balasahebdeshmukh8917
@balasahebdeshmukh8917 4 ай бұрын
आजारावर मजाक करु नाही.
@vishalwaghmare4015
@vishalwaghmare4015 4 ай бұрын
Yed zavay shahjya
@husenligewan3794
@husenligewan3794 4 ай бұрын
Aata ghari bas man aa
@KishorWagaj
@KishorWagaj 4 ай бұрын
Sahaji gap bas
@kantilal.salave4890
@kantilal.salave4890 4 ай бұрын
Only sharad pavar tutari win
@dattatraymore9714
@dattatraymore9714 4 ай бұрын
999
@bhaupatil8965
@bhaupatil8965 4 ай бұрын
Tamasgir.
@mohandeshmukh5431
@mohandeshmukh5431 4 ай бұрын
Sahaji patl tu padnar
@SubhashGejge
@SubhashGejge 4 ай бұрын
वड पाचची
@user-ls5cq9kj7v
@user-ls5cq9kj7v 4 ай бұрын
आरे तूरे करू नको
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 4 ай бұрын
😂😂😂😂yZ
@arvindpawar7429
@arvindpawar7429 4 ай бұрын
Te nahi tya Ajitrao baddal Kay bolat nahisa .
@ChanduJadhav-vk4et
@ChanduJadhav-vk4et 4 ай бұрын
Bapu Tumhen Nalayak hath
@user-lb1nl9vm9e
@user-lb1nl9vm9e 4 ай бұрын
⁰😅
@AnilShedage-le7yg
@AnilShedage-le7yg 4 ай бұрын
Thoakshahi bjp sarkar
@ket229
@ket229 4 ай бұрын
Pindkya
@zulfiquarshaikh248
@zulfiquarshaikh248 4 ай бұрын
Tu niudun ye nantar saang Sharad pawar cha nav ghychi tujhi aukat nahi Me jahir karto periniti shinde 💯 percent niwdun yenar ani dhairsheel suddha niudun yenar 💯 percent
@vijaypisalvlogs
@vijaypisalvlogs 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pn2uaZ6na8qthdEsi=4ZZuekGfv4km6baF अभिजीत पाटील यांच्या कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई करुन राजकीय डाव टाकला पण सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे.
@SiddeshwarHonarao
@SiddeshwarHonarao 4 ай бұрын
Jay ed
@suhasbandgar6873
@suhasbandgar6873 4 ай бұрын
Abhijeet Aba la ubha karnar ki Dipak Aba la... Kitivela Rajarambapu chi ijat ghalvnar
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 95 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 26 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН