Shambhuraj Desai: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काय म्हणाले शंभूराज देसाई?

  Рет қаралды 72,825

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Пікірлер: 154
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
लवकरात लवकर लवकर निर्णय घ्या, नाहीतर जर पुन्हा पुन्हा वेळ घेवून फसवणूक कराल, तर महाराष्टातुन सुपडा साफ होणार....
@balasahebshinde6784
@balasahebshinde6784 2 ай бұрын
आम्ही ठाणेकर मनोज दादा जरांगे पाटलांच्या खंबीरपणे पाठीमागे आहोत
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत❤❤❤
@maheshpatil4634
@maheshpatil4634 2 ай бұрын
दरेकर ला औकातीत राहायला सांगा..
@santoshchavan5538
@santoshchavan5538 2 ай бұрын
महाराष्ट्र मधून भाजप संपणार एक मराठा लाख मराठा
@bharatbarde-fd5px
@bharatbarde-fd5px 2 ай бұрын
राजे तुमच्यावर भरोसा आहे तुमच्या सरकारवर नाही
@madhukarkale3452
@madhukarkale3452 2 ай бұрын
🚩🚩एकच मिसन मराठा आरक्षन एक मराठा लाख मराठा🚩🚩
@smitaanant8527
@smitaanant8527 2 ай бұрын
भाजपा महाराष्ट्र च्या उकुरड्यावर दिसणार नाही हे ठाम पणे सिद्ध करणार... जय हो जरंगे पाटील
@KashinathDeshmukh-u5g
@KashinathDeshmukh-u5g 2 ай бұрын
धन्यवाद शंभुराजे साहेब मराठा समाज फक्त तुमच्या वरचं विस्वास ठेवत आहे पण आरक्षण मिळेपर्यंत चळवळ चालू राहिलं
@hanmantpatilghorband7345
@hanmantpatilghorband7345 2 ай бұрын
शम्भू राजे किती ग्रेट नाव आहे तसेच वागा हो
@1lineaapbolo
@1lineaapbolo 2 ай бұрын
फक्त मनोज दादा च्या पाठीमागे आहे
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 ай бұрын
देसाई साहेब आपल्या भागात एका कुटूबाला सरासरी १ एकर जमीण नाही हे तुम्हास माहीत आहेच . ९०% गरीबीत जगत आहेत . मराठ्या साठी जागृत रहा
@GajananKadam-fj3qt
@GajananKadam-fj3qt 2 ай бұрын
देसाई साहेब तुमच्या काय भाजपच्या मंत्र्यांना जरा नीट सांगा हो काही भरायला लागलेत
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 ай бұрын
राजे साहेब लवकर करा ही विनंती आहे
@ramraokokate8122
@ramraokokate8122 2 ай бұрын
हारकतीची कारवाई कीती वर्ष चालणार आहे.राजे साहेब
@ishwarmore4442
@ishwarmore4442 2 ай бұрын
हो देसाई साहेब राहू द्या आता तुम्ही निर्णय घेऊ नका आम्ही घेऊ आता तुमचे निर्णय
@vijaysakhale4654
@vijaysakhale4654 2 ай бұрын
शंभुराजे आपण महाराष्ट्राचे मंत्री आहात.,..
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
तुमच्याकडे टाईम खूप कमी आहे ❤आधी खूप टाईम पास केला आहे ❤24तास काम केले पाहिजे❤खूप वेळ दिला आहे आजपर्यंत
@netajijadhav5146
@netajijadhav5146 2 ай бұрын
मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण पाहिजे आहे. तुम्ही दिलेलं 10% आरक्षण मराठा समाजाला नको आहे 🚩🚩 हैदराबाद गॅझेट कधी लागू करणार
@babanraut6190
@babanraut6190 2 ай бұрын
Exctly right. Marathwada region original obc.
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g 2 ай бұрын
आम्ही मुंबईकर मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
@india2634
@india2634 2 ай бұрын
ते माधव पॅटर्न विधान सभेत आम्ही सुपडा साफ करून देऊ....
@Kingcircle11
@Kingcircle11 2 ай бұрын
घंटा
@india2634
@india2634 2 ай бұрын
@@Kingcircle11 लोकसभा विसरलात का हो....
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 ай бұрын
माळी धनगर वंजारी ने खरं तर ओबीसी समाजवर अन्याय केलाय.
@NitinAshture
@NitinAshture 2 ай бұрын
Maratha mnl ki vishay smpla baapu only jrange💪 patil❤
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 ай бұрын
विदर्भात सर्व मराठा बांधव ओबीसी आहेत आणी ते कडाडून विरोध करणार आहेत त​@@aniketshinde6098
@1lineaapbolo
@1lineaapbolo 2 ай бұрын
तुमचे जेवढे आमदार आहे तेवढे पडतील
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co 2 ай бұрын
शंभू राजे जे तुम्ही बोलला आहात तेच बोला नाही तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मराठे पणं भाजप ला मतदान करणार नाही
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 2 ай бұрын
संपूर्ण मराठा समाज जिरांगे पाटलान सोबत आहेत
@shivajenavthar7785
@shivajenavthar7785 2 ай бұрын
देसाई साहेब घोड्यांच्या शर्यतीत गधे पुढे चललेत राव
@VilasGavhane-fq6gq
@VilasGavhane-fq6gq 2 ай бұрын
भाजपचा अंत जवळ आलेला आहे जय महाराष्ट्र
@kalyanbawaskar1848
@kalyanbawaskar1848 2 ай бұрын
फक्त वेळकाढूपणा आहे. बाकी काही नाही.
@revannathbondare3013
@revannathbondare3013 2 ай бұрын
दरेकर मनतो मराठा आरक्षण नाही त्या बोला
@rdcreations5037
@rdcreations5037 2 ай бұрын
तुम्ही काहीच कामाचं नाहीत राजीनामा देउन मोकळ व्हा असेही 4 महिन्यानंतर निवडणुकीत पडून इज्जत घालुन घरीच बसणार आहेत
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 ай бұрын
भाजप महाराष्ट्र त संपलेली आहे
@shyamkale3903
@shyamkale3903 2 ай бұрын
सपोर्ट मनोज दादा जरांगे पाटील
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 2 ай бұрын
शंभुराज देसाई किती दिवस गोडबोलून वेळमारून नेता सरकार ला अवघड जाई ल
@revannathbondare3013
@revannathbondare3013 2 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@ashokwarkad7598
@ashokwarkad7598 2 ай бұрын
सरकारचा वेळ काढू पणा चालू आहे
@HDG25
@HDG25 2 ай бұрын
सरकारने जर धोका दिला तर मराठ्यांनच मत मिळेल ही अपेक्षा करू नाय
@bhikajigalande2555
@bhikajigalande2555 2 ай бұрын
आमदार शंभूराज देसाई तुमचे नाव कित्ती ग्रेट आहे,, शंभुराजे भोसले हे मुस्लिम समोर कधीच झुकला नाही,, मुस्लिम ने त्यांचा शरिराचे एक एक पारट काढलें तरीसुद्धा,,शंभु राजे भोसले मागे हाटले नाहीत,, जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
@YashwantKolhapure
@YashwantKolhapure 2 ай бұрын
Only jarange patil jay shivaray
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 2 ай бұрын
देसाई साहेब तुम्ही कुणबी नोंदी पुराव्यांच्या आधारे मराठा कुणबी एकच असल्याचे सांगितले जाते वो बि सी मधून शिंदे साहेब ने दिले तर मराठा समाज आविष भर तुमच्या सोबत राहील एक मराठा लाख मराठा जय शिवराय धन्यवाद
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
शंभूराज देसाई साहेब आपण जसं चांगलं मार्गदर्शन करता तसे भाजपचे रेड लाइट एरियात आमदार का करत नाहीत
@rangnathgaikwad1316
@rangnathgaikwad1316 2 ай бұрын
एक वर्ष वरात होईल का
@LaxmanWadje-r9m
@LaxmanWadje-r9m 2 ай бұрын
कितीही दिवस एकच पाडा वाचनात आहात
@ravijagtap277
@ravijagtap277 2 ай бұрын
शंभू राजे 👍
@PandurangUbale-qp2xs
@PandurangUbale-qp2xs 2 ай бұрын
भाजप संपणार महाराष्ट्रात
@ssgamer7655
@ssgamer7655 2 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha
@Girish-xo9yy
@Girish-xo9yy 2 ай бұрын
Sir great for support.
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 2 ай бұрын
अहो साहेब आस कुठपर्यंत सांगता मराठा समाजाला obc मधून आरक्षण देणार आणि obc समाजावर अन्याय होणार नाही. मग कस देणार ते सांगून टाका आता. बस करा थापा मारणे. एक मराठा कोटी मराठा
@pandurangg.kumbhar5797
@pandurangg.kumbhar5797 2 ай бұрын
काय झाठ राहिले का धक्का लागायचा प्रत्येक गावात दिलं कुणबी प्रमाण पत्र
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂 होरपळत आहे
@Sspatilcon
@Sspatilcon 2 ай бұрын
Only jarange patil 🚩🚩🚩
@gkpatil17
@gkpatil17 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@RamakantHarkal
@RamakantHarkal 2 ай бұрын
सगळी वेळ काढु पना आहे दुसर काही नाही सर्व राजकीय नेते हटवावे
@Sandipdalvi-fe1wi
@Sandipdalvi-fe1wi 2 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha Patil aage badho
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
जरागे पाटिल याना काही करनयाची गरज नाही हे.ओबीशी नेत्याने.बिजेपी.सपवीनया.च.काय केले
@1lineaapbolo
@1lineaapbolo 2 ай бұрын
राजेसाहेब तुम्ही फक्त चॉकलेट देत आहे
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 2 ай бұрын
We with Jarange patil ❤
@vasantjadhav917
@vasantjadhav917 2 ай бұрын
Only manoj dada
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 2 ай бұрын
कार्यकर्ते ह्यांच्यावरील गुन्हे माघे घेण्याबाबत निर्णय कां घेत नाही. टाळाटाळ सरकार करीत आहे. त्वरीत निर्णय घ्या.
@dattadange6251
@dattadange6251 2 ай бұрын
मराठा जनता शिंदे यांच्या आमदार व फडणवीस यांच्या आमदार यांना विधान सभेला दनका देनार हि धेनात घ्यावी
@sambhajibhosle5613
@sambhajibhosle5613 2 ай бұрын
आरक्षण हे आचार संहिता चा आगोदर द्या
@sambhajibhosle5613
@sambhajibhosle5613 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sanjaypatolesir5526
@sanjaypatolesir5526 2 ай бұрын
शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही......
@sambhajibhosle5613
@sambhajibhosle5613 2 ай бұрын
सदैव पाटलासोबत
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 2 ай бұрын
मला एवढं सांगा sebc आरक्षण कोण मगतल होत जरांगे पाटिल यांनी कधीच मागणी केली नाही EWS का बंद केलं
@kalyanbawaskar1848
@kalyanbawaskar1848 2 ай бұрын
जहांगीर पाटीलावरील अन्याय थांबवा.
@ramshinde5307
@ramshinde5307 2 ай бұрын
आरे कीती दिवस लबाड बोलणार आता तुमची चाल समाजाला समजुन आली आहे.आता तुमचे कमीत कमी 150 तरी संपले आसे समजा शंभुराजे देसाई भांशन बंद आता कस पाटील मनत मनतील तस. एक मराठा कोटी मराठा.
@uddhavshelke1688
@uddhavshelke1688 2 ай бұрын
Very Unfortunate Jay Maratha
@shivnathkapare4891
@shivnathkapare4891 2 ай бұрын
शंभू तू आता बस कर ,,,तुमच्यात आरक्षण द्यायची धमक नाही
@Boss4380
@Boss4380 2 ай бұрын
कोणालाही निवडून द्या पण मिंदे ला देऊ नका 😂😂
@SandeepDarandale-bg2fn
@SandeepDarandale-bg2fn 2 ай бұрын
महाराष्ट्रातील भाजप नेते संपणार आहे
@aniljadhav6710
@aniljadhav6710 2 ай бұрын
राजे तुम्हाला ओबीसी आरक्षना ची सगळ्यात जास्त काळजी आहे
@bhausaheb1400
@bhausaheb1400 2 ай бұрын
Hyderabad gazette
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 2 ай бұрын
गोल माल है बाबा गोल माल है
@VaibhavWarkad-hm5hr
@VaibhavWarkad-hm5hr 2 ай бұрын
तुमच्या मुख्यमंत्री सहेबानी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे हेच लशात आसाव
@RameshBodkhe-gj2wc
@RameshBodkhe-gj2wc 2 ай бұрын
आरे बाबा दरेकरला सांग मनौज म्हंजे मराठा आहे
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 2 ай бұрын
सरळ सरळ खोटं बोलतोय हा सरकारचा माणूस लबाडी ची हद्द झाली या मत मागायला मराठा समाज सुद्धा विचार करील येणार्या काळात
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 ай бұрын
Ha kaych karat nahi ugich ukirde ukrt rahato time pas krto he lokana obc chi jast chatachi ahe
@gajananmagar5716
@gajananmagar5716 2 ай бұрын
आता तूमच्या मना प्रमान वेळ भेटलाय,आता कोनत्याही भानगडीत न पडता,मागन्या मांने करा,हा लढा राजकारना कडे ओढू नका महागात पडेल,
@Ramzade3270
@Ramzade3270 2 ай бұрын
किती दहा वर्ष लागणार आहेत का
@laxmikantkhavne4498
@laxmikantkhavne4498 2 ай бұрын
Bjp संपणार महाराष्ट्रात,एक मराठा कोटी मराठा
@bkadu8861
@bkadu8861 2 ай бұрын
Raje saheb tumch nav kay aahe tyacha etihas tevha navala shobhel tya pramane vaga lakrat lavkar aarstion daya aani tumchya mavshila ( darekar) yana aavra nahitar tuncha subdasab hoelek marata koti maratha
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 2 ай бұрын
Satarapatternrajyarabwunwaybadzalelyaupekshitanshkalinberojgaranapanchwishajarrulayebekaribhattadyawa
@babanraut6190
@babanraut6190 2 ай бұрын
Bjp Manuwadi party dissolve from the central government
@rajushinde6905
@rajushinde6905 2 ай бұрын
Obc tun deu naka nahi tar obc kay ahe dakhu tumhala ata
@rangnathgaikwad1316
@rangnathgaikwad1316 2 ай бұрын
एक वर्षभरात होईल का
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Maratha. Ani. Kunbi. He. Akach. Ahet.. He. Kayada. Parit. Kara. Agodar.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂 😂😂😂 ऊठसुठ बैठका आढावा.कृती काय पुर्ण केली ते सांग.
@vikramdeshmukh4863
@vikramdeshmukh4863 2 ай бұрын
आत्ता बीजेपी महाराष्ट्रातून संपणार
@sagarchakor7034
@sagarchakor7034 2 ай бұрын
Obc la धक्का लागणार nahi 😅😅😅nice joke
@govindgaware4348
@govindgaware4348 2 ай бұрын
तुम्ही किती वेळ मागीतला होता साहेब
@babanraut6190
@babanraut6190 2 ай бұрын
Bjp Manuwadi party Central government totally injustice on the marathwada mharashtra development scheme. Budgets totally injustice on the mharshtra
@SudhakarJumbad
@SudhakarJumbad 2 ай бұрын
महाराष्ट्र मधून भाजपा सपणार आनाजी पंथना पहिले घरी बसवणार
@gajananaage6837
@gajananaage6837 2 ай бұрын
OBC madun Aarshan gheu
@अनिलविष्णूफलके
@अनिलविष्णूफलके 2 ай бұрын
खोटं बोला पण रेटून बोला
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Hydrabad.. Gazet. Ka. Lagu. Karat.. Nahit.
@HarshGhumare-eb8sw
@HarshGhumare-eb8sw 2 ай бұрын
Obc madun arakashan
@lakshamanghadge1797
@lakshamanghadge1797 2 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Sarkar. Ani. Virodhak. He.. Maratha. Virodhi. Ahet.
@uttareshwarpawar6822
@uttareshwarpawar6822 2 ай бұрын
Saheb......tumi.....tumchic.....chal..... khelnar........He........ maratha..........samajala......changal......mahit........baga.......jamtya.ka......nahi......tar........maratha........aahech...........baki.........niwant.......na...........tumi........aani......tumach........mantrimadal.........niwantach.....honar.......aahat..... Ram....Ram......
@walmiknikam6921
@walmiknikam6921 2 ай бұрын
खोट
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 2 ай бұрын
लाठीचार्ज ज्यांनी करविला त्याच्या वर गुन्हा दाखल झालेला नाही तो अपराध सर्वाधिक आहे भरून जाण्यासारखा नाही
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 2 ай бұрын
Tumi nahi dila ter 💯 padnar
@drshamkanthiray2292
@drshamkanthiray2292 2 ай бұрын
Aho obc samaj nasun to ek pravarg ahe Jo sanvidhanik adhikar ahe, mhnun obc samaj n mhnta etar samaj mahtlyas vavag tharnar nahi Karan ji lok aaj paraynt obc madhe gelet tyani tyanchya adnav mhnje (kul) badlun obc as lihl ahe ka nahina, Mali Koli,teli Sali, maratha,kunbi, Jain etc etc as lihtana na apn mhnun boc hi ek savidhanik prakriyecha ek bhag ahe , samaj nahi
@sagarudugade1999
@sagarudugade1999 2 ай бұрын
काम केलं तर मत
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 118 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 39 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 118 МЛН