VBA Prakash Ambedkar Uncut | '...तर मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक एकट्याने लढावी' आंबेडकरणाचे वक्तव्य

  Рет қаралды 44,830

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 234
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 2 күн бұрын
साहेबांचे शब्द नि शब्द खरे ठरतात हे विसरून चालणार नाही. दुरदृष्टी असणारे एकमेव नेते एडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🔥🙏
@rajankg143
@rajankg143 2 күн бұрын
एवढी दूरदृष्टी आहे तर एक पण आमदार ,खासदार कसा काय नाही 😅😂
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 3 күн бұрын
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤❤❤❤
@dmkhadse6494
@dmkhadse6494 3 күн бұрын
सही विश्लेषण सर... Great👍👍👍 जय भीम🌹🌹
@myimpactonthis
@myimpactonthis 3 күн бұрын
SC st obc जनता ह्या G R विरोधात निर्णय निवडणुकीत देईल . जय भीम जय संविधान जय वंचित ❤
@maheshshinge709
@maheshshinge709 3 күн бұрын
ग्रेट लीडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤
@babasahebgaikwad4182
@babasahebgaikwad4182 2 күн бұрын
बाळासाहेबांची वर्गीकरण व क्रिमिलियर ची भूमिका एस.सी.व एस.टी. साठी हानिकारक आहे. यासाठी सर्वांनी बाळासाहेबांच्या भूमिकेला साथ द्या, व वंचित बहुजन आघाडीला sc, st, obc, आणि Muslim यांनी मतदान करा.्,व वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेवर आणा.
@GajananTayde-sp3pw
@GajananTayde-sp3pw 3 күн бұрын
बाळासाहेबांच्या भूमिकेतले आमचं समर्थन
@Bordeभाऊ
@Bordeभाऊ 3 күн бұрын
कारण अंधभक्त आहात तुम्ही. पाकीट घेऊन तुमचा नेता भाजप चे काम करतोय कळत नाही का
@sachinbalraj
@sachinbalraj 3 күн бұрын
❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@ranjitkamble3471
@ranjitkamble3471 3 күн бұрын
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
@akashgopale8127
@akashgopale8127 3 күн бұрын
बाळासाहेबांच राजकारणातला अनुभव त्यांची योग्य भुमिका जाणीव पूर्वक प्रसार माध्यम आणि राजकिय पक्ष दुर्लक्ष करतात,एकदा का यांनी योग्य ती दखल घेतली तर खरंच या महाराष्ट्रातील जनतेच आणि गोरगरीब वंचित समाजाचं फार भलं होईल ONLY VBA❤❤❤
@Warrier5538
@Warrier5538 3 күн бұрын
😂😂
@akashgopale8127
@akashgopale8127 3 күн бұрын
@@Warrier5538 तुझ्या आईचा किडा वळवळला
@akashbansode-o6b
@akashbansode-o6b 2 күн бұрын
​@@Warrier5538 चायवाल्या आणि तडीपार ग्रहमंत्री ची नीच औलादिला हे बोलेल थोडी आवडणार आहे
@bhushaningle8077
@bhushaningle8077 2 күн бұрын
​@@Warrier5538 hasto Kai re badhiya
@hansrajzapate7304
@hansrajzapate7304 2 күн бұрын
​@@Warrier5538...थोड अकलेशी हि युद्ध कर रे बाबा ! नुस्त शेणातच पडून राहू नको....
@devchandgade9975
@devchandgade9975 3 күн бұрын
Vote for VBA nmo bhudhaa jay Bhim jay Adiwasi jay obc St Sc ❤
@INDIANARMY-nq3nd
@INDIANARMY-nq3nd 3 күн бұрын
Only Respected Balasaheb Ambedkar Sir
@swapnilravindra3346
@swapnilravindra3346 3 күн бұрын
मा . प्रकाश आंबेडकर हरहुन्नरी नेते आहेत . अगदी सखोल विष्लेशण . धन्यवाद .
@sanjaykhare6837
@sanjaykhare6837 3 күн бұрын
VBA 💙💪💪💙 Jay bhim 💙💙
@lifeandwe26
@lifeandwe26 3 күн бұрын
Intellectual talk🎉❤🎉Salut to Balasaheb Ambedkar 🎉
@BacchuSawant
@BacchuSawant 2 күн бұрын
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
@ChaitanyaNaik-dt8tu
@ChaitanyaNaik-dt8tu 3 күн бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर
@babasahebgaikwad4182
@babasahebgaikwad4182 2 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला माझे समर्थन
@yashwantwagh943
@yashwantwagh943 3 күн бұрын
जयभीम साथियों।
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤❤💚💚💚💙💙💙🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💐💐💐💐
@ashokgandle6850
@ashokgandle6850 3 күн бұрын
Vote for only VBA
@मानवसेवान्युज-य7झ
@मानवसेवान्युज-य7झ 3 күн бұрын
बाळासाहेब आप आगे बढो, मै आपके साथ हू। राहुलदेव मनवर मंगरूळपीर
@shardabhosale5880
@shardabhosale5880 22 сағат бұрын
इकडे तिकडे बघू नको बाप भिमराव आहे आता फक्त आणि फक्त भिमाच रक्त श्रद्धे हे बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांना साथ द्या 🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 Күн бұрын
सर्व सामान्य गोरगरीब जनतेसाठी लढणारा नेता आणि फक्ष म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी दुसरा कोणीही नाही❤❤❤❤❤❤❤❤
@prashantahire4559
@prashantahire4559 3 күн бұрын
Only VBA
@sachinwankhede-yd9dn
@sachinwankhede-yd9dn 3 күн бұрын
Only VBA 💙💯
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 3 күн бұрын
VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar 💪💪
@suryamurli6094
@suryamurli6094 3 күн бұрын
V b A
@rajghanbahadur7774
@rajghanbahadur7774 3 күн бұрын
VBA only
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z 3 күн бұрын
🎉🎉🎉 फक्त वंचित बहुजन आघाडी जींदाबाद ❤❤❤
@harshpallonare8070
@harshpallonare8070 3 күн бұрын
लीडर आंबेडकर 👑
@Uttam-g2f
@Uttam-g2f 3 күн бұрын
🙏 jaybhim Saheb 🙏
@rajaramnarwade8924
@rajaramnarwade8924 3 күн бұрын
आरक्षण विरोधी उच्च न्यायालयाच्या मुळे भारतात मणिपूर होऊ शकते.
@gabbar.1122
@gabbar.1122 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ऑरंगाबाद पच्छिंम उमेदोर अमित भाऊ भुइंगल यांना डीक्लेर करा साहेब
@dinkarfasge7322
@dinkarfasge7322 3 күн бұрын
यांच ताट प्रथम वेगळे करा आणि यांचे उमेदवारांनी खुल्या वर्गातून निवडणूक लढवावी.गरीब दलितांनी यांचे नादी लागू नये.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 күн бұрын
तू.... श्रिमंत दलित आहेस का...? कि... असाच ऊपट सुंभ्या...😂
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 3 күн бұрын
💥रोखठोक💥 लोकशाहीची मजा घेणारे व्यक्तिमत्त्व
@gautamihiwrale
@gautamihiwrale 2 күн бұрын
खुप अभ्यासु व्यक्ति आहेत आंबेकर ❤
@pramodarakh4807
@pramodarakh4807 2 күн бұрын
वंचित फक्त,
@dagadumore6142
@dagadumore6142 2 күн бұрын
आरक्षणाचा फायदा घेणारा जो वर्ग आहे त्या वर्गात येणाऱ्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या पंथाच्या वंशाच्या माणसाने वंचित बहुजन आघाडीला मतदान करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे जर वंचित बहुजन आघाडीला मतदान नाही केलं तर येणाऱ्या परिणामांना सामोरं जाणं हे त्यांचे दुसरे कर्तव्य आहे
@rahulwavhle8041
@rahulwavhle8041 3 күн бұрын
VBA
@sst5762
@sst5762 3 күн бұрын
जय आदिवासी जय भीम...,..
@DEEPAKWATANE
@DEEPAKWATANE 3 күн бұрын
VBA cha Vijay aso ❤❤
@swapnilkamble8815
@swapnilkamble8815 2 күн бұрын
Sir❤❤
@sumedhtayade5799
@sumedhtayade5799 2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 🙏💯
@VBAOFFCIAL
@VBAOFFCIAL 2 күн бұрын
Only Prakash Ambedkar Saheb ❤❤❤
@vishalsakpal6771
@vishalsakpal6771 3 күн бұрын
आमदार खासदार व मंञी हे पण एकदा निवडुण आले तर परर्त त्याना कुठल ही पद भेटल नाय पाहीजे एक आरक्षन वादी😊
@sachinghevande9263
@sachinghevande9263 3 күн бұрын
Only VBA ❤❤❤
@shantaramgaikwad1203
@shantaramgaikwad1203 2 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका अंत्यंत योग्य आहे.मुळात आरक्षण हे संविधानिक स्वरूपात मिळाले आहे.तेव्हा सुप्रिम कोर्ट यांच्या अधिकारातून मिळाले नाही, तेव्हा क्रिमिलीयर, वर्गिकरण लादण्याचा अधिकार नाही. सर्व आरक्षण उपभोगणाऱ्या बहुजन समाजाने डोळस पणे तसेच कुठल्याही भंपक थापाना बळी पडता कामा नये, आरक्षण फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे.. तेव्हा सर्व वंचित बहुजन समाजाने डोळस पणे मतदान करून विधानसभा निवडणुकीत एस सी/एसटी/ओबीसी/आदिवासी/मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन मतदान करून विजयी करा.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयशिवराय जयभीम जय आदिवासी जयसंविधान....
@devalimbare2439
@devalimbare2439 3 күн бұрын
SC, ST,OBC,या तिघांनी मा.प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे हेच तुम्हाला न्याय देतील
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 күн бұрын
लढले तरच जरांगे साहेब यांना फायदा होईल
@vikasmaghade6127
@vikasmaghade6127 2 күн бұрын
Only VBA
@sarkategajanan2705
@sarkategajanan2705 3 күн бұрын
Great fighting VBA
@swapnilmeshram536
@swapnilmeshram536 2 күн бұрын
Aata Faqt VBA ❤. Baki kunich nahi. Vishay sampla.
@gautamborde2705
@gautamborde2705 2 күн бұрын
VBA जिंदा बाद
@laxmandavande9339
@laxmandavande9339 2 күн бұрын
Only prakash ambedkar sir great lidar
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 2 күн бұрын
Aa. Saheb jaibhim
@राहुलउमाळे
@राहुलउमाळे 2 күн бұрын
❤❤❤❤
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 3 күн бұрын
मा.रामदास आठवले,जोगेंद्र कवाडे,माने साहेब, गवई या सर्वांनी यावर आपले मत मांडावे व मा.प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत लढण्यास मदत करावी. जयभीम!
@BaluUphade-e9w
@BaluUphade-e9w 2 күн бұрын
वर्गीकरण झाल्याबद्दल धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणी दादा चा वादा अजित पवार साहेब आणि विष्णू भाऊ कसबे साहेब आमदार अमित गोरके साहेब ❤❤❤जय भिम जय लहुजी जय शिवराय ❤❤❤❤सकल मातंग समाज तुमचंय खंबीर पाठीशी आहे
@nitinramteke4303
@nitinramteke4303 2 күн бұрын
Arkshanacha vargikaran mhanje sc Camunity mdhe fut padnyacha shadyantra ahe.
@sushiltambe8225
@sushiltambe8225 3 күн бұрын
@ShrikrishnaRaurale
@ShrikrishnaRaurale 3 күн бұрын
Only.v.b.a🌹🙏🏻🌹
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 2 күн бұрын
Jay shivray 🚩
@VaibhavBabalsurkar
@VaibhavBabalsurkar 3 күн бұрын
❤❤❤
@lavkushkalwale6311
@lavkushkalwale6311 3 күн бұрын
GR वाचा सीबीसी_२०२४ प़.क़/७६मावक दिनांक १५/१०/२०२४ जरुर वाचा वाचाल तर वाचाल !
@ekambardeogade9469
@ekambardeogade9469 3 күн бұрын
Intelligent leader of India
@ekambardeogade9469
@ekambardeogade9469 3 күн бұрын
India
@rajeshkanhekar2084
@rajeshkanhekar2084 3 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे त्यांना आमचा 100% पाठिंबा आहे
@KrishnaBenbanshi-x2x
@KrishnaBenbanshi-x2x 2 күн бұрын
VBA ❤❤❤❤❤❤❤
@tryambakmore7268
@tryambakmore7268 3 күн бұрын
He will support sc judgement
@SanjanaWasnik-h5z
@SanjanaWasnik-h5z 2 күн бұрын
Only balasaheb Ambedkar ❤❤❤❤
@samadhanmuthal6035
@samadhanmuthal6035 2 күн бұрын
B team
@Shaktiman12345
@Shaktiman12345 2 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी....
@raghunandanjadhav4950
@raghunandanjadhav4950 3 күн бұрын
साहेब तूम्ही बुधिमन असुन तुमचा समाजाला फायदा काय आता फक्त सतेत या
@sunilkambale-os3ut
@sunilkambale-os3ut 2 күн бұрын
@Bansode-zz4dc
@Bansode-zz4dc 3 күн бұрын
V.b.a.आघाडीच❤🇪🇺🇪🇺🇪🇺
@sandeepubale5589
@sandeepubale5589 2 күн бұрын
ONLY VBA..
@sunilmedhe221
@sunilmedhe221 2 күн бұрын
Hya weles Vidhan Sabhet Vanchit cha zhenda phadaknaar ❤❤❤👍👍👍
@ArunSalve-m1v
@ArunSalve-m1v 3 күн бұрын
Vba
@कॉम्रेडगणपतभिसे
@कॉम्रेडगणपतभिसे 2 күн бұрын
सर, आपण 2019 च्या निवडणूक जाहीरनाम्यात अबकड आरक्षण वर्गीकरणाचे समर्थन केले आहे.
@MilindSirsat-r2z
@MilindSirsat-r2z 2 күн бұрын
क्रिमीलियर लावले तरी, ओबीसी/एसटी काहीही प्रतिक्रिया न देता भाजपच्याच मागे जातील, आणि वर्गीकरण केले तरी महार,बौध्द सोडून सर्व एससी मधील जाती भाजपच्याच मागे जातील, त्या मुळे यांना सांगण्याच्या भानगडीत पडू नये, असे मला वाटते, म्हणून अत्त दिप भवं,
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 3 күн бұрын
जातिवादी सरकारांचा जाहीर निषेध😢😢
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 2 күн бұрын
When India will become castles India'? Support VBA 🇮🇳
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 2 күн бұрын
हिशेब जनता करणार सर्व व्यवस्थेचा
@samruddhipawar4128
@samruddhipawar4128 Күн бұрын
VBA+ mim+ jarange एकत्र आले तर मुख्यमंत्री हेचं ठरवू शकले असते.
@sureshburbure4304
@sureshburbure4304 2 күн бұрын
जरांगे पाटील यांना माहीत आहे, एकट्याने लढण्याचे दिवस नाहीत. एकट्याने लढल्यास जे सरकार येवु नये असे प्रकर्षाने वाटते, त्यांनाच फायदा होवु शकते....नविन असले तरी राजकारण जरांगे पाटील यांना कळते. ☝️
@AdvikaAaryaAvinash
@AdvikaAaryaAvinash Күн бұрын
16,10,1990, ला माझा वाढदिवस आहे
@gamingwithaditya9083
@gamingwithaditya9083 2 күн бұрын
VBA B team of bjp
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 3 күн бұрын
आज महाराष्ट्रात तीनशे ऐकुनन्नवद जाती ओबीसींमधील आरक्षीत झाल्या आहेत
@vikas.247
@vikas.247 2 күн бұрын
जरांगे एकटे लढले तर ओबीसी व मराठा असे दोन प्रवाह होऊन बीजेपी चा फायदा होईल त्यापेक्षा संपुर्ण बहूजन (मुलनिवासी) एकत्र व्हा नाहीतर संविधान अडचणीत येईल.
@vijayhate6947
@vijayhate6947 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब, खोटे बोलू नका.
@roshantagde3015
@roshantagde3015 2 күн бұрын
Only vba
@udvpatil9854
@udvpatil9854 3 күн бұрын
मी असच हुशार खूप पण पास न होणारा विद्यार्थी होतो
@BhagwanBelkhede
@BhagwanBelkhede 3 күн бұрын
Only one Balasaheb Prakash Ambedkar is a great brilliant loyar & clearly clearly spiking man . BJP and Congress one coin two points.
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 3 күн бұрын
जरांग्याच्यात जरांगे फॅक्टर चे ऊमेदवार निवडून आणायचे हा दम नाही कारण जरांगेच मुसलमान धरतोय धनगर पण धरतोय राहीला दलित बौद्ध च पण धरतोय जरांग्या संपलेला फॅक्टर आहे
@pramodsawant1800
@pramodsawant1800 3 күн бұрын
तुमचा फँक्टर किती प्रभावी आहे याचा तर स्वतः आंदाज घ्या आणि जरांगे पाटलाचे काही खोळबले नाही तुम्ही तुमचा विचार करा आमची हरकत नाही.
@KiranGorde
@KiranGorde 2 күн бұрын
तूमचा पक्षाचा अध्यक्ष निवडून येतो का
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
Tu kon be 😂
@siddhant.kamblee
@siddhant.kamblee 2 күн бұрын
MAVIA=MAHAYUTI This time Only VBA
@PrakashGhewande-hx9ph
@PrakashGhewande-hx9ph 3 күн бұрын
Jay bhim saheb only vba vijay aso
@anandgosavi9647
@anandgosavi9647 3 күн бұрын
प्रकाश तुम्ही आता तुमचं पहावं. जरांगे पाटलांकडे कशाला लक्ष देतात लक्ष देता
@vijayhate6947
@vijayhate6947 2 күн бұрын
मग तुम्ही B. J. P. ( R. S. S. ) ला का सपोर्ट करता?
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 2 күн бұрын
आपण आपलाच विचार कराव , दुसरे गेले तेल लावायला
@siddhantkamble9576
@siddhantkamble9576 3 күн бұрын
Sanvidhan hatva Manusmurti lava...........
@sandipbansode1754
@sandipbansode1754 3 күн бұрын
गांडित दम आहेका का आता मनुस्मृती लागू करायला.
@HinduJagruti-hc2en
@HinduJagruti-hc2en 2 күн бұрын
🥱🥱 savidhan hataun ter dakhv 😅
@siddhantkamble9576
@siddhantkamble9576 2 күн бұрын
@@HinduJagruti-hc2en Sanvidhan Hatvnyasarkha tar nirnay ghetla aahe Supreme court ne. SC ST madhe Creamy layer lava. Ha nirnay khup bhayankar aahe
@HinduJagruti-hc2en
@HinduJagruti-hc2en 2 күн бұрын
@@siddhantkamble9576 💯 but te hou denar ny sc, st 🤞
@siddhantkamble9576
@siddhantkamble9576 2 күн бұрын
@@HinduJagruti-hc2en Ase zale tar khup changle hoil. 🙏🙏👍👍
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 күн бұрын
साहेब अडाण्यातल्या अडाणी व्यक्तीला सुद्धा समजेल की कोणत्याही एका समाजाच्या जोरावर सत्तेत येऊ शकत नाहीत.तरी पण उभे करा म्हणायचे याचा अर्थ काय?
@pramodsawant1800
@pramodsawant1800 3 күн бұрын
बरोबर 40% मराठा असतानाही कधीही माजोरी भुमिका घेत नाहीत. कारण उथळपणा मराठ्यात नाही. ग्रामीण भागात एक म्हण आहे पाटलाचे घोडं महाराला भुषाण, बाकी समजून घ्या.
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,6 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 116 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН