हेच ते कारण ज्यामुळे मी रेणुका शहाणे चा दिवाना चाहता आहे. कित्ती सुंदर दिसावं आणि कित्ती कित्ती टॅलेंट असावं, किती भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी झोकून देऊन काम करावं हे शिकण्याची संधी हिच्या कोणत्याही अभिनयामुळे मिळते.
@prashantvaze11184 жыл бұрын
रेणुका शहाणे तुम्ही जितक्या सुंदर दिसता त्या च्या किती तरी डबल उत्कृष्ट तुमचा अभिनय आहे..तुमच्या तील कलाकारा ला तोड नाही. पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावायला समाजाला kiva काही व्यक्ती ना किती उत्सुकता असते ते तेव्हा पण आणि आज पण.
@narendrakumartalwalkar597 Жыл бұрын
मनात खोलवर आधात करणारे हे नाटक , रेणुका शहाणे यांचा जबरदस्त अभिनय......!! असा स्व परिक्षण करण्यास भाग पाडणारी नाटके ......!!
@sangitapawar41874 жыл бұрын
खुप वषाँपुवीँ हे नाटक टिव्हिवर दुरदशँनला पाहिलेल सुलभा देशपांडे ताईच आणि आज रेणुका शहाणे दोघीचा अभिनयाला तोडच नाही खुप बरं वाटलं धन्यवाद यु टुब आणि व्हायफाय च देखिल त्यांच्या मुळेच हे बघु शकतो
@brotherganeshpatil39764 жыл бұрын
या नाटकातील गंभीर डायलौग, मनाच्या भक्तीसाठी, देहाचा नैवेद्य झाला. आणी माझा बुद्धिमान देव तेवढंच घेऊन चालता झाला.
@sunitasheogaonkar91634 жыл бұрын
मनाच्या भक्तीसाठी,देहाचा नैवेद्य झाला माझा बुद्धीमान देव तेवढच घेवून चालता झाला चालता झाला अप्रतिम डायलॉग
@geetagawande77433 жыл бұрын
अप्रतिम नाटक.... विजय तेंडुलकरांना सलाम... समाजातील वास्तविकता अत्यंत प्रखरतेने नाटकाद्वारे लेखकांनी मांडली आहे.
@deepalipandit242 жыл бұрын
सगळ्या कलाकारांची acting मस्त होती. विशेष कौतुक रेणुका शहाणे यांचे..हिंदी मध्ये जास्त active असूनही मराठी सोबत नाळ जोडलेली आहे...
@mahadevkokate55623 жыл бұрын
तेंडुलकर सर तुम्ही नेहमी आमच्या स्मरणात राहशीला... तुम्ही लिहलेली नाट्य संपदा 1970 ते 1980 च्या दशकात, त्यांचा संदर्भ आता पण येतो.तुम्ही लिहलेला एक एक शब्द किती अर्थ पूर्ण आणि क्रांतदर्शक पणे मांडला..
@meenashete31072 жыл бұрын
उत्कृष्ट कलाकृती!!!
@shivajibhujbalkeshegaon54614 жыл бұрын
खरंच हे नाटक सत्य परिस्थिती वर आधारीत आहे. अभिमान वाटतो मला सर्व कलाकारांचा धन्यवाद.....
@padmajakulkarni80066 жыл бұрын
समाजातील स्त्रीलंपट व लबाड पुरुषांचे, समाजातील इतर तत्स्म प्रतिष्ठीत लोकांचे व स्त्रीमनाचे योग्य व सुंदर चित्रण ह्या नाटकातून झाले आहे . हे नाटक इतके जूने असूनही आजच्या व भविष्यातल्या समाजाचा चेहरा यात दिसतो. लेखन व दिग्दर्शनही सुंदर आहे. विजय तेंडूलकरांना सलाम.
@NarayanMagar-lf2ix11 ай бұрын
Realy
@ravibrid13682 ай бұрын
अप्रतिम लेखन, अप्रतिम रेणूकाजी ,संदीपजी आणि ईतरही.फार ऊशीरा पाहिले हे नाटक. याच नाटकाची जावेद अख्तर साहेबानी केलेली स्तूती अनाठायी नव्हती हे पटल. धन्यवाद.
@jagrutia60904 жыл бұрын
1967 till 2020...the view of Society towards "unmarried women" is still same. There is difference between unmarried single women and unmarried male. For women it's difficult to face society and answer their silly questions. Last speech of Ms. Renuka...👍👍
@mysanisa2 жыл бұрын
Single women can live better than Single male.
@sakshiiii17__ Жыл бұрын
Miss बेनारेंच शेवटच वक्तव्य🙌 Hats off to vijay tendulkar खुप relastic लिहीलय ! इतक्या वर्षानंतरही समाजाला व्यक्ती स्वात्ंत्र्य कळालंच नाहिये ही शोकांतिका! बाकी रेणुका शहाने यांनी बेनारेबाईंच्या पात्राला न्याय दिलाय. शांतता कॉर्ट चालू आहे अतिशय महत्वाची कलाकृती आहे.must watch and share🙌
@Marathwada12344 жыл бұрын
विजय तेंडुलकरांची सर्वच नाटके अप्रतिम आहेत। हे नाटक तर कालातीत आहे । रेणुका शहाणे यांचा अभिनय तर काही सांगायलाच नको ।जबरदस्त
@lampard27059 жыл бұрын
Started watching it for a college project, this ended up restoring my faith in Indian actors. Fabulous acting especially by Renuka Shahane. A great illustration of baseless moral policing, and how our society dismisses and mocks sensitive issues. A refreshing and much needed change from the bollywood crap we see in Indian cinema today.
@ritwikraj94 жыл бұрын
The play is much deeper than you think , its not a feminist play ! its a commentary on society . think about it , dig a lil deeper
@rohinideshpande36403 жыл бұрын
⁰0
@sunitashrikhande12263 жыл бұрын
Dhananjay lkar.
@nehasaptarshi76423 жыл бұрын
L we
@dadak31414 жыл бұрын
अगं एक देव ऐकतो तुझं म्हणून काय बाकीचे ऐकणार आहेत का राधे...?? "शहाणे करुनी सोडावे सकळ जना" हा हट्ट सोडून दे आता तरी... झाली एवढी शोभा खूप झाली... स्वतःच गोकुळ सोडून प्रत्येक वेळी कृष्ण नाही राहू शकत तुझ्या मागे उभा...!! सिंहावलोकन...!!
@madhurkulkarni88644 жыл бұрын
Hats off to Renuka Shahane,what a performance 👌👍 Sandip Kulkarni, Vignesh Joshi also acted very well.
@harish97733 Жыл бұрын
Really great Vijay Tendulkar & Renuka Shahane Excellent performance.
@abhaythegodfather10 жыл бұрын
I am an aspiring playwright...& this play to me is the benchmark of playwriting!!! what calibre...hats off to legendary Vijay Tendulkar !!!!!!!!!!!!!
@merwynviegas12173 жыл бұрын
Do telepathy u will be best play writing and watch common man
@sac1981204 жыл бұрын
Till now watched... 1. Tarun turk mahatare ark - Toradmal cha natak 2. Dcotor tumhisuddha - Girish Oak nice acting 3. Kusum mahahor lele - Girish Oak, Sukanya Kulkarni, Sanjay Mone 4. Shantata court chalu aahe - 1967 play 5. SandhyaChaya - Vandana Gupte ani Dilip Prabhvalkar 6. Me Nathurun Godse Boltoy - Belose Way to watch more......... Marathi Natya Rang Bhoomi ni khoop apratim natak dili aahet.... Thank you so much RangPandhari for teraching me so much.. and will keep learning
@mohsinaansari80204 жыл бұрын
I have seen the play in hindi on hotstar, there Leela Benara's character was played by Nandita Das. Such brilliantly played. Khub Chan Natak. Hats off to Vijay Tendulkar
@rimijain19974 жыл бұрын
Kon se naam se h hoststar par h ye natak
@mohsinaansari80204 жыл бұрын
@@rimijain1997 isi naam se tha, par ab nahi hai , maine bahut dekha
@abhaykumarthosar37702 жыл бұрын
What is name of Hindi version of this play? I am Interested in watching it.
@vasantshinde93572 жыл бұрын
@@rimijain1997 .
@macboyle1345 Жыл бұрын
@@mohsinaansari8020खामोश अदालत जारी है.
@saurabht35404 жыл бұрын
Please add English subtitles so that non-marathi folks can enjoy and appreciate it. I heard a lot about Vijay Tendulkar but couldn't find any play of him with subtitles.
@dipak64373 жыл бұрын
Search for "Shantata court chalu ahe 1971 movie"... its available with English subtitles
@saurabht35403 жыл бұрын
@@dipak6437 I got it, thanks!!!!
@ganeshsonawane47242 жыл бұрын
रेणुका शहानें च्या जबरदस्त अभिनयास सलाम..🙏
@rajvaibhavtripathi84 Жыл бұрын
I have just finished reading this play by one of his own kind VIJAY sir and it's been an experience. I am running out of words to describe.
@Joy-hd2sp4 жыл бұрын
समाजात अश्या स्त्रिया आणि अशीच प्रवृत्ती असलेली माणसे आजही आहेत. साहित्य समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जात, 1967 साली या आरश्यात उमटलेलं प्रतिबिंब आजही आपल्या मूळ रूपात कायम आहे. खूप वास्तवपूर्ण आणि समस्याप्रधान नाटक आहे आजच्या युगात अशी नाटके समाजमाध्यमांवर उपलब्ध करून दिली जातात हे ही खूप स्तुत्य. आभार......💐
@AnandaPowar-j1t11 ай бұрын
साठ वर्षांपूर्वी एवढी सुंदर कलाकृती तयार झाली एक मोठे आश्चर्य ! सगळेच ग्रेट
@sachinsorte87432 жыл бұрын
काल पर्यंत रेणुका शहाणे यांना मी एक साधारण कलाकार( acting मध्ये)मानत होतो पण हे नाटक बघुन मी माझं मत बदलतो आहे, त्या एक अप्रतिम कलाकार आहेत आणि राहतील
@ramchandradeshmukh94672 жыл бұрын
अप्रतिम व अनोखी कला रेणुका शहाणे यांच्यात पाहून मी स्तिमित झालो , खूप मोठे कौतुकास्पद अभिनय ! अभिनंदन।
@JOSHII87 Жыл бұрын
Don't judge book by its cover.
@macboyle1345 Жыл бұрын
तूम्ही हेच नाटक नंदिता दास च्या भूमिकेत बघा तरी तुम्हाला अप्रतिम च वाटेल.. कारण या 100 वर्षातले सर्वात उत्कृष्ट नाटक आहे.
@GangaPuri-ru4wl Жыл бұрын
@@JOSHII87ञञौञम😊
@govindraobarde3935 Жыл бұрын
You I6i6yyiyyyoii6yyyy66yuiiyy.uy8yoyiiiy6iiyy it Iyi Yy6iiuiyyy8i6myoyo😢😢😢
@rahulshinde38472 жыл бұрын
What a wonderful monologue at the end..no words really, hats off Mangesh Tendulkar.
@vijaykatare81142 жыл бұрын
संपूर्ण टीम आभार एवढं उत्तम नाटक सादर केलं खूप काही शिकायला मिळालं यातून
@adityasarvade83777 ай бұрын
खूपच सुंदर असा विषय आहे. समाजातील एक अत्यंत महत्त्वाची घटना दाखवून दिली. एका अविवाहित स्त्रीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत वाईट विचारांचा असतो हे दाखवून दिलं. विजय तेंडुलकर यांनी समाजातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून नाटक लिहिले. अशा निर्भीड लेखकांची समाजाला फार गरज आहे. 👌👌
@shaktisinghbundel37614 жыл бұрын
I like it so much. I had this play in my pg course. But I watch now compleate play. For better understanding for my research work on Vijay Tendulkar and his plays. And specially the role of women in Tendulakrs play.. It's very outstanding and mind blowing... Thank you.. 2020 . April.
@ArvindJ2 жыл бұрын
Hats off to Vijay Tendulkar.... Whatte writing man ... Seriously...Superbly Amazing 🙏🙏🙏
@sarangpampatwar6 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम लेखन..... विजय तेंडुलकर सलाम घ्या...
@pankaj23oct9 жыл бұрын
One of the best play I have ever seen. Amazing emotions by Renuka Shahane. Very nice.....
@EverestMarathi9 жыл бұрын
pankaj23oct Thank you so much! :) We are glad you liked the play.
@archanatak79733 жыл бұрын
विसाव्या शतकातील सुसंस्कृत मानवाचे अवशेष....किती भयानक सत्य....
@kokanmedia15 жыл бұрын
1967 साली अशा विषयांवर लिहिले जात होते, आणि 2019 मध्ये पण परिस्थिति सेम वाटते ,... यावर काय लिहावे, कळत नाही!!! जयवंत दळवीनी कथा कादंबऱ्यामधून तर तेंडुलकर नी नाटकांमधून अशा विषयांवर त्या काळात लिहिन्याचे धाडस दाखवले हे आजही कौतुकास्पद वाटते! ( त्यावरील "नाळ" सारखा चित्रपट यायला 2018-2019 यावे लागते, यवरुनच हे लेखन काळाच्या किती पुढे होते, हेच अधोरेखित होते!)👌🏼👍🏻💐💐💐💐
@vinodburhade50934 жыл бұрын
लेखन काळाच्या पुढचे असे नव्हे, दुर्दैवाने समाज अजुनहि किती जुनाट बुरसट काळात वावरत आहे असे म्हणा..!!!
@moontoon96236 ай бұрын
@@vinodburhade5093 सत्य आहे
@vgnaikvgnaik65204 жыл бұрын
अजून एक दर्जेदार नाटक आज पाहू शकलो. You tube la hi dhanyavad
@suvarnaaher833914 күн бұрын
Khupch Chan Chan mast. Actually. Aprtim. Yek she yek tka.
@trends2morrow1074 жыл бұрын
Amazing script and amazing acting by Renuka and Kulkarni.. hats off to Marathi plays.
@jayeshyadav25527 жыл бұрын
आज सहज वेळ मिळाला म्हणून शांतता कोर्ट चालु आहे हे नाटक पाहिलं, आणि सामाजिक व बौद्धिक तसेच आत्मिक दृष्ट्या होणार्या एका स्त्री ची घुसमट काय असते हे जाणवल...खरं तर आश्चर्य आणि नवल वाटत ते विजय तेंडुलकर यांच्या सारख्या ईश्वरी म्हात्यम प्रदान झालेल्या माणसाचं त्यांच्यातील हनहुनरी लेखकाचं ,निरागस पणे केलेल्या एका स्त्रीच्या प्रेमाचा समाजातील सुशिक्षित आणि कपटी चेहर्याचे लोक कसा फायदा घेतात आणि ती स्त्री गरोधर राहिल्यावर आपली जबाबदारी झटकुन नामोनिराळे होऊन तिला जगातील हिसक मानवी व निकृष्ट नजरेच्या स्वाधीन करतात यांच उत्तम चित्रन म्हणजे हे नाटक ,तिसर्या अंकातील शेवटची १८ मिनिटे नाटकातील आणि समाजातील सत्य परिस्थिती चा गाभा आपणास अगदी गांभीर्याने सांगतात, आणि मनावर नाटकातील नटीच्या उत्तम अभिनयाची त्यांनी साकारलेल्या बेणाने या व्यक्तीरेखेची छाप सोडुन जातात...... जय यादव.....🙏🏻
@akashtupe35037 жыл бұрын
jayesh yadav thank u jaiesh.
@rameshmoghe40047 жыл бұрын
jayesh yadav q
@sakshidharulkar61346 жыл бұрын
Aaplya pidhi vel milalyavar natka pahte ani itkya dolas pane pahte..aananda
@savitasawant22946 жыл бұрын
jayesh yadav
@santoshghadage38116 жыл бұрын
अ प्रतीम नाटक
@mhaskar36607 жыл бұрын
१९६७ सालचे हे नाट्य आहे हे पटतच नाही इतके ते सद्य स्थितीवर भाष्य करते. अजूनही तीच सामाजिक परिस्थिती आहे किंबहुना अजून विदारक. रेणुका शहाणे या काय ताकतीच्या अभिनेत्री आहेत ते हे नाटक दाखवते. अशी दर्जेदार नाटके खरेच असे ताकदीचे कलाकार घेऊन चित्रित व्हायला हवेत. धन्यवाद संपूर्ण चमूला आणि विशेष करून श्री. चंद्रकांत कुलकर्णी यांचे.
@remabarve5 жыл бұрын
सुलभा देशपांडे काय करत असतील बेणारे च्या भूमिकेत!!! रेणुका शहाणे नुसती वाचिक अभिनय करते.
@arungadgil10834 жыл бұрын
@@remabarve mi
@MsRohan19964 жыл бұрын
o
@MsRohan19964 жыл бұрын
N
@pradeepsarmalkar69903 жыл бұрын
खरंच रेणुका शहाणे सुंदर
@vijaysaraswat75372 жыл бұрын
ग्रेट आहे मराठी साहित्य व मराठी कलाकार. 👍👍👍👍
@subhashhirve2902 жыл бұрын
It is a real depiction of plight of Indian woman in Indian society, it is a good play by a great playwright Vijay Tendulkar.. hats off to Renuka Shahane, a superb performance
@akashnagdevate61174 жыл бұрын
हे नाटक आहे की खरच खटला आहे एवढ वास्तवीक लेखन आणि अभिनय . जबरदस्त.
@radheshyamkarpe2 жыл бұрын
मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक... Masterpiece..!
@satyajitpatil4098 Жыл бұрын
Master craftsman, Vijay Tendulkar and all their cast and crew sulabha despande,Vijaya metatarsal, Dr.Lagu ,Nana oatekar to this current cast.
@satyajitpatil4098 Жыл бұрын
Vijaya Mehta,Nana patekar
@rameshchintawar4233 Жыл бұрын
उत्कृष्ठ नाटक, रंगभूमीवर बघितलंय, आता U tube वर आनंद झाला। रेणुका शहाणे यांचा अत्यंत सुंदर अभिनय। धन्यवाद
@rupeshlad18639 жыл бұрын
Atishay surekh abbinayane natalele aani pratek manala bhedanare likhan. Apratim apratim natak mala farach aavadale. Hats of to all actors & Great writer Shri Vijay Tendulkar............
@vaishnavisanap48233 жыл бұрын
आज पुरोगामी विचार आणि विचारला कृतीची गरज आहे. जर मातृत्व हे मंगल, पवित्र आहे तर लग्नानंतरच का? त्याआधी कधीही का नाही, असा प्रश्न समाजव्यवस्थेला तठस्थपणे विचारायला हवा. बेनारे बाईच्या चरित्रातुन प्रत्येक आधुनिक स्त्रीने आपल्या वाटा अधिक उन्नत आणि स्पष्ट, निडर करायला हव्यात. आ. विजय तेंडुलकरांना सलाम आणि संपूर्ण संघ हा नाटकाशी एकसंघ होता. यात शंका ती काय.. !अप्रतिम💐👏👏👏👍 एक विध्यार्थीनी.. कु. VGNS✍️
@tusharbanekar323710 жыл бұрын
Just cant digest the disturbance that this play creates in my mind. How beautifully written and acted as well (especially Renuka Shahane) . The last Soliloquy is at the top of the play.......... HATS OFF.......... The most simple but an unanswerable question that ARE WE REALLY ALLOWED TO LOVE and LIVE for OURSELVES in this so called modern and intellectual society?............. Every single thought that is presented in the play is applicable even today.............
@kayR87 жыл бұрын
Must watch ! Khup sundar asa play ahe. Tyakadchi vicharsarni ajunhi tithech ahe. We must owe women .
@sangitatikale22166 ай бұрын
खूप छान नाटक... सर्वांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे.. पण रेणुका शहाणे यांचा अभिनय अप्रतिम...👌🏻👌🏻
@jagdishkajale69793 жыл бұрын
अतिशय सुंदर असे नाटक....नव्हे नव्हे सत्यच..... एक असं सत्य ज्यामध्ये केवळ स्त्रीच भरडली जाते....का आधी आपलंस करणारा पुरूष तिला त्याची साथ हवी असतांना एकट पाडतो....हो तो तसेच करेल ना कारण कोणताही पुरूष हा एका स्त्रीची तोपर्यंतच कदर करतो जोपर्यंत तो तिला मिळवत नाही...वा..वा..रे पुरूषा धन्य आहेस तू....🙏🙏
@swapnilthombare24137 жыл бұрын
खुपच काळजाला हात घालणारे हे नाटक आहे, या मधील रेणुका शहाणे यांचा अभिनय तर खुपच छान आहे. त्यांनी ज्या प्रकारे हे पाञ रंगविले आहे, त्या साठी तर शब्दच नाहीत बोलायला. या मध्ये स्ञीयां वरती जो अन्याय करतोय हे दाखवले आहे, त्या मुळे तरी आता समाज जागा होईल.
@sangitasarak6742 жыл бұрын
मी पाहिलेलं पहिलं नाटक आहे हे, खूप मजा आणि suspense होता.नाटक बघताना सतत उत्सुकता वाढत होती, रेणुका शहाणे यांचं act अगदीच प्रशंसनीय आहे.सगळेच कलाकार मस्त होते. आवडल मला हे नाटक.आताच्या मुलांनी हे नाटक नक्कीच बघितल पाहिजे 👍
@arunvhanale63216 жыл бұрын
One of the very good Marathi Nayak, great act by Renuka Shahane
@chhayasclass83304 жыл бұрын
खूप छान नाटक ।।रेणुका शहाणे उत्तम अभिनय।।आताही हा सामाजिक विषय आहेच
@maheshlaud85202 жыл бұрын
सर्वांची काम खुप सूंदर आणि नाटक सर्वतोपरि अप्रतिम आहे 🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@samratvibhute52703 жыл бұрын
1नंबर नाटक आहे... शेवट पर्यंत बांधून ठेवते👍
@mayuringale90493 жыл бұрын
Most touching monologue by renuka shahane.... amazing acting..
@ahmulla5698Ай бұрын
खुप छान नाटक आहे. अभिनय व सादरीकरण उत्तम.....!
@ManjiriShembekar-ku1el Жыл бұрын
अप्रतिम नाटक आणी सर्वांचे अभिनय सुद्धा!!!
@hinduraopatil70814 жыл бұрын
Hats of renuka sahane . Who likes renuka sahane and natak hit the like
@laxmangurav8226 жыл бұрын
मी आपले मन मनपूर्वक आभारी आहे ! मला अशी अनेक नाटकं पाहण्यासाठी विस पंचेविस वर्ष प्रतिक्षा करावी लागली. कारण पैसा ? हाऊस पुर्ण करण्यासाठी लागतोच... ति आतां पूर्ण झाली.. धन्यवाद!
@pradeepsarmalkar69905 жыл бұрын
रेणुकाताई मस्तच superb performance 👌👌👌
@rajivbpatil838 жыл бұрын
such a beautiful drama and superb acting by renuka shahane
मनुष्य हा कळपात रहाणारा प्राणी आहे. त्यामुळे कळपाचे अर्थात समाजाचे नियम प्रत्येकाला पाळावेच लागतात. व्यक्तीला अनिर्बंध स्वातंत्र्य असू शकत नाही. जीवन समाजाशी सुसंगतच असावे लागते.
@yuvaraj2653 жыл бұрын
Last speech of renuka shahane is gr8....proud to be a marathi
Salute to Renuka shahane, khup vichar karayala lavnare natak aahe
@priyakamble79183 жыл бұрын
Renukaji...hats off.....you did full justice to the character..... every dialogue you said... your body language is so perfect....Leena Benare is what you have portrait..
@jaishreejoshi9916 Жыл бұрын
खिळवून ठेवणारे नाट्य . बेणारें च्या भुमिकेत रेणुका जी अप्रतिम .😢
@NSuresh2 Жыл бұрын
@@jaishreejoshi9916hai t da
@pramodkadve4 жыл бұрын
अप्रतिम लेखन. रेणुका शहाणे यांचा कसदार अभिनय. सदासर्वदा टवटवीत विचार!!!
@ananttemkar4585 Жыл бұрын
सर्व प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत एकच गोष्ट का माहित नाही प्रतिकिया मराठीतून आल्या असत्या तर अधिक मार्मिक झाल्या असत्या तर
@anandjain52709 ай бұрын
speechless...hats off Tendulkar saheb ,,,
@mohanraskatla50162 жыл бұрын
Masterpiece... Hatts off to vijay tendulkar sir... Ghashiram kotwal Sakharam bainder also must watch...
@vedantagashe5293 жыл бұрын
Renukaji I salute you for your extraordinary & enchanting act. I didn’t feel that I was watching a play. Appreciate too much.
@grsint6 жыл бұрын
the strength of literature...subtle lines that can be mightier than Tsunami..shows a mirror to us and the society...should one live for the body or to hate the body which afterall is our only vehicle in this living world
@kalavatikalshetti72633 жыл бұрын
अतिशय सुंदर नाटक आणी सर्वांचे च अति सुंदर सहज अभिनयामुळे नाटक छान वाटले
@beautifulearth79827 жыл бұрын
Superb, Excellent, Fantastic acting by Renuka.Great!
@anjalidixit7743 жыл бұрын
अप्रतिम... लेखन, अभिनय...👏👏👏👏👏👌👌👌👌👌🙏
@hemantatalkar14203 жыл бұрын
Apriciable acting by Renuka Shahane and team.
@justtimepass41244 жыл бұрын
Masterpiece Writing 👍 Amazing Acting 🔥
@ravinda7610 жыл бұрын
hats off to renuka shahahe, , i never thought that the smiling lady can act like this
@nirmalakelkar84766 жыл бұрын
Ravindra Dhage
@krushnapatil58776 жыл бұрын
Ravindra Dhage मराठी बाजरा
@parthdusane71945 жыл бұрын
Translate Sign in ARABIC FRENCH عزيزي السيد بانشال أنا ملا من سفن مكافحة التجارة الدولية في دبي.وقال أنا كنت تأخذ العطور والجواهر من دبي هذا المبلغ أقول لك 150000000000000000000 $ في ربح لنا ولكنك أعطى الاختيار معتم ، لذلك لديك 100000000000 دولار لا يزال قائما. شكرا من التجارة الدولية في دبي. eazizi alsyd banshal 'ana malaan min sufun mukafahat altijarat alduwaliat fi dubya.waqal 'ana kunt takhudh aleutur waljawahir min dubay hdha almablagh aqwl lk 150000000000000000000 $ fi rabh lana walakunk 'aetaa alaikhtiar muetum , ldhlk ladayk 100000000000 dular la yazal qayima. shukraan min altijarat alduwaliat fi daby. Show more Cher M. Panchal Je suis un mollah des navires de commerce international anti-commerce à Dubaï.J'ai dit que vous achetiez à Dubaï des parfums et des bijoux de ce montant, je vous disais un bénéfice de 1,5 billion de dollars, mais vous avez laissé un choix sombre, vous avez donc 100 milliards de dollars. Merci pour le commerce international à Dubaïمرحبا أنا شيخ الملا و ، أنا شركة تجارية دولية ، ولكن السيد التجاري الخاص بك ، panchal هو قفل عن طريق مكافحة الأمن السفينة التي تأخذها الأعمال
@itspran99813 жыл бұрын
होना खरंय
@itspran99813 жыл бұрын
होना खरंय
@ratnakardeshpande809310 жыл бұрын
I am speechless !!!!!!!!,a milestone play of indian theatre !!
@ananddavare81918 ай бұрын
खूप छान संवाद , अभिनय असे हे नाटक आहे
@babasahebtorvi171511 ай бұрын
Superb script writing, amazing direction, impressive acting by every character... 👏
स्त्री प्रधान नाटक उत्तम अभिनय रेणुका शहाणे आणि सर्वाच उत्तम अभिनय
@snehilsrivastava6133 жыл бұрын
I know things get lost in translation. But could you please add English subtitles? It would be really helpful. I speak and understand hindi, so I can understand some parts. But those who don't speak Marathi or similar languages, they are missing out on this masterpiece!
@Rohit_Gawai3 жыл бұрын
kindly watch Emran Hashmi, Amitabh Bacchan starer movie "Chehre" It's the movie based on this Marathi Play "Shantata Kort Chalu aahe"
@MilindDongre10 Жыл бұрын
@Rohit Gawai really???... imdb says it's an adaptation of A Dangerous Game 1956 novel
@jaybharatigogawale87053 жыл бұрын
Renuka shahanecha अतिशय उत्तम अभिनय आहे. नाटक छान आहे.
@rksworldrk47506 жыл бұрын
Outstanding , Undoubtedly awesome performances & Hatsoff to Vijay sir for choosing social issue.
@deep46305 жыл бұрын
अप्रतिम अभिनय!! अप्रतिम संदेश!!!
@tusharshirolkar71462 жыл бұрын
उत्तम लेखन आणि सादरीकरण 👍🏼👍🏼🙏🏼
@anaghamhetar29432 жыл бұрын
Outstanding performance renuka shahane ... masterpiece of the great writer Vijay Tendulkar 👏👏👏👏
@dilipthakur8360 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@arjunbanne9191Ай бұрын
खूप सुंदर , जबरदस्त नाटक
@avimango464 жыл бұрын
अप्रतीम, अजरामर असे हे नाटक आज अगदी मनापासून बघता आले ते You Tube आणी Smartphone च्या मदतीला WiFi होते म्हनून ! कुणाचे आभार मानू ! कि स्वतःला नशिबवान समजू !
@rajutambe50614 жыл бұрын
yyhjhoö00ikjkmnnn 8nmkkk s szzw44.
@abhijitkamble2082 Жыл бұрын
Khupp Sundar natak aahe all team work is supperbbb aani renuka mam you are Oscar winner actress...love and respect ♥️🎉 Vijay Tendulkar sir thankyou