Sharad Mohol च्या हत्येचं पद्धतशीर प्लॅनिंग करणारा Vitthal Shelar कोण ? | Mastermind latest News

  Рет қаралды 157,336

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Пікірлер: 85
@rsgharge338
@rsgharge338 9 ай бұрын
विषयच भारी. मांडणी भारी. शब्दफेक भारी. सादरीकरण भारी. आपला विषयच भारी.. 👍
@sachingajre5069
@sachingajre5069 9 ай бұрын
बोल भिडु पेक्षा विषयच भारी एकदम झकास आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@NK-ol9lx
@NK-ol9lx 9 ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी शरद भाऊ मोहोळ 💐 👑 S.M. COMPANY 👑
@hollywooddubbedmovies8061
@hollywooddubbedmovies8061 3 ай бұрын
kutra gat hanla thullya la
@ChandanGupta-nm2pj
@ChandanGupta-nm2pj 9 ай бұрын
मुंबईत सुद्धा असेच मराठी माणसानी गँग वर केले बिल्डर च्या साहाय्याने त्यांनी जमिनी घेतल्या आणि आता मुंबई परप्रांतीय ची आहे आणि पोलीस भाई. पुण्यात पण हेच होणार जमिनी मराठी माणसाला देयाला लावणार गँग वाले नंतर बिल्डर ह्यांचा एन्काऊंटर करावणार. आणि पूने ही गेले.❤
@tusharsawant999
@tusharsawant999 9 ай бұрын
एकदम कडक बोललास भाई, एकदम मनातले बोललास. हे भाई बाई सगळे वन नाईट स्टार आहेत, ह्यांना नाचवणारे व्हाइट कॉलर ह्या सगळ्यापासून लांब राहतात, आणि अडकतो तो मराठी भाई, मग थोडे पैसे असतील तर जीव वाचवून घेतो आणि जेलमध्ये सडतो. पैसे नसतील मग त्याचा गेम होतो ह्याच व्हाइट कॉलर वाल्या परप्रांतीयांकडून. अरे त्या वास्तव मधून ह्या भाई लोकांनी काय बोध घेतला देव जाणे, शेवटी समाजात मान ताठ ठेवून वावरतो तो व्हाइट कॉलर वालाच.
@ranjitbabar9508
@ranjitbabar9508 9 ай бұрын
Gem honar te pan bahr chvkat tepan zal aan dhur sangat👑👑🔥🔥🔥sahard bhu maohal🔥🔥🔥🔥👑
@amarbeluse3180
@amarbeluse3180 9 ай бұрын
कसलं जगणं म्हणायचं हें पैशासाठी पळ पळ करायची आणि शेवट काय होतो हत्या झाली गोळी मारली असा शिक्का माथी लागतो काय उपयोग त्या पैशाचा आणि दहशतिचा त्यापेक्षा सामान्य जीवन जगलेलं कधीही चांगले
@pramodkhatake8715
@pramodkhatake8715 9 ай бұрын
प्रथमेश एक नंबर सांगतोय एक नंबर माणूस आहे
@unknown_221
@unknown_221 9 ай бұрын
भाऊ परवाच जि.नाशिक ता.चाळीसगाव इथे एका पोलिस चा खून झाला ती पण व्हिडिओ कर लवकर मुंबई ला पोलीस होता पण क्रिकेटची मॅच जिंकला म्हणुन खून झाला आहे कर तेवढी व्हिडिओ लवकर...
@swapnilpatil9726
@swapnilpatil9726 9 ай бұрын
जिल्हा जळगाव आहे
@YuvrajDoiphode-ec6px
@YuvrajDoiphode-ec6px 9 ай бұрын
ही गणेश मारणे टोळी पुण्यातील खुप खुंखार टोळी आहे.पुणे शहर व मुळशीत यांची खुप दहशत आहे अशी चर्चा सगळेच करत आहेत
@sonupatil1967
@sonupatil1967 9 ай бұрын
Barobar bhava
@hemantdhamale207
@hemantdhamale207 9 ай бұрын
Mee pan mulshi taluka mdhlach ahe proper
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 9 ай бұрын
पोलीस हेच खरे रक्षक आणि त्यांचीच दहशत असते सर्वांना त्या मुळे पोलीस प्रशासन यांना एक सुज्ञ नागरिक म्हणून सहकार्य करावे..गुन्हेगार लोकांना डोक्यावर घेऊ नका.. सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार मुंबई
@pankajnaikwade2365
@pankajnaikwade2365 9 ай бұрын
Gajanan Maharaj marne pan same gang che aahet ka
@pradyumnagagare2332
@pradyumnagagare2332 9 ай бұрын
Nhi taynchi dusri toli ahe...​@@pankajnaikwade2365
@drbharatgyn
@drbharatgyn 9 ай бұрын
ARAI म्हणजे जी आपल्या देशातील वाहन खरेदीदारांच्या KMPL fuel efficiency बाबतच्या 'कितना देती है?' या राष्ट्रीय प्रश्नाची उकल करते. खरेदीनंतर कळते की ती फुएल इफिसिएंसी गाडीत फक्त ड्रायवर (बिना पॅसेंजर आणि लगेज) , सपाट हायवे (बिना घाट, बिना ट्राफिक जाम) वर सांगितलेली असते.
@PATRICX2000
@PATRICX2000 9 ай бұрын
माहितीये आम्हाला जास्त ज्ञान नका पाजळू
@bhairavbk4573
@bhairavbk4573 9 ай бұрын
😅​@@PATRICX2000
@tusharwalunj294
@tusharwalunj294 9 ай бұрын
Ghansoli is in Thane district not panvel
@karanveragda2255
@karanveragda2255 9 ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी ... शरद भाऊ मोहोळ 💐
@vilasravkhetri7813
@vilasravkhetri7813 9 ай бұрын
👑👑👑
@Rohit12344
@Rohit12344 9 ай бұрын
ऐवढी कसुन चौकशी गजु भाऊ तौर याची का होत नाही? याचा अर्थ मीडिया आणि पोलीस राजकारणी माणसाला घाबरतात बरोबर ना
@satishkadam.96k53
@satishkadam.96k53 9 ай бұрын
कोणी तरी राजकारण करत आहे भो
@pranavjadhav4365
@pranavjadhav4365 8 ай бұрын
Jay sree ram
@pradeepdoke8409
@pradeepdoke8409 9 ай бұрын
Miss you Bhau..😢
@DeepakMaheshwari-z6f
@DeepakMaheshwari-z6f 9 ай бұрын
Nice ❤
@rohangajare6410
@rohangajare6410 9 ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी शरदभाऊ मोहळ 🚩🚩
@rohitnanekar5761
@rohitnanekar5761 9 ай бұрын
@akashpawar4989
@akashpawar4989 9 ай бұрын
राखणदार हा विषय घे एकदा भावा
@nirmalameshram3525
@nirmalameshram3525 9 ай бұрын
Are Don vishya Itaki trade chalu ahe
@GT-gl4ko
@GT-gl4ko 9 ай бұрын
IAF कंपनी लोकांचे लाखो रुपये घेऊन फरार झाली त्यावर एक व्हिडिओ तयार करा. त्यामुळं बाकीचे लोक सावध होतील असा स्कॅम पासून
@SomewarBadnale
@SomewarBadnale 9 ай бұрын
Hii.
@Akashyadav14324
@Akashyadav14324 6 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि विठ्ठल शेलार, गण्या मारणे😅😅😅😅😅😅😅😅
@pratikhule989
@pratikhule989 8 ай бұрын
Mg Sharad Mohal Chi Toli Kay Kami Aahe Ka Ti Pnn Khup Khatarnak Aahe
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 9 ай бұрын
गावाच्या मागून रीपोर्ट दाखव आहे तुम्ही.. 😂😂😂
@GodeBhima
@GodeBhima 9 ай бұрын
Asu De Bhava
@prashantinvestor1198
@prashantinvestor1198 9 ай бұрын
Bol Bhidu ne information ata pathvli asel
@ruchirakhambe3581
@ruchirakhambe3581 9 ай бұрын
मर्डर केसेस बद्दल माहिती मिळावी म्हणून चॅनल ला सबस्क्रिब केले नाही. Productive आणि उपयोगी माहिती देत जा आम्हाला....तुमचे चॅनल चांगले माहिती देते अशा माहिती चे आम्ही काय करू??
@PratikKharge
@PratikKharge 9 ай бұрын
आरं बास कर की आता दुसरा विषय घे की लका... आता त्याचं श्राध्द येईल तरी तू अजून दुखवटा पाळतो,,, दुसरा काय तर घे की😂😂
@sujay7301
@sujay7301 9 ай бұрын
😂
@dhanashrikharge6137
@dhanashrikharge6137 9 ай бұрын
😅
@tusharsawant999
@tusharsawant999 9 ай бұрын
अरे ह्यांना त्यांनी श्राद्धाला बोलावले पाहिजे म्हणून हे गाजावाजा करत आहेत
@jivankumbhar4961
@jivankumbhar4961 9 ай бұрын
Bhava kadhi pasun crime video chi vat baghaloy.. Bhava
@GovindaKhairmode
@GovindaKhairmode 9 ай бұрын
हिंदू डॉन पै शरद मोहोळ
@GodeBhima
@GodeBhima 9 ай бұрын
Bhava Tyanvhi Gupt BhaithaK GhetaLi Kashi Kalle Kas TuLa😅😅
@integrity2679
@integrity2679 9 ай бұрын
आता बास की लका. अजून किती शरद मोहोळ शरद मोहोळ करायचं? जरा एखाद्या अभ्यासपूर्ण विषयावर व्हिडिओ बनवा.
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh 9 ай бұрын
aamhala hech news pahijet..aapan dusrya channel var ja 😅
@Gdksjsjsjs
@Gdksjsjsjs 9 ай бұрын
हे लोक अजून.. अस क्राईम बातमी करून... प्रत्येक टोळी.. अथवा ग्रुप ला भडक तात आणि पुढे अस च... काही घडते...
@surajghodke1033
@surajghodke1033 9 ай бұрын
एका फोन मुळे सगळा तपास लागला
@vikiking164
@vikiking164 9 ай бұрын
Babuu tula net sangtoy Bhuu mnty gangster mnla tr fafun takel
@r41_swapnilpitale40
@r41_swapnilpitale40 9 ай бұрын
Gajanan marne laughing in corner 😂
@KailasrautRaut
@KailasrautRaut 9 ай бұрын
सर्व गोष्टींची दिशाभूल होत आहे राजकारण होतय
@niftydailyanalysis3198
@niftydailyanalysis3198 9 ай бұрын
Are reporter views sathi kahi pan nko taku , changla content Tak dada , tu pan tya bol bhidu sarkha karayla laglay
@vilasravkhetri7813
@vilasravkhetri7813 9 ай бұрын
Kay HE NAVINACHH ...NO NAI ASE
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 9 ай бұрын
मोहोळ ही व्यक्ती कट्टर हिंदुत्ववादी होती त्यांनीं नेहमीच हिन्दु समाजाला साथ दिली त्याला संपविण्याचा डाव पाकिस्तानी असावा
@gajanandaware6869
@gajanandaware6869 9 ай бұрын
Pakistan ch ani Sharad mohol cha kasa sambandh yeu shakto 🤔🤔🤔🤔
@VrushabhSarode03
@VrushabhSarode03 9 ай бұрын
Deshi marun comment keli bhau ni😂😂
@gaurav3706
@gaurav3706 9 ай бұрын
बोल भिडु सारखं सगळे विषय घेत चला फक्त छपरी सारखे हे विषय बंद करा..
@santoshaturkar1354
@santoshaturkar1354 9 ай бұрын
Yes jalech pahijel😂😢😅
@सर्वाज्ञा
@सर्वाज्ञा 9 ай бұрын
bhau la gangster mahnaych nahi .........chasmis
@maharashtrapetslover9579
@maharashtrapetslover9579 9 ай бұрын
हिंदुत्ववादी होते भाऊ 🚩🚩
@v_i_c_k_yriku2456
@v_i_c_k_yriku2456 9 ай бұрын
​@@maharashtrapetslover9579gapp bas re hindutwadi gunehgar la jat dharm nasto tuzya bhaune tuzya barobar kahi kharab Kel nahi Manun tu chagala mantoy pan jyachya barober kharab zal yacha vichar kar
@pritamsali7137
@pritamsali7137 9 ай бұрын
🚩पै.हिंदुत्ववादी शरदभाऊ मोहोळ🚩 🚩जय श्री राम🚩
@maharashtrapetslover9579
@maharashtrapetslover9579 9 ай бұрын
@@pritamsali7137 🚩🚩🦁👑
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 75 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 84 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 75 МЛН