No video

Sharad Pawar and Yugendra Pawar: युगेंद्र पवारांकडून विधानसभेची तयारी? जनता दरबारमुळे रंगली चर्चा

  Рет қаралды 39,470

Loksatta

Loksatta

2 ай бұрын

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात सुरू असलेल्या जनता दरबारात उपस्थितीत लावली. युगेंद्र पवार आधीच जनता दरबारात हजर होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर बसून स्वतः शरद पवार यांनी ही सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. दरम्यान, युगेंद्र पवार हे आगामी विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
#sharadpawar #yugendrapawar #ncp #rashtravadicongress #baramati #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtra #india
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 19
@user-zs5nm9fh8w
@user-zs5nm9fh8w 2 ай бұрын
युग्नेद्र दादा एकच नंबर
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा 2 ай бұрын
पटया तयार करा...दादा ची जिरली पाहिजे
@rohit-un1bo
@rohit-un1bo 2 ай бұрын
Very good very nice 👌✌️ congregation pawar saheb 💐🎉🎉& yugendra pawar saheb 💐🎉🎉✌️ original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️💯🎉🎉🎉
@umeshzagade2955
@umeshzagade2955 2 ай бұрын
बारामतीचे भावी आमदार🎉
@babasahebwaphare2753
@babasahebwaphare2753 2 ай бұрын
Yugendra 100% ubhe rahnar
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 2 ай бұрын
वाघ हा वाघच असतो
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 2 ай бұрын
पवार साहेबांना नेतृत्वाची अचूक जान आहे. ते नक्कीच बारामतीतून योगेंद्र यांना निवडूण आणतील...
@rbcakes1127
@rbcakes1127 2 ай бұрын
आणखी 1 पवार तयार करा मजा हेच दिवस राहिले आता गरीब जनता गरीब आणि घराणेशाहीतले आमदार आणी खासदार
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Ай бұрын
आरे दादा आम्ही पण लोकांनी गरीब घरातील ऐक माणूस निवडून दिला पण काम घेऊन गेलो की गाडीत पेट्रोल टाकून घेणार आणि येताना पोटात काम तर कोणाचे झाले नाही
@rbcakes1127
@rbcakes1127 Ай бұрын
हे असच होणार आता कोणता दुसरा पवार पैदा झाला हे लोक मस्त जणते च्या भरोषा वर मजा करत राहणार. कमीत कमी बारामती मधे अजित पवार ला निवडूण द्या तो अनुभवी माणूस आहे. आता नवीनच नाव लोक घेतात युगेंद्र दादा काय होणार या महाराष्ट्राचं बाकी राज्जान्मधे असला फालतू पणा कधीच नाही होत महाराष्ट्रात फक्त Bjp पाहिजे बाकीचे जोकर नाही
@virunbhagut9962
@virunbhagut9962 2 ай бұрын
Punyaat pan ashi soy kara please janatesathi
@hemantdumbre5600
@hemantdumbre5600 2 ай бұрын
पवारांचा विकास करा, अजून एक आमदार करा
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 2 ай бұрын
आत्ता जुना झाला नारा तो एकाच दादा नाही दिस जातील दिस येतील आत्ता नवा चेहरा बस घरात वय झालाय
@Dj_patil44
@Dj_patil44 2 ай бұрын
हा अजून एखाद अजून नातू आन आणि कार्यकर्ते गांदित बोट घालून वास घ्या फक्त 😅😅😅
@notattitude6455
@notattitude6455 2 ай бұрын
काय तुझ्या आईबाबांचे संस्कार
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 42 МЛН