Sharad Pawar च्या योजनेला Uddhav Thackeray यांनी स्थगिती दिल्यावर काय - काय झालं?

  Рет қаралды 88,720

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 78
@poonammehta6373
@poonammehta6373 3 жыл бұрын
मुख्यमंत्र्यांचा निर्णय उत्तम आहे.
@susmitadesai3889
@susmitadesai3889 3 жыл бұрын
जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यात मोठा बंगला आहे. त्यांनी ज्या काकुळतीने संयमाने भावना व्यक्त केल्या त्यावरून असे नक्कीच वाटते की ते स्वतःचा बंगला उपलब्ध करून देतील. त्यांचे स्वागतच आहे.
@rahulmane1449
@rahulmane1449 3 жыл бұрын
Nakkich detil tey tyana letter lihla pahije
@milindshah8862
@milindshah8862 3 жыл бұрын
आधी मुंबई मधील भूमिपुत्र असलेल्या गिरणी कामगाराना घरे द्या। मग बाकीचे राहिलेली घरे टाटा हॉस्पिटल ला द्या।
@jiteshbhoir9738
@jiteshbhoir9738 3 жыл бұрын
स्थानिक भूमिपुत्र बेघर आहेत...... त्यांना पाहिले घर द्या.
@mangeshzagade1508
@mangeshzagade1508 3 жыл бұрын
फारच छान चांगली कामगिरी केली आहे जितूला चांगलाच धक्का
@nirgunpradhan4432
@nirgunpradhan4432 3 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री महोदय कर्करोग पेशंट च्या नातेवाईकांना वेगळी सदनिका द्यावी ही विनंती निर्गुन प्रधान पुणे
@jiteshbhoir9738
@jiteshbhoir9738 3 жыл бұрын
बरोबर आहे...... सेनेने उत्तम निर्णय घेतलय
@vijayatre7947
@vijayatre7947 3 жыл бұрын
आव्हाडसाहेब तुमचा निर्णय अगदी बरोबर होता.
@shridharpatil6548
@shridharpatil6548 3 жыл бұрын
हेमंत करमुसे ला अमानुष मारहाण करतांना तुमची माणूसही कोठे गेली होती
@choleram143
@choleram143 3 жыл бұрын
आव्हाड साहेब तुम्ही घेतलेला निर्णय बरोबर आहे पण यांच्या लाभ परप्रांतीयांना नको
@shivanibhalekar5272
@shivanibhalekar5272 3 жыл бұрын
बहुतेक मुख्यमंत्री मातोश्री 2 देतील त्याना आजरी आणि गरीबाची खुप काळजी आहे योग्य निर्णय
@robinsood8598
@robinsood8598 3 жыл бұрын
अगदी खरे आहे जितेंद्र आव्हाड यांच कँन्सर रुग्ण च्या नातेवाईकांची सोय झालीच पाहीजे मा. उध्दव जी खुप संवेदनशील व्यक्ती आहेत ते नक्कीच मागणीपेक्षा जास्त रुमस देतील यात वाद नाही ही आमची साहेबांप्रती खात्री आहे
@balgudebs
@balgudebs 3 жыл бұрын
कॅन्सर रूग्णांबद्दल आम्हांला नक्कीच व कायमची सहानुभूती आहे-राहिल.फक्त आक्षेप याला आहे की,ज्या इमारतीत बहुसंख्य कुटुंब विशेषत: मराठी भाषिक जनता वास्तव्यास आहे.या अशा इमारतीमधील काही निवासी जागा राज्याबाहेरील व कॅन्सर उपचारासाठी टाटा रूग्णालयात दाखल झालेल्या नातेवाईंकांच्या निवासी व्यवस्थेसाठी देण्यात आलीय ,याला आमचा विरोध आहे.....जर खरोखर स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार व सोबत त्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची माणूसकीच्या नात्याने सोयच करायची असेल तर शासनाला हे धोरण वगळता इतरही पर्याय सहज उपलब्ध होऊ शकतात..फक्त इच्छाशक्ति हवीय यावर योग्य तोडगा काढण्याची....यात राजकीय इगो व धूसपूस नको...तेथे रहाणारी कुटुंबिय व रूग्णांचे परराज्यातील नातेवाईक दोन्हीही माणसंच आहेत...हा विचार व्हावा.मनमानी करू नये हीच अपेक्षा.
@DhananjaySutar1983
@DhananjaySutar1983 3 жыл бұрын
Good decision by both the parties to give a separate plot for the patients relatives to stay temporarily during treatment.. This allotment is supposed to be handled by Tata trust and as per availability and patients treatment duration the stay will be alloted to the relatives. This will be used not only by people from other states but our own people from remote Maharashtra villages can be used. Many times women and children relatives of patients who are poor sleep on stairs of hospitals and also on footpaths. I have seen this type of situation even in KEM hospital in Mumbai. Marathi or other than Marathi be it anybody should not suffer just because of politics. Bhavano ugach virodh karu naka.. This is for everyone's good only and mainly for the poor section of the society..
@savita7369
@savita7369 3 жыл бұрын
आव्हाड साहेबांचा उपक्रम अगदी छान आहे. पण तो फक्त करायचं महणुन करू नका. तो नियोजन बध असावा. स्थानिकांची मागणी योग्य आहे.
@anandbhanushali9857
@anandbhanushali9857 3 жыл бұрын
It is a good cause and our CM should support this. Good work by Mr.Awahad.
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 3 жыл бұрын
नाइस डिसिजन...
@मोरयाmorya
@मोरयाmorya 3 жыл бұрын
यांच्या भांडणात महाराष्ट्र च्या जनतेचे हाल स्थीर चालवा की सरकार
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 жыл бұрын
ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी आहेत का मग हे काय विशेष
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 жыл бұрын
आता राऊताना रस्ता दाखवा काकांच्या बरोबर
@makarand7925
@makarand7925 3 жыл бұрын
एकदा राष्ट्रवादिच्या हस्ते चाव्या दिल्या त्याच कारणासाठी आता सनेच्या अध्यक्षाच्या हस्ते चाव्या देणार. जनतेला कस मुर्ख बनवायच याच या पेक्षा आणखी कोणतं चांगलं उदाहरण असेल.
@vishwasrasalofficial1904
@vishwasrasalofficial1904 3 жыл бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब यांनी चांगला निर्णय घेतला होता. तथापि त्यांनी स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून सदर निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली.
@shubhamshelke583
@shubhamshelke583 3 жыл бұрын
भगवतगीतेचा एक श्लोक please 😂😂
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 3 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा अट्टाहास आणि क्रेडिट घेण्याची सवय.एखादी चांगली गोष्ट होत असेल तर तिला खोडा घातला गेलाच पाहिजे
@Jayhind80174
@Jayhind80174 3 жыл бұрын
आव्हाड साहेब आपला निर्णय चांगला होता परंतु सेनेला समजल नाही
@vinodvedak2741
@vinodvedak2741 3 жыл бұрын
Awhad Saheb hya hospital madhye fakt locals nastat tar sampurna bhartatun lok yetil. Mumbaitalya BMC hospitals ani Tata memorial avastha Kai ahe apan pahato ahoch. Adhich encroachmule apli avastha Kai zali ahe. Mhanun kontihi society aplya shejari he hospital thevayla tayar honar nahi. Pahije tar he outskirt la ubhe kara. Aplyakade kunihi alela manun shakyato Parat jat nahi. Please tumhi ya suchnecha vichar kara.
@supriyasule1370
@supriyasule1370 3 жыл бұрын
आघाड़ी मजबूत आहे आणि राहणार
@easytechnical1425
@easytechnical1425 3 жыл бұрын
तुम्हाला काय अधिकार आहे..म्हाडा बद्दल निर्णय घ्यायचा....टॅक्स द्यायचा आम्ही.....
@vinayakghag5724
@vinayakghag5724 3 жыл бұрын
दरवर्षी आयकर आम्ही देखील भरतो आणि सरकारी योजना ज्या आहेत तो त्यांच्या अधिपत्याखाली असणारी कामे करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. आयकर भरतो म्हणून तुझा हक्क आहे पण सरकारी यंत्रणा त्यांच्या पद्धतीने चालते तेथे तुमच्या सारख्या लोकांना विचारात घेत नाही.
@prabhakarghate4759
@prabhakarghate4759 3 жыл бұрын
आयजीच्या जीवावर बायजी उदार !
@Piyushkulkarni04
@Piyushkulkarni04 3 жыл бұрын
He changla zala
@bharattupe2156
@bharattupe2156 3 жыл бұрын
असे चांगले काम शिवसेनेच्या डोळयात खुपणारच.
@rameshwarburande269
@rameshwarburande269 3 жыл бұрын
आज शरद पवारांनी दिले ठाकरेंनी अडवले उद्या चर्चा झाली की ठाकरे आडवणार नाहीत चिल्लर बाब आहे चिंता करण्यासारखे काहीही नाही
@nitinkambale5043
@nitinkambale5043 3 жыл бұрын
काय चाललंय त्यालाही द्या त्याला ती द्या महाराष्ट्रातील जनतेच बघा
@bhushanpatil143
@bhushanpatil143 3 жыл бұрын
Mala asa vatat एकतर्फी भाषा नाही वापरली तर चांगलं होईल चॅनल ने
@prasadpawar1795
@prasadpawar1795 3 жыл бұрын
तीन तिघाडा कान बिघाडा।।।
@amitpatil7703
@amitpatil7703 3 жыл бұрын
फोर व्हिलर पेक शा ३ व्हिलर जास्त average असतो .
@prasadpawar1795
@prasadpawar1795 3 жыл бұрын
@@amitpatil7703 त्या पेक्षा 2 व्हिलर ला जास्त किलोमीटर जाते ...
@milindchipde4175
@milindchipde4175 3 жыл бұрын
Best decision
@rajeshjadhav2091
@rajeshjadhav2091 3 жыл бұрын
Builder line
@abhijeetagale
@abhijeetagale 3 жыл бұрын
Hyat kahi news sarkha navta local issue var kahi bolun news banvu naka.
@medhawagle2791
@medhawagle2791 3 жыл бұрын
कन्सरच्या पेशन्ट ची रहण्याची सोय जरुर क्रेली पाहिजे.
@medhawagle2791
@medhawagle2791 3 жыл бұрын
उध्दव ठाकरेनी योग्य निर्णय घेतला.
@hindustaniladka6526
@hindustaniladka6526 3 жыл бұрын
Faltugiri tatala dyaychi garaj nahi
@theWebNet
@theWebNet 3 жыл бұрын
Bad decision
@coolgamer211
@coolgamer211 3 жыл бұрын
Canser pesent chya natevaikna dusri kade jaga dya cm saheb punya lagel aple cm sahab changle ahet
@niteshshirke7592
@niteshshirke7592 3 жыл бұрын
BBC Marathi ok
@kailastelawane8892
@kailastelawane8892 3 жыл бұрын
फडनविसला महाराष्ट्राचा विकास झालेला बघवत नाही,मुख्यमंत्री असताना फडनविसने फक्त गुजरातचा विकास केला, महाराष्ट्र द्रोही,
@indiancitizen8297
@indiancitizen8297 3 жыл бұрын
तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला का... गुजराथ चा विकास करण्यासाठी मोदी आणि शाह पुरेसे आहेत...त्यांनी विकास केला पण आहे... फडणवीस यांची गरज नाही या साठी.
@ashokmante8646
@ashokmante8646 3 жыл бұрын
याच्यामध्ये फडण२० चा काय संबंध आहे रे भावा....
@mohanmayande539
@mohanmayande539 3 жыл бұрын
कैलास भाऊ बापरे किती अभ्यास. दोन्ही वेळा शिवथाळी ने पोट भरतं तुझे.
@archanabhatkulkar874
@archanabhatkulkar874 3 жыл бұрын
काहीही... जळी, स्थळी,काष्टी ,पाषाणी फडणवीसच दिसतात का? फडणवीस फोबिया .🤓
@arjunwagh5357
@arjunwagh5357 3 жыл бұрын
Wrong mentality & comments Fadanvis saheb is not related to this issue
@aniruddhingle9640
@aniruddhingle9640 3 жыл бұрын
Shivsena yedzavyancha paksh
@ashokmshejole9911
@ashokmshejole9911 3 жыл бұрын
मानवी सदभावना तुन घेतले निर्णय ला विरोध ...शिवसेना चा विरोध ....
@prajwalsakhare7850
@prajwalsakhare7850 3 жыл бұрын
“Sahebancha” haste kashala pahiye “karyakram” direct bina event deun takaiche
@rajeshbhosle08
@rajeshbhosle08 3 жыл бұрын
SHAME ON YOU उद्धव THACKERAY
@isecurecctv7128
@isecurecctv7128 3 жыл бұрын
Dusri paryayi jaga evdhya lagech bhetli 🤷🏻‍♂️ ki .... tich jaga fix hoti 🤣
@400saar
@400saar 3 жыл бұрын
Lokani rastyawarch rahawe ashi shivaene chi niti watat aahe. Phakt rajkarna sathi dileli parvangi staghit karnyat aali.
@rajeshamberkar2769
@rajeshamberkar2769 3 жыл бұрын
Modkalis aalelya chalit marathi Lok kityek varsh rahat ahet ani tumcha sarkhya nakartya lokana Nivdun hi det ahet Tyacha hi jara vichar karava to varg rahila nahi tar tumhala Mumbai madhe kon hi vicharnar nahi he laqshat theva
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 3 жыл бұрын
He garibanche Khare kaivari aahet, yanche Khare Karan tyanach mahit.
@rajdattachavan9358
@rajdattachavan9358 3 жыл бұрын
Ye sab milke humko ch****a bana rahe hai
@jaiho5914
@jaiho5914 3 жыл бұрын
Tithle nagarik kahi gair bolat nahit.
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 3 жыл бұрын
BAS ZALE AATA, AARAM KARAYCHE DIWAS AAHET AATA. PUSHKAL KAMAVLE.
@sumithamenon3965
@sumithamenon3965 3 жыл бұрын
Are tuzya jaget ghar badha adhi je garib girni kamgarana radavata. Karnachya avatar 100 kotitun karava chorachya udya baryacha vadhalyat
@shaikhshamshuddin3206
@shaikhshamshuddin3206 3 жыл бұрын
🎄😩😩
@arunmnayak
@arunmnayak 3 жыл бұрын
निर्णय चुकले माननीय मुख्यमंत्री साहेब
@radhikarasane7047
@radhikarasane7047 3 жыл бұрын
..
@lalitavartak8220
@lalitavartak8220 3 жыл бұрын
Hetu changlay pan tumchyawar vishwas nahi
@shankarshinde9878
@shankarshinde9878 3 жыл бұрын
😁😁😁
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 3 ай бұрын
Sharad pavar baher aslya var asle udxyog suchtat
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57