ट्रस्ट ? कोणावरच नाही 63 पासून | Sushil Kulkanri | Analyser | Uddhav Thackeray | Shivsena Bhavan

  Рет қаралды 61,569

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco, Aurangabad
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 247
@ulkachavan5886
@ulkachavan5886 Жыл бұрын
अगदी बरोबर ह्या गोष्टी पुढे यायलाच हव्यात.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
श्री सुशील कुलकर्णी अगदी बरोबर आहे गौरी भिडे यांच्या तक्रारींचे काय झाले आहे कळलेच पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@BigBoss3675
@BigBoss3675 Жыл бұрын
होय हा विषय घ्याच.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Жыл бұрын
त्या गौरी भिडे यांना संरक्षण द्यावे अशी अनेकांची मागणी होती त्यांना संरक्षण दिले का ? त्यांनी मागणी केल्याप्रमाणे चौकशी व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.
@kalpanachavan281
@kalpanachavan281 Жыл бұрын
आग लागली की bhadkaychya आधीच विझवून टाकतात आपण आपले पुढे काय होणार म्हणुन वाट पहातो काहीही होत नाही
@kalpanachavan281
@kalpanachavan281 Жыл бұрын
गौरी भिडे प्रकरण पुढे का सरकत नाही प्रकरण दाबायचे tar नाही ना
@sanjaydate6421
@sanjaydate6421 Жыл бұрын
एकदम बरोबर साहेब चौकशी व्हायलाच पाहिजे
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Жыл бұрын
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपले इप्सित साध्य करण्यासाठी सगळीकडे शिव हे नाव वापरायचे
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 Жыл бұрын
शिवाजीचा फक्त मार्केटिंग करता उपयोग करून घेतला आहे.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Жыл бұрын
वस्तुस्थिती माङलीत त्या बद्दल धन्यवाद. बोलत रहा.
@kailash3149
@kailash3149 Жыл бұрын
ठाकरे & कंपनीचे income source आणि मालमत्ता हिची चौकशी केली पाहिजे
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Жыл бұрын
नमस्कार सुशिलजी
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
उद्धवजींचा बाकी नेते मंडळींवर ट्रस्ट नव्हता , त्यामुळे ते 50 आमदार सोडून गेले ठाकरे यांना .
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
Exactly
@nandaachrekar3978
@nandaachrekar3978 Жыл бұрын
मंत्रालया समोरची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस वापरत आहे. दोन्ही वास्तुंवर धर्मादाय आयुक्तांनी सक्त कारवाई करण्याची गरज आहे.
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 Жыл бұрын
Very good sir
@aparna3018
@aparna3018 Жыл бұрын
Trust चं म्हणाल तर सुशीलजी, तो तर स्वतः वरही नाहीये. दुसऱ्यांवर काय ठेवणार. गौरी भिडे प्रकरणाची नक्कीच चौकशी व्हायला हवी.
@shilpaganu1079
@shilpaganu1079 Жыл бұрын
योगेश देशपांडे ह्यांना शुभेच्छा. आता ह्या अपल्पोटी राजकारणी एक्सपोज होऊच दे.
@shubhangikarav2372
@shubhangikarav2372 Жыл бұрын
प्रत्येक राजकीय पक्ष जे बोलतो त्याप्रमाणे जर वागला असता तर भारतात रामराज्य आले असते
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
भ्रष्टाचाराची चौकशी तर व्हायलाच पाहिजे, कोणी कीतीहि मोठा असो
@shriramawachat396
@shriramawachat396 Жыл бұрын
चौकशी जरूर झाली पाहिजे
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 Жыл бұрын
शिवाई, प्रबोधन ट्रस्ट व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ला विविध सरकारी विभागांकडून काय काय सवलती मिळाल्या ते ही सार्वजनिक व्हायला हवे. उदा प्रॉपर्टी टॅक्स, विज बिल, पाणीपट्टी ई.
@dilipekbote5389
@dilipekbote5389 Жыл бұрын
गौरी भिडलेल्या अर्जावर उबाठाची चौकशी झालीच पाहिजे.
@tulshidasdoshi1614
@tulshidasdoshi1614 Жыл бұрын
साहेब आपण फारच सुंदर सागता शरदचंद्र पवारांनी राज्य सभेत कसा प्रवेश मिळाला या ची माहिती सागावी
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Жыл бұрын
ठाकरे प्रणित शिवसेनेचे पोस्टमार्टेम चालू झाल्या नंतर 'शि' या अद्याक्षराने सुरूवात होणारे अनेक "उद्योग व धंदे" समजले.
@Sachcha_bharatiya
@Sachcha_bharatiya Жыл бұрын
तुम्ही एकदम बरोबर आहात, चौकशी व्हायलाच पाहिजे
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 Жыл бұрын
गौरी भिडे प्रकरण मार्गी लागलेच पाहिजे
@mohandusane6343
@mohandusane6343 Жыл бұрын
जर उध्दव प्रामाणिक असेल तर तो हि चौकशी व्हायलाच हवी असेच म्हणेल
@prakashvirkar4349
@prakashvirkar4349 Жыл бұрын
जन्मापासूनच शिवसेना कधीच विश्वासार्ह नव्हती. फक्त मराठी माणसाचा वापर करून मातोश्री भरली. मराठी माणूस आहे तिथेच आहे.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Жыл бұрын
आरंभीचा काही काळ वगळता पुढील काळात सगळे बदलले फक्त मराठी माणूस मुंबई तून हद्दपार होत गेला
@a.s.617
@a.s.617 Жыл бұрын
सुप्रीम कोर्टाने अनंत कुरमुसे मारहाण प्रकरणी राज्य सरकार ला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे गंभीर प्रकरण आहे.सुशील जी तूम्ही वारंवार ह्या मारहाण प्रकरणी आवाज उठविला आहे. त्या बद्दल व्हिडिओ बनवा.
@sureshkale6737
@sureshkale6737 Жыл бұрын
सर्व शिवसेनाला अर्पण करावे . वैयक्तीक मालकी नसावी .
@shekharparanjpe7227
@shekharparanjpe7227 Жыл бұрын
लय भारी! वडिलांनी घालून दिलेल्या निर्णयानुसार सुद्धा ट्रस्ट नाही!
@subhashrathod3026
@subhashrathod3026 Жыл бұрын
कोणतीही मेहनत न घेता मिळालेले पद, सत्ता,संपत्ती फार काळ टिकत नाही. कोणतेही पद हे कर्तृत्ववान माणसालाच शोभून दिसतं. कर्तृत्वशून्य माणसाला नव्हे .
@sanjayhajare3984
@sanjayhajare3984 Жыл бұрын
शिवसेना भवन जर सरकारी जागेवर असेल तर सरकारने ती जागा इमारती सकट सरकारच्या ताब्यात घ्यावी व तिथे सरकारी कार्यालय चालू करावे.
@ravindrathakur1943
@ravindrathakur1943 Жыл бұрын
सरकारी जागेंच्या सम्पूर्ण महाराष्ट्रात सर्व्हे होऊन.. प्रत्येक जागा ही जर मूळ मागणी प्रमाणे वापर होत नसेल तर ती सरकारने ताब्यात घेण्याची तत्काळ कार्यवाही करणे लोकहिताचे होइल मग ती जागा कोणत्याही पक्षाची का असेना?
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
अतिशय योग्य सल्ला
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 Жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शहरांतील व गावातील प्रमुख शासकीय जमिनीवर राजकीय पक्षांची कार्यालय उभी आहेत यांची देखील चौकशी करून शासनाने ताब्यात घ्यावीत व महसूल वाढवावा.
@vishwasjoshi9889
@vishwasjoshi9889 Жыл бұрын
शिवसेना भवनच काय, मातोश्री-१,मातोश्री-२ याची देखिल चौकशी व्हायला पाहिजेच.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Жыл бұрын
आणखी काय काय नावावर करून घेतलंय ते शोधलं पाहिजे.
@shirishpatil7443
@shirishpatil7443 Жыл бұрын
सुशीलजी उत्तम विष्लेशण,सब घोडे बाराटक्के.लुटालूट सुरु आहे.हे सारं लुटारूंच लुटन आहे. चौकशी समिती जाहीर करतील आणि चार पाच वर्षे निघुन जातील.
@ganeshdevtarse7690
@ganeshdevtarse7690 Жыл бұрын
आता ठाकरे वरील विश्वास राहिला नाही जनतेचा
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 Жыл бұрын
प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांग्रेस नी जागा बळकावल्या आहे ते. उदा. सोलापूर मधे तर शहरच बळकावले आहे
@sharads.2067
@sharads.2067 Жыл бұрын
इतके दिवस शिवसैनिकांची दिशाभूल करून संपत्ती कशी वाढवली याची शहानिशा तर झालीच पाहिजे आता ट्रस्ट घ्यायची वेळ उठा यांना यायला पाहिजे
@sharads.2067
@sharads.2067 Жыл бұрын
आता जर उठा यांना खरंच आपल्या वडिलांच्या नावा बरोबर शिवसेना हे नाव, चिन्ह रहावे असे वाटत असेल तर त्यांनी ती इमारत शिंदे साहेब यांना सोपवली पाहिजे. उठा च्या ताब्यात राहीली तर फोटो पित्याचा राहील नाव, चिन्ह तुमच्या पक्षांचं लागेल
@leenadixit6734
@leenadixit6734 Жыл бұрын
Agreed completely with you Sushilji. Thanks
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 Жыл бұрын
चॊकशी झालीच पाहिजे
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 Жыл бұрын
या राजकीय लोकांना किती पैसे न किती मालमत्ता पाहीजे असते मेल्यावर इथेच योजून जावे लागते परंतु हाव किती?
@baliramadhao7550
@baliramadhao7550 Жыл бұрын
आपल्या अगदी तंतोतंत बरोबर आहे फक्त हेच नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात मोक्याच्या जमिनी नेत्यांनी स्वस्तात ९९ वर्षाच्या भाड्यावर घेवून, त्यावर करोडो रुपये कमावत आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
@VertexExp
@VertexExp Жыл бұрын
तिकडे महापौर बंगल्यात काय चाललयं सध्या तेही पहावे.. का तिथेपण यांनी ट्रस्ट च्या नावाखाली डस्ट खाल्ली??
@vrindabaride6686
@vrindabaride6686 Жыл бұрын
धन्यवाद आशा प्रकारे माहिती कळली
@ganeshdevtarse7690
@ganeshdevtarse7690 Жыл бұрын
पेडणेकर बाई तुम्ही आता दिसत नाही सुरवात झाली आहे दैवगती सोडत नाही दूसरयांना त्रास दिला की परतफेड होणार आहे
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
चांगला धंदा आहे ट्रस्ट चा लोकांना लुटन्याचा वस्तुस्थितचा विचार केला असता शिवसेना शिंदे ची ना ठाकरे ची :
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 Жыл бұрын
शिवसेना भवन सरकारने ताब्यात घ्यावे.
@SP-sg9cd
@SP-sg9cd Жыл бұрын
यांना शक्य असते तर, बॅन्ड्रा रेल्वे स्टेशन पण आपल्याच नावावर करून घेतले असते. नाहीतरी, या स्टेशनच्या परिसरातील मुसलमानांच्या चार चार मजल्यांच्या झोपडपट्ट्या याच परिवाराच्या आशीर्वादाने झालेल्या आहेत.
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 Жыл бұрын
तपाश ? पुर्ण पंणे कायद्याने सगळा झालाच पाहिजे ! जाहागिरी समजतात ????
@ulkapuntambekar7997
@ulkapuntambekar7997 Жыл бұрын
हे सगळे बरोबर आहे पण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवता येतो का. असे खटले प्रलंबित ठेवले जातात. व न्याय मिळण्याची अपेक्षा कमी कमी होत जाते.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
न्याय व्यवस्था म्हणजे फक्त सत्ताधारयाची राजकिय सोय :
@ckpatekar
@ckpatekar Жыл бұрын
सरकारी जमिनीवर असणारे जे जे ट्रस्ट आहेत असे सर्व सरकारी करावेत .कोणत्याही पक्षाचा त्यावर प्रतिनिधी ठेऊ नये .
@purushottamraijadhav9461
@purushottamraijadhav9461 Жыл бұрын
आहे अजून कितीतरी घोटाळे बाहेर पडतील! आणि ते पडले पाहिजेत.शिवसेना संपली नाही पण उध्दव ठाकरे संपले.हे खर.
@rajeshvaidya4190
@rajeshvaidya4190 Жыл бұрын
उद्धव ठाकरे सत्तेसाठी एकापेक्षा एक हद्द पार करत आहेत प्रथम पवारांची राष्ट्रवादी मग रागांची कॅांग्रेस मग आंबेडकर आता केजरीवाल व भगवंत मान. जनाची व मनाची सगळीच सोडली आहे… मराठी माणसा आतातरी जागा हो!
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 Жыл бұрын
मी पण सहमत आहे आणि सहभागी पण आहे.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@prakashmane9698
@prakashmane9698 Жыл бұрын
गौरी भिडे यांना वाय प्लस सुरक्षा केंद्राकडून पुरवण्याची व्यवस्था व्हावी
@rajendramuley7036
@rajendramuley7036 Жыл бұрын
बरोब्बर आहे
@laxmandalvi3361
@laxmandalvi3361 Жыл бұрын
अगदी बरोबर
@adityaautade8391
@adityaautade8391 Жыл бұрын
नक्कीच सहभागी आहे असे विश्वास घातकी राजकारण्यांचे खरे चेहरे जणतेसमोर यायलाच हवे
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
उद्धवचा विश्वास का नाही? याची चौकशी करावी लागेल. आताही किंचित असलेली मशाल सेना ह्यांच्या पदाधिकारी असलेल्या कोणावरही विश्वास नसावा.
@dipakaher3760
@dipakaher3760 Жыл бұрын
पैशाचा मोह.. भले बाता कितीही मारो.... पाय मातीचेच 😜
@bhagyshrikulkarni6058
@bhagyshrikulkarni6058 Жыл бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत 👍
@kumudiniaasodekar3095
@kumudiniaasodekar3095 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. 🙏🙏🙏🙏
@maheshkumar25m86
@maheshkumar25m86 Жыл бұрын
सहमत आहे सुशील जी सरकार ने अश्या भामट्या ट्रस्ट वर प्रतिबंध लावून सरकारी जमीन ताब्यात घ्यावी
@rajeshpandit3159
@rajeshpandit3159 Жыл бұрын
जागा ही बळकावण्याची वस्तू असते हे आदिम कालीन सत्य आहे ती अचल संपत्ती असली तरी आपोआप मालकी बदलते हा नैसर्गिक न्याय आहे आणि हे सिद्ध होते थांबा आणि वाट पहा
@sanjayparanjpe5912
@sanjayparanjpe5912 Жыл бұрын
Maz Kutumb Tumchi Jababdari..
@DJ-nf1on
@DJ-nf1on Жыл бұрын
हो. आम्ही पण तुमच्या सोबत सहभागी आहेत.
@prakashkannav8396
@prakashkannav8396 Жыл бұрын
जनताही अशीच चालवली गेली हे असे समजत आहे.
@shriramgokhale
@shriramgokhale Жыл бұрын
एकदम बरोब्बर
@nishabedekar5845
@nishabedekar5845 Жыл бұрын
100% सहभागी आहे, सुशील जी
@pralhadkanade8290
@pralhadkanade8290 Жыл бұрын
सगळच गंभीर आहे. गांभीर्याने तपास व्यायला हवा!
@bhaskarwatve5236
@bhaskarwatve5236 Жыл бұрын
पक्ष, अप्पलापोटे, व्यक्तिगत. त्यांना मंत्रालयाच्या आसपासची जागा का दिली जाते? या नालायक लोकांना, आमच्या करदात्यांचा पैसा खर्च करून redyana का पोसले जाते?
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
बरोबर आहे :
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 Жыл бұрын
याचा अर्थ उद्दव चोर आहे
@govindtakalkar9893
@govindtakalkar9893 7 ай бұрын
कुलकर्णी साहेब नमस्कार, आपले व्हिडिओज नेहमीच बघतो . खूपच informative असतात. तुमचे चॅनल सबस्क्राइब केलेलेच आहे. आपले लेटेस्ट व्हिडिओज ऐकायला आवडेल. कारण व्हिडिओ करण्यासारखे बऱ्याच घटना घडत आहेत. धन्यवाद. खूप शुभेच्छा.
@vinayakshetty4562
@vinayakshetty4562 Жыл бұрын
Super
@vijayaghate3218
@vijayaghate3218 Жыл бұрын
सहमत आहोत
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Жыл бұрын
exelent pl lokana कळुलागले सुंदर
@satishdeshpande8061
@satishdeshpande8061 Жыл бұрын
होय अगदी बरोबर
@arvindsovani9449
@arvindsovani9449 Жыл бұрын
शीर्षकात 73 ऐवजी 63 दिसते !
@dattaprasadgavde9567
@dattaprasadgavde9567 Жыл бұрын
Correct Observation
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 Жыл бұрын
Beautiful ❤️ really ❤️ best Sushil Ji 🙏🙏❤️🔯❤️🙏🙏👍
@oilfieldtreat7124
@oilfieldtreat7124 Жыл бұрын
Excellent information
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Жыл бұрын
ट्रस्टची जागा सरकारी आहे तर दोन्ही जागा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिवाई सरकारने ताब्यात घ्याव्यात.
@gajananpande6278
@gajananpande6278 Жыл бұрын
I totally agree with you.detail enquiry must be conducted.
@uniqueindianart8297
@uniqueindianart8297 Жыл бұрын
१००% सहमत आहे.
@omkarjangam4051
@omkarjangam4051 Жыл бұрын
आता जवळच्या व्यक्तींवर विश्वास उरला नाही हे जगजाहीर हे तुम्हाला माहीत नसेल कदाचीत
@jitendraskulkarni1458
@jitendraskulkarni1458 Жыл бұрын
भ्रष्ट लोंकाकडे ट्रस्ट ची अपेक्षा कशी करता येईल?
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
इग्रज : गोरे गेले आणि भारतीय भषट काळे आले हाच फरक आहे :
@manikraogurav7520
@manikraogurav7520 Жыл бұрын
Nakkich sir aamhi sahbhagi aahot hyachi inquiry zalich pahije janta aaturtene vat bagat aahe 🙏🙏 Video chan hota dhanyawad sir 🙏🙏
@rameshhajare8835
@rameshhajare8835 Жыл бұрын
Yes agree with u
@cpmohite1959
@cpmohite1959 Жыл бұрын
सहमत आहे.
@s.r.thorat1968
@s.r.thorat1968 Жыл бұрын
सहमत 👍
@dilipbhise871
@dilipbhise871 Жыл бұрын
100% with you sir
@arunaerande6502
@arunaerande6502 Жыл бұрын
या लोकांना शिव हा शब्द वापरायला बंदी करायला हवी .
@pandhrinathwankhede2244
@pandhrinathwankhede2244 Жыл бұрын
तुमच्या बरोबर आहोत
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 Жыл бұрын
नमस्कार सुशील जी
@BHATIYA2023
@BHATIYA2023 Жыл бұрын
🙏🙏नमस्कार सुशील सर जी 😊😊🌹🌹
@sachidanandnaik8673
@sachidanandnaik8673 Жыл бұрын
शिव वडा , झुणाका भाकर केंद्र ही काय भानगड?
@kailaskhonde3080
@kailaskhonde3080 Жыл бұрын
सुशील कुलकर्णी साहेब नमस्कार हे जेवढे काय विश्लेषण तुम्ही करताना ते खूप खूप सुंदर असतात आणि अजून जे जे काही तुमच्याकडे असेल काढण्यासारखा ते सर्व काळा
@SuprabhaGore
@SuprabhaGore Жыл бұрын
I agree with you Sushilji.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Жыл бұрын
Yes sir you are right 100%.
@madhurajmokashi97
@madhurajmokashi97 Жыл бұрын
I agree
@kamalakarawaskar1034
@kamalakarawaskar1034 Жыл бұрын
सहमत आहेत
@madangs
@madangs Жыл бұрын
Very very sad.
@sheetalsinkar9703
@sheetalsinkar9703 Жыл бұрын
हो आम्ही सहभागी आहोत.
@MANSA_COMMERCE_CLASSES
@MANSA_COMMERCE_CLASSES Жыл бұрын
Yes
@swapniltayade8453
@swapniltayade8453 Жыл бұрын
बरोबर बोललात सुशील सर याची चौकशी व्हायलाच हवी... व सदर मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.. असे एक ना अनेक प्रकरण असेल त्याची सुद्धा चौकशी करण्यात आली पाहिजे 👍👍
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 97 М.
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 107 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 10 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 33 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 97 М.