Sharad Pawar गट विधानसभेला या १०० जागा लढवेल ? | Maharashtra Assembly Election 2024 | Vishaych Bhari

  Рет қаралды 35,101

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Sharad Pawar गट विधानसभेला या १०० जागा लढवेल ? | Maharashtra Assembly Election 2024 | Vishaych Bhari
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अनपेक्षित असं दणदणीत यश मिळालं. मोदींची लोकप्रियता, भाजपाची प्रभावी प्रचार यंत्रणा आघाडीतील दोन पक्षांमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे घटलेलं बळ या सर्वांवर मात करत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवला. या विजयामागे अनेक कारणं आणि शिल्पकार आहेत. मात्र महाविकास आघाडीचा हा मोठा विजय ज्या नेत्याच्या चाणाक्ष आणि कल्पक नेतृत्वामुळे शक्य झाला असेल तर ते नेते म्हणजे शरद पवार. शरद पवार यांनी अत्यंत प्रभावी रणनीती आखून बलाढ्य भाजपा आणि त्याच्या दोन मित्र पक्षांची दाणादाण उडवली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही आपला दबदबा असल्याचं सिद्ध केलं. पक्षात आणि कुटुंबात पडलेली फूट, तसेच लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला केवळ १० जागा आल्या तेव्हा अनेकांनी शरद पवार गटाची खिल्ली उडवली होती. मात्र या दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत शरद पवार यांनी त्यांच्या इलेक्टिव्ह मेरीट आणि राजकीय दूरदृष्टीचा पुन्हा एकदा सर्वांना परिचय करून दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ३१ जागांवर विजय मिळवला. त्यात दहा पैकी ८ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वात उत्तम राहिलाय. त्यामुळे स्वत: शरद पवार आणि त्यांच्या पक्षामधील इतर नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. तसेच काही महिन्यांवर आलेला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शरद पवार गट अधिकाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यातही सध्या मिळत असलेल्या संकेतांनुसार शरद पवार गट हा महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी किमान १०० जागांवर लढण्यास इच्छूक आहे. शरद पवार यांच्या पक्षाची सध्याची असलेली ताकद, राज्यात असलेला विस्तार आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार गट महाराष्ट्रातील कुठल्या जागा लढू शकतो. याचा घेतलेला हा आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#maharashtraassembly
#maharashtraassemblyeletion2024
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive

Пікірлер: 71
@akshayyadav3803
@akshayyadav3803 2 ай бұрын
चाणक्य शरद पवार🎉🎉#सेनापती जयंत पाटील ८०+
@ankitpatil4788
@ankitpatil4788 2 ай бұрын
Only Sharad Pawar ❤❤❤
@skills_wala_money
@skills_wala_money 2 ай бұрын
चाणक्य दिल्ली में बैठे और उनके बाप महाराष्ट्र में बैठे है...! शरदचंद्र पवार साहेब❤💯
@discostation4539
@discostation4539 2 ай бұрын
😂😂😂😂 shettt!! Bhaavi pm aayushbhar rahych hyani
@nanakhomane1706
@nanakhomane1706 2 ай бұрын
​@@discostation4539भावी तरी लागलं पुढे
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 2 ай бұрын
त्यांनी हिंदू ल येद्यात kadla ani पवार नी माराठणा
@dattarajjagadale
@dattarajjagadale 2 ай бұрын
पवार साहेब कदी बोलले नाहीत मी पंतप्रधान होईल. एक होता जो बोलत होता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन 😂😂😂 जाग्यावर गप बसलाय आता म्हणतोय मला सरकार मधुन मोकळं करा. मी पुन्हा येईन ते मला सरकार मधुन मोकळं करा हा प्रवास म्हणजे शरद पवार 😂😂😂
@discostation4539
@discostation4539 2 ай бұрын
@@dattarajjagadale are bhenchoda toh punha ala hotach.. tumchya Jatiwadi pawarane haagun ghaan Keli 😆😆😆🤣🤣🤣... Pawar saheb bolt jri nasle tri techya kruti mdhun dist hot ki tyana pm hoych hoth te... Bhaavi ha bhaavi rahto bhatakti aatma😆😆🤣🤣🤣
@notattitude6455
@notattitude6455 2 ай бұрын
९० पैकी ६५-७० जागी निवडुन येतील
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 2 ай бұрын
नव्वद ठिकाणी विजय मिळवून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक नंबरचा चमत्कार होईल.
@chandrakantbotre3470
@chandrakantbotre3470 2 ай бұрын
पवार, साहेब एकच नंबर
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 2 ай бұрын
🎉 विधानसभेत मविआला १९५ ते २०५ जागा मिळणार आहेत
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
100 जागाच लढवा साहेब 100%❤
@dattatraypatil5077
@dattatraypatil5077 2 ай бұрын
शरद पवार साहेब
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 ай бұрын
जिंकून येण्याची पडताळणी करून शरदचंद्र पवार यांनी शंभर जागा निश्चित लढवली पाहिजे.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
100 पैकी 85 जागा मिळतील❤
@karimshaikkh4400
@karimshaikkh4400 2 ай бұрын
आदरणीय पवार, साहेब एसटी कामगार ला वेतन आयोग लागू करून दया, मग, बघा, शंभर, जागा, काय, दिडशे चे, पुढे चालू, म्हणा एसटी कामगार ला बघा, तुमची सगळीच, अपेक्षा हा, महाराष्ट्र चा, एसटी कामगार तुमची अपेक्षा शंभर टक्के पूर्ण होणार आहे, 🙏🙏💪
@mmass358
@mmass358 2 ай бұрын
सदावर्ते सोडवणार नाही का तुमचे प्रश्न 😂😂😂😂
@nknnnn4977
@nknnnn4977 2 ай бұрын
85 व्या वाढदिवसाला 85 आमदारांचे गिफ्ट पवार साहेबांना मिळणार आहे.❤❤❤
@tusharwable3256
@tusharwable3256 2 ай бұрын
Ekadam khar bolla bhava tu ✌️💯
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 2 ай бұрын
काय चेष्टा करता? त्यांच्या च अजून बैठका नाही झाल्या.... तुम्हाला कसं कायं कळलं...😅
@jaydippatil6992
@jaydippatil6992 2 ай бұрын
त्या रोहित पवार ला कुणी तरी आवरा तरच हे शक्य आहे
@sopanwagh369
@sopanwagh369 2 ай бұрын
चोपडा व जळगाव ग्रामीण ही जागा सोडु नये इथ फार ताकत आहे
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 ай бұрын
जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब❤
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 2 ай бұрын
उद्धव ठाकरें शिवसेना 96 शरद पवार राष्ट्रवादी 96 काँग्रेस 96 लढणार त्यापैकी 70UBT+Congress 70+शरद पवार NCP 70 जिंकणार 200+
@nitindaundkar3820
@nitindaundkar3820 2 ай бұрын
Only pawar saheb Maharashtra che Adharwad
@amhimaharashtrian2906
@amhimaharashtrian2906 2 ай бұрын
75-80
@shivajighogare6291
@shivajighogare6291 2 ай бұрын
100 नाही पण 90 नक्की.. काँग्रेस 80 शिवसेना.110 इतर..13 आसे होईल जागावाटप..
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 ай бұрын
Loksabha sarakhe punha Sangali ani Hathakangale sarakhya chuka karayacha aahet ❓
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 2 ай бұрын
100 जागा दिल्या तरी घेणार नाहीत, 70 ते 80 जागा घेऊन 60 च्या वर जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करतील.
@Nationfirstalways125
@Nationfirstalways125 2 ай бұрын
Jintur - Selu - Vijay bhamble 🔥
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
96 each म. वि. आ. OR 100 congress 95 Thakare 85 Sharad ___>[[______
@vikarmjadhav1742
@vikarmjadhav1742 2 ай бұрын
१०० पैकी ८० व ८५ लढवल्या तर ८१ निवडून येतील
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 ай бұрын
288/3=96 प्रत्येक पक्षाला.
@JagadishBagle-vt6uh
@JagadishBagle-vt6uh 2 ай бұрын
Total 75 for npc ,got win definitely 50
@prakashbhapkar4171
@prakashbhapkar4171 2 ай бұрын
सावंतवाडी मधून अर्चना घारे हे फिक्स आमदार होतील आता सांगतो ✌️✌️✌️
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl 2 ай бұрын
90 जागा जिंकनार आहे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 2 ай бұрын
ठाकरे गटाने विचार करून जागा घ्याव्यात .
@irfansayyad-oz7eh
@irfansayyad-oz7eh 2 ай бұрын
ओन्ली साहेब
@gouravathawale8540
@gouravathawale8540 2 ай бұрын
NCP 100 tr Shivsena ani Congress ne kiti Seats 💺 ladhavyil
@AnjaliVaidya-te1zi
@AnjaliVaidya-te1zi 2 ай бұрын
90
@pranalidhatrak9674
@pranalidhatrak9674 2 ай бұрын
90+
@dattk-nx1nu
@dattk-nx1nu 2 ай бұрын
Shivsena ubt
@user-ll7ph1oj7r
@user-ll7ph1oj7r 2 ай бұрын
पवार साहेबांनी 88 जागा 😊 घ्याव्यात 80 जागा नक्की
@pradeepmore6508
@pradeepmore6508 2 ай бұрын
पश् चिम not पचिम
@ommasurkar7279
@ommasurkar7279 2 ай бұрын
Poultry farm cha video banva
@AbhiPatil-lw1rd
@AbhiPatil-lw1rd 2 ай бұрын
85
@tusharwable3256
@tusharwable3256 2 ай бұрын
Are baba Ngar Utter Maharashtrat yete pashchim Maharashtrat nahi yet abhas karun bola .
@girishsuryawanshi4186
@girishsuryawanshi4186 2 ай бұрын
स्वार्थ का कोई पैंदा नहीं होता 😂😂
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 ай бұрын
Western Maharashtra [ Suger Belt ] cha paksh aahe NCP Vidarbh maddhe Kamjor ani Mumbai maddhe Zero Power aahe Kahi pan ShivSena ani Sangali sarakhi chuk karu naye
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 ай бұрын
जातीवाद करून निवडून येतील.. मराठा ओबीसी वाद लावतील .. पण सर्व ओबीसी नी ह्या जातीवादी नेत्या पासून लांब रहा
@nanakhomane1706
@nanakhomane1706 2 ай бұрын
Obc la arkshan dile sharad pawar yanni he mahit nahi neat check kar
@viveks4078
@viveks4078 2 ай бұрын
अरे हरामखोर ओबीसी आरक्षण नियमात बसत नसतांना देखील पवारांनी दिलंय आणि तू जातीयवादी त्यांनाच पाडायची भाषा करतोयस, एवढच असेल तर तुझ्या जातीचे नाव घे ओबीसी कशाला म्हणतोस? कोणीही ओबीसी म्हणून जन्माला येत नाही सरकार जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करते किंवा काढून टाकते तो सरकारचा अधिकार असतो....
@nknnnn4977
@nknnnn4977 2 ай бұрын
तुझा मोदी हिंदू मुस्लिम करतो मग यांनी जातीवाद केला तर कूठे बिघडते.😂😂😂
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 2 ай бұрын
यंदा सर्व ओबीसी नी ह्या तुतारी पासून लांब राहावे
@kiranwarungase7334
@kiranwarungase7334 2 ай бұрын
ओबीसी संख्या जास्त आहे तर निवडून का येत नाही कारण संख्या कमी आहे आणि आरक्षण जास्त आहे
@discostation4539
@discostation4539 2 ай бұрын
100 peki yenr fkt 20 😂😂😂
@matoshritransport4189
@matoshritransport4189 2 ай бұрын
105 yehun पण BJP लायकी काय आहे हे दिसून येते...5 वर्षात स्वतःचा मुख्यमंत्री बनला नाही केवडे लाजिरवाणी...गोष्ट आहे...
@55mrunalshelavale54
@55mrunalshelavale54 2 ай бұрын
Te disla na loksabhela 8 alet 8 👑
@chandrakantraykar1858
@chandrakantraykar1858 2 ай бұрын
कावळ्याच्या शापाने .....
@discostation4539
@discostation4539 2 ай бұрын
@@55mrunalshelavale54 😆😆🤣🤣🤣 Vidhansabhela layki disel thamb jra
@discostation4539
@discostation4539 2 ай бұрын
@@chandrakantraykar1858 bhaavi pm wala kawala kasha bhatkat aahe hya vayat pn😆😆😆🤣🤣🤣😂😂😂
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 19 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 9 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 19 МЛН