अतातर तुतारी वाल्यांनी जाहीर केले फॉर्म काढून घेऊन मनोज जरांगेचा पाठिंबा तुतारी ला आहे 😂
@PrashantAware-g3y7 күн бұрын
मग भाजप चे आमदार देता का पाठींबा
@Jayeshpatil-s8x6 күн бұрын
@@version8333जनाब अमितउद्दीन शाह पाशा 😂
@madhavshinde29039 күн бұрын
आता कस पाटिल म्हणतिल तस सुपडा साफ 🔥✊🚩
@sureshg24709 күн бұрын
आता कस मौलाना म्हणतील तसे मराठा समाजाचा सुपडा साफ 😂😂😂😂
@yogeshvideo11878 күн бұрын
विधानसभा मधे मराठा आरक्षण वरती आवाज उठवा 🔥🔥✅
@DipakMagar-u4s9 күн бұрын
जरांगे पाटील ❤
@sulbhajadhav-everestabacus5499 күн бұрын
शरद पवार चे लोक पटलांबद्दल बोलतय ते आपल्या स्वार्थासाठी,पण पाटील कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाहित.. विनाकारण दादांना बदनाम करायचं काम करु नये.. कितीही संभ्रम पसरवले तरी सर्वसामान्य गरजवंत जनता कायम मनोज दादानसोबत.. एक मराठा कोटी मराठा... हे लोक फक्त मीडिया वर चाललेल्या चर्चेचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न करताय जनता हुशार आहे....
@dattadhaygude38919 күн бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@sujay1233110 күн бұрын
उठ दुपारी, घे सुपारी आणि वाजव तुतारी😂
@kshirsagar432110 күн бұрын
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@tukaramgudekar11744 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@mahadevnagargoje35779 күн бұрын
जरांगे तुतारी च माणूस आहे ..सिध्द होत आहे 😂
@abasahebchavan56398 күн бұрын
तू atha जागा झाला वाटतंय
@somnathaher44126 күн бұрын
Jay shivray
@radhakishanholambe210110 күн бұрын
पवार साहेबांचे कोणी तरी नाव घ्या 😂😂😂
@abasahebchavan56398 күн бұрын
Jarange फॅक्टर चालणार
@babanjadhav698610 күн бұрын
आता गणित वेगळं आहे खासदारकी पेक्षा,. महायुती च येणार...
@Ganpatibappastatusshorts10 күн бұрын
😂
@kushaq117310 күн бұрын
23rd la kalel .supda saf
@sureshg24709 күн бұрын
@@kushaq1173मनोज पठाणचा सुपडा साफ होणार 23 नोव्हेंबरला 😂😂
@Manojdadajarange4 күн бұрын
@@sureshg2470अश्या मुळे मुस्लिम पण मत वाढवणार लवकरच
@datta76766 күн бұрын
वाजवा जोरात तुतारी
@MH-qb6le10 күн бұрын
नाही मी काही ऐकलं नाही आणि जर कोणी जरांगेयांचे नाव घेतलं असेल तर काय झालं ते तुतारीचेच कार्यकर्ते आहे 😜😜🙏🙏🙏
@GaneshMalude-n2w9 күн бұрын
Only mahavikas aghade sarkar 💐💐💐
@devanandjadhav6939 күн бұрын
सगळे नेते मराठा आहेत पन हया लोकानी आतापर्यंत काय केल आरे हया लोकाना ओळखा नाहीतर मागच दिवस पुङे येनार आहेत
@udaygaikwad775510 күн бұрын
आरक्षण बदल बोला
@namdeokaklij65358 күн бұрын
मतदाना पुरत नका बोलु .आरक्षनावर बोलायच काय लाजायच नाय नाही तर मग पाय....
@namdevkale2986 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा . वन आईड निवडणूक केज मतदार संघ🎉🎉
@annakalokhe74248 күн бұрын
मराठा आरक्षणावर बोलायला काय होतंय पाटील यांच्या नावाने मतं मागु नये आम्ही मनोज दादा सोबत आहे फक्त अपक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार तो माणूस पण मराठा
@sachintak78339 күн бұрын
अरे ह्याला ऐका ही पत्रकाराने प्रश्न नाही केला मराठा आरक्षणाचा...... दिल काय शरद पवार गटाने आरक्षण आदरणीय मनोज दादाच्या कानात सांगून.....
@RohidasBinawade-b8f9 күн бұрын
आता राष्ट्रवादी च्या नावावर उमेदवार निवडून येत नाही.त्यांना मनोजदादा शिवाय पर्याय नाही.चित्र बदलल .
@Krishna_khutal9 күн бұрын
दादानी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही फक्त पाडापाडी करा सांगीतलेय ,आता लोकांना जिथे मतदान करायचे तिथे करतील
@amolmate11029 күн бұрын
Only Manoj dada🎉
@tufan_bebhan9 күн бұрын
जंत पाटील ची प्रतिक्रिया ऐकून राज ठाकरेंनी जंत पाटलाची केलेली नक्कल आठवली....खरं की काय!
@Gane1229 күн бұрын
Jay jijau Jay shivray ❤
@BorulNarayan8 күн бұрын
ओन्ली मनोज दादा
@pradeepnagargoje16789 күн бұрын
तुतारी चे उमेदवार फक्त जारंगे पाटलाचा वापर karatat
@sachinmunde8939 күн бұрын
bjp 💯
@surykantsawant63269 күн бұрын
पाटलांचं नाव घेऊन भाषण करता मग मराठा यांना आरक्षण देणार असे का जाहीर करत नाही😢
@gajananambure34649 күн бұрын
पाटील म्हणतील तस❤
@jyotishedge609 күн бұрын
जय श्रीराम
@shankarlokhnde486310 күн бұрын
बीजेपी जिंदाबाद जय ओबीसी❤❤❤❤❤
@PrabhakarKawade-e2v8 күн бұрын
याला आगोदर वीचारा मराठा समाजाला आरक्षण देणार का
@GaneshMalude-n2w9 күн бұрын
Only mahavikas aghade 🎉
@kailasrale502710 күн бұрын
हा जयंतराव पाटील अतिशय लबाड माणूस आहे आतून एक आणि बाहेरून एक
@satyanarayandure78799 күн бұрын
जिथे मराठा कट्टर तिथे जरांगे फॅक्टर
@GaneshMalude-n2w9 күн бұрын
Only mashal 🎉🎉
@yogeshtaur3289 күн бұрын
साहेब तुम्हि मराठा आरक्षणा बद्दल पष्ट जाहिर भुमिका घ्यावि ऊगिल गोल गोल बोलुन समाजाला येड्यात नका काडु
@Kadamk.6729 күн бұрын
लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असं पाटील म्हणले होते मग कसं
@ThegreatMaratha-n5l9 күн бұрын
Mhanun tar layki naslyale BJP che amdar padaiche ahet 😂😂😂