पण कधी शतक नाही ठोकले साहेबांनी फडणवीस ने दोनदा शतक ठोकले
@yuvrajrathod209313 күн бұрын
Kadhi kadhi 50 chi kheli sudha shatak pexa mahan aaste@@jaydeepghodake9979
@manikpatil523513 күн бұрын
@@jaydeepghodake9979 पवारांनी दोन वेळेला काँग्रेस सोडली तशी फडणवीसांनी फक्त एक वेळेला भा. ज. प. सोडून स्वतः च्या हिमतीवर दोन अंकी आकडा गाठावा मग फडणवीस भारी
@@SayanBBanik एका साईड ने तुतारी आहे जास्त आवाज केला तर बुडाला आग लावायला मशाल सुध्दा आहे बाकी उरलेले काम पंजा करतोयच तुमच्यवर आक्रमणं 😂
@P1341913 күн бұрын
Khalistani andolan hota te nalyaka😂😂😂😂😂😂@@maheshwable1885
@rNT-lf2hf13 күн бұрын
Pawar is always Great🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏
@dabangkhan931513 күн бұрын
च्या मायला शरद पवार साहेब माउंटेन ड्यू पित असतील 😂 थकना मना हैं 😮
@varunborate324713 күн бұрын
😂😂
@sahilthorat29113 күн бұрын
😇😇
@amitkamble270813 күн бұрын
😂😂😂😂😂
@naturelover578413 күн бұрын
Halala master ahet ne to ka ghari 😂😂😂😂😂
@piyushrocks927813 күн бұрын
सही रे भाऊ...from Baramati 😂
@gauravmahajan939813 күн бұрын
पवारांनी आमच्या गावात सीचान प्रकल्प आणला होता त्यात शेतकऱ्यांनी आपली zamini लिहून दिल्या होत्या पण हा प्रकल्प पूर्ण झाला नाही 2000 गोष्ट आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या 7/12मधली वर 30 लाखाचा बोजा सर्व शेतकऱ्यावर पडला होत तेव्हा पवारांनी 30 लाखाचे कर्ज माफ केले होते❤❤❤
@SalimMulla-lr9ix13 күн бұрын
👍
@Chetan-e7u13 күн бұрын
कर्ज माफ झाले आणि पक्षाला मतदार लाभले पण प्रकल्प झाला काय ना झाला काय फरक पडला नाही 😂😂😂😂😂
@gajananmore295313 күн бұрын
Konte gaav ??
@gajananmore295313 күн бұрын
@@Chetan-e7u ho na ... 😅
@shubhamgariya694611 күн бұрын
@@Chetan-e7u Agadi barobar bolala tumhi. Prakalpa che paise khalle ani tyatle 30 lakh vatale.
@Panjabrao-u4r13 күн бұрын
आपण बोलत आहात हे सत्य आहे कराडमध्ये पवार साहेबांच्या एका कार्यकर्त्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळी त्या कार्यकर्त्याला बोलावून पवार साहेबांनी त्याची अडचण दूर केली होती हे सत्य आहे
@rajendraramgude373513 күн бұрын
Right
@abcdefg-zn8en13 күн бұрын
आम्ही लहान असल्यापासून बारामती मतदारसंघात अनुभव घेतोय.. शेवटच्या 2 दिवसात ज्या गावातून पवार साहेबाची गाडी जाते त्या गावात मतांच ट्रांफॉर्मेशन होतंय.. 🔥🔥❣️❣️❣️
@SameerKulkarni-jk3sw13 күн бұрын
❤🎉
@NitinPawar-ym4di13 күн бұрын
Karan Kai pn😅
@jaydeepghodake997913 күн бұрын
पण कधी शतक नाही ठोकले साहेबांनी फडणवीस ने दोनदा शतक ठोकले
@Viralzone47813 күн бұрын
Avdh kamjor matache lok
@SatishTarawade13 күн бұрын
@@jaydeepghodake9979😅😅शतक ठोकत नसेल पण मॅचचा निकाल मात्र पवार साहेबच फिरवतात,मॅच जिंकतात हे तुम्ही लक्षात ठेवा,किंग ऑफ पॉलिटिक्स शरद पवार साहेब🔥🔥❤️❤️
@pratapbhise652413 күн бұрын
शरद पवार यांची बरोबरी करणे शक्य नाही....आम्हीही पवारांसोबत
@nitinpol591913 күн бұрын
Tumhala pan bhetlay vatat😂
@arunbebale833813 күн бұрын
Script
@Mayur210808 күн бұрын
@@nitinpol5919tula ky bhetlay?
@rameshpentule694313 күн бұрын
नाम ही काफी है...शरद पवार
@tusharwable325613 күн бұрын
Unbeatable Warrior PAWAR Saheb 🔥🔥🔥
@Kingkholi0313 күн бұрын
नाद करा पण पवार साहेबांचा कुठं 🔥❤️🙏🏻
@dhirajkale809513 күн бұрын
केला नाद आणि मोडला पण या वेळी समजेल. पवार ना.
@Kingkholi0313 күн бұрын
@dhirajkale8095 अनाजी पंत टरबूज्याला पण समजलयं त्यामुळे पवार साहेबांच्या नादाला लागत नाही 😂
@dhirajkale809513 күн бұрын
हो का ? पवार साहबांच्या शेवची निवडणूक आहे.आता अत्री कहर बोला समजला वेगळं करता . माऱ्याची आधी तरी स्वतःला तरी कहर बोला.
@dattatrayalokare749713 күн бұрын
चिन्मय जेव्हा पण पवार साहेबांवर व्हिडिओ करतो तू नक्की गाजतो पवारांवर व्हिडिओ करावा तर चिन्मय नेच
@Indianloversshiv13 күн бұрын
ग्रामीण भागात जनतेला लाडकी बहिण च काही घेण नाही. सोयाबीन ७-८ हजार दूध ३७-४० भाव पाहिजे. आता अजिबात जनता भुळणार नाही.
@shahtaleb807413 күн бұрын
Bhava hech bhaav soyabeen 8-10 hajar maha Vikas aghadi ni dil hot aani आतच भाव बघ 😂
@Indianloversshiv13 күн бұрын
@shahtaleb8074 म्हणूनच मविआ ला मतदान करणार शेतकरी आता.
@tonystark172813 күн бұрын
@@shahtaleb8074 तुला काय शेट माहिती का सिटीत राहून yz तू आपली चाटत रहा नेत्यांची
@Motogear_774413 күн бұрын
@@Indianloversshivare purn Karj mafi det aahe shetakryana aani lightbill pn free det aahe mahayuti
@Dhanwe101112 күн бұрын
हरबरा भाव गहू, तांदूळ, ज्वारी, मका, कांदा, आलू यांचे भाव शरद पवार यांनी वाढवीले म्हणून सर्व शेतकऱ्यांनाही तुतारी वाजवायची ठरवलं आहे
@abhijeetchalak51513 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 🚩🚩
@dhirajkale809513 күн бұрын
बुलंद या शब्दाला पण लाज वाटेल.
@jsm275513 күн бұрын
Make Maharashtra great again...SP@84❤❤
@MandyNaswale13 күн бұрын
It was, it is, it always been, without any particular personality, because it is land of chatrapati shivaji maharaj 🚩
@YAsd-m7w11 күн бұрын
खरंय चिन्मय साहेबांनी खूप अगोदर पेरलंय... मी विद्या प्रतिष्ठान ला होतो. एका मित्राला डिग्री ला ऍडमिशन पाहिजे होता. पण फी भरण्याची ऐपत नव्हती. त्या वेळी साहेब कृषी मंत्री होते. त्याने साहेबांना पत्र लिहले. त्याला काही दिवसांनी दिल्ली वरून फोन आला तो साहेबांच्या पि ए चा. त्याने ऍडमिशनची अपेक्षा सोडली होती पण एवढ्या लहान गोष्टी ची पण साहेबांनी दाखल घेतली आणि त्याचे ऍडमिशन झाले... आज तो पुण्यात एक लाख पगार असलेली नौकरी करतोय....
@SangharshYodha8 күн бұрын
पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली म्हणाला नाही म्हणजे झालं तुमचा मित्र....
@@jaydeepghodake9979 ekda bjp pasun fadanvis la bajula ho mhana...shah-modi kholun martay tari marun ghetoy tyachi Kay tulna Indira gandi la direct avhan denaryasobat😂😂
@gaminghighlights674213 күн бұрын
खरंय पवार साहेबांनी खूप ठिकाणी पेरलय माझे कुटुंब पण याचे उदाहरण आहे
@anilmulay283913 күн бұрын
पेरा फेडायची वेळ आलीय।
@Invincible133213 күн бұрын
म्हातारं महाराष्ट्रात विजयाची तुतारी वाजवणार...✌️
@dineshbhosale617512 күн бұрын
नाही
@amw428812 күн бұрын
💯
@siddhantsawant57179 күн бұрын
Only tutari
@Mr_Spirit_1813 күн бұрын
King of politics the real game changer...😅🔥❤️
@vishaldhavle152213 күн бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@SameerKulkarni-jk3sw13 күн бұрын
✅🙏💪
@singlesolution277013 күн бұрын
स्वतः पवार राम कृष्ण ल मानत नाही 😂😂 ते गोल टोपी घालून वाजवा तुतारी
@vishaldhavle152213 күн бұрын
@@singlesolution2770 म्हणून 10 पैकी 8 खासदार निवडून दिलेत का जनतेने
मी नंदूरबार जिल्ह्य़ातील मतदार आहे परंतू पवार साहेबच महाराष्ट्र ला नवी दिशा देवू शकतात
@yogeshpatil263513 күн бұрын
आतापर्यंत खुप चांगली दिशा दिली म्हणून त्या जरांगेवर उपोषण ला बसायची वेळ आली
@chandrakantbhoite812613 күн бұрын
फक्त आणि फक्त पवार साहेब👍👍👌👌
@kakasahebchavan267513 күн бұрын
पवार साहेब शेवटी पवार साहेबच आहेत, BJP ची वाट लावणार पवार साहेब... मोदी मात्र जितक्या जास्ती सभा घेतील तितके BJP चे उमेदवार पडतील...
@dhirajkale809513 күн бұрын
पाहू नक्की या वेळी. शेवटची निवडूनक आहे मन्हा आता फाहरी बसा.
@dhirajkale809513 күн бұрын
घरी बसा पवार ना.काय काय केलं आहे माहीत सगळा ना
@cluthergaming497713 күн бұрын
Gap re tuzhr bapp pn mantat tya mhataryla ,tu tuzhi akkal nko pajalu@@dhirajkale8095
@kakasahebchavan267513 күн бұрын
@dhirajkale8095 बघू या कोण घरी बसत ते, लोकसभेत BJP ला पवार साहेबांनी कस ताळ्यावर आणल ते अख्खा देश जाणतो, त्या पेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती आता BJP ची होणार आहे...
@dhirajkale809513 күн бұрын
हो पाहू या वेळी, कोण ताळ्यावर येत ते." कटेंगे तो बटंगे" देशाला सोडा महाराष्ट्र लां माहीत हा माणूस कसा हे. आता फक्त महाराष्ट्र आहे विसरू नका लोकसभा नहीं.
@sharadkarande574613 күн бұрын
मला वाटतंय चिन्मय 20 तारखेपर्यंत पवार साहेबावर भरपूर व्हिडिओ करणार... साहेब हे साहेब आहेत...राज्यातल्या प्रत्येक गावात साहेबांची ओळख आहे...
@ajitkamble252313 күн бұрын
१९८५च्या वेळी एक घोषणा होती,त्यावेळी रामकृष्ण मोरे हे लोकसभेचे उमेदवार होते,"देश की जनता करे पुकार,शरद पवार शरद पवार"
@thinkers_kick-dn8le13 күн бұрын
Only sharad pawar...❤
@Jaymaharashtramaza13 күн бұрын
शरद पवार जेवढा प्रचार करत तेवढा प्रचार उध्दव ठाकरे व कॉग्रेस करत नाही 🙏🏻
@jitendrapatil61329 күн бұрын
खर आहे
@akshayjadhav50018 күн бұрын
Congress आळशी लोक अत्तृप्त आहेत बिचारे 😂
@dilipshirke13 күн бұрын
आमचं म्हातारं सगळ्यांना दाखवणार भटकती आत्मा काय असते.
@RanjanaKabade-u1e13 күн бұрын
,☝️👌👌👌
@SBRamaiya13 күн бұрын
कालच म्हाताऱ्याच भंडारा दौरा होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रफुल पटेल याचं एकदम जवळचे मानस काल पवार साहेब सोबत होते. आणि याच् झाले असे तिरोडा जागा जी महायुती कडे दिसत होती ती आज पवार साहेब यांनी आप्ल्या कडे करुन घेतली
@keshavpujdekar328113 күн бұрын
Khar Aahe as a tirora cha manus mi agree karto
@SBRamaiya13 күн бұрын
@@keshavpujdekar3281bhau mi sakoli cha
@shreyasyadav362913 күн бұрын
आता काही लोक येतील आणि बोलभिडू ला पवार साहेबांचं चॅनल म्हणतील... हाच video जर मोदी चा असता तर तेच लोक म्हणणार बोलभिडू अंधभक्त आहे.... खर बोलायचं झालं तर comments मुळे चॅनल चालत आहेत😂😂
@Hollowman19013 күн бұрын
Double penetration😂😂😂
@Hemant-rv9gq13 күн бұрын
म्हातारं वार फिरवतय…हा महाराष्ट्राच्या सहयाद्रीचा वारसा आहे…हा महाराष्ट्राचा लढावू बाणा आहे…जो हा आधारवड म्हातारा खंबीरपणे पुढे न्हेत आहे 💪💪
@mohanjadhav449813 күн бұрын
Pawar is King of Maharashtra 👑🎷🎷🎷🎷🎷👑👑👑👑
@MasterMind2.O43312 күн бұрын
Hadd Haddd
@sachinghagare193913 күн бұрын
तेरी हर एक वार का पलट वार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं
@samyaknetawate706013 күн бұрын
Khatarnak😂
@samyaknetawate706013 күн бұрын
gadarana mafi nahi💪
@krushna659613 күн бұрын
Thumbnail is very khaternak 😂😂
@hellboy362113 күн бұрын
आजच आमच्या तालुक्यात (सेलू) मध्ये साहेब सभा भरवून गेले.... Public support 🔥🔥🔥
@nikhilnikumbh721013 күн бұрын
Amhi OBC Kayam Pawar Saheb Barobar ❤❤🔥🔥
@HelloUserss13 күн бұрын
Hat re amhi bjp sobt 😂
@SayanBBanik13 күн бұрын
कौन आहे तो शेतकरी विरोधी पक्ष ज्याच्यामुळे 3 लाख मराठा शेतकऱ्यांना विष पिऊन बलिदान द्यावे लागले?
@JidhneshK13 күн бұрын
Ghe udvun bjp la @@HelloUserss
@MayurRKale13 күн бұрын
Me OBC pan me OBC virodhi Sharad Pawar la kadhi support nahi karnar
MVA मध्ये सर्वात जास्त शीटा पवारांच्या येणारं लिहून घ्या
@sunitajadhav370313 күн бұрын
Pawar saheb ✌️❤️
@vivekvazarkar13 күн бұрын
शरद पवार साहेब ची energy अणि इच्छाशक्ति ला तोड़ नाही.. Unconditional, Unbeatable आहे.. दुःखाची गोष्ट म्हणजे इतका अनुभवी अणि तगडा नेता प्रधानमंत्री झाला नाही.. असो.. आता President नक्की होतील..
@meerachikale229013 күн бұрын
😂😂😂😂
@कोल्हापुरी_पाटील13 күн бұрын
पवार साहेब समजायला आणखी एक जन्म घ्यावा लागेल😂..
@rupeshkamley172813 күн бұрын
दिल्ली च्या तक्ता समोर न झुकणारा योद्धा, साहेब
@sukhdevparit807413 күн бұрын
अवंदा तुतारी वाजणार हाय 🎉
@hiralalkondubhairy52313 күн бұрын
शरदचंद्रजी पवार साहेबाना ओळखायला आखी हायत घालविली तरी पवार साहेव ओळखता येत नाहीत . म्हणून तर साहेबाना जाणता राजा म्हणतात
@YogeshJadhav-qm2zb13 күн бұрын
Konala pan janta raja mannar ka ata?
@rohansgalaxy13 күн бұрын
84 years madhe pn ladtayet manla Tyanna.. kharach bhari ahe Pawar saheb👍👍🔥🔥🚩
@alkapatil616413 күн бұрын
💯 khare ahe
@shakilpatvekar149013 күн бұрын
साहेबानाच्यामुळं महाराष्ट्र चा विकास झालंय हे नाकारून चालणार नाही 🌹🌹🌹🌹🌹🌹
@meerachikale229013 күн бұрын
4:10 laz nahi vatat ka he bolyala
@meerachikale229013 күн бұрын
Kay vikash kela tuzya shaebani
@shakilpatvekar149013 күн бұрын
@@meerachikale2290 🙏नमस्कार,, सहकार, बँकिंग, क्रीडा संस्कृतीक सामाजिक या सर्व ठिकाणी गेल्या 40-50 वर्षात जो कांही विकास झालेला आहे तो या पवार साहेबांनीच केलेला आहे हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील विलासराव देशमुख वसंतराव नाईक या लोकांनी पाया रचला आणि पवार साहेबांनी त्यावर कळस चढवलं आहे आज देशात महाराष्ट्र अग्रेसर असण्याचं कारण साहेब नाही तर मग कोण मग जागोजागी पाण्याचा प्रश्न असो रोजगार निर्मिती असो ही कोणी केलं मग हं सिचंनाचा प्रश्न हवा तसा सुटला नाही पण जेवढा पण सुटला तो पवार साहेबामुळेच सुटला नाही तर मग तुम्ही सांगा कोणी विकास केला ते
@akshaywagh916313 күн бұрын
👍👍👍👍
@shakilpatvekar149013 күн бұрын
मग तुम्ही सांगा कोणी केलाय विकास ते
@virust855513 күн бұрын
किती आले तरी फक्त शरद पवार ❤ माझं वय २८वर्षे आहे पण या माणसाने जे काही केलं तेवढे करायला महायुती सारखे ३/४ सरकार एकत्र आले तरी करू शकणार नाही हे खरं.
Practically bolayla shik, bin budach bolun upyog nhi
@narayanpatil46812 күн бұрын
निकाल लागेल तो लागेल, पण शेवटपर्यंत संघर्ष करण्यात जी मज्या येते ते ह्या नेत्या कडून शिकाव, भले भले झुकले पण साहेब, मै झुकेगा नही,,❤
@DipakJadhav-pm3rt13 күн бұрын
Har war ka palatvar hu mai ,u hi nhi kehlata sharad pawar hu mai 💥
@chandrakantsawant149313 күн бұрын
म्हातारा तेल लावून , लन्गटा( जांग )बांधून मैदानात उतरलाय,, आदर्श घेण्यासारखा आहे.
@sangeetasonawane352313 күн бұрын
आजची राजकीय परिस्थिती बघता पवार महाराष्ट्राला हवे आहेत, नाही तर आता कुठे राजकारण शिकलेले नवखे महाराष्ट्र खिशात घातल्या सारखे वागतात ते महाराष्ट्र विधानसभे साठी घातक आहे
@maheshpatil82179 күн бұрын
Great....
@chaitanyachavhan345113 күн бұрын
महाराष्ट्र चा बुलंद आवाज शरद पवार...🚩
@surajgade969313 күн бұрын
माढा विधानसभा फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील
@vilas-shinde212113 күн бұрын
😂😂😂
@pandurangbhalekar986313 күн бұрын
या व्हीडिओ चा टाईटल वाचून कळल होत की ही स्टोरी तुच सांगणार 😂😂 ,, keep it up चिन्मय ,, 😊😊
@SatishRahane-t8x13 күн бұрын
शरद पवार
@dr.ganeshsuryawanshi424613 күн бұрын
आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्र आणि देशातले एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व. महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये पवार साहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे. गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ साहेबांनी महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात घालवलेला आहे. या कालखंडामध्ये पवार साहेबांनी प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या हक्कांची माणसे जोडलेली आहेत. आणि ही सर्व माणसे आजही पवार साहेबांसोबत आहेत. त्यामुळेच तर जिकडे साहेब जातील तिकडे वातावरण फिरते. याचा अनुभव आपल्याला लोकसभेतील निवडणुकीमध्ये आला आहे. त्यामुळे आत्ताच्या विधानसभेमध्ये हि वार फिरणार हे नक्की.
@bhaskarmodhave13 күн бұрын
पवार साहेब ह्या वयात फिरतात त्या वरून साहेबांकडून सर्व काही शिकण्या सारखे आहे
@kishorchopde629113 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये भाऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी निवडून येणार
@parmeshwarpatil290813 күн бұрын
विद्यापीठ आदरणीय साहेब 🙏
@कन्हैयाकुमार-थ5ज13 күн бұрын
तो आला,त्याने पाहिलं,,त्यानं जिंकलं❤
@kirtiind5284613 күн бұрын
अजुन लय जणांना घरी पाठवायच आहे... म्हातारं ताणून ताणून मारत असत एका एकाला.... सुट्टी न्हाय ❤
@rohitkadam516313 күн бұрын
गाडी च्या मग लिहण्या सारखं slogan आहे , मस्तच . 👍🏻
@balkrushansurve987413 күн бұрын
अजून देखील मा पवार साहेब याना बाजारात विकून येतील याचे पळती भुई थोडीच करणार आहेत आज अजित पवार कधीच विधान सभेत कोणत्याच गावात जाऊन कधीच प्रचार केलेला दिसत नाहीत पण आता दररोज एका दिवसात 22 गावात जाऊन प्रचार करीत आहेत त्यातून स्पष्ट होत आहेत मा शरद पवार साहेब करिष्मा अजून देखील बाकी आहेत अजित पवार बोलत आहेत भाजप पक्षातील कोणत्याच राजकीय नेता बारामतीत नको म्हणून सांगितल आहे त्यातून भाजप पक्षातील नेत्यांकडून खास करुन शरद पवार यांच्यावर टीकास्त्र केल्यानंतर लगेचच मतदान फिरत आहेत म्हणून अजित पवार पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा यांना व सोबत भाजप पक्षातील नेतृत्व आमदार व खासदार कोणत्याच राजकीय नेता येऊन देणार नाहीत घाबरत आहेत म्हणून कदाचित सांगता येत नाहीत शरद पवार साहेब याच्याच वर टिका अगोदर पासून बारामतीकर सहन करणार नाहीत करीत नाहीत
@bhartibagde23113 күн бұрын
पवार साहेबांचा नाद नाय करायचा 🎉🎉🎉🎉
@krishnamahalangikar938313 күн бұрын
Pawar ❤ war 🔥
@ALS913 күн бұрын
3:15 आणि तेवढंच वटूळ देखील केलं😅😅😅
@sairaj535313 күн бұрын
Sharad pawar ❤❤❤❤❤
@vaishalisarnobat43685 күн бұрын
खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ बद्दल. भावनिक राजकारण न करता भावनांना हात घालण्याची किमया फक्त साहेबच करू शकतात .....
@vishwajitpharne13 күн бұрын
आम्हीं आहोत जरांगे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका
@rahulbhapkar2758 күн бұрын
सगळं खर आहे कायम विरोध करतात लोक पण मतदान करायला गेलं की बोट पवार साहेबांच्या चिन्हावर जात आतून लोक प्रेम करतात माणसाने खूप कामे केली आहेत लोकांची heart touching video आहे हा.लोकांच्या मनात पेरल आहे ह्या माणसाने.
@sanket_narode13 күн бұрын
शेतकरी नेते पवार साहेब🔥👑
@SUSHMAPATIL-l2t13 күн бұрын
'जिकडं म्हातारं फिरतय तिकडं चांगभल हुतय..... This is the tagline for this Election....👍👍👍👍👍
@luciferajmorningstar709411 күн бұрын
Correct
@SachinDhanwade-g8g13 күн бұрын
पवार अँड पावर
@HS_4413 күн бұрын
हे खरे आहे. इंदापूरची जागा फिक्स झाली आहे . नुकताच त्यांनी इंदापूर तालुक्यातील काही ठिकाणी भेटीगाठी घेवून जागा फिक्स केली.
@GuruAwaghade12 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 🙌📯📯
@milindpatil226513 күн бұрын
साहेब❤
@surajs64716 күн бұрын
एक नंबर विश्लेषण 👌
@maheshlavate360113 күн бұрын
❤ साहेब
@adityamahale26813 күн бұрын
महाराष्ट्राची, महाराट्रच्या शेतकऱयांची शान, महाराष्ट्रयचा गोरगरीब नेतृत्व, महाराष्ट्र म्हणजे पवार साहेब ✌️✌️
@asd-ef6gk13 күн бұрын
Baramati bhidu is back.😂😂
@Hollowman19013 күн бұрын
😂😂😂
@babasahebsutar-h5m6 күн бұрын
एकदम उत्तम माहिती , शरद पवार साहेब जिंदाबाद , महाविकास आघाडीचं सरकार येणार
@yashshelke32313 күн бұрын
Daily 5-6 Sabha 🙌👑
@shashankj194 күн бұрын
100% चांगभलं होतय साल्यानी किती वाईट इमेज करायला बघितली साहेबांची पण साहेबांनी शांती ने काम दाखवले आणि आज आमच्या सारख्याना समजले पवार खरंच चांगला नेता आहेत 🎉
@mohanwagh441613 күн бұрын
कार्यक्षम, प्रगल्भ आणि अनुभवी जेष्ठ नेतृत्व शरद पवार साहेब.
@PrakashSomoshi13 күн бұрын
छान माहिती दिली
@jawaleakash8913 күн бұрын
मी बौद्ध समाजातून आहे. शरद पवारांनी बहुजन समाजाचं राजकारण केलं.
@sujaltayde459213 күн бұрын
चांगलं राजकारण की वाईट राजकारण केलं ?
@pravinbaad331513 күн бұрын
रामदास आठवले यांनी आत्तापर्यंत सामाज्या साठी काय केलं 15 वर्षात सतेत राहून
@jawaleakash8913 күн бұрын
@@pravinbaad3315 काही नाही केलं
@yuvrajzagade44335 күн бұрын
Fakt ani fakt Saheb premi mananiy SHREE SHARADCHANDRAJI PAWAR SAHEB🙏
@SureshYadav-tm9dx13 күн бұрын
महाराष्ट्र च्या राजकारण ची नस आणि नस जाणनारे शरद पवार साहेब ग्रेट आहेत 🎉🎉
@pramilawaghole_281213 күн бұрын
साहेब___❤🙏
@Latur-i1o13 күн бұрын
पवार साहेबांना समजायला खूप मोठं होव लागतं ज्याला ते समजले तो मोठा झाला😂
@manikpatil32506 күн бұрын
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अभिनंदन 🙏