Sharad Pawar Kolhapur News : समरजित घाटगे ते के.पी.पाटलांचा प्रवेश, पवारांचं मिशन कोल्हापूर काय ?

  Рет қаралды 141,904

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #SamarjitGhatge
सध्या शरद पवार कोल्हापूरच्या ४ दिवसीय दौऱ्यावर आहेत. २ सप्टेंबरला पवारांनी कोल्हापुरात सतेज पाटील आणि समरजीत घाटगे यांची भेट घेतली आणि ते बेळगावला गेले. आज शरद पवारांनी कागलचा दौरा केला, समरजित घाटगेंच्या घरी जाऊन त्यांचा प्रवेश आणि तिकीटही पवारांनी कन्फर्म केल्यात जमा आहे. आता 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर ला शरद पवार कोल्हापूरच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतील आणि महाविकास आघाडीचं कोल्हापुरमधील जागावाटप निश्चित करून येतील असं बोललं जातंय. खरं तर लोकसभेनंतर शरद पवारांनी कुठल्या जिल्ह्याचा केलेला हा एवढा मोठा आणि विस्तृत दौरा असणार आहे. कोल्हापुर जिल्हयाचं महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्व आहे आणि त्यातल्या त्यात शरद पवारांना आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्हा महत्वाचा आहे. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असतानाच अजित पवार गटाचे नेते के.पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांनीसुद्धा शरद पवारांची भेट घेतली.
हे दोन्ही नेते राधानगरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर के.पी. पाटलांनी मी अजित पवारांसोबत कधीच गेलो नाही. मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता, असं म्हटलयं. के. पी. पाटलांच्या या यू-टर्ननंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पवारांनी टाकलेल्या गुगलीची चर्चा झाली. पण पवारांचा कोल्हापूर दौरा महत्वाचा ठरतोय तो फक्त समरजित घाटगे किंवा केपी आणि एवाय पाटलांसाठी नाही तर शरद पवारांच्या मिशन कोल्हापूरसाठी नेमकं शरद पवारांच कोल्हापूर मिशन काय आहे? हे सर्व जाणून घेवूयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 332
@shreyas3727
@shreyas3727 12 күн бұрын
आमचं म्हातारं लय खमक हाय अजून लय जणांना घरी बसवायचय पवार पॉवर 💪💪
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 12 күн бұрын
😂😂😂 असल्या गष्टींना गुपित ठेव
@montybore6939
@montybore6939 12 күн бұрын
त्यामुळे जाती जतीतात भांडण लावतय
@amolsuryavanshi5915
@amolsuryavanshi5915 12 күн бұрын
असंच चाणक्य नाही म्हणत्यात साहेबांना
@PiyushKMohan
@PiyushKMohan 12 күн бұрын
Maharashtra Lagleli Kid Mhanje Pawar 😢
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 12 күн бұрын
मानून तर एक्या समाजाला एड्यात कडलाय 😂😂
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 12 күн бұрын
काळ कठीण असो वा चांगला कायम साहेब प्रेमी आम्ही ❤✌️✌️
@adv.dhanajikhamat6858
@adv.dhanajikhamat6858 12 күн бұрын
साहेब लवकरच स्वतः सुंता करणार आणि तुमची सुद्धा करणार यात शंका नाही.
@yeyeanime1
@yeyeanime1 12 күн бұрын
​@@adv.dhanajikhamat6858😂😂 modi tr Pawar chya aadi ch keli aahe sunta mughlanchya kabriwar fule wahun
@Ghadge
@Ghadge 12 күн бұрын
​@@yeyeanime1👍👍👍👍👌👌👌
@alkapatil6164
@alkapatil6164 12 күн бұрын
​@@adv.dhanajikhamat6858jalatach Raha tu
@janardhan.....3339
@janardhan.....3339 12 күн бұрын
​@@adv.dhanajikhamat6858तुमची सुंता मोदीने आधीच केली.. . हाथ घालून चेक कर
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 12 күн бұрын
10.फिक्स..पवारसाहेब
@vikrantmorbale6370
@vikrantmorbale6370 12 күн бұрын
😂🤣 बघत बस तु‌ पण पहिलं काम शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ विनय रावजी कोरे सावकार 🎉
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 12 күн бұрын
आणि Jarange तर
@arvindpatil4846
@arvindpatil4846 10 күн бұрын
4 congres 2 Ait pawar gut 1 sharad pawar gut 1 BJP 1 thakre gut aani 1 jansurajya kore
@alwaystrue01
@alwaystrue01 12 күн бұрын
बंटी पाटिल with पवार साहेब ✊🔥
@Aditya_jj
@Aditya_jj 12 күн бұрын
Banti shaebana fees Kami kteyla sang dyp chi 😅😅😅😂
@pankajpatil7962
@pankajpatil7962 12 күн бұрын
@@alwaystrue01 atta nahi shakkk.....,vishalgad chi gost dhyanat ahe kon kon andolan kel tyancha correct karyakarm kolhapurkar karnar.....
@pavanchayal4917
@pavanchayal4917 12 күн бұрын
महाराष्ट्र च बुलंद आवाज फक्त शरदचंद्र पवार साहेब 💪🔥❤️
@हुलूलूलू
@हुलूलूलू 12 күн бұрын
आम्ही कोल्हापूरी कायम महाविकास आघाडी सोबत 👌👌
@karannnn919
@karannnn919 12 күн бұрын
म्हणूनच जगात भारी नाही जगात माघारी आहे 😂😂
@discostation4539
@discostation4539 12 күн бұрын
murkh
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 12 күн бұрын
😂​@@karannnn919
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 12 күн бұрын
​@@karannnn919कोल्हापूर सगळ्यांत पुढे आहे बाळ 😂
@jitendramane8259
@jitendramane8259 12 күн бұрын
आम्ही मरेपर्यंत नाही . यांचा कारभार खूपच वाईट असतो
@PrathmeshGaikwad-l4x
@PrathmeshGaikwad-l4x 12 күн бұрын
One like for Sharad Pawar ❤
@manojghumre8077
@manojghumre8077 12 күн бұрын
❤✌️
@Ghadge
@Ghadge 12 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@Mau_chipade
@Mau_chipade 12 күн бұрын
Pawar the power house❤
@rrt383
@rrt383 12 күн бұрын
मैदान सोडायचं नाही या मर्दाने शिकवलं 🧡🙏💪 एकटा पुरून उरला पैलवान 🧡💯
@spfire-x1e
@spfire-x1e 12 күн бұрын
कोल्हापूर मध्ये पक्ष चालत नाहीत...इथे गट आहेत प्रत्येक नेत्यांचे.....फिक्स मतदान असतय...
@YesIcan3719
@YesIcan3719 12 күн бұрын
*ते नेतेच आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत येत आहेत*
@Ghadge
@Ghadge 12 күн бұрын
👍👍👍👍👌👌👌
@discostation4539
@discostation4539 12 күн бұрын
@@YesIcan3719 aas disty pn tash nhi!!! kolhapurat mahayuti 6 -7 jaga jhinkle fix
@ajitpujari1204
@ajitpujari1204 12 күн бұрын
डोस्क्यातून काढा महाविकासआघाडी 10 पैकी 10 जागा जिंकणार 🚩🚩🚩​@@discostation4539
@mayurkasote2017
@mayurkasote2017 12 күн бұрын
ते सगळं गट पवार साहेबाचे आहेत... तुम्ही कोणत्या गटाचे आहे ते सांगा....
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 12 күн бұрын
कोल्हापूर मध्ये 10/10 महाविकास आघाडी 💯
@Ghadge
@Ghadge 12 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@karannnn919
@karannnn919 12 күн бұрын
म्हणूनच शहराचा विकास नाही 😅 जावा बॅग भरून अजून ५० वर्ष पुण्याला😅 जिल्ह्यात अतिरेकी येऊन राहून जातो # जगातमाघारी
@RandhirPatil-yh3nv
@RandhirPatil-yh3nv 12 күн бұрын
😂😂😂😂
@RandhirPatil-yh3nv
@RandhirPatil-yh3nv 12 күн бұрын
स्क्रीन शॉट काढ महायुती चंदगड करवीर राधानगरी हटकलंडगे शिरोळ शाहुवाडी इचलकरंजी महाविकास करवीर ५० /५० दक्षिण कागल 💯
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 12 күн бұрын
​@@RandhirPatil-yh3nv चंद्रदीप नरके करवीर 💯
@ashpakshaikh9101
@ashpakshaikh9101 12 күн бұрын
फक्त थोडावेळ थांबा. 10 पैकी 10 तर येणारच... पण.. आस तसं येणार नाय तर ... नांगरा सकटच राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटातील आमदार निवडूनच येणार.
@discostation4539
@discostation4539 12 күн бұрын
gap a kelya
@RandhirPatil-yh3nv
@RandhirPatil-yh3nv 12 күн бұрын
😂😂😂😂
@pankajpatil7962
@pankajpatil7962 12 күн бұрын
@@ashpakshaikh9101 Ye zandu tumachya sarkhya pilval mul ti lok udyaa martat... Tu nako sangu tuza baa asal udvun ghe.... Kelyaa... जय श्रीराम 🚩🙏
@sachinadasul3118
@sachinadasul3118 10 күн бұрын
​@@pankajpatil7962bhava sharad pawar chya laletun janmala aleli pilaval ahe ti
@user-iz5we2sq7g
@user-iz5we2sq7g 12 күн бұрын
Kolhapur madhe Congress ani NCP chya seats yenar.
@SatapaKamble-k1w
@SatapaKamble-k1w 12 күн бұрын
सबसे तेज सतेज ✌🏻
@RajDamisal
@RajDamisal 12 күн бұрын
येणार तर पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेस पार्टी
@mosinshaikh1960
@mosinshaikh1960 12 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज...शरद पवार ❤
@krishnapatil9501
@krishnapatil9501 12 күн бұрын
कोल्हापूरात भाजपला थारा नाही
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 12 күн бұрын
म्हणूनच तर कोल्हापूरची पार्सल कोथरूडकडे पाठविली भाजपाने.
@djinnn4038
@djinnn4038 12 күн бұрын
OK MHANJE Kolhapur atta Pakistan honar 😂
@AKASHCHAUDHARI-ff4ni
@AKASHCHAUDHARI-ff4ni 12 күн бұрын
​@@djinnn4038heavy comedy Kelis bhava
@mohandesai7086
@mohandesai7086 12 күн бұрын
Bjp mhanje Bharat kay?​@@djinnn4038
@mohandesai7086
@mohandesai7086 12 күн бұрын
​@@djinnn4038ek Pakistani kagal cha umedvar ahe.
@KiranKandar
@KiranKandar 12 күн бұрын
king of kolhapur banti patil❤
@govindraut1822
@govindraut1822 12 күн бұрын
महाराष्ट्राची शान म्हणजे शरद पवार साहेब !
@maheshlavate3601
@maheshlavate3601 12 күн бұрын
Pawar saheb ❤
@FirojSolapure
@FirojSolapure 12 күн бұрын
चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार, श्री अप्पी पाटील साहेब...
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 12 күн бұрын
एकच लढवय्या नेता. प्रत्येक आव्हानलास सामोरे जाणारे.. अभिनंदन ❤
@sushant518
@sushant518 12 күн бұрын
K.P patil be like - खोबर तिकडं चांगभलं 😂
@ravi..6162
@ravi..6162 12 күн бұрын
Ha vishy khol ahe😅
@souravsatpute7541
@souravsatpute7541 12 күн бұрын
आमचं म्हातारं लय खमक हाय ❤
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 12 күн бұрын
मी मुश्रीफ समर्थक आहे पण आज पर्यंत मुश्रीफ साहेबांनी मोक्याची जागा आपल्याच मुस्लीम समाज साठी काम केले.बालभारती cpr व कॉन्ट्रॅक्टर मुस्लीम jast aahet... हिंदू समाजाला मंदिर व गटारी बांधायचं काम आणि पणाड रस्ता बनवायचं काम इतकंच दिले आहे त्यामुळे विचार करून मतदान करू
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 12 күн бұрын
पाडा हसन दहशतवादी ला
@rajvardhanpatil8820
@rajvardhanpatil8820 11 күн бұрын
सर्व महत्वाच्या जाग्यावर मुस्लिम लोक बसवलेत
@onkarsonar3158
@onkarsonar3158 12 күн бұрын
ताई..... तुमचं बोलणं दमदार होत पण एक सांगू .... आम्ही कोल्हापूरकर आहे , इथ कोण किती जरी अंदाज लावलासा तरी काय फरक पडत नाही .... गटबाजी आहे कोल्हापूर मद्ये त्यामुळे कोण तळ ठोकून बसले म्हणून काय फरक पडत नाही ..... 🙏
@shamraoshinde1956
@shamraoshinde1956 12 күн бұрын
कोल्हापुरात फक्त शरद पवार साहेब सांगतील तोच आमदार
@kedarthombare7513
@kedarthombare7513 12 күн бұрын
Only Maha Vikas Aghadi in kolhapur
@sairaj5353
@sairaj5353 12 күн бұрын
शरद पवार ❤❤
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 12 күн бұрын
कोणाला कस पाडायचं हे कोल्हापूर करासनी चांगलच माहिती हाय!
@Kolhapuri_news_katta
@Kolhapuri_news_katta 12 күн бұрын
मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे पण महायुतीचे विनय कोरे नक्की निवडून येणारं 👍💯
@user-iz5we2sq7g
@user-iz5we2sq7g 12 күн бұрын
I am from kolhapur. My vote for MVA .
@Ghadge
@Ghadge 12 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@RandhirPatil-yh3nv
@RandhirPatil-yh3nv 12 күн бұрын
😂😂😂
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 12 күн бұрын
पवार साहेब पावर.
@aaanajagdale9401
@aaanajagdale9401 11 күн бұрын
मॅडम शरद पवार साहेब शक्य नसणाऱ्या जागा सुद्धा नक्की निवडून आणतील हा त्यांचा आज वरचा इतिहास आहे
@User-u3d2e
@User-u3d2e 12 күн бұрын
राधानगरी मधून जर केपी काका गटातून उभे राहिले तर पुन्हा प्रकाश आबिटकर निवडून येणार हे निश्चित....
@macchindranathkatkar7215
@macchindranathkatkar7215 12 күн бұрын
@sushantchavan3475
@sushantchavan3475 12 күн бұрын
आबिटकरांना सध्या कोणी धक्का देईल असं वाटत नाही, पवारांनी आता आबिटकरांनाच गळाला लावावं 😂
@shrikantsawant4972
@shrikantsawant4972 12 күн бұрын
तुम्ही शरदचंद्र पवार साहेबाच्या दौऱ्याचे विश्लेषण करता अहो पवार साहेबाची खेळी समजावला तुम्हाला 50 वर्ष लागतील अहो शरद पवार असे नेते आहेत की सुजल्यावरच कळत मारलय कुठे त्यामुळे नुसते त्याच्याकडे बघा आणि त्याच्या खेळीचा आनंद घ्या कारण असा नेता 100 बर्षातून एकदाच तयार होतो त्यामुळे आपण फक्त आनंद घायचा एक पवार साहेब प्रमी सातारा जिल्हा
@anilgaikwad6887
@anilgaikwad6887 12 күн бұрын
शरद पवार साहेब आहेत ते आणि ते राजकारणात काय करतील ते ठामपणे कोणीच सांगू शकत नाही, खरं तर त्यांचे डावपेच काम करतात हे खुप लक्षणीय आहे.
@macchindranathkatkar7215
@macchindranathkatkar7215 12 күн бұрын
राधानगरी विधानसभा प्रकाश आबिटकर ❤
@ashokwagh2958
@ashokwagh2958 12 күн бұрын
खरोखर लहान होतो तिथून पवार काय आहे ते समजलो पवार king मेकर
@shivajiwakhure5544
@shivajiwakhure5544 12 күн бұрын
Only saheb
@UttamNehul
@UttamNehul 12 күн бұрын
महाराष्ट्राचा एकच वाघ 🐅 शरद पवार ❤
@ajitrpatil306
@ajitrpatil306 12 күн бұрын
माझं मत वाया गेलं तरी चालेल पण शरद पवार ज्याला पाठिंबा देतील त्याला मत देणार नाही
@discostation4539
@discostation4539 12 күн бұрын
brobr
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 12 күн бұрын
100% बरोबर
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 12 күн бұрын
ताई तुम्ही अगदी बरोबर माहिती दिलीत
@sandipdhere3955
@sandipdhere3955 12 күн бұрын
Kiti pan takat lava abitkar saheb hatrik👍👍💯
@AniketGapat-ou7uc
@AniketGapat-ou7uc 12 күн бұрын
😂😂गद्दार
@anissayed5600
@anissayed5600 12 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण, खूप छान, तुमचे सर्व विडिओ पाहतो खूप छान माहिती देता
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 12 күн бұрын
करवीर मधून only चंद्रदीप नरके साहेब❤🚩🚩🚩💯
@BhagwatMunde-vp2ji
@BhagwatMunde-vp2ji 12 күн бұрын
येत्या काळात परळी मतदार संघात पण संजय दौंड यांचा पक्ष प्रवेश होणार आहे
@Bapu0222
@Bapu0222 11 күн бұрын
फवार साहेबाच काय चालत नाही आता कोल्हापूर मध्ये
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 12 күн бұрын
कोण भी येऊ दे.. कोल्हापूर काय विकासच्या बाबतीत सुधारत नाही😂😂😂
@pankajpatil7962
@pankajpatil7962 12 күн бұрын
Kagal-Hasan Mushrif💯 Chandagad-Rajesh Patil💯 Radhanagari- Prakash Abitkar 💯
@tradewith_vir8635
@tradewith_vir8635 11 күн бұрын
😂😂😂😂
@amitpatil8895
@amitpatil8895 9 күн бұрын
Yanchi deposit japt
@ketanchavan1878
@ketanchavan1878 12 күн бұрын
मटण खात नाही पण रस्सा चालतो या म्हणीप्रमाणे साहेब गटाची अवस्था झाली आहे भाजप सोबत युती चालत नाही.पण भाजपची लोकं पक्षात चालतात... #पक्षप्रवेश
@grpdfcgh
@grpdfcgh 12 күн бұрын
Pawarsaheb ❤❤
@virajpatil1295
@virajpatil1295 12 күн бұрын
वस्ताद❤
@shitalmore3080
@shitalmore3080 12 күн бұрын
फक्त साहेब
@Kolhapuri_news_katta
@Kolhapuri_news_katta 12 күн бұрын
10 पैकी 9 महाविकास आघाडीचे उमेदवार जरी आलेत तरी विनय कोरे साहेब एकटे युतीचे निवडून येणारं 👍🔥
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 12 күн бұрын
करवीर मध्ये चंद्रदीप साहेबच 💯🚩🖐️
@user-xn5cq5qu2n
@user-xn5cq5qu2n 12 күн бұрын
आता कस्स शरद पवार म्हणतील तसच
@freshmusicmelody1954
@freshmusicmelody1954 12 күн бұрын
Congress and Kolhapur 😎🔥
@pravinpatil5847
@pravinpatil5847 12 күн бұрын
A Y Patil यांचं 10 हजार पण मतदान नाही .. काय पण विश्लेषण करू नका .. 😂😂😂 म्हणे 70 हजार मतदान A Y Patil 😅
@kunalahire7705
@kunalahire7705 12 күн бұрын
Samrjeet घाटगे 100% निवडणार 10आऊट ऑफ 10 जागा जिंकणार
@mohanshinde6143
@mohanshinde6143 12 күн бұрын
10 पैकी 10.
@pravindabhade3350
@pravindabhade3350 12 күн бұрын
100% 10/10
@ompatil2014
@ompatil2014 12 күн бұрын
व्हिडिओ मधील पवार साहेबांचा फोटो व्हिलन सारखा वाटतोय तो तेवढा बदला लहान पोर घाबरतील
@jitendraupadhye2500
@jitendraupadhye2500 12 күн бұрын
❤Raja ❤ Raja ❤Raja ❤Raja ❤
@ranjitdesai1716
@ranjitdesai1716 12 күн бұрын
आम्ही फक्त महविकास आघडी सोबत शरद पवार जिंदाबाद
@sssss4534
@sssss4534 12 күн бұрын
महाराष्ट्र च रोजगार अनी भविष्य अनी आया बहिनी सुरक्षित पाहिजे असतील तर फक्त महाविकास आघाडी ला मतदान कराव लागल ❤अत्त बीजेपी ला मतदान नही बस जाला अत्ता
@NitinGaikwad-mq4em
@NitinGaikwad-mq4em 9 күн бұрын
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राची ओळख
@rajendragaikwad2218
@rajendragaikwad2218 10 күн бұрын
Onley Pawar Saheb Jay Maharashtra
@sachinpowar9912
@sachinpowar9912 12 күн бұрын
सोयाबीन दर नाही भाजप ला मतदान नाही
@sun4659
@sun4659 12 күн бұрын
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 12 күн бұрын
आरती + चिन्मय = बोल भिडू . . . .
@shubhamkavade5804
@shubhamkavade5804 10 күн бұрын
अप्पचा विषय हार्ड आहे पण शिरोळ मधून उल्हास दादा फिक्स आहे
@PG17171
@PG17171 12 күн бұрын
शरद पवार बोलते सब को कोलते❤
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 11 күн бұрын
कोल्हापूर हद्दवाढ आणि रस्ते महापूर यावर कायम स्वरूपी उपाय द्या खासदारांनी खंडपीठ आणि चित्रनगरी बरीच कामे आहेत
@nikhilkulkarni6789
@nikhilkulkarni6789 12 күн бұрын
राधानगरी मधून फक्त राहुल देसाई
@laxmansutar1864
@laxmansutar1864 12 күн бұрын
आमचं कोल्हापूर महाविकास आघाडी सोबत
@Raj-gg4iz
@Raj-gg4iz 10 күн бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री...पवार साहेब ❤
@arunbgaikwad
@arunbgaikwad 9 күн бұрын
सहकार महर्षी माजी आमदार के. पी. पाटील हे एक पॉवरफुल नेते आहेत. मुश्रीफ यांच्या मुळे ते मागे पडले.
@sujeetpatil7340
@sujeetpatil7340 12 күн бұрын
भाजपा मुक्त कोल्हापूर होणार च...
@sspinjari7643
@sspinjari7643 10 күн бұрын
The great Maratha Leader Sharad Pawar Saheb ❤
@vibhavsul
@vibhavsul 7 күн бұрын
हिंदु विरोधी कोणताही पक्षाला मतदान हिंदूंनी करू नये... उदाहरण शरद पवार गट, सतेज पाटील, उद्धव ठाकरे यांना मतदान देऊ नये.😂
@pravinpatil3630
@pravinpatil3630 12 күн бұрын
Sundarrrr aarti
@AK-wu1go
@AK-wu1go 12 күн бұрын
चंदगड विधानसभा 2024 नंदाताई आमदार फिक्स💐💐
@ramakant6304
@ramakant6304 12 күн бұрын
महाराष्ट्रात सरकार कोणाचेही आले तरी जनतेला त्याचे काही देणेघेणे नसते जे सत्तेवर आलेत त्यांना जनता स्विकारते,घरबशा मुख्यमंत्री सुध्दा जनतेने स्विकारला तसेच आता येतील त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही .
@akshaychougule7511
@akshaychougule7511 12 күн бұрын
गप्प रे
@ajitpujari1204
@ajitpujari1204 12 күн бұрын
घरबाशा मुख्यमंत्री होता म्हणून महाराष्ट्राचा कोविड मध्ये उत्तर प्रदेश झाला नाही कोविड मधील महाविकास आघाडीचं काम होत म्हणून देशातील टॉप 5 मुख्यमंत्री मध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव होते
@sachinpatil790
@sachinpatil790 10 күн бұрын
​@@ajitpujari1204shetta....🏠🐓ne vaat lavli.... commission khau🏠🐓🐧
@tukaramsale3247
@tukaramsale3247 12 күн бұрын
श्री शरद पवार साहेब हे फक्त कोल्हापूर जिल्हा पुरते नाही, परंतु पूर्ण महाराष्टत ते काबीज करणार आहेत।
@manojdesai899
@manojdesai899 11 күн бұрын
राधानगरी लोकसभा मतदारसंघात फक्त आमदार प्रकाश आंबिटकर
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 11 күн бұрын
कोल्हापूर-०४ राष्ट्रवादी,०३ काँग्रेस ०३ शिवसेना (शिरोळ,हातकणंगले,शाहूवाडी)
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 12 күн бұрын
कोल्हापूर लय मागे आहे... विकासाच्या बाबतीत...😂😂
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 12 күн бұрын
पुरोगामी विचारांचा कोल्हापूर जिल्हा आहे
@user-oh2ok4ns5y
@user-oh2ok4ns5y 12 күн бұрын
Only kp
@adityapailwan1827
@adityapailwan1827 11 күн бұрын
One like for #साहेब
@indian62353
@indian62353 12 күн бұрын
एसटी आंदोलनावर व्हिडिओ बनवा
@kamblesandeep86
@kamblesandeep86 12 күн бұрын
#आरती मी नेहमीच तुझ्या विश्लेषणाची वाट बघत असतो.... बाकी लोक जाऊदेत पण योग्य अणि खर विश्लेषण तूच करू शकतेस... एवढं मात्र नक्की
@sagars4299
@sagars4299 12 күн бұрын
👌👌💪💪
@sureshmore9848
@sureshmore9848 12 күн бұрын
Arati lay bhari bolati.
@amol2723
@amol2723 12 күн бұрын
Amhi bjp che pan raje na vote denar
@Ghadge
@Ghadge 12 күн бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@aviavi6972
@aviavi6972 12 күн бұрын
काकाला माहितीये सुशिक्षित शहरी लोक प्रत्येक वेळेस फाट्यावर मारतात आपल्याला, त्यासाठी पश्चिम भागातच तोडफोड करून कसर भरून काढता येईल
@amitpawar3855
@amitpawar3855 12 күн бұрын
साहेबांचा फोटो दाखवताना जरा नीट काळजी घ्या
@rp-27-rp
@rp-27-rp 12 күн бұрын
@ 4:53 समरजित घाटगे(राजे) शरद पवारांचा मोहरा😂 राजा बन गया मोहरा😂 बाई किमान हुकमी एक्का तर म्हना, निकलाच नंतर बघू... काही झालं तर सोन्याचा चमचा तोंडी घेऊन राजघराण्यात जन्माला आलेले आहेत ते.
@Raj-gg4iz
@Raj-gg4iz 10 күн бұрын
नाद करायचा पण पवार साहेबांचा कुठ...
@DipakPatil-yf9ip
@DipakPatil-yf9ip 12 күн бұрын
बारामती जशी विकसित केली तस कोल्हापूर करा..मग तुम्हाला मनापासून मानतो आम्ही
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 16 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 98 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 16 МЛН