Sharad Pawar Vs Ajit Pawar - काका जिंकले, पुतण्या फसला ! |

  Рет қаралды 72,236

Nikhil Wagle Original

Nikhil Wagle Original

Күн бұрын

Пікірлер: 166
@nileshbapujibhalerao47
@nileshbapujibhalerao47 Жыл бұрын
तुम्ही 2 दिवसापूर्वी केलेले विश्लेषण अगदी बरोबर सिद्ध झाले सर आपले अनुभव हे कोणत्याही पत्रकारांचे नसेल आणि आपण खरंच निर्भीड पत्रकार आणि खुप मोठा तगडा अभ्यास आहे सर ग्रेट 👍💯💯💯
@shrutisanvatsarkar5738
@shrutisanvatsarkar5738 Жыл бұрын
0 0
@punelivenews2019
@punelivenews2019 Жыл бұрын
खरेखुरे निष्पक्ष विश्लेषण ... धन्यवाद
@sushantshevde4071
@sushantshevde4071 Жыл бұрын
मराठी पत्रकार आधी मला माहित न्हवते. जेव्हा रवीश कुमार यांनी निखिल वाघळे सरांची मराठी पत्रकारिता पाहायला मिळाली❤
@anandwahulkar5619
@anandwahulkar5619 Жыл бұрын
सर तुमचे विश्लेषण खूपच छान आहे जे काही घडणार आहे ते तुम्ही अगोदरच बरोबर अंदाज काढून सांगता सर तुमचं चैनल मी नेहमी बघतो
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
अजितदादा पवारांवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
Sir आपण अगोदरच काय होईल हे सांगितले होते . Perfect analysis
@amitchatur5095
@amitchatur5095 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण सर.....! खरे ठरले...!
@makrandkulkarni2299
@makrandkulkarni2299 Жыл бұрын
दोन दिवसांपूर्वी तुम्ही १००% बरोब्बर विश्लेषण केले होते... तुमचा अनुभव खूपच मोठा आहे सर..
@prasannamindhe637
@prasannamindhe637 Жыл бұрын
अजित पवार तगडे आणि प्रभावी नेते आहेत , administration चा त्यांनचा अनुभव मोठा आहे, ते नक्कीच चांगले मुख्यमंत्री होऊ शकतील...पण उतावीळपणा मुळे आणि BJP सोबत जाऊन ते त्यांचं credit down करतील
@janardankankhar5660
@janardankankhar5660 Жыл бұрын
Ajit pawar hyani tham bhumika ghetali pahije. Te rahile kay ani gele kay, kahi pharak padat nahi. Mva bhakkam ahe.
@ganeshnalavade1234
@ganeshnalavade1234 Жыл бұрын
अजित पवार मुखयमंत्री होणार नाही ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, शिव सेना ही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे त्यांचा मुख्यमंत्री होईल... अजित पवार साहेब मुंगेरीलाल के हसीन सपने असेच असेल.. पवार साहेब यांना उद्धव साहेब यांची लोकप्रियता जाणून आहे.. वागळे तुमचे वागणेच वेगळे..
@mkedits3824
@mkedits3824 Жыл бұрын
तुम्ही स्वतः एक चॅनल तयार करा कारण तुमच्या इतका हुशार पत्रकार मी कधीच पाहलं नाहीये एक नबर निखिल सर
@hemlatamhatre9724
@hemlatamhatre9724 Жыл бұрын
अगदी अचूक विश्लेशण साहेब ... धन्यवाद .
@thetimesnews18163
@thetimesnews18163 Жыл бұрын
अतिशय परखड योग्य विश्लेषण
@anilgaikwad1132
@anilgaikwad1132 Жыл бұрын
Correct विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
@mohsinbhaimulani786
@mohsinbhaimulani786 Жыл бұрын
माझे आवडते राजकीय विश्लेषक सर खुप छान ..
@theray580
@theray580 Жыл бұрын
विश्लेषण खरे ठरले
@extensive9000
@extensive9000 Жыл бұрын
आणि भाजपचा पुन्हा एकदा पचका झाला😂
@dineshmoon2239
@dineshmoon2239 Жыл бұрын
अगदी 100% विश्लेषण
@anitakamble2312
@anitakamble2312 Жыл бұрын
तुम्ही जे सांगता तेच घडत👍😊
@chaitanyac30
@chaitanyac30 Жыл бұрын
Perfectly explained!!
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने Жыл бұрын
शरद पवारांना विचारल्याशिवाय अजीतपवारांनी अगर कोणीही निर्णय घेऊ नये.ईतर पक्षसुध्दा भा. ज. प. विरूध्द महाविकास आघाडीला समर्थन देण्यासाठीसहमत आहेत.
@mohsinbhaimulani786
@mohsinbhaimulani786 Жыл бұрын
सर आजचा सवाल सारखे शो आपण पुन्हा सुरू करावेत ही विनंती.
@abhijitkarne2991
@abhijitkarne2991 Жыл бұрын
भाऊ तोरसेकरला शिव्या द्यायच्यात कशा द्यायच्या ? त्याने comments off करून ठेवल आहे...
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag Жыл бұрын
तुम्ही माझे आवडते निर्भीड पत्रकार आहत पण आवाज बंद खोलीत घुमतोय आणि चिरकतोय , छोटा शर्ट माईक वापरून बघा
@GameStar4038
@GameStar4038 Жыл бұрын
धोकबाज राजकारण आहे यातुन महाराष्ट्र ाच भलं होणार नाही
@mudassarkhopatkar1382
@mudassarkhopatkar1382 Жыл бұрын
Good to see a professional journalism….Wagale sir appreciate that now your doing regular videos…🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
@anilgaikwad9156
@anilgaikwad9156 Жыл бұрын
Great👍
@kiranpatait748
@kiranpatait748 Жыл бұрын
त्या दिवशी ऐका पत्रकाराने अजित पवार ना प्रश्न विचारला की गौतमी पाटील ऐका बैला समोर नाचली त्या वर तुमचं मत काय हे आता चे पत्रकार आहेत. पण तुमच्या सारख कोणी नाही आणि होणार नाही
@kirankshirsagar9350
@kirankshirsagar9350 Жыл бұрын
मस्त 👍
@ssk4115
@ssk4115 Жыл бұрын
काहीही.. तारे तोडतायात.. टीआरपी साठी..
@TECHSJ19
@TECHSJ19 Жыл бұрын
MVA - 190 +seats (2024)
@princesuperman6277
@princesuperman6277 Жыл бұрын
250+
@avinashb5266
@avinashb5266 Жыл бұрын
Mva 110 45 45 20 Bjp sena 160 (110 50) Other 18
@aim8359
@aim8359 Жыл бұрын
Absolutely right sir...!
@eakshay4563
@eakshay4563 Жыл бұрын
काका आणि दादा या अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता ह. भ. प. निखिल महाराज वागळे यांच्या कीर्तनाचे समाप्त.
@sanketwaghmare3533
@sanketwaghmare3533 Жыл бұрын
😊छान. राजकीय विषयांबरोबरच alternative day सामाजिक विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. (उदा. शेती विषयक अनेक समस्या, महागाई, बेरोजगारी, रखडलेल्या अनेक शासकीय भरत्या)
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Жыл бұрын
शरद पवार यांच्चा भेटीनंतर निखिल बदलला अर्थात त्याने टोपी बदलली. किती टोप्या बदलणार?
@jatinsakpal
@jatinsakpal Жыл бұрын
Explicitly served💯👍
@Lokshahi356
@Lokshahi356 Жыл бұрын
Khup chhan sir
@royaltech7147
@royaltech7147 Жыл бұрын
👍👍👍
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Жыл бұрын
Pawar saheb ❤❤❤
@kushalpatil8191
@kushalpatil8191 Жыл бұрын
लय भारी
@atulsonawane6515
@atulsonawane6515 Жыл бұрын
एकदम बरोबर
@GarjePrashant
@GarjePrashant Жыл бұрын
Kaka ची संगीत खुर्ची काकाni kaka kade राजीनामा दिला परत काका च्या समीतीने राजीनामा फेटाळला याची माहिती kakana कळवली
@vkp500
@vkp500 Жыл бұрын
Nice analysis
@rushikeshmarathe1146
@rushikeshmarathe1146 Жыл бұрын
आजच्या विश्लेषणमधून दोन गोष्टी कळल्या. 1. काकांनी पुतण्याचा गेम केला. 2. निखिल वागळे ओम पुडी खातात
@FEN423
@FEN423 Жыл бұрын
शिंदे फडणवीस सरकार पडल्यावर CM NCP चा असावा म्हणून है केले पूर्वतयारी.
@premiladange6714
@premiladange6714 Жыл бұрын
💯👌👌👌
@dilipkulkarni5498
@dilipkulkarni5498 Жыл бұрын
Perfect example 👌
@satishb7007
@satishb7007 Жыл бұрын
👌👌👌👍
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 Жыл бұрын
🙏👍👌👍🙏
@jitendrashamsundar6848
@jitendrashamsundar6848 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण! आपणच पवार साहेबांना स्क्रिप्ट दिली की काय 😅
@sachinghute9217
@sachinghute9217 Жыл бұрын
१६ अपात्र ठरले तर उरलेले २४ पण २/३ मध्ये बसत नाहीत,मग?
@ILOVEPUNE01
@ILOVEPUNE01 Жыл бұрын
Sir, please use external mic for clear and noice free sound
@nagarajgokarnkar5359
@nagarajgokarnkar5359 Жыл бұрын
अख्ख्या महाराष्ट्राच साहेबांवर प्रेम आहे पण विश्वास? त्यांच्यावर ना काँग्रेस नेत्यांना विश्वास ना इतर पक्ष नेत्यांना.
@erbunteyrawal1456
@erbunteyrawal1456 Жыл бұрын
अजित दादा पवार कात्रीत सापडले आहे, एकीकडे ED आणि एकिकडे स्वतःच्या पक्षात खालावलेल स्वतःच स्थान, दादा दोन्ही कडून अडकले आहे, आता ED ने जर जोर पकडला तर तर अजित दादा एकाकी पडतील काकांनी तर आधीच पुतण्याला एक हात लांब करून पक्ष शाबूत ठेवला आहे...
@mahadeosalgar7996
@mahadeosalgar7996 Жыл бұрын
Welldone sir
@pravinkenwadkar9907
@pravinkenwadkar9907 Жыл бұрын
Good explained
@maheshjangale5613
@maheshjangale5613 Жыл бұрын
नक्की निखिलजींना अजित पवारला भाजपात पाठवायचं दिसतय
@vikasghawali
@vikasghawali Жыл бұрын
Sir, barsu refinery ver video apekshit ahe.
@sagargiri8402
@sagargiri8402 Жыл бұрын
राष्ट्रवादी पक्ष चे सर्व सर्वा शरद पवार हे पक्ष अणि अध्यक्ष लोकमान्यता आहे. महाराष्ट्र मध्ये स्थिर सरकार आसवे.
@Jvs821
@Jvs821 Жыл бұрын
सर क्रुपया तुमच्या आणि कॅमरामधिल अंतर जरा जास्त ठेवा 🙏
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 Жыл бұрын
वागळे दादा 🙏 पवार कंपनी फक्त २०२४ ला उद्धव च्या सहानुभूती चा फायदा घेऊन नंतर बीजेपी सोबत जावून स्वतः एखाद्या राज्यात राज्यपाल तर पुतण्या.... मुख्यमंत्री & मुलगी केंद्रात मंत्री होईल.... उद्धव ठाकरे चा फक्त वापर केला जातो आहे....
@pritamwange4344
@pritamwange4344 Жыл бұрын
यापेक्षा शेतकरी आत्महत्या चे प्रश्न आणि महिला अत्याचाराचे प्रश्न यावल व्हिडिओ बनवा. कारण ते जास्त महत्त्वाचे आहे.
@vijayshirke3786
@vijayshirke3786 Жыл бұрын
Great संपादक
@mahadevgole8428
@mahadevgole8428 Жыл бұрын
👍
@KokaniZ
@KokaniZ Жыл бұрын
राज साहेबांना पण महत्व द्या ते पण आहेत
@jalandardorugade9477
@jalandardorugade9477 Жыл бұрын
निखिल सर शाहू महाराज्यांच्यावर व्हिडीओ आज बनवा त्याच्याबद्दल सर्वाना माहिती होणे गरजेचे आहे
@prabhakarbarve733
@prabhakarbarve733 Жыл бұрын
बेधडक निखीलजी
@kamleshnarkhede7387
@kamleshnarkhede7387 Жыл бұрын
2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बीजेपी (ED+Election Commission) +शिंदे गट +ईतर =82 सीटस फिक्स.उध्दव ठाकरे 95,राष्ट्रवादी65,कोंग्रेस 46,जय हिंद ,जय महाराष्ट्र
@atulkadear
@atulkadear Жыл бұрын
संजय राऊत झालाय मित्रा तुझा. इतकी नशा कशाने येते तुम्हा लोकांना
@avinashb5266
@avinashb5266 Жыл бұрын
येडा झाला की काय। उबाठा ला फारतर20 जागा मिळेल।
@sushanthujare6600
@sushanthujare6600 Жыл бұрын
सर तुमचं स्वतःच चॅनेल भविष्यात होईल पण bjp जायला पाहिजे...
@Kshirsagarumesh
@Kshirsagarumesh Жыл бұрын
कशावरून शरदराव व दादा मिळून ही खेळी करत नसतील.
@paragbokil1469
@paragbokil1469 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
@satishbawane-dd2pp
@satishbawane-dd2pp Жыл бұрын
पटेल ना पटेल पण शरद पवार साहेब हे सर्व क्षेत्रात वावर असतो, हे सर्वव्यापी, बहुआयामी व्यासंगी, नेतृत्व आज तरी महाराष्ट्रात किंबहुना देशात नाही.
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 Жыл бұрын
स्वताच्या स्वार्थासाठी खोट नाटक करून लोकांच्या आयुष्याचे 3 कुरतडत time pass करण ह्याला master-stroke, googali म्हणण योग्य नाही
@mangeshk7957
@mangeshk7957 Жыл бұрын
Nikhil Sir aap ko introduce apne aap ko karne ki jarurat Nahin Hai Sir aapko Har Koi Jaanta hai best patrakaar❤❤🙏🏻🙏🏻🌹🌹👍
@darkknight4313
@darkknight4313 Жыл бұрын
सर,जर देवेंद्र फडणवीसांना अमित शहांनी दिल्लीत नेलं तर महाराष्ट्रात भाजपात तितका बळकट नेता उरणार नाही, मग पर्याय कोण असेल भाजपा कडे? कदाचित शेलार?
@akashparve6173
@akashparve6173 Жыл бұрын
काय हे सर्व खेळी बंद करता राजकारण करता येईल का? खेळी न करता जनतेच भल करता येईल का? काय या खेळी मुळे राजकीय तथा औद्योगिक स्तीरता टिकून राहते का? मनापासून सांगतो केजरीवाल आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे हे दोघे प्रामाणिक आणि सामाजिक महत्वाकांक्षी आहेत....
@maheshpatil2032
@maheshpatil2032 Жыл бұрын
सर काका पुतन्यावर बस झालं.आता जनतेच्या प्रश्न बघा
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंवर राग असणे साहजिक च आहे कारण ठाकरेंनी राजिनामा नको द्यायला होता
@MrChandrakant26
@MrChandrakant26 Жыл бұрын
साहेब . दिल्लीत देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू विषयी बोला आज रतन टाटा सारखे उतरले आहे .आपण ह्या पासून लांब रहातो म्हणजे इथले खेळाडू असतील ते मनात विचार करीत असतील की हे जंतर मंतर वर बसले आहेत त्यांच्या विषयी काहीही सहानुभूती दाखवत नाही तर उद्या आपले काय होणार असे इथल्या खेळाडू लोकांना वाटत असेल म्हणून निर्भय होण्यासाठी पिडीत खेळाडू विषयी बोला.कृपया.
@Pknoon007
@Pknoon007 Жыл бұрын
Wagale sahebanchya khishat sahebancha photo asto ase aikale aahe, barobar aahe ka?
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m Жыл бұрын
शरद पवार यांनी फार मोठी चूक केली आहे आता चिरफाड नक्की होईल अजिदादांनी काहीच व्यक्त केले नाही तरी ते पूर्ण तयारनिशी उतरणार आता. जयंत पाटील यांची ग्राउंड लेव्हल ला फार मोठी ताकद आहे अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र आले तर सुप्रिया सुळे रोहित पवार एकटे पडतील शरद पवार वय झाले असल्याने जास्त काही करू शकत नाहीत वसंत दादा शुगर इन्स्टट्यूटच्या अध्यक्ष पदाचा मुंबई ग्रंथ संग्रहालय अध्यक्ष पद यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठान चे अध्यक्ष पद सोडले नव्हते रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पद सोडले नव्हते ही गोष्ट अजिदादांनी ओळखली होती २०२४✔️ला जर निवडणूक झाली तर अजिदादांनी वेगळी चूल मांडली समजा 🎉🎉🎉
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
राजीनामा नाट्यात दादांचे मन मै लड्डू फुटा वाणी परिस्तिथी होती खरी परंतू ED, CBI, IT, आयोग, कोर्ट चा नादात पंत जरी मित्र असला तरी काहीही घडू शकत
@shivamk5018
@shivamk5018 Жыл бұрын
20 yr cha exprience zala but ajun camera angel cha scence aala nahi tumhala , ek 200rs cha stand ghya na .
@umang3852
@umang3852 Жыл бұрын
Sir tumhi aadhich bolale hote suruwati pasun ..salam tumchy patrakar tela......mi pahilyapasun tumchi prashask aahe..Lokmat pasun
@Kshirsagarumesh
@Kshirsagarumesh Жыл бұрын
भाजपा चा अंतर्गत अहवाल आपण पाहिलात का . का तुम्ही गोबेल निती वापरताय
@mahendrvalavadekar2926
@mahendrvalavadekar2926 Жыл бұрын
अजित पवार हे मावि आ मध्ये राहतील पण मनापासून नाही. योग्य संधीची वाढ बघून ते निर्णय घेतील. अजित पवार हे रोखठोक स्वभावाचे आहेत, सहानुभूती चे राजकारण खेळणारे नाहीत
@narayankulkarni4625
@narayankulkarni4625 Жыл бұрын
Modi aani shah yaana Kaay vaatat he tumhala bar kalat ...😅😅 Kaay yaad laavta lokana wagale...😂😂
@xcyberscar4992
@xcyberscar4992 Жыл бұрын
Te maha anubhavi patrakar aahet aani politics madhe active aahet
@subhashrb684
@subhashrb684 Жыл бұрын
पुढच्या निवडणुकीत महा विकास आघाडी जिंकून काँग्रेस चा मुख्यमंत्री होईल
@ekobcobc7187
@ekobcobc7187 Жыл бұрын
हा पवार विरोधक आहे
@masterpiece4211
@masterpiece4211 Жыл бұрын
Roz ekava watat Roz video takhat Jaa sir
@parshuramkate5101
@parshuramkate5101 Жыл бұрын
Sir vatach pahat hoto ... Great
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 Жыл бұрын
Only Pawar saheb
@aswarvishal
@aswarvishal Жыл бұрын
2024 ला परीवर्तन होईल देशात .
@bhushansawant3444
@bhushansawant3444 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@ajinkyathoke636
@ajinkyathoke636 Жыл бұрын
Correct
@atmarampaul2520
@atmarampaul2520 Жыл бұрын
वागळे सर तुम्ही म्हणता पवार साहेबां च्या पत्रकार परिषदेत अजित पवार न्हवते म्हणूनच तुम्ही पत्रकार मग असेच तुम्ही बातम्या बनवत बसा आणि पवार साहेब काय करतील हे कोणाला ही कांही ही बोलत रहा
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
उद्धव यांना सहानभुती आहे हे तुम्ही निखिल वागळे original चे ऐवजी लिहा उजव्या कोपऱ्यात ..याचा फायदा होईल एनसीपी आणि काँग्रेस मतदार ते पाहून ..त्यना बर वाटेल
@kishorgandhale1424
@kishorgandhale1424 Жыл бұрын
प्रादेशिक पक्ष संपवण्याचा भाजपचा डाव फासला का? पहा पाड्यावर ९०% लोक हो म्हणायेत...जुने निखिल वागळे
@mahamunis875
@mahamunis875 Жыл бұрын
खरं सर विधानसभा अध्यक्ष होण्याची लायकी कुठल्या पत्रकाराच्या विचारावर ठरत नसते........ती जनतेने निवडून दिलेल्या आमदार याच्या मताने ठरते.....आणि तुम्ही जे संविधान बचाव म्हणता ना त्याच संविधानानुसार ते अध्यक्ष झाले आहेत.............
@abhijitingle5660
@abhijitingle5660 Жыл бұрын
राजकीय विश्लेषण करणं ठीक आहे पण एखाद्याची लायकी ठरविणे हे पत्रकाराचे काम नव्हे. यांच्या बोलण्यावरून हे शरद पवारांचे प्रवक्ते वाटतात.
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
​@@abhijitingle5660 चांगली गोष्ट आहे आपल्या मराठी माणसाचे प्रवक्ते ते ही उच्च कोटीच्या नाहीतर काही मराठी पत्रकार देशद्रोही सैनीक व शेतकरी द्रोही गुजराथी भाट्यांची प्रवक्ते वाटतात लाज नसेल का वाटत त्यांना छत्रपतींच्या महाराष्ट्रात व मराठीमातीत जन्म घेऊन भाट्याची गुलामगिरी करतांना
@krishnaadhav2640
@krishnaadhav2640 Жыл бұрын
💣
@rajendrahivarkar4984
@rajendrahivarkar4984 Жыл бұрын
आपला अनुभव खूप दांडगा आहे
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН