उत्तर किती तत्काळ दिले.. अहो मग निकाल लवकर द्याय ल लाज वाटत होती का
@prashantpatekar56565 сағат бұрын
खरं आहे
@atulprabhudesai70305 сағат бұрын
सरन्यायाधीश साहेब... आता निर्णय देऊन काय करणार... न्यायालय बंद करून टाका....
@SuhasDinde-z4p5 сағат бұрын
अरे त्याला इज्जत देऊ नकोस तो निर्लज्ज आहे
@mahikantsuryakantwarang71706 сағат бұрын
तारीख पे तारीख
@patil66305 сағат бұрын
महाराष्ट्राचा भरोसा चंद्रपूर सरांवर होता पण त्यांनीही निकाल दिला नाही आता कोणावरच भरोसा राहिला नाही जय जवान जय किसान
@OBC_fireBrand4 сағат бұрын
चंद्रचूडपेक्षा चंद्रपूर (आदिवासी) परवडले😂😂😂😂
@vilaskhade79835 сағат бұрын
न्याय कायद्याला धरुन वेळेत द्यायला हवा होता
@कृष्णविवर-ढ2ल5 сағат бұрын
चिडायचं काय..... निर्णय सोपा होता पण लोकशाही चा महत्वपूर्ण निर्णयला टांगतीला ठेवून आपण निवृत्ती घेतली हे बरोबर नव्हते निवृत्ती आधी आपण योग्य निकाल दिला असता तर आपलं नावं भारताने कायम लक्षात ठेवले असते......🙌🏻😇👏🏻
@pradipgidmare47434 сағат бұрын
अमरावती येथील एका उमेदवाराचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी 15मिनिटांपूर्वी जात वैधता दाखल्याच्या निकाल येतो व नंतर ती उमेदवार फॉर्म भरतो हेही जनतेने पहिले.
@ajitgalatage49375 сағат бұрын
आरोप झाल्यावर उत्तर 2 दिवसात इतकी तत्परता मात्र निर्णय घायला 2 वर्ष तरीही निकाल नाही
@SuhasDinde-z4p4 сағат бұрын
अरे हा निर्लज्ज न्यायाधीश आहे
@RB-dr1uz5 сағат бұрын
आता विश्लेषण देऊन काय उपयोग चंद्रचूड साहेब आमचा तुमचा वरच विश्वास उडाला आहे. लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम तुम्ही केलेत चंद्रचूड सर.
@aniketwani67775 сағат бұрын
चंद्रचूड यांनी ही मुलाखत ए.एन.आय. लाच का दिली? ती भाजपची अधिकृत न्यूज झाली एजन्सी आहे.
@umesh54694 сағат бұрын
खानदानी गुलामाना कोणी पण भाजप चा एजन्ट च दिसतेय 😂
@ajinkya77635 сағат бұрын
चंद्रचूड या माणसाला महाराष्ट्र तील जनता शिव्या देऊ इच्छितात,,,,,
@pramodchavhan58235 сағат бұрын
सर न्यायाधीश म्हणून योग्य ती जबाबदारी निभावायला आपण अकार्यक्षम ठरलात ते स्पष्ट करा
@mahikantsuryakantwarang71705 сағат бұрын
राष्ट्रपती म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे
@dilipdeshpande92405 сағат бұрын
साहीलजी एनडीए बद्दल आपल खुपच प्रेम वेळोवेळी दिसून आले परंतू जर मुळपक्ष उद्धव ठाकरेचाच आहे सिद्ध झाले असते तर धनुष्यबाण गेले असते तर खरच शिंदेना यश मिळाले असते? सदसदविवेक बुद्धीने सांगाल का?
@mahikantsuryakantwarang71706 сағат бұрын
10 शेड्युल ची माती केली तुम्ही
@sandhyasathe30815 сағат бұрын
Uddhane keli. Party tari sambhalaychi
@handsome97906 сағат бұрын
अरे याला आमिष दिले असेल मोदीने उपराष्ट्र पती साठी किंवा जागतिक न्यायालयाचा न्यायधीश ची
@vaibhavdangevlogs17615 сағат бұрын
केस पॉलिटिकल होती म्हणजे महाराष्ट्रतील 12 कोटी आणि भारतातील 150 कोटी लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्वाची होती....जर निर्णय दिला असता तर असे पक्ष फोडून आपण सरकार बनवू शकतो ही प्रथा बंद होण्यास काही मदत झाली असती... ताकदवर पक्षांना थोडी चपकार बसली असती
@nitinkadam62355 сағат бұрын
लोकांचा न्यायावरचा विश्वास उडू न देणे हे त्यांचे कर्तव्य होते त्यात ते अपयशी ठरले
@avinashsarfare11325 сағат бұрын
उशिरा न्याय देणं म्हणजे अन्याय.संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे खरी परिस्थिती.
@gajukendre41345 сағат бұрын
चंद्रचूड यांनी खूप मोठी संधी गमावली आहे... इतिहासात त्यांना 'A managed CJI' म्हणून आठवणीत राहतील.
@ramchandrasali3344 сағат бұрын
महाराष्ट्राच्या गच्च राजकारणाला चंद्रचूड ही जबाबदार आहे
@thinkbettertobest77475 сағат бұрын
विरोधक योग्य मार्गावर आहेत.
@bhagwanmethe3376 сағат бұрын
Hopeless manus hota
@ramdasbhokre6265 сағат бұрын
चंद्रचुड भाजप आपल्या दारी हे काय होते.
@shivanandaherwadi97874 сағат бұрын
साहिल साहेब त्यांच्या वर मोदी शाह चा दबाव होता म्हणून निर्णय दिला नाही
@krushnakavhale28885 сағат бұрын
आता 50वर्षानंतर निकाल द्या म्हणावं.म्हणजे सर्वांना न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल..
@prashantpatekar56565 сағат бұрын
😂😂
@nivasraonikam97065 сағат бұрын
😢😢😢
@navnathtupe31696 сағат бұрын
अकार्यक्षम न्यायधीश
@sarangwadkar45145 сағат бұрын
चंद्रचूड साहेबाना काय जातंय असं म्हणायला की हा माझा अधिकार आहे चंद्रचूड साहेब इथं महाराष्ट्राच भवितव्य पणाला लागलेलं होत आणि शेंबडं पोर सुद्धा सांगू शकते की पक्ष कुणाचा आहे आणि चिन्ह कुणाच आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालय जिथ न्याय मिळण्याची शेवटची अपेक्षा असते ते सुद्धा आज जर वर्ष दोन तीन वर्षे घेऊन जर नसेल तर याला काय म्हणायचं ???? हे असं झालं की एखादं सरकारी काम सहा महिने थांब कोणी जबाबदारी न घेता टाळाटाळ करीत असतात तोच कित्ता इथे सुप्रीम कोर्टात गिरवला गेला असे म्हणता येईल की मी कशाला वाईट होऊ त्यांच्याशी ?? मग महाराष्ट्राचे कितीही वाटोळ झालं तरी चालेल एक मतदार म्हणून बोलतो की तुम्ही असं केलेलं आहे की तुम्ही मतदान करा आणि ते आमदार खासदार कुठल्या वेगळ्या पक्षात सामील झाले तरी त्यांना कुठलाही फरक पडणार नाही . चंद्रचूड साहेब महाराष्ट्राचे रामशास्त्री प्रभुणे म्हणून एक न्यायाधीश होते आज सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतलं जातं .
@rupeshkotere5 сағат бұрын
राज्यपाल किंवा राज्यसभेवर जाण्याचे पहिले पाऊल असावे का हे? कळेलच.. बर ते Justice delayed, Justice denied असे का म्हटले जाते?
@pandurangpatil72375 сағат бұрын
साहिल सर सरन्यायाधीश चंद्रचूड यानी प्रवचन न देता न्याय दिला पाहिजे होता
@deshdinesh5 сағат бұрын
कोणत्या केसला महत्त्व द्यायचं हे ज्यांना कळत नाही त्यांचेकडून काय अपेक्षा करणार
@shivajizanzane27205 сағат бұрын
न्याय देवतेची गरिमा घालवली. जनतेचा आता विश्वास राहिला नाही कोणत्याही स्वायत्त संस्था वर जय शिवराय जय महाराष्ट्र
@arunkhandare49386 сағат бұрын
उत्तरे देणे आणि वास्तव असणे यातील फरक लोकं पाहतील ना.
@rafiqshaikh44115 сағат бұрын
निकाल वेळेच्या आत दिला असता तर ही वेळ आली नसती, अकार्यक्षम न्यायाधीश
@udaykulkarni75774 сағат бұрын
विरोधकांच्या मताचा विचार करायचाच नाही असे सत्ताधारी पक्षासह लोकतंत्राच्या चारही स्तंभानी ठरवलेले दिसतेच आहे .
@HarshaSharadGajare5 сағат бұрын
आहो मग निर्णय किती वर्षानी देतात ते सांगा
@pash275 сағат бұрын
चंद्रचूड राज्यपाल झाले तर आश्चर्य मानू नका, निष्ठेचे फळ निश्चितच मिळणार आका कडून🙏
@swastikelectronics62922 сағат бұрын
सर्वात अकार्यक्षम न्यायाधीश ही इतिहास मध्ये नोंद होईल
@kalpananalawade42996 сағат бұрын
ते च जबाबदार आहेत
@AhemadShaikh-v8i5 сағат бұрын
सर न्यायधीश इतकी महत्वाची सुनावणी 3/3 वर्ष घेणार नाहीत, तर घेणार केंव्हा? वारे वा सर न्यायधीश?
@prashantpatekar56565 сағат бұрын
100 वर्षानी 😂😂
@HarshaSharadGajare5 сағат бұрын
स्वायंत होते तर पक्ष आणी चिन्ह गोठवायला पाहिजे होते पण छद्रचूड झाले हे न्यायाधीश
@sanjayteli89662 сағат бұрын
न्याय व्यवस्था केंद्र सरकारची रखेल झाली आहे.
@subodhdesai35494 сағат бұрын
सरन्यायाधिशांना नक्कीच अधिकार आहेत, परंतु ऐखाद सरकार अनधीकृत मार्गाने पाडल जात व गैर मार्गाने जेव्हा सरकार चालवल जात तेव्हा जनता व अन्याय झालेले पक्ष हे लोकहित पाहुन सर्वोच्य न्यायालयाने गैर मार्गाने स्थापन होत असणार सरकार त्वरीत रोखाव अश्या आपल्याकडुन आदेश व्हावेत अशी अपेक्षा सर्वोच्य न्यायालयाकडुन करण्यात काय चुक आहे. तुमच कर्तव्य नाही का तुम्ही प्रकरणाच गांभिर्य ओळखुन त्वरीत चुकीच्या गोष्टींना पायबंद घालण.
@bhausahebpawar98054 сағат бұрын
13 कोटी जनतेचे कारभारी योग्य की अयोग्य? याचा निर्णय आपल्या काळात होऊ शकला नाही. ही अतिशय गंभीर बाब होती. सॉरी CJ Sir. Justice delayed is justice denine
@SubhashVichare-p6m5 сағат бұрын
जनतेला अजुन ही समजलं नाही की सरकार पात्र होतं की अपात्र याच माणसामुळे.
@RB-dr1uz5 сағат бұрын
सामान्य जनता जाणून बुजून दिवस काढलेत. साधा सिंपल न्याय होता. पण यांनी बंडखोरांना खरच वाव दिला. अकार्यक्षम चंद्रचूड. आमचा त्यामुळे न्याय vayvsthevar विश्वास राहिला नाही
@sanjaypawaskar79766 сағат бұрын
अश्व आणि गदर्भ यात साम्य असले तरी प्रवृत्ती आणि सवय यात फरक आहे अश्व रणांगणावर गेल्यावर आणि गदर्भाला उकिरड्यावर गेल्यावर काय करायचे हे सांगावे लागते का ?शीता वरून भाताची परिक्षा ही म्हण काय कमी आहे का!
@atuljamodkar89356 сағат бұрын
Nishedh aso ashya cji cha
@sanjaymane20593 сағат бұрын
पुढील काळात चंद्रचूड राष्ट्रपती झाले तर नवल वाटूनये
@shripadlonari15805 сағат бұрын
140 कोटी लोकांवर या निकालाचे परिणाम होणार होते आणि अति अति तातडी ने हा खटला होणे गरजेचे होते...
@swanandkanawade32305 сағат бұрын
पक्ष चिन्ह गोठ वयाचे आधीकर तुम्हाला नव्हते का तुम्ही विरोधकां ना उत्तर किती तत्काळ दिले.. .. लोकांना काय कळत नाही ना
@SuhasDinde-z4p4 сағат бұрын
न्यायाधीश BJP च पोपट 😂😂😂😂😂
@arunpisal19923 сағат бұрын
महाराष्ट्रांतील नविन सरकार त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देनार केंद्र सरकार त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देनार किंवा उपराष्ट्रपती करणार
@socialhuman75563 сағат бұрын
लोकशाही चा खुन झालय याला चंद्रचुड़ च जबाबदार आहे 100% खरे आहे इतिहासत नोंद राहिल
@AB-jb7ky5 сағат бұрын
एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून मोदीजी चंद्रचूड यांच्या घरी जाऊन आले होते..दिल्लीत चंद्रचूड आणि महाराष्ट्रात नार्वेकर..😂
@dhirajpawar77973 сағат бұрын
चंद्रचूड साहेब भविष्यात कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय पदवी घेऊ नका, म्हणजे तुम्ही निष्पक्ष पाती आहात हे सिद्ध होईल धन्यवाद
@naganathgarad20254 сағат бұрын
सुरवातीला हे दाखवत होते की ते कर्तव्यदक्ष,प्रमाणिक, निर्भीड, सत्यवादी आहेत परंतू त्यांच्या कर्तत्वाने त्यांनी दाखवून दिले की ते निर्बूध्द होते
@anandanavale-gm4te5 сағат бұрын
पेशंट मेल्यावर उपचार करुन काय उपयोग.
@sahebraopatil70485 сағат бұрын
पक्षांतर बंदी कायदा कशासाठी केलेला असेल ......
@matoshritransport41894 сағат бұрын
चंद्रचूड साहेब यांचं न्यायदेण्याच्या पद्धतीमुळे सामान्य लोकांचा न्यायावरचा विश्वास उटला आहे... आणि असे न्यायाधीश आपल्या महाराष्ट्रात जन्मले याच दूर्धव्या
@bhagwanmethe3375 сағат бұрын
पदाला कलंक
@RakeshDhotre-b7g5 сағат бұрын
न्याय कोणाकडे मागायचा कोर्टा कडे की विधान सभा अध्यक्षाकडे
@bhagwatsonawane34815 сағат бұрын
सत्ताधाऱ्याची चाटणे ही कोर्टाची भूमिका आहे ?
@ramkrishnashinde1704 сағат бұрын
चंद्रचूर साहेब एकदम चुकीचे वागले आहेत ते सर्वसामान्य जनतेला समजलं
@suryakantgarude2653 сағат бұрын
सर न्यायाधीशांनी जाणुनबुजून केलं असं म्हणण्यास वाव आहे,कारण जुनियर लाॅयरनी आठवण करुन दिली असता ते चिडले हे कितपत बरोबर आहे?
@sanjaykadam87543 сағат бұрын
चंद्रचुडांचे हे वाक्य बालिश पणाचे वाटते,महाराष्ट्राची संपूर्ण सिस्टीमची वाट लागली आहे हे साधं लक्षात येत नाही,कमालच आहे.
@swanandkanawade32305 сағат бұрын
हा पण महाराष्ट्र च आहे नाव खाली घातले महाराष्ट्र चे
@shobhashinde2084 сағат бұрын
उध्दव साहेब राऊत साहेब बरोबर बोललातात
@surajwakure93173 сағат бұрын
संजय राऊत साहेब बरोबर बोलले होते लोकशाही संपवली बीजेपी ne
@shivajidahifale74344 сағат бұрын
न्यायाने न्यायाधीश वागले नाहीत.
@AnilChavan-vz1he4 сағат бұрын
असे बोलल्यावर आता सुप्रीम कोर्टावार कसा भरवसा करायची
@amolsuryavanshi59153 сағат бұрын
प्रतिक्रिया लिस्ट करून साहेबांना पाठवा. आणि नमूद करा की प्रतिक्रिया विरोधकाचे नाही आहे
@maneshgadhave67225 сағат бұрын
अकार्यक्षम ते बदल इतिहासात नोंद होईल
@mahi366 сағат бұрын
धण्याने माती खाल्ली 😂😂
@bhagwansinghpardeshi96935 сағат бұрын
ज्या वेळेस राज्यपालांचा निकाल दिला त्यावेळेस सरकार बरखास्त करावं लागतं होत. माहित होत तर निकाल लावण्यास उशीर का केला. चंद्रचूड आता काहीही बोलतील लोकांना सगळं माहित आहेत. त्यांना सांगा. आता काहीही सांगू नका.
@gajanansarode16124 сағат бұрын
देशासाठी कलंक न्यायासाठी कलंक
@deepalishinde91854 сағат бұрын
डि वाय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदाला न्याय दिला नाही .
@SuhasDinde-z4p5 сағат бұрын
हा न्यायाधीश म्हणजे सरकारी एजेंट 😂😂😂😂
@sureshsuryawanshi97763 сағат бұрын
गणपती आरती झिंदाबाद
@shobhashinde2084 сағат бұрын
डि वाय चंद्रचूड जेज साहेब न्याय मिळवून धीला नाही सर्व भाजप कडे सोपवले भाजप चा ताटा खालचे माजर झालाय भाजप भ्रष्टाचार भ्रष्टाचार भाजप न्याय मिळवून देतील खुप आशा होती खरेची दुना नाही भाजप खुप पैसा मीळाला चंद्रचूड ला जनता माप करनार नाही
@prabhakarjadhav70353 сағат бұрын
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय लवकर घ्यावा असे म्हणणारे न्या.चंद्रचूडानी स्वतः निर्णय घेण्यात का वेळ लावला ?
@maneshgadhave67225 сағат бұрын
शरम करो चोरी तर चोरी वर शिरजोरी राज्यसभा मिळेल पण सन्मान नाही
@chandrakantalsatwar24355 сағат бұрын
संविधानात अभिप्रेत लोकशाही मूल्ये टिकविण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने टाळली आहे. अगर जाणीवपूर्वक असेच करून राजकीय स्वरुप गोंधळात ठेवण्यात कोणते देशहित साधले आहे? याचे उत्तर दिले पाहिजे
@kanchanSurve-h2q3 сағат бұрын
चंद्रचुड म्हणतात की विरोधी पक्षांची बाजू घेतली नाही म्हणजे मी स्यायत्त नाही हे बरोबर नाही, मग सत्ताधा-यांच्या बाजूने (बोलला नाहीत, पण) वागलात म्हणजे स्वायत्तता का?
@sureshsuryawanshi97763 сағат бұрын
अहो साहिल सर पॉलिटिकल भ्रष्ट चार ल कोर्टाने कायदेशीर मान्यता दिली
@yatinthackeray62723 сағат бұрын
असा पहिला CJI आहे ज्याला न्याय देण्यापेक्षा मीडिया मध्ये स्टेटमेंट देण्यात जास्त रस असतो....आणि चुकीचे काम केले तर लोक बोलतील.
@udaykulkarni75774 сағат бұрын
यांनी संविधानाला कलंक लावला आहे . साईलसर धन्यवाद . डॉ . वेळेवर रुग्नाला इलाज दिला पाहिजे च .
@keshavsalunkhe66974 сағат бұрын
चद्रंचुड साहेब आता लोकांच्या रोषाला तुम्हाला समोर जावेच लागेल ऐकुण घ्यावेच लागेल.किबंहुना काळा इतिहास लिहला जाईल.
@ajaychavan72613 сағат бұрын
बाबरी मशीद निकाल देणारे cji sir खासदार आहेत काय..
@amii17643 сағат бұрын
चंद्रचूड ने भारताच्या न्यायव्यवस्थेचा सत्यानाश केला
@bhagwangaikwad85215 сағат бұрын
साहीलजी चंद्रचूडांनी मणीपूर पेटलेला असतांना शांत कसे राहीले