Sharad Pawar यांच्या राजकारणाचा अजूनही धाक,दबदबा कमी करण्यासाठी अजितदादा मैदानात उतरलेत का?

  Рет қаралды 18,755

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 29
@SandipBansode-j3s
@SandipBansode-j3s 18 күн бұрын
आत्तापर्यंत शरद पवार साहेबांना कोणीच म्हणजे कोणीच शह देऊ शकले नाही आणि इथून पुढे ही शह देऊ शकणार नाही खुप म्हणजे खुप मोठ योगदान आहे महाराष्ट्र आणि देशासाठी शरद पवार साहेबचं
@ashmikadu5292
@ashmikadu5292 18 күн бұрын
महाराष्ट्रचा एकच आवाज शरद पवार....🎉दिल्लीचीही सत्ता पाडू नये म्हणूनच शहा पवारांना भेटले..
@anandashewale5416
@anandashewale5416 18 күн бұрын
आजून. बरेच.राजकारण. बाकी.आहे.विरोधी. पक्ष.संपलेआशी.समज करून. घेवून.नयै
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 16 күн бұрын
Pawar Saheb ❤❤
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 18 күн бұрын
पवार साहेब आता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतील
@chandrashekhardharmadhikar5725
@chandrashekhardharmadhikar5725 19 күн бұрын
हो अजित दादा पवारांचा प्रभाव कमी करण्याचा खटाटोप करणारच
@PrafullaPatil-ie6uy
@PrafullaPatil-ie6uy 14 күн бұрын
साहिल जी शरद पवारांना कोणीही महाराष्ट्रात सह्या देऊ शकत नाही
@Vilaspatiljumbad
@Vilaspatiljumbad 18 күн бұрын
वयाच्या या टप्प्यावर अजीत दादा शह देत असतील दुर्दैवी असेल.परतु शरद पवारांना शह देण दादांच्या आवाक्यात नाही.फक्त वयाचा फायदा घेत हे करत असतील तर ही त्यांची हार आहे.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 18 күн бұрын
70 हजार काय 1 रु. चाही घोटाळा नाही ते फक्त राजकीय आरोप असतात, रकीय फायद्यासाठी कोणीतरी लोकांना उल्लू बनव्यासाठी केलेले असतात.
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 18 күн бұрын
जे आता अजितदादा बरोबर जुळवून घेतील तेच पुढे जातील
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 18 күн бұрын
आता धासाचे एखादे प्रकरण आले की त्यानापन पाळताभुई थोडी होईल
@hemantgavankar1075
@hemantgavankar1075 14 күн бұрын
Sahilji MR SHARAD PAWARJI is GURU Pl don't under estimate GURUJI
@PramodJadhav-lr7tl
@PramodJadhav-lr7tl 18 күн бұрын
नाही ते अजून ऊमेद आहे
@pradipmankar4222
@pradipmankar4222 18 күн бұрын
Ajit Dada D.M. la vachavayala gele
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 18 күн бұрын
आता अजित दादाच आहे
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 18 күн бұрын
दादा हे सगळ्या गोष्टीत तरबेज आहेत
@Sawant-f6s
@Sawant-f6s 18 күн бұрын
😂😂😂
@Sawant-f6s
@Sawant-f6s 18 күн бұрын
७० हजार कोटी मधर पण
@jarvind52
@jarvind52 18 күн бұрын
Only BJP
@parmeshwarkognure7389
@parmeshwarkognure7389 18 күн бұрын
Chormare Sadhu murder palghar victim media madhe charcha ka hot nahi
@Sawant-f6s
@Sawant-f6s 18 күн бұрын
निघ रे अदभक्त 🤡🤡
@Sawant-f6s
@Sawant-f6s 18 күн бұрын
गोडी मीडिया ने फेक अजेंडा पसरवला होता पूर्ण
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН