Sharad Pawar यांच्या सभेत अरुणभाई गुजराथी यांचं जोरदार भाषण, शेरोशायरी आणि टाळ्या | Raver Lok Sabha

  Рет қаралды 57,341

Mumbai Tak

Mumbai Tak

2 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Sharad Pawar यांच्या सभेत अरुणभाई गुजराथी यांचं जोरदार भाषण, शेरोशायरी आणि टाळ्या | Raver Lok Sabha
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 50
@Devds2022
@Devds2022 2 ай бұрын
अरुण गुजराथी यांचं मराठी प्रफुल्ल पटेल पेक्षा अतिशय छान आणि fluent आहे
@bhushanpatil1757
@bhushanpatil1757 2 ай бұрын
अरूणभाई गुजराथी हे आमच्या जळगाव जिल्ह्यातील जुने नेते आहेत . ते आणि शरद पवार साहेब महाविद्यालयीन जीवनापासून सोबत आहेत .
@rameshteli8558
@rameshteli8558 2 ай бұрын
@@bhushanpatil1757 boyvnmvvmmnci
@sharadbonde4525
@sharadbonde4525 2 ай бұрын
अरुण गुजराथी हे साहेबांचे कायमचे मित्र अजूनही निकोप ऋणानुबंध जोपासना अष्टपैलू माणूस.........
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
फक्त गोड बोलण्यात माहीर आहेत पण बरेच वर्षे आमदार, मंत्री व विधानसभा अध्यक्ष होते चोपड्याचा काय विकास केला?
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 2 ай бұрын
खूप छान अरुण भाई..... आशा हुशार माणूस.83 वर्ष झाले तरी हिंमत किती आहे
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 2 ай бұрын
द शरद पवार.... ग्रेट...जाणता राजा...सह्याद्री...महाराष्ट्र स्वाभिमान....गर्व हैं.😊😊
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 2 ай бұрын
अरूण भाई गुजराराथी आपण पहील्या पासून पवार साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत . आम्ही नंदुरबारकर सुध्दा पवार साहेब यांना मनापासून आदर करतो . शेतकऱ्यांना सक्षम करणारे नोकरदारांना केंद्र सरकारने प्रमाणे सर्व सोयि सुविधा वेतन देणारे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता उभी आहे .
@nivasnaik7555
@nivasnaik7555 2 ай бұрын
विजयी भव महा विकास आघाडी विजयी होणारं आहे....
@mahendraparab5403
@mahendraparab5403 2 ай бұрын
Only Pawar Saheb MVA
@bhushanpatil7089
@bhushanpatil7089 2 ай бұрын
रावेरमध्ये जय श्रीराम
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 2 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
@kingmakerrajput3431
@kingmakerrajput3431 2 ай бұрын
खरोखर खुप निष्ठावान आहेत अरुण भाई गुजराथी
@TanajiShivekar-so8vi
@TanajiShivekar-so8vi 2 ай бұрын
छान अरूण भाई गुजराती
@vinitdeore9800
@vinitdeore9800 2 ай бұрын
अरुणभाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 2 ай бұрын
Only pawar saheb
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 2 ай бұрын
मानसे जपली पवार साहेब तुम्ही म्हणून या वयात सुद्धा गुजराती साहेब तुमच्यासाठी प्रचारात उतरले कमाल आहे तुमची. असा राजकरणी होने नाही.
@swapnilkoli6980
@swapnilkoli6980 2 ай бұрын
खानदेश भूषण सन्मानिय अरुण भाई गुजराथी
@ajitpatil892
@ajitpatil892 2 ай бұрын
Arun bhai ajunhi tasach Kadak bhashan…..25/30 Varsha purviche arun bhai aathvale
@dattatoraskar987
@dattatoraskar987 2 ай бұрын
आमचा स्वाभिमान फक्त शरद पवार साहेबच जय जगदंब 💪💪💪💪💪
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 2 ай бұрын
Only pawar saheb zindabad
@shrirampatil1054
@shrirampatil1054 2 ай бұрын
तुतारी जिंकणार च
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 2 ай бұрын
Only Pawar saheb
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 2 ай бұрын
Only thakre उद्धव ठाकरे @तुतारी
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 2 ай бұрын
Pawar saheb jindabad Shriram patil saheb Vijay aaso
@pandurangrathod2556
@pandurangrathod2556 2 ай бұрын
श्रीराम पाटील
@dhananjaypotghan344
@dhananjaypotghan344 2 ай бұрын
Only only tutari
@amolgayakwad8597
@amolgayakwad8597 2 ай бұрын
👍👍👌👌
@dmp2022
@dmp2022 2 ай бұрын
महाजन हटाव भाजप बचाव चव्हाण हटाव संस्कृती बचाव... एक 10 टक्के वाला आणि एक 85% वाला... लोकांना भाजप हवे महाजन चव्हाण नको.
@nitinraut7067
@nitinraut7067 2 ай бұрын
Okay 👍❤
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp 2 ай бұрын
Kamal ka Batan Dabay aur wat lagaye
@DrMale-bg7ni
@DrMale-bg7ni 2 ай бұрын
भाई तुम्ही बरेच वर्ष चोपडा चे आमदारव केबीनेट मंत्री होता तर चोपडा मतदार संघात काही ही काम केले नाहीत,शिरपुर बघा साहेब,गावात अतिक्रमण मुक्त आहे,सिंचनाचा बाबतीत अग्रेसर आहे,सुंदर आणि स्वच्छ शहर आहे ही सर्व अमरीशभाई मुळे झाले,तुम्ही करू शकले असते चोपडा साठी नाही कले...बी.जे.पी.चे शासन चांगले,नवीन आमदार चांगली सुधारणा करीत आहेत,रस्ते याचे काम चांगले होत आहेत...
@DrMale-bg7ni
@DrMale-bg7ni 2 ай бұрын
अरूणभाई यांनी चोपडा मतदार संघात फक्त लोकांना ताक पाजले व स्वतः तुप खाल्ले...
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 2 ай бұрын
Rohini tai jindabad
@Subhashdavhale
@Subhashdavhale 2 ай бұрын
कुठून आणला श्रीराम खास उभे राहिले
@dineshdevare7130
@dineshdevare7130 2 ай бұрын
अरुण भाई तुम्ही चोपडा तालुक्याचि वाट लागली हे आजुण काय शेतकरी शब्द बोलणं तुला शोबत नाहि
@puneshdeshmukh7625
@puneshdeshmukh7625 2 ай бұрын
बी जे पी हटाव देश बचाव शेतकरी कष्टकरी कामगार छोटे व्यवसायिक जिंदाबाद
@sachinthorat4895
@sachinthorat4895 2 ай бұрын
SP खासदार
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 2 ай бұрын
मराठी कोण सापडला नाही का? सगळे गुजरातींच्या पाठीमागे जात आहेत
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 2 ай бұрын
भाई तू फक्त बोलण्यात आहे...आमच्या तालुक्याचा 10 वर्ष आमदार होता ...तुम्ही काय केले तालुक्यासाठी...जी सूतगिरणी चालू होती ,जो साखर कारखाना होता त्याच वातूळ झालं ते तुमच्याच काळात आणि आज ते दोनिह बंद पडलेत...बाजूला तुमचा शिरपूर तालुका बघा...आणि मग बोलत सुटा...आपल कार्य चोपडा तालुक्यासाठी शून्य आहे...आपल्याला नैतिक अधिकार नाही विकास , आणि शेतकऱ्यावर बोलायचं
@kalyanpatil8030
@kalyanpatil8030 2 ай бұрын
निष्ठावंत कार्यकर्ता कोणी नाही अरुण भाई सरकार निष्ठावंत कार्यकर्ते कोणीनाही
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 Ай бұрын
@@kalyanpatil8030 निष्ठावंत ला काय चुलीत घालतो....स्वतः नेक्स्ट time आमदारकी भेटली पाहिजे म्हणून निष्ठावंत आहे....पण कामे काहीच नाही याची ..चोपडा तालुका शिव्या घालतो याला...
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
​@@rahulmahajan5982अगदी बरोबर
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
अगदी बरोबर
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 16 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 35 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 25 МЛН
AJIT PAWAR ON MANOJ JARANGE PATIL
7tv Marathi
Рет қаралды 3,4 М.
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 16 МЛН