साहेब तुमचं महाराष्ट्राच्या विकासातील योगदान जनता कधीही विसरणार नाही
@biowallahmvsir87839 сағат бұрын
Hare lekin CBI ED ko dare nahi ....Iron man of Maha....in politics ...Mr news person dont say fail ur remarks r wrong ...b,cause system based elections why not manipulated ...this happen as like NEET 2023 exam scam ....many more ..🙊🙈🙉
@भरत_हजारे15 сағат бұрын
शरदचंद्ररावजीसाहेब कलंकित नेता शरदचंद्ररावजीसाहेब
@Shankarsalunkeo59 сағат бұрын
अजुनही वेळ गेली नाही जनतेन सक्तीची रजा दीलीय, स्वताहुन रिटायर व्हाव
@maheshbhogaonkar629611 сағат бұрын
6:31 आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे जैसी करणी वैसी भरणी.
शरद पवार या पुढे त्यांचे सहकारी बरोबर घेऊन 5 वर्ष तुतारी घेवून जरांग्या च्या सहकार्याने बेंनजो पथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजुन काढतील,😂😂😂😂
@kashiramjalvi638011 сағат бұрын
माणसानें योग्य वेळी स्वतः रिटायर्ड झाले पाहिजे, खेळ असो, राजकारण असो नोकरी असो नायतर सक्तीची निवृत्ती देदात
@maheshbandal41137 сағат бұрын
संजय राऊत लां पण रिटायर करा.
@NagrikSahayataTrust6 сағат бұрын
साहेबांच्या मनात नक्की काय असतं ते कुणालाच समजत नाही.... जनता त्यांच्या कडूनच हे सर्व शिकली... त्यांमुळे जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनाच समजलें नाही 😂
@yeshwantjadhav69307 сағат бұрын
लास्ट ओवर नंतर साहेबांनी टीम सोडणार वाटत
@vilasraodeshmukh723511 сағат бұрын
आज २०४ आमदार मराठा आहेत हा करिष्मा जरागे विजय
@jayantphase435014 сағат бұрын
सर्व गिधड़े milun गेम केला
@Amol_Khedekar11 сағат бұрын
चुकीचं विश्लेषण. शरद पवारांचं राजकारण संपलं, असं बोलणं मूर्खपणाच आहे. शरद पवार आहेत ते. नक्कीच गेम करणार.
@MithilaKulkarni11 сағат бұрын
Kadhi,90 di t😂
@SangramRMane3 сағат бұрын
Game karun karun swatah chi game vajli...janateni hyachi tutari ulti karun aat ghatli
@HEALTHCAREWITHHOSPITALITY8 сағат бұрын
ते स्वयंघोषीत जाणते राजे आहेत... जनतेच्या मनातील जाणता राजा एकच.... सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्च विद्याविभूषित, चारित्र्यवान देवेंद्र फडणवीस 🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩🕉🚩