मा. श्री उमेश दादा पाटील आपण मोहोळ तालुक्याचा जनतेला जी साद घातली त्याच्या पाठीशी मोहोळचे स्वाभिमानी जनता खंबीरपणे उभी राहिली धन्यवाद दादा🎉
@shivajivhargal6743Ай бұрын
जनतेने ठरवले तर भल्याभल्यांना पाडता येते, हे एक उदाहरण आहे मोहोळ विधानसभा
@SubhashSontakke-h5jАй бұрын
अभ्यासु 1 नंबर वक्तव्य साहेब
@mohanjagdale9804Ай бұрын
अप्रतिम वक्तृत्व मनाला भावेल असा शब्दसाठा तालुक्याचा पुरेपूर अभ्यास भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद👏👏🙏🙏
@SonofArmyManАй бұрын
एकदम विस्तृत अभ्यास करून बोललेत. खरे आमदार 💯💯
@babamote4679Ай бұрын
मोहोळ तालुका गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र दिन २३ नोव्हेंबर २०२४ कै. शहाजीराव पाटील नरखेडकर यांची आठवण करून देणार क्षणाचा शिलेदार आमचा नेता आदरणीय आदरणीय उमेशदादा पाटील नरखेडकर पाटलांचा कसा काय हाबडा...आदरणीय उमेशदादा पाटील नरखेडकर यांचा आजिबात नाद करायचा नाय!आत कसं उमेशदादा पाटील नरखेडकर म्हणतील तसं! मोहोळ मधुन दुपारी ०१:०० वाजल्यापासून ते नरखेड मध्ये रात्री १०:०० वाजेपर्यंत घेतलेला ऐतिहासिक आनंद...
@gabbar_jan_blossom4834Ай бұрын
मी कुणाचं.. अभिनंदन करणार नाय फक्त " मोहोळ " च्या जनतेला दंडवत घालतो... सलाम मोहोळकर 👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 राजन मालक नावाची दादागिरी सम्पवलीत 🙏🏽🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👍🏽
@WellunknownmanАй бұрын
हाच बोलण्यात सभ्यपणा, सुसंस्कृतपणा मुद्देसूद मांडलेले विचार सर्वांनी राखली तर राजकारण किळसवाण वाटणार नाही... 👍
@nikhilkshirsagar7779Ай бұрын
BEST INTERVIEW
@satishsupekar2439Ай бұрын
ह्या आमदारांच पाय जमिनीवर आहेत. अभिनंदन 🎊🚩🙏🏻
@बाळूपाटील-र4थАй бұрын
दादा चांगलं बोललात मोहोळ तालुक्याला कसं राजकारण करायचं ते कळण
@dayanandgaikwad3078Ай бұрын
साडे तीन हजार कोठिचा निधी आनगर मदे एक मोठा बंगला आहे तिथ खर्च झाला वटत
@siddheshewarshelake5317Ай бұрын
बरोबर
@SonofArmyManАй бұрын
बरा झाला पडला तो. पोरं लय माज करतात
@dattatraylondhe7105Ай бұрын
अतिशय शांत संयमी मोहोळ साठी पोषक धाडसी नेतृत्व मा.उमेशदादा पाटील💪💪🎉गेली पस्तीस वर्षांत मोहोळ शहरात तोंड बघून काम केली गेली बाकी शहरात कुठच्याही प्रकारचा सर्वांगीण विकास काम झालेलं नाही🙏👍👍
@PravinPatil-vt4yyАй бұрын
फक्त उमेश दादा पाटील...❤
@maheshmetkari5573Ай бұрын
❤❤❤umesh dada
@vishalnikam4021Ай бұрын
एकच नंबर दादा तुम्हाला खरंच सलाम...🚩👌👌👌✌️🔥😎
@515ramaАй бұрын
उमेश दादा 🙏
@PopatDhavale-x3pАй бұрын
उमेश पाटीलसाहेब या मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले त्या मुळे लाख लाख तुम्हाला शुभेच्छा
@deepakkarawde3601Ай бұрын
अभिनंदन...अभिनंदन उमेश पाटील,... तुमचे... आत्ता फक्त साहेबांशी प्रामाणिक राहा....
@sonu-sb7ciАй бұрын
Ek number
@देविदासडुणेАй бұрын
ऐक नंबर
@rohitchandele1074Ай бұрын
Very good sir.
@RajeshKumbhar-d4iАй бұрын
एकदम बरोबर आहे साहेब तुमचे संभाषण
@VikasMurkute-q6gАй бұрын
निष्ठावंत पवार साहेब उमेश दादा पाटील ✌️✌️
@AshaKamble-b7fАй бұрын
Dada tumech kingmakar tumala thanku
@Mumbai7620Ай бұрын
माढा तालुक्याचा पण हाच मुद्दा अभिजीत पाटलांनी उचलून धरला त्याचा फायदा माढा परिसरात झाला
@namdevkadam4211Ай бұрын
उमेश दादाच्या विचारला सालोट, विरोधातील व्यक्तीना किंवा तात्यासाहेब ना ही सोबत घेऊन काम करण्याची तयारी म्हणजे मनमोकळा स्वभाव.
@nohidmahadik9446Ай бұрын
Malak cha game kela hyanni😂😂😂
@AjayKshirsagar-nq7zuАй бұрын
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही
@PunamBagal-q8xАй бұрын
एकच नंबर
@vitthqlpatil3113Ай бұрын
Umesh Patil great spesh🎉🎉🎉🎉🎉
@Akboss97-p97Ай бұрын
अभ्यासू प्रतिक्रिया आहे तुमची. अजित पवार वर पण ठासून बोला. त्यांनी तुमच्यासारखे अनेक लोकांना विश्वासात घेतलं नाही.
@shitalgidde8171Ай бұрын
Nice Umesh dada🎉🎉🎉🎉
@vishalnikam4021Ай бұрын
कसा आहे उमेश दादाचा हाबडा...😎🔥✌️
@yuvrajmete6683Ай бұрын
समजदार , दमदार तरुण नेतृत्व
@DK1234-g6eАй бұрын
👌👌
@PrasadJagtap-h9tАй бұрын
मोहोळ मधील गटारे नीट झालेत का
@savakar712Ай бұрын
Dada
@siddheshewarshelake5317Ай бұрын
ज्यांनी आपली घर भरली जनतेचा काहीच विकास नाही केला. त्यांना घरीच बसवा
@rameshpal97Ай бұрын
आता बोला की एकच झलक राजन मालक 😂😂
@sunilchikhalkar9955Ай бұрын
तूम्ही फक्त एकनिष्ठ रहा पवार साहेबांशी. दादाचं काय सांगता तुम्ही.
@AjayKshirsagar-nq7zuАй бұрын
राजन पाटलाच वार संपल आता
@SachinDhonde-xu6rdАй бұрын
आता आपण योग्य वागलात… सन्मान आहे आपण विजयदादांचे जावई असल्याचा…..🙏🌷