शिवजन्मभूमीला न्याय मिळावा म्हणून मंत्री पद मिळाले पाहिजे आजपर्यंत एकदाही जुन्नर विधानसभेला मंत्री पद मिळालेले नाही शरद दादा सोनवणे यांची भूमिका योग्यच आहे ते त्यांच्यासाठी मागत नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे त्या भूमीचा सन्मान राखला जावा यासाठी मागत आहे
@Pchsj24 күн бұрын
मग ते हेलिकॉप्टर वैगेरे स्टंट च होत वाटतंय😂
@sharadbangar858524 күн бұрын
@@Pchsj म्हणजे याचा उलगडा तुम्हाला आताशी झालाय का
@BabuDere-sw4wx23 күн бұрын
@@sharadbangar8585 जुन्नर तालुक्यातील जनतेला किती दिवस गंडवनार आमदार की साठी.
@karanbamhane45323 күн бұрын
😂
@sankettamboli282422 күн бұрын
कोणी मंत्रिपद देत का मंत्रिपद
@sandipnarhe415524 күн бұрын
संघर्ष योद्धा आपला माणूस 🙏🚩🏹❤️
@PrasadNaikodi-q7k24 күн бұрын
विकास काम राहिली बाजूला, यांचे पाच वर्षे मला मंत्रीपद द्या याच्यात जाणार आहेत,
@mahesh1522424 күн бұрын
Zopnyat tari nahi ghalvanar 😅😅
@omkarkailasgawari818724 күн бұрын
शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नरला मंत्री पद मिळाले पाहिजे 🚩
@kirandoke101224 күн бұрын
शिवजन्मभुमीचा मान ठेवायलाच पाहिजे❤दादांना मंञीपद मिळालेच पाहिजे
@shivajivarpe955324 күн бұрын
मागणी अगदी योग्य आहे पण विधानसभा अध्यक्ष ईतका घाईत आहे की शेवटचे बोलायच्या आतमध्येच पुढच्या आमदारांचे नाव पुकारतो अति हुशार म्हणून बसवला आहे अध्यक्ष त्याला शिवजन्मभुमीची सुद्धा किंमत कळत नाही अगदी योग्य मागणी आहे आमदार शरददादा सोनवणे यांची पण यांना काही पडले नाही विरोधक ज्या सभागृहात सभात्याग करतात हे दाताड काढतात असल्या लोकांना जनतेने खरच निवडून दिले आहे कसे हा मोठा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आमदार शरददादा सोनवणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@BabuDere-sw4wx24 күн бұрын
त्यांनी सुद्धा ओळखले आहे की हे बोल बच्चन आहेत त्या मुळे लगेच पुढच्या आमदाराला पाचारण केले.
@Bhagchand0624 күн бұрын
सर्व राजकीय पक्ष छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करतात पण शिवजन्मभूमीला आतापर्यंत एकही मंत्रीपद दिले नाही ही एक शोकांतिका आहे त्यामुळे मंत्रीपद मिळाले पाहिजे
@damankatre612724 күн бұрын
मुख्यमंत्रीपदी विराजमान करा.😂😂
@KshitijKakade-tq1rk23 күн бұрын
मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार व्हायला लागते. आणि दादा आमदार आहे. मुख्यमंत्री पण होऊ शकतात.
@ganeshauti431924 күн бұрын
जय शिवराय
@SanjayKale-k9s24 күн бұрын
शिवजन्मभूमीला न्याय मिळाले पाहिजे दादा
@PrasadNaikodi-q7k24 күн бұрын
😂😂 अरे किती तो बोल बच्चन पणा, या गोष्टी एकांतात बोलायचं असतं, विधानसभेत काय बोलायचे यांना विसर पडला वाटतं,
@HemantLende-mz4ej24 күн бұрын
Saheb tumhi Amdar houn dakhva. Manto tumhala.
@manishkale491624 күн бұрын
पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्याचे अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे. दादा ची विकास कामे खूप आहेत तालुक्यासाठी तसेच तालूका 1नंबर करण्यासाठी दादा ना मंत्रिपद मिळाले पाहिजे.
@Shreegurudevdattaallworld24 күн бұрын
दादा झालेच पाहिजे मंत्री
@dadaramgutal146924 күн бұрын
सर आपण फार विद्वान आहात आम्ही आपणास एकच विनंती करतो की जनतेची कामे करण्यासाठी मंत्री करण्याची किंवा मंत्री होण्याची काही गरजच नाही सर्वसामान्य माणूस देखील जनतेची प्रचंड कामे करू शकतो
@damankatre612722 күн бұрын
@@dadaramgutal1469 हे अगोदर सांगितलं असतं तर निवडणुकीला उभा राहिलो नसतो ना 😀😀
@Narayanrao199122 күн бұрын
त्याऐवजी राजीनामा द्या😂
@rajuwakchoure887824 күн бұрын
मंत्री होण्यासाठी भाजपसोबत आलाय😂😂😂 हास्य पद बोललं😂😂😂
@govindkakade759222 күн бұрын
ते मतदान करणारे बघून घेतील बाकी कुणी तान घेऊ नये
@MaheshT00717 күн бұрын
अशिक्षित मंत्री
@rizwanpatel621724 күн бұрын
शिवजन्मभूमिला मंत्री पद दिलेच पाहिज़े
@bharatkulawade897724 күн бұрын
काम करा मंत्रीपद आपोआपच येत
@sharadbangar858524 күн бұрын
प्रत्येक पक्षातील पहिल्या फळीतल्या लोकांना गप बसवलय तर तुमच कुठ
@amitghadage864624 күн бұрын
जय शिवराय🚩🚩🚩
@santoshhande342524 күн бұрын
शिवराय भूमि म्हणुन तरी पद द्यायला हवे आहे 🎉
@GanpatMarbhal24 күн бұрын
शिवजन्म भूमीला न्याय मिळालाच पाहिजे ❤
@शेतकरीराजाजुन्नर24 күн бұрын
ग्रेट दादा
@mininathvishwas635024 күн бұрын
किल्ले शिवनेरीचा छत्रपतींच योग्य ते आदरातिथ्य व्हायलाच पाहिजे......
@karandumbare479924 күн бұрын
Great Dada ❤🎉❤🎉
@pankajbhangare701324 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका.
@ganeshpawar249724 күн бұрын
शरद दादा खूप बदल झालाय आहांकार कमी झालेला दिसतोय गुड बेस्ट लक 🎉
@GaneshDhole-w2w17 күн бұрын
शिवरायांच्या जन्मभूमीला मंत्रिपद मिळावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा
@satishjadhav123724 күн бұрын
दादा खूप छान 🚩
@manishkale491624 күн бұрын
जुन्नर ला मंत्रिपद मिळालेच पाहिजे. 💐
@balasahebrode510024 күн бұрын
सरकार मायबाप शिवजन्मस्थळ शिवनेरी ला न्याय द्या फक्त शिवरायांचा राजकारणासाठी वापर करू नये.
@jitendraghadge719924 күн бұрын
एकच नंबर
@sanjaykhandagale417124 күн бұрын
दादा मंत्री पद आणणारं.विजयी भव ः
@VishnuBabanwalunj-gj2pm24 күн бұрын
वा वा दादा वा खूप छान निवेदन दिले. धन्यवाद.,,❤🎉🎉🎉🎉
@rahulbhosale403924 күн бұрын
जय शिवराय
@AdinathMojad24 күн бұрын
आपला माणूस शिवभक्त शरद दादा सोनवणे
@sampatdighe166524 күн бұрын
दमदार आमदार शरददादा भिमाजी सोनवणे
@ybrengade8026 күн бұрын
Pune- narayanagaon- Nashik Railway marg ani Kalyan-murbad-otur-ahamad nagar railway Marg
@amolchakave151324 күн бұрын
शिवजन्मभुमीला न्याय मिळालाच पाहिजे
@GanpatGunjal-g8j24 күн бұрын
मिळालच पाहिजे मंत्रीपद
@nileshkorde637524 күн бұрын
आपला माणूस 🚩🚩🚩
@PravinDongare-kz4hf24 күн бұрын
आपला माणूस शरददादा सोनवणे ❤❤❤❤
@सत्यपराजितनहीहोता24 күн бұрын
तुझा नागोबा बघून नेते पण म्हणतील नको का हा मंत्री 😂
@vijaypol151919 күн бұрын
शरद सोनवणे साहेबांना मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं हा माणूस चांगला आहे कामाचा आहे स्वच्छ मनाचा आहे 🚩🚩
@rahulmule198024 күн бұрын
जनतेचे प्रश्न मांडा.
@rajnalawade291124 күн бұрын
शिवनेरीचा शिलेदार 👑🚩
@ashokdhamdhere296824 күн бұрын
अकार महीने करीता मंत्री मंडळ तयार करून सर्वाना न्याय दिला पाहिजे
@sachinkute927324 күн бұрын
मंत्री पद दिलेच पाहिजे
@sunilwani160624 күн бұрын
आज पर्यंत जुन्नर तालुक्यावर अन्याय झालेला आहे दादांना मंत्रिपद मिळावं ही सर्व जुन्नर करांची विनंती आहे नाही तर येत्या शिवजयंतीला एकाही मंत्र्यांना शिव जन्म भूमीत येण्याचीही काही अधिकार नाही
@ManishaPardhi-o7r24 күн бұрын
मंत्री पद दया नाहीतर
@GanpatGunjal-y5c24 күн бұрын
Good
@ashokpansare11624 күн бұрын
शिवजन्म भूमीची अस्मिता जपा दादांना मंत्री पद मिळण्यासाठी प्रयत्न करा..
@ketankokate192524 күн бұрын
संघर्ष योद्धा शरददादा सोनवणे
@vishalkharmale753020 күн бұрын
👌
@ganeshpande206724 күн бұрын
आपला माणूस
@Morya41024 күн бұрын
DADA❤
@shridharchavhan598724 күн бұрын
मंत्री करा शरद दादा सोनवने यांना
@NileshGunjal-v3s24 күн бұрын
तमाळीने बोलले आहेत लाज सोडू नका कमेंट करताना शिवछत्रपतींच्या तालुक्यासाठी आमदार शरद दादा सोनवणे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे ..आणि आजुन एक की जर आता आंबेगाव तालुक्यात मंत्रिपद नाही तर जुन्नर साठी मंत्रिपद द्यायला कुणाची दुखते ... जर मंत्रिपद नाही आले तर लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी जवळ आहे आता
@mangeshgadhave34024 күн бұрын
🎉❤❤🎉
@Navnath-b1g24 күн бұрын
शरद दादा सोनावणे यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे
@GK_CREATIVITY24 күн бұрын
Dada✌🏻
@Riddhipardeshi52624 күн бұрын
Great DADA
@ChhayaChaudhari-ng9oi24 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी शरद दादांना मंत्रीपद द्यायलाच पाहिजे
@kcr337723 күн бұрын
देईल देईल
@sushantsonawane734024 күн бұрын
Dada❤
@randhirkakade440023 күн бұрын
शिवराय शिवराय फक्त मुखातून नको हुदयावर असाव मंत्रीमंडळात शिलेदाराला मानाच स्थान मिळाव
@akshaybadhe653924 күн бұрын
Great Dada 💯
@sujitbhor117824 күн бұрын
शिवजन्म भूमी का न्याय द्या साहेब
@Royalshetkari211524 күн бұрын
Dada मंत्री झाले नाही तर मुबई बंद कराल
@sagarwanjol937124 күн бұрын
❤❤❤❤
@rohidassonawane123424 күн бұрын
मंत्रिपद मिळालेच पाहिजे
@dnyandevwalunj463624 күн бұрын
ओन्ली शरद दादा
@swaratajane1524 күн бұрын
Riksha
@raahulthikekar247824 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अत्ता पर्यंत सर्व सरकार व सर्व रजकारनी लोकांनी राज कारण केले आणि छत्रपती महाराजांच्या नावाने मत मागितली आहेत हात जोडून नम्र विनंती करतो की शिवाजन्म भूमी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याला या मंत्री मंडळात मनाच पान मंत्री मंडळात स्थान द्यावे ही कळकळीची नम्र विनंती आहे आशा करतो की तुम्ही शिव जन्म भुमीच्या व शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या म्हणण्याचा गंभि र्याने विचार कराल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे❤
@nasirpatel925523 күн бұрын
सभागुहात भाषण करून मंत्रीपद मागणारे पहिले आमदार!!
@ashokbule201424 күн бұрын
आपला माणूस शरददादा ❤❤
@AbhiHande30924 күн бұрын
दादा 🚩🚩
@mahalaxmiflims440224 күн бұрын
यांना बिन खात्याचे मा मंत्री करा
@VaibhavNaykodi24 күн бұрын
AK नंबर चां कसा आहे हा
@jitendrapunde977524 күн бұрын
फक्त् 🔊 आहे 🎥 दिसत नाही
@AMITKUMAR-zy1bs24 күн бұрын
मग मनोज कायदे सिंदखेडराजा यांना पण भेटले पाहिजे
@MaheshT00717 күн бұрын
ठिक ये?
@sudheer09122 күн бұрын
एक अपक्ष शिवजन्माभूमीच्या नावावर मंत्रिपद मागतो. हास्यापद. मंत्री नसतानाही सरकारने याआधी विकास केलाच आहे ना.
@सुभाषसुर्वे24 күн бұрын
दादा ♥️🔥
@RAMESHCHAVAN-b9i20 күн бұрын
DCM kara...mag
@hotelanand349924 күн бұрын
100 टक्के मंत्रिपद मिळेल
@babangunjal845323 күн бұрын
तीन पक्षाच सरकार आहे त्यामध्ये अनेकजण मंत्रीपदासाठी झ्छुक आहेत परंतु खऱ्या अर्थाने अनेक वर्षे शिवरायांची जन्मभूमी असनारा जुन्नर तालुका पहिल्या पासून मंत्री पदापासुन वंचीत राहीलाय अनेक पक्षाचे आमदार या तालुक्यात झाले अनेक पक्षांची सरकार बनली परंतु या तालुक्याला आजपर्यंत कुणीही मंत्री पदाची संधी दिली नाही हे वास्तव आहे म्हणुन खऱ्या आर्थाने यावेळेस पुण्यापासुन ते शिर्डी पर्यत एकही मंत्री नाही म्हणुन शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी जुनर तालुक्याला आमदार शरददादाच्या रुपाने मंत्री पद मिळातच पाहिजे आणि तालुक्याच स्वप्न पूर्ण व्हावे अशी शिवयांच्या चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र , जय सहकार , जय सरकार❤
@RamdasGaikwad-br7ih24 күн бұрын
ग्रह मंत्री देऊन टाका
@shridharchavhan598724 күн бұрын
मंदिर पण नाही दिलदार का जुन्नर तालुका नागपूरला येईल
@namdevpawar377123 күн бұрын
काय नमुने निवडून येतात 😂😂😂
@NitinJadhav-ye5nd24 күн бұрын
232 janana mantri pad dya mhanje koni naraaj honar nahi 😅
@UbedTamboli-p2f22 күн бұрын
अरे कहना क्या चाहते हो😂😂
@shashikanthande-yg3uh22 күн бұрын
Umbrajchya. Poolache .zhale..pahije
@mrvirajvlogs17921 күн бұрын
तुमची पाेराची शपथ घेत जा छत्रपतीचे नाव कशाला घेता
@siddeshkhilari679723 күн бұрын
😂😂😂😂 jaudya kay bolava aata
@imranpatel214121 күн бұрын
Boring 😔😔😔....
@daivikpate1221 күн бұрын
Dadanna mantripad milayalach hawe
@sanketghule367122 күн бұрын
Gpp bas😂
@abhijeetshirsathgraphics966424 күн бұрын
मंत्रिपद द्या ❤❤
@santoshbagal217721 күн бұрын
Kam kara swathun magu naka tysathi crodo rupye shinde la dyvi lagtil