भाऊ ते कोळपणी सोबत खत पेरणी चे विडीओ कृपया लवकर बणवा. तुम्ही सांगीतले प्रमाणात ssp पेरले व नंतर सोयाबीन पेरणी केली. आज 5 जुलै रोजी अठरा दिवस झालेत. पुढील नियोजन आपल्या नुसार. 🙏🙏🙏
@Sheticha_Doctor7 ай бұрын
आज किंवा उद्या अपलोड होईल
@Vivekanad86007 ай бұрын
पण भाऊ खत पेरणीला काही तरी जुगड करावा लागेल कारण की बैलाच्या साह्याने खुप वेळ लागतो खत पेरणी ला 😊