Рет қаралды 5,726
मित्रांनो वातावरणामधे जवळपास 78 टक्के नत्र आहे हे नत्र हवा पाणी याच्यामार्फत पिकांपर्यंत पोहोचले जाते एरवी वातावरणात हे नत्र पिकापर्यंत येत नाही पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाच्या पाण्यासोबत हे नत्र पिकावरच्या पानावर पडत असते त्यामुळे पिकातील नत्राची प्रमाण वाढवून पिकाची अतिरिक्त वाढ होते जे की फुटवा वगैरे व्हायला पाहिजे तो होत नाही फक्त झाड वरच्या दिशेने वाढायला चालू करते अशा वेळेस फुलधारणा होणे शाखेवर वाढ होणे झाडाची .जडणघडण व्यवस्थित होणे फळधारणा होणे यामध्ये अडचणी येतात अशावेळी आपण जास्तीचे नत्र झाड कसे पचवे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे यामध्ये आपण झोल ग्रुप मधील बुरशीनाशक किंवा स्ट्रॉबेरीयन ग्रुप मधील बुरशीनाशक वापरू शकतो आपण पॅक्लोबुटाझोल 23 टक्के किंवा 40 टक्के हे वापरण्याची शिफारस करत असतो 23% मधील उपलब्ध असेल तर 15 लिटर पाण्यासाठी पाच मिली 40% मध्ये उपलब्ध असेल तर 15 लिटर पाण्यासाठी तीन मिली याप्रमाणे प्रमाण घेऊन आपण पिकावर फवारणी करू शकतो यामध्ये कोणतेही कीटकनाशक चालते सोबत कोणते टॉनिक किंवा बुरशीनाशक घेण्याची आवश्यकता पडत नाही कारण याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत आपण वन टाइम फुलधारणा होणाऱ्या पिकासाठी याचा वापर करू शकतो फळबाग पिकावरती याचा वापर करू नये कारण पिकाचे आयुष्य घडते फळबाग पिका हे जास्त दिवस चालणे आवश्यक असते ज्यामुळे या पिकावर अशा औषधांचा वापर करणे चुकीचे आहे अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक आणि युट्युब पेजला भेट द्या धन्यवाद या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास 8605555382 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करू शकता कॉल करू नये ही विनंती
ताबोली पीजीआर विषयी माहिती
फ्यूट पी ji aar या विषयी माहिती
paclobutazol 23% & paclobutazol 40 %- PGR
Flowering Hormone.
Enhances the Quality and Quantity of Flowers and Fruits in Crops.
Taboli is a Plant Growth Regulator with modern technology, which has been made by the scientists of Sumitomo Chemical after many years of hard work. Taboli enhances branches, flowering, & fruiting which leads to an increase in the number of flowers & fruits. It also causes production of more branches and increases the yield of the crop. Not only this, it reduces the untimely fall of flowers in plants.

UNIQUE BENEFITS OF TABOLI
Foliage Growth - Controls tree vigour, reduces pruning costs, allows higher density planting, easier to achieve optimum tree shape, rejuvenation of older trees.
Flowering - Earlier flowering cycle, increased flowering uniformity, increased flowering intensity, escape pests and diseases and results in higher yields.
Fruiting - Higher sugar content in yield, improves fruit colour, reduction in picking frequency, improves palatability, improves early yield return and ensures better presentation of fruits.
ACTIVE INGREDIENTS
Powered by Paclobutrazol 40% SC
PRECAUTIONS WHILE USING TABOLI
For best results, use the prescribed dosage of Taboli completely.
DOSAGE AND APPLICATION PROCESS IN CROPS
RED GRAM
Taboli enhances branches, flowering, & fruiting in Red Gram Crop.
TIME OF APPLICATION: Use of Taboli at the time of flowering in the crop.
DOSAGE: 30 ml per acre.
METHOD OF APPLICATION: Make a solution of recommended dose of Taboli with 200 litres of water and spray it in one acre.