आमचा जिल्हा विदर्भ ला लागून आहे आमची कोरडवाहू आणि हलकी जमीन आहे कितीही चांगले व्यवस्थान केले आणि निसर्गाची साथ चांगली मिळाली तरी जास्तीत जास्त 6 ते 7 क्विंटल एकरी एवढेच उत्पादन होते
@balajigurame51946 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@gajanandeshmukh73187 ай бұрын
Khupach chhan vidio. ..wish &all the best
@dnyaneshwarkharate90157 ай бұрын
बेडवर टोकन केल्यास कोळपणी करायची नाही असे एस आर टी तंत्रज्ञान आहे मग कोळपणी करावी की नाही
@Farming_Green0077 ай бұрын
करावी
@ravindraa34556 ай бұрын
😊
@ravindragohane40287 ай бұрын
आमचे पण असेच झाले होते. शून्य उत्पादन
@sanjaydhavale12627 ай бұрын
खूप खूप खूप धन्यवाद सर
@abhijitsingshiledar1787 ай бұрын
Very nice information👌👌
@देवरवाडेकृषिदयोय-रविंद्रदेवरवा7 ай бұрын
खुप छान माहिती
@vishaljadhavar7 ай бұрын
Nice information
@navnathzate11837 ай бұрын
सर संभाजी नगर म्हणा आम्ही आपले विडियो सारखे पाहत असतो
आम्ही उदगीर तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी आहे.बेडवर सोयाबीन लागवड करताना तण उगवलेले असते.त्यासाठी लागवड केल्यावर स्टांआर्मवरोबर प्रस्तुत मिसळून फवारणी करता येइल का?.
सर मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे वापरले होते पण त्यावर व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही त्यामुळे rotavetor फिरवावे लागले, वर्धा जिल्ह्यात वातावरण त्यासाठी योग्य नाही,पूर्ण खर्च वाया गेला त्यामुळे विद्यापीठ नुकसान परत देईल काय, मला इन्शुरन्स तसेच शासन कडून काही मदत मिळाली नाही . आपली पंचसूत्री एकदम बेस्ट आहे. पण लागणारा खर्च,उत्पन्न व सोयाबीन लां मिळणारा दर याचा ताळमेळ घेतला तर नुकसान होते
@pavanpatilsultane34726 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@MH20_Rider17 ай бұрын
Sir, in Seed treatment what is the sequence in between chemical St and biological St.
@dr.tukarammote32317 ай бұрын
फर्स्ट chemical ... वेट .. नंतर जैविक
@dilipchavhan50417 ай бұрын
पान बसन शेतासाठी सांगावे.
@JairamKamble-mz4zh7 ай бұрын
टोकण पद्धतीत कोळपणी करावी काय?
@arvindbiradar83686 ай бұрын
रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया एकत्र करून चालते का?
@dr.tukarammote32316 ай бұрын
नाही
@trimbakpatil67327 ай бұрын
वार्डन 2700₹ लिटर आहे सर 2.70 पैसे प्रती मिली 300 ml चे 810₹ होतात सर
@triggeredgaming6827 ай бұрын
Me परती ऐकर 5 क्विंटल उत्पादन घेतो me tyala 10 पर्यंत कसा नेहू❤
@mayurmahadik50327 ай бұрын
Me gelya varashi prati acre madhe 11 quintal utpadan ghetla hota
@triggeredgaming6827 ай бұрын
पेरनी केली होती का लागवड़
@sudarshanrasve83417 ай бұрын
Sheti halki asalyas nad sodun dya faltu cha kharcha karu naka
@mayurmahadik50327 ай бұрын
@@triggeredgaming682 perni keli hoti
@mayurmahadik50327 ай бұрын
@@sudarshanrasve8341 kaali maati ahe ranat
@Krishna_ambhure7 ай бұрын
खरपुडी ला बायोमीक्स मिळेल का
@dr.tukarammote32317 ай бұрын
नाही . Kvk बदनापूर येथे मिळेल
@mahadevkadam29757 ай бұрын
पेरणी केल्यावर 24 तासाच्या आत स्ट्राँग आर्म तननाशक मारल्यावर 15 दिवसांनी जर कोळपणी केली तर तननशकाचा चां प्रभाव कमी होणार नाही का? यावर मार्गदर्शन करा pls
@mahadevkadam29757 ай бұрын
शेंगा न फुटणारी जात कोणती
@anilpawar78267 ай бұрын
घुटे सर सोयाबीन १६२ किंवा ७२६ लॉंग टर्म व्हरायटी असेल तर दोन फवारण्या घेतल्या तर पुढे खूप दिवस शिल्लक राहतील आशा वेळी काय करावं
@soneraopawar92496 ай бұрын
8:13
@akshayshinde14247 ай бұрын
20 20 0 13 khat kasa ahe
@prasaddange80397 ай бұрын
त्या त पोटॅश नाही, त्यामुळे वेगळे पोटॅश घ्या वे लागेल
@akshayshinde14247 ай бұрын
@@prasaddange8039 सर फवारणी मधून द्यायचा झाल्यास काय करावे
@shivprasadsolanke60017 ай бұрын
7:22
@majhitukai63107 ай бұрын
सल्फर झिंक लोह डि ए पी टाकलं? आता कोणतं खत टाकु
@nandkishortoshniwal12157 ай бұрын
4000₹ Bhawat kahich purat nahi guruji kahi sangtat
@majhitukai63107 ай бұрын
मी पी पी एल च डी ए पी टाकल आता कोणते खत टाकू
@dr.tukarammote32317 ай бұрын
सल्फर टाका
@majhitukai63107 ай бұрын
सल्फर पण टाकलं झिंक लोह टाकलं आता खत टाकायची गरज नाही का