कार्य करता आसावा तर आसा निष्ठा ही आहे अंगावर काटे येत आहे सार्थ अभिमान आहे काकु तुमचा फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@shivamp425 Жыл бұрын
हा वीडियो बघून एवढं तरी कळत की उद्धव ठाकरे कधीच संपणार नाहीत...🔥
@vinodjadhav1619 Жыл бұрын
ते पण समजून गेले आहे
@vinodjadhav1619 Жыл бұрын
उद्धव साहेबाने पण शिवसेनीक कडे लक्ष दिले पाहिजेल आमदार खासदार च्या मुलांना तिकीट किव्हा मोठी पद देऊ नका
@sushiladhomse862 Жыл бұрын
बाळासाहेबांनी शिवसैनिकाना सांगितले उधवसाहेब व आदित्यला सांभाळा तेव्हा सर्व गद्दार काय करीत होते आत्ता बाळासाहेबांचे नाव लावता जणांची नाही तरी मनाची तरी ठेवावी खोटे चोर दिल्लीचे तळवे धुवून प्या
@जयमहाराष्ट्र-फ7घ Жыл бұрын
@@vinodjadhav1619 घाबरटपणाचा वास येतोय
@raghuvanshithakur3109 Жыл бұрын
🐷🐷🍌🍌🍌
@arunkadam383 Жыл бұрын
जबरदस्त ताई.. या ताईच स्वप्न नक्कीच पूर्ण होणार...
@subodhsawant5786 Жыл бұрын
ताई, आमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात. 🙏🙏🙏🚩
@rajeshsutar7430 Жыл бұрын
Pan tana cogress & pawer payjee
@bhimraoghodke3404 Жыл бұрын
पाठीत खंजीर खुपसला, ही सेनेची निती नाही.हीच राजनीति तुमच्यावर,फुटारांवर येणार
@Mudrashirtsmanufacturer Жыл бұрын
@@rajeshsutar7430 अन्याय कोणीही केलेला असेल त्याला गाडणार. मिंधे मुर्दाबाद
@krushnadasdesale1075 Жыл бұрын
या ताईच्या भावनांशी ९० ते. ९५ % लोक सहमत शिंदेला भाजप सोबत काम करताना जीव गुदमरत होता. शिवसेनातुन इतरांप्रमाणे बाहेर पडून भाजपसोबत गेला असता तर कोणीच काहीच बोलले नसते छत्रपती शिवाजीराजे भोसले धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना देखील आपल्याच लोकांनी नीचपणा फंदफितुरी गद्दारी करुन त्रास दिला .याची बायको अजमेर शरीफच्या दर्ग्याला जाते मोहुनुद्दीन भागवत मस्जिद मध्ये जाऊन राष्ट्रपिता होतो हे लक्षात घेतले पाहिजे होते. आवाजी पंत जवळ सडू द्या हा शिंदे रामदास जासूसच होते नीचपणाचा नीचांक गाठला म्हणून कोणत्याच सामाजिक संघटनांनी यांना पाठिंबा देऊ नये यांनी आपली ओळख पटवून दिली आहे .
@vishalkhandait3039 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯👍
@sangitasalvi5436 Жыл бұрын
एकदम बरोबर ताई
@hemantwankhede6585 Жыл бұрын
काय बरोबर
@sharadthorat225 Жыл бұрын
खरंच एवढं प्रेम कधीच पाहिलं नाही. कदाचित या बाईची बद्दुआ लागू शकते शिंदेला.
@swatiparab2188 Жыл бұрын
100% laagnarach
@EVENTS_MH Жыл бұрын
उध्दव ठाकरेंना अशा शिवसैनिकांची गरज आहे आणि अशाच लढाऊ वृत्तीने त्यांना स्वतः ला व आदित्य ठाकरेंना देखील लढावं लागणार आहे.
@kusumiyer8119 Жыл бұрын
Saglyat Aadhi Aapan Bhapoor Tommne Sangrah Kara V Tyana patva Mhanje Khoop Khoop Upkar Hoil Karan Tyanchya Tomnuancha Stocks Samplela aahe Ase Sooooootra Kadun Maahiti Aahe 🤣🐧🍼🙏
@narendrajadhav7829 Жыл бұрын
@@kusumiyer8119 गद्दारी चा स्टॉक गद्दारनाथ च्या घरात आहे 🤔
@shs022 Жыл бұрын
खरं आहे
@hindimusic7669 Жыл бұрын
मी एक भिमसैनिक शिवसेनेचा कट्टर विरोधक होतो पण आजच्या परिस्थितीत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आणि आमचा पूर्ण समाज ठाकरे घराण्यात सोबत *_जय भीम जय शिवराय _*
@ajinkyakonde7763 Жыл бұрын
धन्यवाद
@nareshkhedekar5698 Жыл бұрын
धन्यवाद जय भीम
@sopankad5125 Жыл бұрын
पिठ अन् विद्यापिठ विसरला का रे
@sb_kings7152 Жыл бұрын
@@sopankad5125 कडेलोट काय आहे ते मला सांग चल,मी विसरलोय👍
@parthparikh9506 Жыл бұрын
Ok
@chhayakokate6622 Жыл бұрын
या बाई ला त्रिवार नमन 🙏🙏🙏. फार चांगल्या भाषेत बोलली माऊली 🙏
@shekharshirali8391 Жыл бұрын
Ghanta 🔔🔔🔔. Mauli nahi Talli ahe tee utarli nahi ajoon
@shubhangi5859 Жыл бұрын
कधी सुधारणार नाही रे तुम्ही... जरा महिलांची respect करणं शिका 👍
@nikhiilnnaik Жыл бұрын
"ठाकरे " बस्स नाम ही काफी है..... ऐसे कितने शिंदे आये और गये........
@vilaspathare947 Жыл бұрын
कूच फरक ना पडा...
@oneindiafunindia3705 Жыл бұрын
सुशील कुमार शिंदे ते तर काँग्रेस चे होते ना,,,😝🤣
@oneindiafunindia3705 Жыл бұрын
बरोबर बोलल भाऊ तू,,ठाकरे हे नामधारी च होते,,,सरकार राषट्रवादी आणि काँग्रेस पार्टी चालवत होती,,,बरोबर आहे तुझं
@nikhiilnnaik Жыл бұрын
@@oneindiafunindia3705 हो पण ते गद्दार नव्हते 😂 इथे विषय गड्डारांचा चाललंय..... म्हणून आधी विषय समजून घ्या मग आपले न्यान पाजळा 😀😀😀
@oneindiafunindia3705 Жыл бұрын
@@nikhiilnnaik तुझ्या भावनाना वाट मोकळी करून देऊ शकतो तू पणं....अर्जित शिंग चे दोन तीन गाणे ऐकून😝
@shivamp425 Жыл бұрын
या भावना आहेत.. चिन्ह घेऊन काय करणार आहात शिंदे? जनाधार तर नाही तुम्हाला..
@sajidqureshi1754 Жыл бұрын
शिंदे नाही मिंघे
@sushilasasane8700 Жыл бұрын
एकनाथ हिजडा आहे तयाचयात हिंमत नाही तो टरबुजचया मागे गु खातो
@raghuvanshithakur3109 Жыл бұрын
Nigh laudya Maulana chuddav cha gaaditla baal...🐷🐷🍌🍌
@kusumiyer8119 Жыл бұрын
Kalay Tasmai Namh
@harshwords7124 Жыл бұрын
Tu mhnje janta nahi tujya पुरत बोल 😅
@बांदल-द9य Жыл бұрын
ताई साहेब सॅल्यूट 🙏🚩जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🚩
@AwajKunachaShivSenaCha Жыл бұрын
आमची निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे. 🔥🚩
@vinodkale6162 Жыл бұрын
Penguin 🐧
@mukundsutar6478 Жыл бұрын
🍌 ghe ma ghalun tu ppan 🍌 ha tujha Udhhav thakruddin cha ghaal
@Rnikham777 Жыл бұрын
@@vinodkale6162 तुज्या आई वर चढव की मग
@uttaramhatre9794 Жыл бұрын
गददा्र भक्त
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@vinodkale6162andhbakt feku
@AkashDhavale Жыл бұрын
आमची माय माऊली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव सेना जिंदाबाद
@yashwardhan2160 Жыл бұрын
शरद पवार ना आधी विचार
@sanjaykodre7253 Жыл бұрын
या माऊलीने उद्धव ठाकरे साहेबांनी 5 चांगली कामे सांगतील का जरा बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आठवले तर बरे होईल
@swami_smartha Жыл бұрын
@@sanjaykodre7253 Corona madhye maharashtra changal sambhala Costal road bavat aahet te pm Kendra chi madat nahi Covid madhye kontahi mahsul milat navta Tari shetkari la 2 lakh karj mafi keli hoti St kamgarana payment time ver dila hota bjp 4 mahine Zale payment nahi det
@javanesanjay670 Жыл бұрын
आपलाच माणूस घात करतो हा इतिहास आहे..... जय महाराष्ट्र....
@pavanturukmare2815 Жыл бұрын
एका मराठी माणसाची तळतल अतिशय वाईट परिस्थिती आहे काही बाहेरून आलेल्या लोकांनी मराठी माणसा मध्ये फूट पाडली Mumbai मधून शिवसेना संपली मंजे मराठी माणसाचं अस्तित्व संपले 😔🥺
@parthparikh9506 Жыл бұрын
Ok
@balkrushansurve9874 Жыл бұрын
आनांजी पंथ आता मात्र खूप खुष झालाय कारण सर्वात महत्वाच म्हणजेच त्याचा उद्देश साध्य झालाय मराठी माणूस कधीच एक होत नाहीत हे सर्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय गुजराती माणूस, मारवाडी माणूस, हे सर्व लोक ऐकमेकांना साथ देत असतात फक्त मराठी माणूस कधीच मराठी माणसाला साथ देत नाहीत हा इतिहास छञपती शिवाजी महाराज याच्याच कालावधीपासूनच ते सर्व सुरू आहेत त्याला जबाबदार आहेत तेपण दुसरीकडून खोलात जातात दिवस येतात जातात सता येते जाते पण फरतफेड निश्चितच करावीच लागेल यात शंकाच नाहीत कारण छञपती संभाजी महाराज याच्याच कालावधीत आनांजी पंथ काय षडयंत्र करीत होता कोण होता तो लक्षात येत असेल पण त्यात त्याचा शेवट काय झालाय झतिहास पाहिल्यास समजते आती तेथे माती नक्कीच होईल यात शंकाच नाहीत पण मराठी माणूस ऐक नाय झाला तर निश्चितच हे सर्व लोक आपल्यावर राज्य करतील लक्षात असूदेत हेच मालक होतील ऐकनाथ शिदेला ऐकाच मिनिटात बाहेर काढून टाकण्यात येईल कारण सर्वात महत्वाच म्हणजेच या मागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत जाणून आहेत महाराष्ट्रातील जनता शेडजी भडजी शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत आता मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रातील मुंबई धोक्यात आणलीय कदाचित माहीत नाहीत कधी गुजरात राज्यातील लोक राज्य करतील सांगता येत नाहीत मुंबई वर जागे होणार नसेल तर नक्कीच गुलामगिरीत राहावेच लागेल
@harrishvenkateshgowda7270 Жыл бұрын
मराठी भारताचे आणि जगाचे माणुसकीचा प्रमाण आहे संपली नाही उद्या मोठा झटका नटवरलाल मोदी ,भाजप आणि बंडखोरांना भेटेल
@yogesh0965 Жыл бұрын
Election la sit pakki tichi
@shridharkelkar5360 Жыл бұрын
@@balkrushansurve9874 sur mar quarter ghevun
@rohitashtekar4037 Жыл бұрын
ताई तुम्हाला सलाम ऐकताना अक्षरशः अंगावर शाहारे येत होते👑🚩🚩🚩🚩🚩
@dkpatil2259 Жыл бұрын
😂😂😂
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@chetanupade2000 Жыл бұрын
Wadiv
@sandipkatore5454 Жыл бұрын
नक्की अंगावरच येतात का?😅😂🤣
@pruthvirajkanse9549 Жыл бұрын
@@sandipkatore5454 तुझ्या पोटात येतात का
@आबासोशेवाळे Жыл бұрын
खुप छान ताई विचार मांडले आहेत 👍👍
@shriramjadhavshriram7064 Жыл бұрын
एक नंबर ताई उध्दव साहेब यांच्या विजय असो🚩🚩🚩
@adityakudre2830 Жыл бұрын
बापरे...अंगावर शहारे....- डाॅ अश्विनी
@mangalahire8570 Жыл бұрын
खूप सुंदर बोललात ताई जय महाराष्ट्र
@jyotipatil6919 Жыл бұрын
Pan bjp aani gaddar milun mulatunch surung laun vikat ghetle ahe te aapli महाराष्ट्रातील janta nahi samjt hyanch kat कारस्थान mhanunch BJP hatav maharastr bachav 🙏
@rajeshkelaskar2842 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩 आपली तळमळ आणि शिवसेने बद्दल असलेल प्रेम .. हे बघून खरो खरो खर डोळ्यात अश्रु आले .
@jeetu6323 Жыл бұрын
😛
@sudhirthakare2205 Жыл бұрын
😅😅😅😅😅
@rameshchavan8520 Жыл бұрын
True
@vilaspathare947 Жыл бұрын
😤😤
@yogesh0965 Жыл бұрын
Tichi sit pakki
@anitachavan8972 Жыл бұрын
ताई तू हि मनात बोलला हा खरंच आक्रोश आहे आमची ताई बरोबर बोलता तुम्ही
@arinjaymore2420 Жыл бұрын
Udhay saheb is king
@jaiganesha5999 Жыл бұрын
हेच ते प्रेम असत सता येते सत्ता जाते प्रेम प्रत्येकाला नाही भेटत
@jyotipatil6919 Жыл бұрын
Agdi barobar 🙏
@swatiparab2188 Жыл бұрын
Correct..Baalasahebancha jya tyanchya laadkya puthra var purna vishwaas aahe jo laayak aahe tyalach paksha pramukh banavlele tyani..ani Uddhav sahebani honestly manaavar purna sayyam thevun ani Shivsenechya sarva niyaman che paalan karun te sambhalaley aata paryant. So Maharashtrachya jantela asa sayyami n honest netaa havay. Chinha paksha naammathra aahe. Jyache aahe tyachyakade te parat 100% yenar he nischit. Uddhav Thakre sahebana jante che prem ani jantecha tyanchyavaril vishwaas milalay aataparyant ani to tasach milat rahanar kayam.
@suryaadagale1803 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आणले ताई तुम्ही... अश्याच खंबीरपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी राहा.. संपुर्ण महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे.
@dkpatil2259 Жыл бұрын
पाणी पुसायला जा mag😂ww
@CluFoX_GaMeR Жыл бұрын
@@dkpatil2259 🤣🤣
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@makrandchavan4473 Жыл бұрын
@@dkpatil2259 dolyatla pani nishtesathi Ganga Yamuna evdha pavitra roj bap badlnaryana nahi kalnar
@sandipkatore5454 Жыл бұрын
तु म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र का😅😂🤣
@tulsidasrpawar2431 Жыл бұрын
जय महाराष्ट्र। देवाधिदेव महादेव कि जय हो।
@dnyaneshwarsuplekar880 Жыл бұрын
ताईसाहेब अतिशय उत्स्फूर्त आणि वास्तविक प्रतिक्रिया.... त्रिवार मानाचा मुजरा...🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@arungandole2715 Жыл бұрын
ही सर्व जनतेची अपेक्षा जय महाराष्ट्र 🚩🚩
@sagarkhage8342 Жыл бұрын
सर्व जनतेची नाही ..ठराविक जनतेची ..अपेक्षा असेल. .शिवसेने मध्ये आम्ही स्व.हिंदुरुदय सम्राट ठाकरे नंतर आमचा विश्वास कमी झाला...
@narendrajadhav7829 Жыл бұрын
@@sagarkhage8342 मग गद्दारनाथ वर विश्वास आहे का 🤔
@sagarkhage8342 Жыл бұрын
@@narendrajadhav7829 मा.हिंदुरुदय सम्राट स्व.ठाकरे साहेबानी बोले होते की .मी माझी शिवसेना बंद करेन पण काँग्रेस ,सोबत जाणार नाही ..आज हा शब्द त्यांच्या मुलाने नाही तर मा.शिंदे साहेबानी पळाला....स्वा.हिंदुरूदय सम्राट मा. ठाकरे साहेबानी उभ्या राजकारणा मध्ये मा.पवार साहेबांशी का हातमीळवनी केलि नाही हे जर का त्यांचा मुलाला समजलं। असत तर आज हे दिवस बागवें लागले नसते....
@prafullasawant8044 Жыл бұрын
@@sagarkhage8342 हो का मग ते हे पण म्हणाले होते की माझ्या उध्दव ल सांभाळा. ते नाही ऐकू आल का. आणि एकनाथ ने पद भुष्वल नाही का mva मध्ये
@hiteshpatil6347 Жыл бұрын
@@sagarkhage8342 Sapa pakshacha babu aazami nawab malik hasan mushrif yani yakub meman la fashi deu nka ya sathi letter pathavale hote Tyanchya sobat uddhav thakare mandila mandi laun basle tr asch honar na Balasahebancha varsa shinde saheb barobar chalvtat
@vitthalbajad8047 Жыл бұрын
एक नंबर. 👌👌👌 या गद्दाराला हीच भाषा कळते.. महाशक्ती सोबत आहेत तर.. हे खूप मस्तीत आले आहेत... यांची मस्ती आता जनताच उतरवणार..भाजपची पूर्ण ताकत एका माणसाला त्रास देण्यासाठी उतरली आहेत.. यावरून अंदाज येतो.. की ठाकरे ब्रँडला भाजप घाबरली आहे..
@nilamlokhande3390 Жыл бұрын
You are right BHAU Jai Maharashtra
@parthparikh9506 Жыл бұрын
Ok
@ajayhajare5126 Жыл бұрын
Ghanta ani kay upadli 2.5 warsh hoti tr kay kam keli Maharashtra maghe nela ani ayushbhar je bada saheb congress viruddh ladleet tr tumhi tychashich utii keli ani ashe kutli kam kel udhav thakre ni jra swatala vichar abe je amdar shivsena che hote te kahi navin banlele amdar nhi tyni pn shivsena bnavli tyani pn party sathi khup tyag ani mahinatt ghetli 40-50 warsha pasun shivsena sathi kam krt ahet bhai asch nhi bant party sarvacha khup motha yogdaan ahet ani mahtwach jya sidhantavr badasahebanii party bnvili to hota hindutv, marathi manus pn kay zal mahavikas aghadi sobt gelet... Ghe puna mahavikas aghadi
@myallupoint Жыл бұрын
पण मुलानी बापाच्या विचारशी गद्दारी केली म्हणुन भोगावे लागणार
@drYK786 Жыл бұрын
tu kadhich vote dilela nahi 2019 aadhi shiv sena la.. dila asta tr asa bolla nasta !
@kishorpatni27 Жыл бұрын
आपल्या मानसाचा अंतर्गत संघर्ष व उभा राहिला रणकंदन
@sachinkijalkar8943 Жыл бұрын
मस्त ताई 👍👍👍
@hemantmali1011 Жыл бұрын
सामान्य शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत तुम्हाला नक्की मोजावी लागणार आहे
@PrahariUT Жыл бұрын
मोजताहेत ना, उद्धटराव..
@sopankad5125 Жыл бұрын
ते छग्या भुजबळ ला सांगा त्यांने बाळासाहेबांना अटक केलि होती
@santoshtrimbakkhardesantos7102 Жыл бұрын
@@PrahariUT 👌👌
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@sandipkatore5454 Жыл бұрын
सामान्य शिवसैनिक आश्रु काढतोयच कशाला?
@yashwantgharat6946 Жыл бұрын
ऊत्तम🙏 ताई सच्चा आणि कट्टर शिवसैनिक असे आहेत ।। जय महाराष्ट्र।।
@sadhanachopde6633 Жыл бұрын
भगवान बुद्धानी सांगितले आहे. कर्म चांगले करा. दुसऱ्याचे हिसकावून घेऊ नका .विनाकारण त्रास देऊ नका. ज्याने वाईट कर्म केले .त्याचे फळ त्याला भोगावे लागणारच आहे. हे सत्य आहे. जयभीम ,नमो बुद्धाय , जय भारत .
@abhikhetr3149 Жыл бұрын
Shide Chi kuf hal hotel khuf majwan karto tyala Taltala lagnar
@bhanudasugale3562 Жыл бұрын
जयभीम जय महाराष्ट्र
@swatiparab2188 Жыл бұрын
Agdi barobar
@nitintheurkar8351 Жыл бұрын
खरी वास्तवीक स्पष्ट प्रतिक्रिया आहे जन माणसााची हित भावना आहे....💛💚💜💙❤
@SDunghava Жыл бұрын
माउशि खरच तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र🔥🔥🔥🔥🙏🙏
@sandeepmasekar977 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.
@shashigawde4293 Жыл бұрын
जय महाराष्ट्र फक्त मातोश्री ♥️
@hareshgaonkar3881 Жыл бұрын
🙏 ताई बरोबर आहे तुमचं म्हण शिवसेना कोणी घेऊ शकत नाही. 🙏जय महाराष्ट्र ताई🙏🚩
असे कार्यकर्ते असेल तर कोणी कोणाचं काही भिगडाऊ शकत नाही.
@dattugadhe9484 Жыл бұрын
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@mubarakparkar542 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र एका काकाला मध्ये बाळासाहेबांचा प्रेम करणारा बाळासाहेबांचा कार्यकर्ता होतो त्यानंतर राज ठाकरे साहेबांचा झालो पण आता मात्र उदय साहेबांना समर्थन देणारा हाच खरे बाळासाहेबांना श्रद्धांजली कारण मुंबईला मराठी माणसाची गरज आहे
@vikasbhogvekar6522 Жыл бұрын
50 खोके एकदम ओके
@ravindramali5182 Жыл бұрын
@@जयमहाराष्ट्र-म8ब jai Maharashtra aahe te kaadh aadhi yed.... Tula haq nahi. Tu kuthala aahes te saang uprya nantar bol mumbai sathi kai kel. Chaatukarita karu nakos.
@ravindramali5182 Жыл бұрын
@Amol Gurav ka disla nahi hyachi maagchi karne shodha nantar dusryana naav theva. Karan marathi manse ekmekanche paay odhnyaat patait astat.
@swami_smartha Жыл бұрын
@Amol Gurav bhuleshwar flowers market la sagli marathi aahet Aasa konta state aahe tithe fakt tya state chi manas aahet
@vikasbhogvekar6522 Жыл бұрын
2000 कोटी दिले की शिंदेने आयोगाला त्याच काय
@bashirsayyed6399 Жыл бұрын
याला म्हणतात निष्ठा. 🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏
@manishanarendrathombare3099 Жыл бұрын
ताई मला खूप भरुन आले तुमच प्रेम बघून
@lucky_the_racer888 Жыл бұрын
तिला प्रमोशन फिक्स. तुम्हाला 2 वडापाव extra Manu
@mayadevikanse4887 Жыл бұрын
तुला मिसळ खायला पाहिजे का
@jadhavmasaleenterprise9299 Жыл бұрын
@@mayadevikanse4887 😂
@lucky_the_racer888 Жыл бұрын
@@mayadevikanse4887 कुठे देणार. Plz खाऊ वाटतेय शपथ
@vaibhavgadkari6431 Жыл бұрын
परत रिक्षा चालवणार ई-मेजिंग
@vijaygadekar4156 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई 🚩🚩
@sandhyakedare8159 Жыл бұрын
ताई आपण सर्वांनी मिळून मुंबई चे रक्षण करू उध्दव साहेब नाआपण जपू 😭 ताई शेवट पर्यंत साथ देऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
काय रे निर्लज्ज आहे मिंदा,किती शाप व तळतळाट लागेल ह्या गद्दाराला वाईट हाल होणार मिंद्याचे..
@sopankad5125 Жыл бұрын
शरद पवारांनी पण असीच काँग्रेस फोडली होती तरिपण शरद पवार मजेत आहे
@sb_kings7152 Жыл бұрын
@@sopankad5125 म्हणजे तुझ म्हणणं आहे एकनाथ च पण तोंड अस होणार का?😂😂😂
@PrahariUT Жыл бұрын
गद्दाराला शाप, तळतळाट २०१९ मध्येच लागलेत. ते आता भोगताहेत. बाळासाहेबांच्या शत्रूंशी केवळ सत्तेकरीता हातमिळवणी करता का? भोगा आता...
@shivamp425 Жыл бұрын
@@sopankad5125 पक्ष फोडणे किंवा पक्ष बदलन आणि पक्ष च माझा आहे म्हणणं यात फरक आहे.
@sb_kings7152 Жыл бұрын
@@sopankad5125 भावड्या पण त्याने काँग्रेस फोडली आणि एनसीपी चालू केली नवीन चीन्हाशिवय, यांच्या डांगीत हिम्मत नव्हती की वेगळ चिन्ह पक्ष घ्याव याची, ते तेच घेऊन बसले होते, कळेल त्याला पण😂😂
@narayankulthe6357 Жыл бұрын
ताई तुमच्या बरोबर आम्ही हि सहभागी आहेत . 👍🚩👍
@smitapingulkar3372 Жыл бұрын
खूप छानच ताई.जय महाराष्ट्र.सत्य तेच म्हणाले.
@myallupoint Жыл бұрын
पण मुलानी बापाच्या विचारशी गद्दारी केली म्हणुन भोगावे लागणार
@shyamjadhav5714 Жыл бұрын
🤣🤣🤣
@hemantwankhede6585 Жыл бұрын
काय छान सांगा पाणी प्या काकू
@chandrakantkadam3340 Жыл бұрын
बरोबर ताई जय महाराष्ट्र
@shekharjadhav6687 Жыл бұрын
पक्षाच नाव चिन्ह जाण्यापेक्षा विश्वासघाताच दुःख खुप मोठं आहे.
@gameplays5536 Жыл бұрын
खूप छान ताई शिवसेनेची रणरागिणी वाघीण तुम्ही खरे बोलत आहात ताई तुम्हांला मानाचा जय महाराष्ट्र
@raghuvanshithakur3109 Жыл бұрын
Sycho mahtari..🐷🐷🍌🍌
@kusumiyer8119 Жыл бұрын
Hya Taimule Aandhare Baj Upashi Padnar Watate
@pravinkhilariofficial2668 Жыл бұрын
शिंदे ला तळतळाट लागेल
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
आमचा नाही लागणार.
@SOLO_9596 Жыл бұрын
@@जयश्रीराम-श4ष तुज्या i ला त्यानंच झवलंय म्हणून टू निघालाय माग तुझा ksa लागेल
@outofcontextuniverse Жыл бұрын
@@keepsmiling207 layaki dakhavali ka aapali
@kiranwadne1137 Жыл бұрын
🐓 उद्या कडे एवढी संपत्ती कोठून आली ते विचार म्हणावं त्या बाईला
🚩🚩🚩फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@amolkotwal4 Жыл бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहे
@jagannathkamath425 Жыл бұрын
Take election & show them strength 🙏
@parthparikh9506 Жыл бұрын
Ok
@jayeshparekh3384 Жыл бұрын
कुछ समय पहले पंचायत चुनाव में शिवसेना को बहुत बुरि हार हुई, यहां तक कि कोंग्रेस के बाद , यानी आखरी पायदान पर आए, अपने कर्मों कि सज़ा मिली है,मविए का कोई भविष्य नहीं है,शरद पवार ने अपने हाथ खिंच लिया,बाला साहेब ठाकरे ने कोंग्रेस को जिंदगी भर गाली दी, ओर उद्धव ने क्या कमाल किया, कोंग्रेस और पवार कि गोद में बैठ कर अपनी पार्टी का सत्यानाश किया
@infospark8275 Жыл бұрын
Only Udhav Thackeray 🚩
@discostation4539 Жыл бұрын
Lonely thakre🤣
@girishchavan6915 Жыл бұрын
ताई चा तळतळात एकनाथ ला लागला असं समजून येतेय..लोकं मारायला सुद्धा चुकणार नाही असं दिसतंय... 👍👍👍सलाम ह्या ताईला 🙏🙏
@Ginies120 Жыл бұрын
मी तर रिक्षा वाला उदया रिक्षा चालवायचा लायकीचा रहिला नाही पाहिजे असा शाप देत आहे
@sachinpatil9148 Жыл бұрын
@@Ginies120 are chatukarano kiti chataychi tyach ky map ast ka ny
@kiranwadne1137 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@girishchavan6915 Жыл бұрын
@@Ginies120देव तुमची इच्छा लवकर पूर्ण करो 🙏🙏
@prafullasawant8044 Жыл бұрын
@@sachinpatil9148 तू चाट त्या चोरट्यांची.
@ymehtr1987 Жыл бұрын
जय बाळासाहेब जय उद्दव जय महाराष्ट्र
@rohitvelkar7094 Жыл бұрын
ताई बरोबर बोलत आहेत खरच हे असच चालू राहिल तर महाराष्ट्र चे गुजरात होइला वेळ लागणार नाही
@swatiparab2188 Жыл бұрын
Correct
@balajimundhe8926 Жыл бұрын
खूप छान धुतलं ताईंनी लय भारी
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
धुतलं नाही रे, धुवून घेतले.
@harshadasvideo2128 Жыл бұрын
खरच ताई तुम्हाला सलामी 🚩
@pushpadurgade6938 Жыл бұрын
मोठ पाप केल एकनाथ शिंदे लोकांचा आत्मा तरफड चालली आहे
@Ginies120 Жыл бұрын
पाप काय महापाप केल चोरटयान तो कधीच यशस्वी होणार नाही त्या चोरटयाला शुभकामना
@ajayhajare5126 Жыл бұрын
🤣😅😂
@sachinpatil9148 Жыл бұрын
@@Ginies120 are bhurtyanno ga....me nhi guda to lanka me kyu kuda tera udhhav
@krishna-ig9ri Жыл бұрын
@@Ginies120 तुझी पु..लयच माजावर आलीय 🤣🤣🤣
@Ginies120 Жыл бұрын
@@krishna-ig9ri तु काय मला हुकूम सागतोस काय
@shambharaje8797 Жыл бұрын
खुप खुप आभार आहे ताई साहेब
@hemantwankhede6585 Жыл бұрын
Are Karin dhakhava
@vijayghuge6280 Жыл бұрын
आमचा एकच पक्ष आमचं एकच लक्ष उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
@maheshjadhav8701 Жыл бұрын
ताई तुमचे अभिनंदन एकनाथ ला परत रिक्षा चालवायला पाठवा जय महाराष्ट्र ठाकरे साहेब जिंदाबाद
@GaneshPurchaseArkgsSamal Жыл бұрын
उद्धव साहेब आम्ही खरे शिवसैनिक आहोत आम्ही तुमचे बरोबर आहोत जय महाराष्ट्र 🌷🙏🤲🙏🌷
@jaydaswant81 Жыл бұрын
Well said Tai 🚩🙏
@omshanti7707 Жыл бұрын
UT ची लायकी समजली या बाईमुळे
@drYK786 Жыл бұрын
UT ani tyachya karyakarte chi layki kalali aaj.. nivval khalche
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
स्वतःच्या मालकाची बदनाम वाचविण्यासाठी सोशल मीडियावर चे वाकड तोंड्या पवारांचे एकनिष्ठ,निष्ठावंत ,प्रामाणिक ,कट्टर ,गुलाम भाजप ची बदनाम करत आहेत. परंतु वाकड्या ला सत्ता हवी असताना खुशीने शिवसेना सोबत होता.आता संकटात असताना . वाकड्या दूर जाऊन उद्धव ठाकरे सोबत वेकत्त्व करण्यास घाबरत आहे . कारण वकद्याला सरकार मध्ये शमील व्हायचं आहे . व शिवसेना संपवण्याची स्वप्न पूर्ण झाले. पण वकद्याचे गुलामानी वाकड्या ची साथ देऊन सोशल मीडियावर उद्धव ला ज्वारीच्या झाडावर चढवत मस्त जोमात गोष्टी करत होते. पण जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल.येच गुलाम उद्धव ला मतदान करण्याऐवजी वकड्याला च करणार. या गुलामापासून सावध रहा..🙏🙏
@chetanaher1487 Жыл бұрын
@@omshanti7707 कमळी ची लायकी देशाला माहिती आहे, केसाने गळा कापणारी कमळी एक दिवस स्वताच्या कर्माने संपेल
@virendrapatil8518 Жыл бұрын
@@omshanti7707 गुजरात , गुवाहाटी ला शेपूट घालून पळून गेलेल्या सारखी खालच्या दर्जाची लायकी नक्कीच नाही .
@nishantkharat3409 Жыл бұрын
👌 तळतळाट लागणार
@smitapotnis3681 Жыл бұрын
साधूंचा का? पालघर च्या
@swami_smartha Жыл бұрын
@@smitapotnis3681 anaji pant Modi la vichar pulwama madhye 40 sainik kase gele Gujrat morbi Bridge 150 lok meli
@mandarambokarvlogs Жыл бұрын
Tai angavar kata ala 🙏🏻 ha video bghun yevdh nakkich kalta ki aaplya Maharashtrach bhavishya ujwal ahe kattar shivsainik ❤️
@rajthakre. Жыл бұрын
Full support mam!!!!!!!!!!!!!!!🌺🌺🌺🌺🌺🌺
@pavtya Жыл бұрын
बाळासाहेबांचे सुपुत्र नाकरते आहे, आई जगदंबे नी उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या भल्यासाठी घरी बसवलं आहे..
@atulnaikude1543 Жыл бұрын
वा वा ताई जय महाराष्ट्र
@kaymat1437 Жыл бұрын
Ek number taiii
@sadafshaikh52 Жыл бұрын
Great speech 🚩❤️👍
@explorer9884 Жыл бұрын
Chup katmulle
@ajinkyapatil100 Жыл бұрын
एकच साहेब , बाळासाहेब, बाकी सर्व बिनकामाचे
@kishanitubone1886 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई साहेब
@sureshfaye4024 Жыл бұрын
रणरागिणी चे अभिनंदन 🚩
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
स्वतःच्या मालकाची बदनाम वाचविण्यासाठी सोशल मीडियावर चे वाकड तोंड्या पवारांचे एकनिष्ठ,निष्ठावंत ,प्रामाणिक ,कट्टर ,गुलाम भाजप ची बदनाम करत आहेत. परंतु वाकड्या ला सत्ता हवी असताना खुशीने शिवसेना सोबत होता.आता संकटात असताना . वाकड्या दूर जाऊन उद्धव ठाकरे सोबत वेकत्त्व करण्यास घाबरत आहे . कारण वकद्याला सरकार मध्ये शमील व्हायचं आहे . व शिवसेना संपवण्याची स्वप्न पूर्ण झाले. पण वकद्याचे गुलामानी वाकड्या ची साथ देऊन सोशल मीडियावर उद्धव ला ज्वारीच्या झाडावर चढवत मस्त जोमात गोष्टी करत होते. पण जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल.येच गुलाम उद्धव ला मतदान करण्याऐवजी वकड्याला च करणार. या गुलामापासून सावध रहा..🙏🙏😀
@jayhind9456 Жыл бұрын
लायकी समजली बाईची 🤣
@sandipgirase7870 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई
@onerule3874 Жыл бұрын
ताई साहेब लवकर धारावीच्या विकास होणार। गलिच्छ वस्ती लवकर अत्याधुनिक होणार। आपल्या नातवंडे चांगल्या वातावरणात वाढणार याचा अंदाज घ्या।
@prakashnade21 Жыл бұрын
देवाला नवस करून असाध्य गोष्ट प्राप्त केली पण तळतळाट खूप वाईट
@shaileshchavan2414 Жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र 🚩🚩 सलाम तुम्हाला
@viivek6686 Жыл бұрын
Very True Speech
@bhaktidesai9064 Жыл бұрын
ताई सलाम तुम्हांला 👍 हा शिंदे नक्कीच पुन्हा रिक्षा चालवेल नाहीतर गावी जाऊन शेती करेल हा आमच्या सारख्या लाखो शिवसैनिकांचा तळतळाट त्याला लागेल तो दिवस आई भवानीच्या कृपेने लवकर येईल
@mangeshrode4923 Жыл бұрын
@@bhaktidesai9064😊😊😊😊😊प😊प😊पप😊
@maheshgarude2963 Жыл бұрын
बरोबर आहे ताई
@ajay26patil Жыл бұрын
Ek no . Taai 🚩🚩
@bharatmohol7969 Жыл бұрын
रणरागिणी जय शिवराय जय मावळा शिवराय चा जय उद्धव बाळासाहेब ठाकरे
@saybudansare6505 Жыл бұрын
महाराष्ट्र उध्वव बाळासाहेब ठाकरे साहेबांच पाठिशी आहे. जय महाराष्ट्र
@vinodshinde8736 Жыл бұрын
खरच अंगावर काटा आला आई 🥺🙌🚩
@shailab8713 Жыл бұрын
मायाताई तुम्हाला सलाम🙏👏👏🚩🚩🚩🚩🚩
@oooooo98897 Жыл бұрын
We are with your uddhav Thakre sir we all Maharashtra people are with you and we will saporting you till last.
@chinmaynaik6642 Жыл бұрын
First go to school and learn English.🤣😂
@jayhind9456 Жыл бұрын
कुठे राहतो तू... महाराष्ट्र सोबत म्हणे 🤣
@Amit-yy9yi Жыл бұрын
मराठीत बोल
@manojmayekar674 Жыл бұрын
Do you like Bal Thackeray mam?
@PrahariUT Жыл бұрын
@@jayhind9456 त्याला महारिष्ट्र किती मोठा आहे, हेच माहित नाही, उद्धवरावासारखं.